कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
Статистика🙏🏻 नमस्कार शेतकरी बांधवांनो 🙏🏻 महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल मध्ये आपल स्वागत आहे.
- Последний пост
- 9 мая
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
⏳ Extended Opportunity | SMART Project Recruitment Applications for select positions under the Hon. Balasaheb Thackeray Agribusiness & Rural Transformation (SMART) Project have now been extended till 11 May 2026. This World Bank assisted initiative is working towards strengthening agricultural value chains and improving farmer livelihoods across Maharashtra. Only 4 positions are currently open. 📅 Last Date: 11 May 2026 📍 Locations across Maharashtra Apply here:👉 https://erppro.tnmhr.in/candidate_portal/public/job-openings/positions/15 Please share with eligible professionals.
*विविध कृषी पुरस्कार * ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 मार्च 2026 आहे. अर्ज करण्याकरीता www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर कृषी पुरस्कार टॅब वर जाऊन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
без подписи
📢 शेतकरी व FPO प्रतिनिधींसाठी विशेष ऑनलाइन कार्यशाळा मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत हेजिंग डेस्क NICR आयोजित मार्गदर्शनपर ऑनलाइन सत्र 🔹 विषय : बाजारपेठ आणि किंमत विश्लेषण 🔹 मार्गदर्शक : श्री. नीरज शुक्ला 📅 दिनांक : गुरुवार, ५ मार्च २०२६ ⏰ वेळ : सायं. ४.०० ते ५.०० या सत्रामध्ये खालील महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे – * बाजारातील ट्रेंड ओळखण्याच्या प्रभावी पद्धती * कृषी मालाच्या किंमत चढउतारांचे विश्लेषण * योग्य वेळी विक्रीचा निर्णय घेण्यासाठी उपयुक्त टिप्स 👉 बाजारपेठेची समज वाढवण्यासाठी आणि अधिक चांगले विक्री निर्णय घेण्यासाठी हे सत्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सर्व शेतकरी व FPO प्रतिनिधींनी आवर्जून सहभागी व्हावे. 🔗 सहभागासाठी लिंक : https://meet.google.com/yas-vgsi-fje 🌐 अधिक माहितीसाठी👉 https://whatsapp.com/channel/0029Va9TaWN8fewi8s27o53T 📞 संपर्क: 94204 19470 📱 QR कोड स्कॅन करूनही सहभागी होता येईल. आपली उपस्थिती अपेक्षित आहे.
*निवडक शेतमालांचे साप्ताहिक बाजारभाव*- शेतमालाशी संबंधित पाच प्रमुख बाजार समित्यांमधील मागील आठवडाभरातील सरासरी बाजारभाव, तसेच किंमतीतील चढउताराचे आलेख व सविस्तर अहवाल पुढील लिंकवर पाहा - 🔗👉 https://smart-ms-masterapi.smart-mh.org/CMSAttachments/Commodity_Prices_Marathi_09.02.2026__105426125457.pdf
Channel photo updated
कृषी विभागाचा नवा लोगो
निवडक शेतमालांचे साप्ताहिक बाजारभाव- शेतमालाशी संबंधित पाच प्रमुख बाजार समित्यांमधील मागील आठवडाभरातील सरासरी बाजारभाव, तसेच किंमतीतील चढउताराचे आलेख व सविस्तर अहवाल पुढील लिंकवर पाहा - 🔗👉 https://tinyurl.com/yvxt4p7a ...... शेतमालाचे बाजारभाव, संभाव्य किंमतींचा अंदाज व कृषी विभागाशी संबंधित महत्त्वाचे अपडेट्स मिळविण्यासाठी 'व्हॉट्सअॅप'वर कनेक्ट व्हा 👇 https://chat.whatsapp.com/DTXggViuxRK5rrxOICSVR6
निवडक शेतमालांचे साप्ताहिक बाजारभाव- शेतमालाशी संबंधित पाच प्रमुख बाजार समित्यांमधील मागील आठवडाभरातील सरासरी बाजारभाव, तसेच किंमतीतील चढउताराचे आलेख व सविस्तर अहवाल पुढील लिंकवर पाहा - 🔗👉https://shorturl.at/BwPte ...... शेतमालाचे बाजारभाव, संभाव्य किंमतींचा अंदाज व कृषी विभागाशी संबंधित महत्त्वाचे अपडेट्स मिळविण्यासाठी 'व्हॉट्सअॅप'वर कनेक्ट व्हा 👇 https://chat.whatsapp.com/D4IKKISZhBQ7Ec0H8bc2TM
मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी निवडक पिकांच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे- 🌿 मका : ₹ २००० ते २५०० प्रति क्विं., 🌿 सोयाबीन : ₹ ४३०० ते ५०५० प्रति क्विं. 🌿 कापूस : ₹ ७४०० ते ८४०० प्रति क्विं., या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण अहवाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- शेतमालाचे बाजारभाव व संभाव्य किंमतींसंबंधी अधिक माहितीसाठी व्हॉट्सअॅपवर कनेक्ट व्हा- https://chat.whatsapp.com/B8MuE7rPYonBr13CJjl9LT (टीप : सदर अहवाल हा बाजाराची सद्यस्थिती व भविष्यकालीन किंमती विषयक अनुमान दर्शिवतो. विविध घटकांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे संभाव्य किंमतीमध्ये बदल होऊ शकतो. परिणामी वास्तविक किंमती या संभाव्य किंमती पेक्षा वेगळ्या असू शकतात, त्यामुळे वाचकांनी या अहवालाचा काळजीपूर्वक वापर करावा.) ....
🧅🍅🫑🫛🍆कांदा व भाजीपाला डिजिटल शेती शाळा🧅🍅🫑🫛🍆 🗓️⏰: दर शनिवारी, सायं. ७:३० 📲झूम लिंक🔗 https://cutt.ly/ssbhajipala Meeting ID : 839 8992 4758 Passcode : 689151 किंवा 📲यूट्यूब लिंक🔗: https://www.youtube.com/@PaaniFoundation/live डिजिटल शेती शाळेत सहभागी व्हा आणि मिळवा सर्वोत्तम तज्ञांकडून मार्गदर्शन!
без подписи
सोयाबीन उत्पादक शेतकरी । Soybean Farmers आपला अभिप्राय नोंदवा । Share your feedback 📋 फॉर्म भरा । Fill the Form- 🔗https://forms.gle/SmZp42K1tLjBsoxd6
निवडक शेतमालांचे साप्ताहिक बाजारभाव- शेतमालाशी संबंधित पाच प्रमुख बाजार समित्यांमधील मागील आठवडाभरातील सरासरी बाजारभाव, तसेच किंमतीतील चढउताराचे आलेख व सविस्तर अहवाल पुढील लिंकवर पाहा - 🔗👉https://shorturl.at/lxCRj ...... शेतमालाचे बाजारभाव, संभाव्य किंमतींचा अंदाज व कृषी विभागाशी संबंधित महत्त्वाचे अपडेट्स मिळविण्यासाठी 'व्हॉट्सअॅप'वर कनेक्ट व्हा 👇 https://chat.whatsapp.com/D4IKKISZhBQ7Ec0H8bc2TM
без подписи
🌾 शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 🌾 ✅ ६४ लाख शेतकरी अर्जदारांच्या खात्यात रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार! महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय: 🔹 विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदानाची ₹२८५२ कोटींची मंजुरी 🔹 विविध हंगामातील प्रलंबित भरपाई तातडीने खात्यात जमा होणार 📌 हंगामनिहाय नुकसान भरपाई: ✔️ खरीप २०२२ व रब्बी २०२२-२३ ➡️ ₹२.८७ कोटी ✔️ खरीप २०२३ ➡️ ₹१८१ कोटी ✔️ रब्बी २०२३-२४ ➡️ ₹६३.१४ कोटी ✔️ खरीप २०२४ ➡️ ₹२३०८ कोटी 🔹 शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात रक्कम थेट जमा! https://youtube.com/shorts/lPA6uHsj-4M #PikVima #MaharashtraGovernment#PMFBY #कृषी_समृद्धी #शेतीविकास
🌦 #भाग: १४१ #हवामानाचा_अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला दि : २८/०३/२०२५ | कृषी विभाग महाराष्ट्र शासन 🌾 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज आणि शेती व्यवस्थापन सल्ला! 🌧☀️ ✅ पावसाचा व तापमानाचा अंदाज ✅ पिकांसाठी आवश्यक उपाययोजना ✅ शेती व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे सल्ले ✅ हवामान बदलाचे परिणाम आणि त्यावरील उपाय 📢 शेतकरी बांधवांनो, शेती अधिक फायदेशीर बनवण्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा! 🎥 व्हिडिओ पहा: https://youtube.com/live/2Moks-MLuBE 🔔 नवीन हवामान अपडेट्ससाठी चॅनेल Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा! #HavamanAndaj #KrushiSala #MaharashtraAgriculture #WeatherUpdate #FarmingTips #शेतकरी #हवामानाचा_अंदाज #कीड_रोग_नियंत्रण #उपाययोजना
📊 संभाव्य किंमतींचा अंदाज – एप्रिल २०२५ मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून निवडक पिकांचा सुधारित किंमत अंदाज जाहीर! 🌽 मका : ₹2,100 - ₹2,400 प्रति क्विंटल 🌱 हरभरा : ₹5,600 - ₹6,100 प्रति क्विंटल 🌿 तूर: ₹7,100 - ₹7,700 प्रति क्विंटल 🌾 सोयाबीन: ₹4,000 - ₹4,400 प्रति क्विंटल 🍁 कापूस: ₹7,000 - ₹7,700 प्रति क्विंटल ✅ योजना आखा, योग्य वेळी विक्री करा . #शेतकरी #कृषि_बाजार #संभाव्य_किंमती #SmartProject #AgriBusiness #MarketTrends
शेतमालाचे साप्ताहिक बाजारभाव ✅ बाजारभाव अपडेट! आपल्या शेतमालाच्या योग्य दरांची माहिती मिळवा आणि नियोजन करा. (सौजन्य – बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष, स्मार्ट प्रकल्प, कृषी विभाग) 🎥 व्हिडिओ पाहा: https://youtube.com/shorts/3kxPpUatbbc #शेतकरी #साप्ताहिक_बाजारभाव #बाजारभाव #कृषी #शेत_माल #बाजार_माहिती #MahaKrushi #Agriculture
सेंद्रिय शेतीवर विशेष प्रशिक्षण 🌱 शहरी अन्न पथदर्शी कार्यक्रमांतर्गत NIPHM, हैदराबाद येथे सेंद्रिय शेतीवर विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यानंतर शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती करण्याचा निर्धार व्यक्त केला. ✅ प्रशिक्षणातील महत्त्वाचे मुद्दे: 🔹 सेंद्रिय शेतीच्या पद्धती व फायदे 🔹 नैसर्गिक कीड व रोग व्यवस्थापन 🔹 जैविक खते व त्यांची प्रभावीता 🔹 शाश्वत शेतीसाठी आवश्यक उपाययोजना ♻️ निसर्गस्नेही शेतीकडे एक पाऊल पुढे! https://youtube.com/shorts/NWE1yKteTio 📢 व्हिडिओ पाहा, शेअर करा आणि सेंद्रिय शेतीचा संदेश पसरवा! 🔔 नवीन अपडेट्ससाठी चॅनेल Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा! #VishmuktSheti #OrganicFarming #NIPHMTraining #SustainableAgriculture #शेतकरी #सेंद्रिय_शेती #कृषि #NaturalFarming #MaharashtraAgriculture