tgindex
आरोग्य विभाग परीक्षा

आरोग्य विभाग परीक्षा

Статистика

🎯 आरोग्य विभागा संबंधित सर्व परीक्षासाठी 📍तांत्रिक 40 प्रश्नाच्या 80 मार्कांची परिपूर्ण तयारी ● आरोग्य सेवक / सेविका ● आरोग्य पर्यवेक्षक ● औषध निर्माता ● NRHM ● अधिपरिचारिका ● अंगणवाडी व आरोग्य विषयक इतर भरतीसाठी उपयुक्त चॅनेल Cont. @vvsindalkar

Последний пост
14 авг.
Последнее чтение
14 авг.
Постов за неделю
15
Всего постов
33
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
34 645
−27 за 5 дн.
Сутки
−6
−0,02%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
3 609
30 постов
Вовлечённость
10,4%
к подписчикам
Постов в день
2,1
всего 33
Упоминаний
1
каналов
Охват размещения
по 3 постам
1/24сутки в ленте
2 908
1/48двое суток
3 757
1/72трое суток
4 052

Медиана по постам, которые мы застали свежими и померили через сутки.

Посты

  • 14 авг.1 720181

    без подписи

  • 14 авг.2 044115

    без подписи

  • 13 авг.3 04443из Arogyaexam

    https://mpscbooks.in/products/mpsc-i-tcs-i-ibps-arogya-vibhag-prasnapatrika-sanch-2011-to-2026-vijaypath-publication-vikas-sindalk?sku_id=62928834

  • 13 авг.2 83129из Arogyaexam

    Sample Copy ---------------------------------------------- आरोग्य विभाग प्रश्नसंच 2011 ते 2026 All Paper --------------------------------------------- 👉 जवळच्या बुक स्टॉलवर संपर्क करा 👉  अधिक माहितीसाठी         9075381000 --------------------------------------------

  • 13 авг.2 80426из Arogyaexam

    आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्नसंच तांत्रिक प्रश्नासाठी सर्वोत्तम पर्याय 👉 MPSC, TCS IBPS पॅटर्ननुसार 2026 पर्यंतच्या अभ्यासक्रमानुसार 👉 महाराष्ट्र व केंद्रने घेतलेल्या परीक्षेत विचारलेल्या तांत्रिक प्रश्नांचा समावेश 👉 तांत्रिक डायरी वाचून झाली असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. 👉 जवळच्या दुकानात फोटो दाखवा पुस्तक घ्या ● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे ● किंमत : ₹650 -------------------------------------------------- 👉 ऑनलाइन खरेदी लिंक       https://bit.ly/3LJYLlC -------------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा       https://wa.me/9075381000 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

  • 13 авг.3 935315

    प्रधानमंत्री मात्र वंदना योजना चर्चेत का? 👉🏼राज्यात ' प्रधानमंत्री मात्र वंदना योजना' आरोग्य विभागाकडून सध्या राबवली जात आहे. 👉🏼31 मार्च 2025 पर्यंत आरोग्य विभागाकडे ही योजना राहणार असून, एक एप्रिल 2025 नंतर महिला व बालविकास विभागाकडे ही योजना राबवली जाणार आहे. योजनेतील फायदे :- 👉🏼 पहिल्या अपत्यासाठी 100 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यावर आणि सहा महिन्यानंतर किमान एक तपासणी केल्यानंतर पहिल्या टप्प्यातील तीन हजार रुपयांची रक्कम महिलेच्या खात्यावर वर्ग करण्यात येते. 👉🏼प्रसूतीनंतर बालकाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन हजार रुपये देण्यात येतात. 👉🏼याशिवाय दुसरे अपत्य जर मुलगी असेल तर तिच्या लसीकरणानंतर सहा हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतात. 👉🏼 सध्या योजनेसाठी अशा सेविका लाभार्थ्याकडून अर्ज भरून घेतात, त्याची जबाबदारी आता अंगणवाडी सेविकावर येणार आहे. 👉🏼 एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय स्तरावर ही योजना हस्तांतर करून घेण्याची कार्यवाही करण्यासाठी कक्ष स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेंत. यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔰आरोग्य विभाग भरती टेस्ट सिरीज🔰 टर्निंग पॉईंटस अॅपवर    MPW, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, Pharmacist, Lab Asst व Lab Technician व गट ड पद यांचे टेस्ट स्वरूपात मेंटरशिप प्रोग्राम उपलब्ध. (फी 149 ते 299) अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम  (विषयनिहाय टेस्ट स्वरूपात.. फी फक्त 199 मुदत 2 वर्ष ).. संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या सर्वोत्तम टेस्ट सिरीज म्हणजे टर्निंग पॉईंट्स टेस्ट सिरीज होय.) Link - https://turningpoint.akamai.net.in/new-courses/55 अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb -------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ------------------------------------------ ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

  • 13 авг.3 01032

    https://youtu.be/r6zwJQXwIYQ

  • 12 авг.3 463610

    ✅MPSC गट_क पूर्व परीक्षा. ⭐️5,707 जागांसाठी 12.63 लाख अर्ज.🔥 ⭐️ एका- एका जागेसाठी आता तब्बल 221 उमेदवारांमध्ये स्पर्धा रंगणार आहे.

  • 12 авг.4 69157

    🔰तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम 🔰 टर्निंग पॉईंट्स मार्फत किमान 50 टेस्ट PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील. 👉🏼मोफत टेस्ट क्रमांक - 8 👉🏼 टेस्ट pdf लिंक -https://t.me/Arogyaexam/16250 टर्निंग पॉईंट्स मार्फत किमान 50 टेस्ट PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी तुम्हाला 8999561313 या नंबरवर तुमचे नाव, तालुका जिल्हा पाठवावे. SMS केल्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप GROUP ची लिंक येईल. ती जॉईन करावी. टिप - मुलींनी SMS केल्यावर GROUP जॉईन करू नये. त्यांच्यासाठी वेगळ्या GROUP ची लिंक देण्यात येईल. 📖💁‍♂️तलाठी STUDY PLAN 🧑‍💻विषय - भारताचा भूगोल STUDY PLAN pdf लिंक - https://t.me/Arogyaexam/16095 🧑‍💻 विषय - महाराष्ट्राचा इतिहास STUDY PLAN लिंक - https://t.me/Arogyaexam/16082 🧑‍💻विषय- आधुनिक भारताचा इतिहास STUDY PLAN Pdf लिंक - https://t.me/Arogyaexam/16064 MPSC पॅटर्न नुसार... 🔰टर्निंग पॉईंट्स तलाठी व गट क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा मेंटरशिप प्रोग्राम (टेस्ट स्वरूपात)🔰 👉🏼स्वरूप - टेस्ट स्वरूपात 👉🏼प्रकार - विषय निहाय टेस्ट 👉🏼 DUAL LANGAUGE मध्ये उपलब्ध असणारी एकमेव विषय निहाय टेस्ट सिरीज. 👉🏼कालावधी - 2 वर्ष 👉🏼मुळ फी - 799 👉🏼ऑफर फी - 199 👉🏼एकूण प्रश्न संख्या - किमान 5 हजार प्रश्नांचा सराव 👉🏼कोर्स उद्देश - टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा. 👉🏼कोर्सची वैशिष्ट्ये - फी कमी पण गुणवत्तेची हमी. QUALITY आणि QUNATITY दोन्ही एकाच ठिकाणी. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔰आरोग्य विभाग भरती टेस्ट सिरीज🔰 टर्निंग पॉईंटस अॅपवर    MPW, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, Pharmacist, Lab Asst व Lab Technician व गट ड पद यांचे टेस्ट स्वरूपात मेंटरशिप प्रोग्राम उपलब्ध. (फी 149 ते 299) अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम  (विषयनिहाय टेस्ट स्वरूपात.. फी फक्त 199 मुदत 2 वर्ष ).. संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या सर्वोत्तम टेस्ट सिरीज म्हणजे टर्निंग पॉईंट्स टेस्ट सिरीज होय.) Link - https://turningpoint.akamai.net.in/new-courses/55 अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb -------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ------------------------------------------ ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

  • 12 авг.3 8142

    🔰तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम 🔰 आज अपलोड करण्यात आलेले टेस्ट टेस्ट UPDATE 1.जगाचा भूगोल टेस्ट - 3 टेस्ट UPLOAD (LEVEL 2) 2. महाराष्ट्रचा भूगोल टेस्ट - 4 टेस्ट UPLOAD विश्लेषण 1. अंकगणित 1 टेस्टचे विश्लेषण ADD सदर टेस्ट संख्याबळ म्हणजे केवळ आजची UPDATE आहे. यापूर्वी ADD केलेले आणि यापुढे UPLOAD करण्यात येणाऱ्या टेस्टचा समावेश यात नाही. 📖💁‍♂️तलाठी STUDY PLAN 🧑‍💻विषय - भारताचा भूगोल STUDY PLAN pdf लिंक - https://t.me/Arogyaexam/16095 🧑‍💻 विषय - महाराष्ट्राचा इतिहास STUDY PLAN लिंक - https://t.me/Arogyaexam/16082 🧑‍💻विषय- आधुनिक भारताचा इतिहास STUDY PLAN Pdf लिंक - https://t.me/Arogyaexam/16064 MPSC पॅटर्न नुसार... 🔰टर्निंग पॉईंट्स तलाठी व गट क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा मेंटरशिप प्रोग्राम (टेस्ट स्वरूपात)🔰 👉🏼स्वरूप - टेस्ट स्वरूपात 👉🏼प्रकार - विषय निहाय टेस्ट 👉🏼 DUAL LANGAUGE मध्ये उपलब्ध असणारी एकमेव विषय निहाय टेस्ट सिरीज. 👉🏼कालावधी - 2 वर्ष 👉🏼मुळ फी - 799 👉🏼ऑफर फी - 199 👉🏼एकूण प्रश्न संख्या - किमान 5 हजार प्रश्नांचा सराव 👉🏼कोर्स उद्देश - टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा. 👉🏼कोर्सची वैशिष्ट्ये - फी कमी पण गुणवत्तेची हमी. QUALITY आणि QUNATITY दोन्ही एकाच ठिकाणी. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔰आरोग्य विभाग भरती टेस्ट सिरीज🔰 टर्निंग पॉईंटस अॅपवर  only 149 रुपयात  MPW, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, Pharmacist, Lab Asst व Lab Technician व गट ड पद यांचे टेस्ट स्वरूपात मेंटरशिप प्रोग्राम उपलब्ध. अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम  (विषयनिहाय टेस्ट स्वरूपात.. फी फक्त 199 मुदत 2 वर्ष ).. संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या सर्वोत्तम टेस्ट सिरीज म्हणजे टर्निंग पॉईंट्स टेस्ट सिरीज होय.) Link - https://turningpoint.akamai.net.in/new-courses/55 अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb -------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ------------------------------------------ ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल http://t.me/Arogyaexam

  • 11 авг.3 33862

    40. एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत 0 ते 6 वयोगटातील बालकांना व गरोदर मातांना अंगणवाडीतून कोणत्या बाबी पुरविल्या जातात? (a) पूर्व - प्राथमिक शिक्षण (b) पुरक आहार, आरोग्य तपासणी व उपचार (c) गरोदर मातांना औषधे पुरविणे (d) अंधश्रद्धा निर्मुलन वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत? (1) सर्व बरोबर आहेत (2) (a) आणि (b) (3) (a), (b) आणि (c) (4) (b) आणि (c) उत्तर - 3

  • 11 авг.3 52373

    48. एकात्मिक बाल विकास सेवां यामधे खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होतो? अ. किशोरी शक्ती योजना. ब. आंगणवाडी केंद्रे क. पूरक पोषण कार्यक्रम ड. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (1) अ, ब आणि क (2) ब आणि क (3) अ आणि ब (4) अ, ब, क आणि ड उत्तर - 1

  • 11 авг.3 8512

    https://youtu.be/S7VMBsaRAcY

  • 11 авг.4 32027

    🔰आरोग्य विभाग भरती 🔰 🔘विषय - तांत्रिक 🔘घटक - आरोग्य चालूघडामोडी 🔘उपघटक - प्रतिजैविकांचा अतिवापर जीवघेणा 🔘 कोणत्या परीक्षेसाठी - MPW/ANM/GNM Pdf लिंक - https://t.me/Arogyaexam/16245 सर्वांना एकच सांगणे - तुम्ही किती हुशार आहात यावर परीक्षेत यश मिळत नाही तर तुम्ही अभ्यासात किती सातत्य ठेवता यावर यश मिळते. 👉🏼 त्यामुळे सर्वांनी परीक्षेची जाहिरात येण्यापूर्वीच तुमचा अभ्यास पूर्ण करून ठेवा. म्हणजे परीक्षेच्या काळात जास्तीत जास्त revision आणि टेस्ट सोडवण्यासाठी वेळ उपलब्ध होईल. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ टर्निंग पॉईंटस अॅपवर  only 299 रुपयात MPW, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, Pharmacist, Lab Asst व Lab Technician यांचे टेस्ट स्वरूपात मेंटरशिप प्रोग्राम उपलब्ध. अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb -➖➖➖➖➖➖➖➖➖➖ वरील सर्व परीक्षा हे या  TCS मार्फत होणार आहेत 👉 त्यामुळे "TCS - मागील प्रश्न पत्रिका" या कोर्स मध्ये 200 पेक्षा अधिक ऑनलाईन स्वरूपात टेस्ट सोडवण्यासाठी उपलब्ध केले आहेत. फी केवळ 59 रू. (सरळसेवा फोल्डर पाहावं ) ---------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ---------------------------------------------- ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

  • 11 авг.4 153320

    आरोग्य सेवक ची exam पॅटर्न sanga na 👉🏼 MPW -बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आरोग्य विभाग अभ्यास क्रम 👉🏼https://t.me/Arogyaexam/14552 जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेवक पदाची जी भरती होती त्याचा अभ्यासक्रम वाचण्यासाठी खालील लिंक वर तुम्ही क्लिक करा. https://t.me/Arogyaexam/14528 👉 स्वच्छता निरीक्षक या पदासाठी असलेला अभ्यासक्रम यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://t.me/Arogyaexam/14508 👉🏼Non-Medical Assistant(अवैदयकीय सहायक )/कुष्ठरोग तंत्रज्ञ अभ्यासक्रम लिंक : https://t.me/Arogyaexam/16040

  • 10 авг.3 80843из chalughadamodi202425

    दिनांक. 4 ऑगस्ट 2026 टर्निंग पॉइंटस वनलायनर चालूघडामोडी Pdf लिंक- https://t.me/chalughadamodi202425/562 नोट्स फ्रॉम - विकास सिंदाळकर ---------------------------------------------- फक्त चालूघडामोडीसाठी टेलिग्राम चॅनेल https://t.me/chalughadamodi202425 वार्षिकी चालूघडामोडी टेस्ट सिरीज 21 रुपये (महिनेवार) Play store अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb Iphone साठी APP लिंक - https://apps.apple.com/in/app/turning-points/id6748433863 लॅपटॉप साठी लिंक - https://turningpoint.akamai.net.in/ ---------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313

  • 10 авг.4 020712

    सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व संस्थामधील कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या (गट-ब, गट-क व गट-ड) बदल्यांचे धोरण शुध्दीपत्रक. Pdf लिंक - https://t.me/Arogyaexam/16241 जाहिरात येण्यापूर्वी म्हणजे नवीन भरती होण्यापूर्वी /नवीन जागा भरण्यापूर्वी कोणत्याही खात्यात दोन बाबी 101% होतात. 1. बदली 2. प्रोमोशन मागच्या काही दिवसातील परिपत्रके आणि आजचा जो GR आहे. त्यानुसार एक नक्कीच.. आरोग्य विभाग जाहिरात येण्याची योग्य 101% शक्यता आहे. 👉🏼 वरील बाबतीत पुरावा द्यायचे तर आता 30 हजार पदाची आलेली जाहिरात.. ही जाहिरात येण्यापूर्वी बदली प्रक्रिया पूर्ण झाली आणि आताच मागच्या महिन्यात प्रोमोशन देखील झाले 👉🏼एक लक्षात ठेवा.. मी पुरावा आणि अनुभव या दोन बाबीवरच बोलत असतो.. आणि हा माझा केवळ अंदाज आहे.. मी बरोबर असेलच असे नाही. 👉🏼पण एका बाबतीत नेहमीच खरे.. "जिंकणारे विद्यार्थी हुशार म्हणून जिंकत नाहीत; ते सातत्याने अभ्यास करतात म्हणून जिंकतात." ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔰आरोग्य विभाग भरती टेस्ट सिरीज🔰 टर्निंग पॉईंटस अॅपवर    MPW, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, Pharmacist, Lab Asst व Lab Technician व गट ड पद यांचे टेस्ट स्वरूपात मेंटरशिप प्रोग्राम उपलब्ध. (फी 149 ते 299) अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम  (विषयनिहाय टेस्ट स्वरूपात.. फी फक्त 199 मुदत 2 वर्ष ).. संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या सर्वोत्तम टेस्ट सिरीज म्हणजे टर्निंग पॉईंट्स टेस्ट सिरीज होय.) Link - https://turningpoint.akamai.net.in/new-courses/55 अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb -------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ------------------------------------------ ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

  • 10 авг.5 31268

    🔰तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम 🔰 टर्निंग पॉईंट्स मार्फत किमान 50 टेस्ट PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील. 👉🏼मोफत टेस्ट क्रमांक - 7 👉🏼 टेस्ट pdf लिंक -https://t.me/Arogyaexam/16240 टर्निंग पॉईंट्स मार्फत किमान 50 टेस्ट PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी तुम्हाला 8999561313 या नंबरवर तुमचे नाव, तालुका जिल्हा पाठवावे. SMS केल्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप GROUP ची लिंक येईल. ती जॉईन करावी. टिप - मुलींनी SMS केल्यावर GROUP जॉईन करू नये. त्यांच्यासाठी वेगळ्या GROUP ची लिंक देण्यात येईल. 📖💁‍♂️तलाठी STUDY PLAN 🧑‍💻विषय - भारताचा भूगोल STUDY PLAN pdf लिंक - https://t.me/Arogyaexam/16095 🧑‍💻 विषय - महाराष्ट्राचा इतिहास STUDY PLAN लिंक - https://t.me/Arogyaexam/16082 🧑‍💻विषय- आधुनिक भारताचा इतिहास STUDY PLAN Pdf लिंक - https://t.me/Arogyaexam/16064 MPSC पॅटर्न नुसार... 🔰टर्निंग पॉईंट्स तलाठी व गट क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा मेंटरशिप प्रोग्राम (टेस्ट स्वरूपात)🔰 👉🏼स्वरूप - टेस्ट स्वरूपात 👉🏼प्रकार - विषय निहाय टेस्ट 👉🏼 DUAL LANGAUGE मध्ये उपलब्ध असणारी एकमेव विषय निहाय टेस्ट सिरीज. 👉🏼कालावधी - 2 वर्ष 👉🏼मुळ फी - 799 👉🏼ऑफर फी - 199 👉🏼एकूण प्रश्न संख्या - किमान 5 हजार प्रश्नांचा सराव 👉🏼कोर्स उद्देश - टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा. 👉🏼कोर्सची वैशिष्ट्ये - फी कमी पण गुणवत्तेची हमी. QUALITY आणि QUNATITY दोन्ही एकाच ठिकाणी. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔰आरोग्य विभाग भरती टेस्ट सिरीज🔰 टर्निंग पॉईंटस अॅपवर    MPW, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, Pharmacist, Lab Asst व Lab Technician व गट ड पद यांचे टेस्ट स्वरूपात मेंटरशिप प्रोग्राम उपलब्ध. (फी 149 ते 299) अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम  (विषयनिहाय टेस्ट स्वरूपात.. फी फक्त 199 मुदत 2 वर्ष ).. संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या सर्वोत्तम टेस्ट सिरीज म्हणजे टर्निंग पॉईंट्स टेस्ट सिरीज होय.) Link - https://turningpoint.akamai.net.in/new-courses/55 अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb -------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ------------------------------------------ ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

  • आरोग्य विभाग परीक्षा pinned a file

  • 9 авг.4 6331

    без подписи