Combine Exam 2025-26
Статистика- Последний пост
- 13 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 20
- Всего постов
- 23
- Тип
- открытый
- Язык
- und
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- 338
- 1/48двое суток
- 387
- 1/72трое суток
- 417
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
कधी कधी वाटतं ना... काळ किती वेगाने हातातून निसटून गेलाय. दोन हजार सोळा (2016)... तेव्हा मी दहावीत होतो. आणि आज... बघता बघता दोन हजार सव्वीस (2026) उजाडलं. १० वर्षे उलटून गेली. मनात अचानक एक विचार येतो... असं होऊ शकत नाही का रे, की ही जी काही १० वर्षं मी जगलोय, ते फक्त एक मोठं स्वप्न असावं! एक असं स्वप्न, अचानक तुटावं... मी दचकून जागा व्हावा... आणि डोळे उघडून बघतोय तर काय... भिंतीवरचं कॅलेंडर पुन्हा २०१६ चं असावं! बाहेर तोच जुना पाऊस पडत असावा... आणि स्वयंपाकघरातून आईची तीच हाक यावी, "अरे उठ, शाळेला उशीर होतोय!" तो दहावीचा पहिला दिवस... तोच इस्त्री केलेला शाळेचा युनिफॉर्म, कोऱ्या वह्यांचा तो सुगंध आणि कंपासपेटीतला तो ओळखीचा आवाज. ✍पराग मस्के
आधी 'वंदे मातरम्', मग गायले जाणार 'जन गण मन'...!
📍#NMRDA 👉नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर या कार्यालयाचा आकृतीबंध व पदांवरील नियुक्तीच्या अटी व शर्ती निश्चित करण्याबाबत. 👉 #NMRDA आकृतीबंध ✅
🔥 तलाठी होण्याचं स्वप्न आता फक्त स्वप्न राहू देऊ नका! 🎯 तलाठी परीक्षेच्या तयारीसाठी योग्य Teaching + Strategy + Guidance मिळणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच TALATHI FACTORY घेऊन आलंय ₹10 DEMO BATCH! 🔥 🎯 फक्त ₹10 मध्ये 2 दिवसांचा Access! या 2 दिवसांत अनुभवा 👇 ✅ दर्जेदार Teaching ✅ योग्य Strategy & Guidance ✅ Exam-oriented तयारी ✅ TALATHI FACTORY च्या Teaching Team चा प्रत्यक्ष Class Experience 💯 आधी अनुभव घ्या → मग विश्वास ठेवा → आणि त्यानंतर तुमचा निर्णय घ्या! 📲 ₹10 DEMO BATCH JOIN करण्यासाठी: 👉 https://talathifactory.com/new-courses/30 📞 अधिक माहितीसाठी: 9226018181 🔥 🎯 तुमची तयारी — TALATHI FACTORY सोबत! 🚀 आजच Demo Batch Join करा!
जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या पदाचा दिनांक 14 ऑगस्ट, 2026 रोजीचा मुलाखत कार्यक्रम (मुलाखत क्रमांक 796 ते 810) पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव उक्त विहीत दिनांकाऐवजी दिनांक 02 सप्टेंबर, 2026 रोजी घेण्यात येणार आहेत.
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - प्रतिक्षायादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हॉल तिकीट 13 ऑगस्ट ला... दुपारी 12.30 नंतर येतील.
महिला व बालविकास आयुक्तालय 👉 खालील जागांसाठी मागणीपत्र पाठवलेले आहे. गट अ : 26 गट ब : 66
⚠️गुणवत्ता यादी रखडल्याने विद्यार्थी चिंतेत..
🔰MPSC गट क पूर्व 2026 – तलाठी 🔹अर्ज संख्या: 1269523 अर्ज . 🔸पूर्व परीक्षा: 25 ऑक्टोबर 2026
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
🔰भारतातील पहिली High-Altitude Wildlife Safari ◾ ठिकाण - लडाख ◾ प्रकार - High-Altitude Wildlife Safari ◾ प्रमुख आकर्षण - हिमबिबट्या (Snow Leopard) व दुर्मिळ हिमालयीन पक्षी ◾ उद्देश - वन्यजीव संवर्धन, Eco-Tourism वाढवणे व संवेदनशील भागातील अवैध Off-roading रोखणे ◾ मंजुरी - लडाख प्रशासन ◾ सुरुवात - हिवाळी पर्यटन हंगामात अपेक्षित ◾ विशेषता - भारतातील पहिली High-Altitude Wildlife Safari ✅जॉईन : @MPSCurrentAffairs2025 ✅माहिती आवडल्यास Like आणि share करा.
видео или голосовое, без подписи
आंदोलन... ☝️☝️
आयकर विभाग, पुणे जाहिरात (खेळाडू पात्रता पाहिजे ) ● 85 पदांची भरती जाहीर झाल्याबद्दल आहे. ● Online अर्ज सुरू - 15 ऑगस्ट 2026 ● अर्जाची अंतिम तारीख - 15 सप्टेंबर 2026 जॉईन @MPSCurrentaffairs2025
🔰पैशाला कधीच किंमत नसते,खरी किंमत तर पैसे मिळवताना केलेल्या कष्टालाच असते ।। शुभ सकाळ 😊
видео или голосовое, без подписи
🔰राज्यानुसार आदिवासी प्रमुख जमाती ✅यावर शंभर टक्के प्रश्न विचारला जातो सर्वांनी सेव करून ठेवा आणि पाठक करून टाका... 🔥❤️🚀