BN ACADEMY Official 🇮🇳
Статистикаबी.एन.अकॅडमी , पुणे ( ONLY FOR MPSC EXAMS ) या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा. संपर्क : 7517345810
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 21
- Всего постов
- 33
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 12 авг.
- 1/24сутки в ленте
- 1 336
- 1/48двое суток
- 4 424
- 1/72трое суток
- 4 771
Медиана по постам, которые мы застали свежими и померили через сутки.
Посты
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
•••••••••••••••••••••••••••••••••••• 🇮🇳 शनिवार , स्वातंत्र्य दिन 2026 🇮🇳 ••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 बॅच क्रमांक : 92 🟣 ऑनलाईन बॅच क्रमांक : 6 🟣 वेळ : सकाळी 8 : 00 ते 10 : 00 🟣 विषय : मराठी 🟣 घटक : संधी 🟣 उपघटक : स्वर संधी 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील --------------------------------------------- 🟣 बॅच क्रमांक : 91 🟣 ऑनलाईन बॅच क्रमांक : 4 🟣 वेळ : 2 :15 ते 4 : 45 🟣 विषय : मराठी 🟣 घटक : नाम 🟣 उपघटक : विभक्तीचे अर्थ 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 बॅच क्रमांक : 93 🟣 ऑनलाईन बॅच क्रमांक : 8 🟣 वेळ : रात्री 8 : 30 ते 10 : 30 🟣 विषय : मराठी 🟣 घटक : वर्णांचे स्वरूप 🟣 उपघटक : स्वरादी व व्यंजने 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ----------------------------------------------
---------------------------------------------- # शब्दभान ---------------------------------------------- ( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी ) आजचा शब्द:- पराकाष्ठा पराकाष्ठा : आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रसंगी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असते. आणि त्याचीच तयारी नसल्याने माणसाला अखेर निराश व्हावे लागते! यातली प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे काय? आधी हा पराकाष्ठा शब्द नीट समजून घेतला पाहिजे. पुष्कळदा हा शब्द 'पराकाष्टा' असा 'ट'काराने युक्त उच्चारला व लिहिला जात असतो. ते योग्य नाही. काष्ठा असा 'ठ'कारयुक्त शब्द हवा. काष्ठा हे काष्ठचे स्त्रीलिंगी रूप. काष्ठा म्हणजे काठी. धावण्याच्या शर्यतीत शेवटचे ठिकाण सांगण्यासाठी पूर्वी केव्हा तरी अशी एक काठी ठेवली जात असावी. ती काष्ठा म्हणजे मर्यादा वाढवीत जाणेही त्यामुळे शक्य होत असणार. (काठी उचलून आणखी पुढच्या टप्प्यावर ठेवायची!). यातली परा म्हणजे शेवटची मर्यादा जी असेल तिला म्हणायचे परा-काष्ठा. आपण या विशेषण-विशेष्यांना एकत्र बांधून पराकाष्ठा असा शब्द तयार केला. प्रयत्नांची पराकाष्ठा करायची म्हणजे अगदी शेवटच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच यश मिळेपर्यंत प्रयत्न करीत राहायचे. https://t.me/AmolPatilMarathi
------------------------------------------- WORD BUILDING -------------------------------------------- 🟣 Change of verb into nouns (क्रियापदाचे नामामध्ये रूपांतर) 🔷 al या suffix (प्रत्यय) चा वापर करून • Depend-dependence • Defend-defence • Neglect-negligence • Exit-existence • Patient-Patience • Pretend-Pretence • Obey-obedience • Refer-reference 🟣 https://t.me/AmolPatilMarathi
•••••••••••••••••••••••••••••••••••• शुक्रवार , दि. 14 ऑगस्ट 2026 ••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 बॅच क्रमांक : 92 🟣 ऑनलाईन बॅच क्रमांक : 6 🟣 वेळ : सकाळी 8 : 00 ते 10 : 30 🟣 विषय : मराठी 🟣 घटक : संधी 🟣 उपघटक : स्वर संधी 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील --------------------------------------------- 🟣 बॅच क्रमांक : 91 🟣 ऑनलाईन बॅच क्रमांक : 4 🟣 वेळ : 2 :15 ते 4 : 45 🟣 विषय : मराठी 🟣 घटक : नाम 🟣 उपघटक : नामाचा विभक्ती विचार 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 बॅच क्रमांक : 93 🟣 ऑनलाईन बॅच क्रमांक : 8 🟣 वेळ : रात्री 8 : 30 ते 10 : 30 🟣 विषय : मराठी 🟣 घटक : वर्णांचे स्वरूप 🟣 उपघटक : स्वरादी व व्यंजने 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ----------------------------------------------
---------------------------------------------- # शब्दभान ---------------------------------------------- ( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी ) आजचा शब्द:- निर्वासित निर्वासित : भारताची फाळणी होऊन पंजाब, सिंध, बंगाल इत्यादि भागांमधून अनेक कुटुंबे निर्वासित होऊन अन्य प्रांतांमध्ये आश्रयासाठी आली. आजही काश्मीरमधील हिंदू पंडित (सर्वच हिंदूना जातिनिरपेक्षपणे पंडित म्हणण्याची काश्मीरात पद्धत आहे) निर्वासित होऊन अन्यत्र वास करून राहिले आहेत. त्यांना विस्थापित न म्हणता निर्वासित का म्हणायचे? धरणग्रस्तांना विस्थापित हे विशेषण का लावायचे? त्यांना निर्वासित का म्हणायचे नाही? निर्वासित म्हणजे वसतीमधून हुसकून लावले गेलेले. वसती शिल्लक आहे, पण तिथून काही लोकांना बाहेर काढले आहे! ते सारे निर्वासित. विस्थापित व निर्वासित हे दोघेही नव्या वसतीच्या शोधात असतात. तरीही त्याची कारणे वेगवेगळी असतात. शब्दभेदाने हे सुचविले जाते. https://t.me/AmolPatilMarathi
------------------------------------------- WORD BUILDING -------------------------------------------- 🟣 Change of verb into nouns (क्रियापदाचे नामामध्ये रूपांतर) 🔷 tion/ation / ion या suffix चा उपयोग करून- • Apply-application • Cancel-cancellation • Complete-Completion • Connect-Connection • Converse-Conversion • Decorate-decoration • Destroy-destruction • Elect-election • Explain-explanation • Invite-invitation • Object-Objection • Prepare-Preparation 🟣https://t.me/AmolPatilMarathi
🟣 प्रकाशित झाले! 🔷 1984 ते 2026 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका 💠 मागील 42 वर्षांच्या सर्व प्रश्नपत्रिका 🔶 145 प्रश्नपत्रिकांचा समावेश 💠 विविध प्रकारच्या 20 परीक्षांचा समावेश 🔷 प्रत्येक प्रश्नाचे योग्य विश्लेषण 🔶 रद्द झालेल्या व चुकलेल्या प्रश्नांची योग्य स्पष्टीकरणे 🔷 सर्व प्रश्नांची उत्तरे आयोगाच्या सुधारित उत्तरतालिकेप्रमाणे 🔶 प्रत्येक प्रश्नाच्या पुढे परीक्षेचे नाव, दिनांक व आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक दिला आहे. 🟣 एकूण पाने : 736 🔶 किंमत : 890 /- 🔷 पुस्तकाबद्दल माहिती देणारा video https://youtu.be/fftN3YMGOsc 🔶 प्रमुख वितरक : फ्युचर बुक स्टोर, आप्पा बळवंत चौक, पुणे 🟣 संपर्क : 9130332055 / 7517345810 🟣 पुस्तकाची demo pdf खाली दिली आहे.
•••••••••••••••••••••••••••••••••••• गुरुवार , दि. 13 ऑगस्ट 2026 ••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 बॅच क्रमांक : 91 व 92 🟣 ऑनलाईन बॅच क्रमांक : 4 व 6 🟣 वेळ : 2 :15 ते 4 : 45 🟣 विषय : मराठी 🟣 घटक : शब्द शक्ती 🟣 उपघटक : लक्षणेचे प्रकार 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 बॅच क्रमांक : 93 🟣 वेळ : रात्री 8 : 30 ते 10 : 30 🟣 विषय : मराठी 🟣 घटक : वर्णांचे स्वरूप 🟣 उपघटक : स्वर 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ----------------------------------------------
---------------------------------------------- # शब्दभान ---------------------------------------------- ( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी ) आजचा शब्द:- निर्णायक/निर्नायक निर्णायक/निर्नायक : निर्नायक आणि निर्णायक या दोन शब्दांमध्ये फरक आहे तो 'न' आणि 'ण' या अक्षरांचा. याचा अर्थ यातला एक शब्द 'शुद्ध' आहे व दुसरा अशुद्ध आहे, असा करायचा का? आपण पाणी आणि पानी, बाण आणि बान इत्यादि शब्दांमध्ये असा फरक पाहातो आणि त्यातला एकच एक शब्द शुद्ध ठरवतो ! परंतु निर्नायक आणि निर्णायक हे दोन अगदी वेगवेगळे शब्द आहेत, कारण त्यांच्यात अर्थभेद देखील आहे. नायक म्हणजे नेता. एखाद्या राष्ट्रात म्हणजे समाजात जेव्हा कोणीही नेता, प्रमुख मार्गदर्शक राहात नाही आणि त्यामुळे अराजकाची स्थिती निर्माण होते, तेव्हा त्या स्थितीला निर्नायक स्थिती म्हणावे. निर्णय म्हणजे एखाद्या समस्येसंबंधी, प्रश्नासंबंधी आपण जी अखेरची स्थिती योजनापूर्वक ठरवितो, त्या संबंधीचा आपला निश्चित विचार. त्या स्थितीला, त्या उत्तराला, त्या विचाराला निर्णायक स्थिती, निर्णायक उत्तर, निर्णायक विचार म्हणावे. https://t.me/AmolPatilMarathi
🟣 गट ब व गट क मुख्य परीक्षेकरिता 🟣 मराठी विषयाची विशेष बॅच 🟣 वेळ : रात्री 8 : 30 ते 10 : 30 🟣 बॅच कालावधी : फक्त 45 दिवस 🟣 सुरुवात : सोमवार, 10 ऑगस्ट 2026 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील 🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात 🟣 ऑफलाईन फी : 3000 /- 🟣 ऑनलाईन फी : 2000 /- 🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385 🟣 टेलिग्राम चॅनेल link : https://t.me/AmolPatilMarathi 🟣 app link : https://play.google.com/store/apps/details?id=com.classiolabs.bnacademypune 🟣 demo You tube lectures https://www.youtube.com/live/8NSG3F9PVDs?si=cqtxNwlZVTvXIA0O 🟣 टीप : ही बॅच REVISION किंवा FASTTRACK नाही, तर REGULAR आहे. 🟣 45 दिवसांत बॅच संपविण्यासाठी विशेष रणनीती वापरली जाईल.
🟣 गट ब व गट क मुख्य परीक्षेकरिता वेध टेस्ट सिरीज 🟣 एकूण 10 टेस्टचा समावेश असलेल्या या टेस्ट सिरीजमध्ये पहिल्या 4 टेस्ट व्याकरणावरील पण घटकनिहाय आहेत. 🟣 टेस्ट क्रमांक : 2 🟣 रविवार, 16 ऑगस्ट 2026 🟣 वेळ : सकाळी 9 : 30 ते 10 : 30 🟣 विषय : मराठी व इंग्रजी 🟣 मराठी : सर्वनाम, विशेषण, क्रियापदाचे प्रकार, काळ, अर्थ, आख्यात विचार, अविकारी जाती 🟣 इंग्रजी : Modals, Subject verb agrrement, Tense, Degree, Conditionals 🟣 विश्लेषण : 10 :30 ते 12 : 30 🟣 विश्लेषक : अमोल पाटील व शरद गायके 🟣 उर्वरित 9 टेस्ट्स साठी प्रवेश सुरू झाले आहेत. हॉलची क्षमता मर्यादित असल्याने आपला प्रवेश त्वरित निश्चित करावा. 🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385 🟣 whats app : https://wa.me/message/5TMI75YSLPDID1
•••••••••••••••••••••••••••••••••••• बुधवार , दि. 12 ऑगस्ट 2026 ••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 बॅच क्रमांक : 91 व 92 🟣 ऑनलाईन बॅच क्रमांक : 4 व 6 🟣 वेळ : 2 :15 ते 4 : 45 🟣 विषय : मराठी 🟣 घटक : शब्द शक्ती 🟣 उपघटक : लक्षणा शब्दशक्ती 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 बॅच क्रमांक : 93 🟣 वेळ : रात्री 8 : 30 ते 10 : 30 🟣 विषय : मराठी 🟣 घटक : लिपी, भाषा, व्याकरण 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ----------------------------------------------
---------------------------------------------- # शब्दभान ---------------------------------------------- ( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी ) आजचा शब्द:- नमस्ते नमस्ते : 'नमस्ते' ह्या शब्दाचा वापर माहीत नाही असा महाराष्ट्रीयच काय पण भारतीय मनुष्य सापडणार नाही. कुणालाही नमस्कार करण्यासाठी हा शाद वापरला जातो. पण हा एक शब्द नाही, तर ते संस्कृत भाषेतले एक वाक्य आहे! 'नमः तो असे. ते म्हणजे तुला आणि नमः म्हणजे नमस्कार असो! आता 'ते' हा शब्द एकवचनी असला, तरी संस्कृत भाषेत तो कुणालाई उद्देशून चालण्यासारखा आहे, पण मराठी किंवा हिंदी भाषेत समोरच्या व्यक्तीला उद्देशून असे एकेरी वचन वापरले आणि ती व्यक्ती रागावली तर? तिला हा एकवचनी शब्दप्रयोग माहीत नसतो, म्हणूनच हा राग प्रकट होत नाही! अथवा 'संस्कृत' भाषेचे हे पुण्य म्हणा! त्यापेक्षा नमस्कार हा शब्दप्रयोग बरा नाही का? यात एकवचनाचा अथवा बहुवचनाचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. https://t.me/AmolPatilMarathi