ARTHASHASTRA MPSC
Статистикаजॉईन @BhugolMPSC जॉईन @RajyaShastraMPSC जॉईन @EtihasMPSC जॉईन @VidnyanMPSC
- Последний пост
- 10 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- und
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- 17
- 1/48двое суток
- 19
- 1/72трое суток
- 21
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
🗓 ९ ऑगस्ट २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ प्रश्न १. 'जागतिक नागासाकी दिवस' (World Nagasaki Day) कधी साजरा करण्यात आला? ➠ ९ ऑगस्ट 🎯 स्पष्टीकरण: दुसऱ्या महायुद्धादरम्यान ९ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर 'फॅट मॅन' (Fat Man) नावाचा अणुबॉम्ब टाकला होता. त्यामुळे दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी नागासाकी दिवस पाळला जातो. (६ ऑगस्ट रोजी हिरोशिमावर 'लिटल बॉय' अणुबॉम्ब टाकला गेला होता). 🎯 तसेच ९ ऑगस्ट रोजी 'जागतिक आदिवासी दिवस' देखील साजरा केला जातो. प्रश्न २. नुकतीच 'माय पोलिस स्टेशन' (My Police Station) ही नवी संकल्पना/उपक्रम कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? ➠ केरळ 🎯 स्पष्टीकरण: केरळमध्ये १५ ऑगस्ट २०२६ पासून 'माय पोलिस स्टेशन' उपक्रम सुरू होत आहे. पोलिस ठाणी नागरिकांसाठी अधिक अनुकूल (Citizen-friendly) बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केरळ हे भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षर राज्य ठरले आहे. प्रश्न ३. अरिहा पगबम बाम (Ariha Pagambam) यांनी आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपच्या वरिष्ठ महिला वैयक्तिक प्रकारात कोणते पदक जिंकले? ➠ सुवर्ण पदक 🎯 स्पष्टीकरण: अरिहा पगबम बाम यांनी आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये वरिष्ठ महिला वैयक्तिक श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे. प्रश्न ४. कोणत्या राज्य सरकारने 'निजुत मोना' (Nijut Moina) आणि 'निजुत बाबू' कल्याणकारी योजना सुरू केली आहे? ➠ आसाम 🎯 स्पष्टीकरण: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालविवाहावर बंदी घालण्यासाठी आसाम सरकारने 'मुख्यमंत्री निजुत मोना' आणि 'मुख्यमंत्री निजुत बाबू' योजना सुरू केली आहे. ➠ याद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक आर्थिक मदत दिली जाईल. प्रश्न ५. नुकतेच APEDA ने पहिल्यांदाच १८ मेट्रिक टन GI टॅग प्राप्त 'मिथिला मखाना'ची पहिली खेप कोणत्या देशात पाठवली आहे? ➠ ऑस्ट्रेलिया 🎯 स्पष्टीकरण: APEDA (कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण) ने बिहारमधील प्रसिद्ध GI टॅग प्राप्त 'मिथिला मखाना'ची १८ मेट्रिक टनची पहिली खेप ऑस्ट्रेलियाला निर्यात केली आहे. प्रश्न ६. 'तेंडोंग ल्हो रम फाट' (Tedong Lho Rum Faat) हा पवित्र सण कोणत्या राज्यात साजरा केला जात आहे? ➠ सिक्कीम 🎯 स्पष्टीकरण: तेंडोंग ल्हो रम फाट (Tendong Lho Rum Faat) हा भारताच्या सिक्किम राज्यातील लेपचा समुदायाद्वारे दरवर्षी ऑगस्ट महिन्यात साजरा केला जाणारा अत्यंत महत्त्वाचा आणि प्राचीन नैसर्गिक उत्सव आहे. प्रश्न ७. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू कोण बनले आहेत? ➠ जोस बटलर 🎯 स्पष्टीकरण: इंग्लंडचे फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) यांनी टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. प्रश्न ८. नुकतीच अबेलाडो डेक (Abelardo Daek) यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी (राष्ट्रपती) निवड झाली आहे? ➠ कोलंबिया 🎯 स्पष्टीकरण: अबेलाडो डेक यांची कोलंबिया देशाचे ३६ वे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न ९. भारतातील पहिली हाय-अल्टीट्यूड (उच्च उंचीवरील) वन्यजीव सफारी कोठे स्थापन केली जाणार आहे? ➠ लडाख 🎯 स्पष्टीकरण: लडाखमध्ये भारतातील पहिली उच्च उंचीवरील वन्यजीव सफारी स्थापन होणार आहे. ➠ लडाखमध्ये नवीन ५ जिल्हे (झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग) अधिसूचित करण्यात आले आहेत, ज्यामुळे आता लडाखमध्ये एकूण ७ जिल्हे झाले आहेत. प्रश्न १०. जागतिक ॲथलेटिक्स अंडर-२० चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या भालाफेक (Javelin Throw) प्रकारात आशिष यादवने कोणते पदक जिंकले आहे? ➠ रौप्य पदक 🎯 स्पष्टीकरण: आशिष यादव यांनी जागतिक ॲथलेटिक्स अंडर-२० चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक (Silver Medal) पटकावले. प्रश्न ११. 'ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर २०२६' (Travel & Tourism Fair 2026) कोठे आयोजित करण्यात आला आहे? ➠ गांधीनगर 🎯 स्पष्टीकरण: गुजरातची राजधानी गांधीनगर येथे ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. प्रश्न १२. नुकतीच नववी 'भारत-सिंगापूर परराष्ट्र कार्यालय सल्लामसलत' (Foreign Office Consultations) बैठक कोठे पार पडली? ➠ नवी दिल्ली 🎯 स्पष्टीकरण: भारत आणि सिंगापूर दरम्यान ९ वी परराष्ट्र कार्यालय सल्लामसलत बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. ✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ————————————————————
без подписи
без подписи
без подписи
🔰 RRB Group-D (Level-01) Update 👇 📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️ https://t.me/+kJJa42oxXm04MTM9 https://t.me/+kJJa42oxXm04MTM9
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
✅ निर्यात वस्तूगट ✅ ★ 2020-21 अभियांत्रिकी वस्तू > रत्ने व दागिने > पेट्रोलियम उत्पादने > औषधी ★ 2021-22 अभियांत्रिकी वस्तू > पेट्रोलियम उत्पादने > रत्ने व दागिने > रसायने ★ 2022-23 अभियांत्रिकी वस्तू > पेट्रोलियम उत्पादने > रत्ने व दागिने > रसायने ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💰 अर्थशास्त्र चॅनेलची अधिकृत लिंक 👇👇👇 https://t.me/ArthaShastraMPSC ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅ आयात वस्तूगट ✅ ★ 2020-21 पेट्रोलियम पदार्थ > इलेक्ट्रॉनिक वस्तू > सोने > मशिनरी ★ 2021-22 पेट्रोलियम पदार्थ > इलेक्ट्रॉनिक वस्तू > सोने > मशिनरी ★ 2022-23 पेट्रोलियम पदार्थ > इलेक्ट्रॉनिक वस्तू > कोळसा व कोक > मशिनरी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💰 अर्थशास्त्र चॅनेलची अधिकृत लिंक 👇👇👇 https://t.me/ArthaShastraMPSC ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
без подписи
✅ भारताच्या आयात-निर्यात व्यापाराची रचना ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💰 अर्थशास्त्र चॅनेलची अधिकृत लिंक 👇👇👇 https://t.me/ArthaShastraMPSC ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅ ✔️ 𝐓𝐄𝐒𝐓 चालू घडामोडी 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 टेस्ट 🚩🚩 🏆 -------------------------------------------- ⭐ चालू घडामोडी 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 ✔️ 𝐓𝐄𝐒𝐓 -------------------------------------------- ✅ Free 𝐓𝐄𝐒𝐓 सर्वांनी सोडवा 🤩 ⏰ *𝐓𝐞𝐬𝐭* सोडवल्यावर लगेच *𝐑𝐞𝐬𝐮𝐥𝐭* समजेल ❤️ ✔️ वेगवेगळ्या विषयांच्या 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐓𝐞𝐬𝐭 सोडवण्यासाठी आपल्या www. chalughadamodimpsc. com वेबसाईट ला नक्की भेट द्या .👇 ✅ www. chalughadamodimpsc. com 👆 ( दररोज Free Test साठी वेबसाईट Google सर्च करा ) ❤️ आजची चालू घडामोडी टेस्ट 🚩🚩 सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 करा... ⬇️⬇️⬇️⬇️ ➡️ https://chalughadamodimpsc.com/current-affairs-special-test-27/ ➡️ https://chalughadamodimpsc.com/current-affairs-special-test-27/ 👆आजची चालू घडामोडी 𝐓𝐞𝐬𝐭 🚩🚩 लिंक👆 🌐 याआधीच्या 🚩🚩 ही चालू घडामोडी टेस्ट पाहण्यासाठी येथे Click करा. ⬇️⬇️ https://t.me/ChaluGhadamodiMPSC/104008 👍 ✅ 🌐 ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
📱 आपल्या व्हाट्सअप चॅनेलवर कमी कालावधीतच 🥳 1️⃣0️⃣0️⃣0️⃣➕ सदस्य सामील झाले. 🔔 तुम्ही देखील चॅनेल नक्की 🚩🚩🚩🚩 करा. ➡️ टेलिग्रामप्रमाणे मिळवा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 वरही ➡️ 🚩🚩🚩🚩 🔽🔽🔽🔽 https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 👆👆 वरील 🚩🚩🚩🚩 वर क्लिक करून आत्ताच चॅनेल 🚩🚩🚩🚩🚩🚩 करा. ➡️ व्हाट्सअप चॅनेल 𝐉𝐎𝐈𝐍 व्हायला प्रॉब्लेम येत असेल तर आधी 𝐖𝐡𝐚𝐭𝐬𝐚𝐩𝐩 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 करून लगेच चॅनेल 𝐉𝐎𝐈𝐍 करा.
➡️ SR 2022 चे हॉल तिकीट आपल्या प्रोफाईल मध्ये उपलब्ध झाले आहे. #HallTicket #SR ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 व्हाट्सअप चॅनेल लिंक 👇 (सर्व मित्रांना नक्की पाठवा.) https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y ❤️ ✔️ ❤️ ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ 🚩 (माहिती आवडल्यास आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.)
✅ Combine Group B Mains 2022 ➡️ Paper 1 📝 आज दिनांक - 1 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या पेपरची संपूर्ण PDF #Combine #Mains #QuePaper #Marathi #English #RTI #RTS #CurrentAffairs #Computer ➗➗➗➗➗➗➗➗➗ ❤️ Best चालू घडामोडी चॅनेल 👇 t.me/ChaluGhadamodiMPSC t.me/ChaluGhadamodiMPSC 📱 व्हाट्सअप चॅनेल लिंक 👇 (सर्व मित्रांना नक्की पाठवा.) https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y ❤️ ✔️ ❤️ ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ 🚩 (माहिती आवडल्यास आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.)
🛑 सर्वांत महत्त्वाची बातमी. आता स्पर्धा परीक्षा संदर्भात सर्वच माहिती & Updates मिळणार Whatsapp चॅनेल वर (टेलिग्राम चॅनेल प्रमाणेच) ❌ तुमचा नंबर कोणालाच दिसणार नाही. 📣 ( टीप :- चॅनेल JOIN व्हायला प्रॉब्लेम येत असेल तर लगेच तुमचे Whatsapp Update करून घ्या. लगेच Join होता येईल. Follow बटन वर Click करून Join व्हा.) ✅ खालील JOIN Now वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇
✅ तलाठी भरती रिस्पॉन्स शीट जाहीर. 👇 ↪️ रिस्पॉन्स शीट 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यानच उपलब्ध आहे त्यामुळे आताच Download करा. ↪️ तुम्हाला तुमचे प्रश्न उत्तरे समजणार ✅ खालील वेबसाईट लिंकवर क्लिक करून आताच रिस्पॉन्स शीट Download करा. 👇👇 https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-response-sheet-download-link/ https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-response-sheet-download-link/ 👆👆 वरील लिंकवर क्लिक करून परिक्षेसंदर्भात माहिती करून घ्या.