𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓
Статистика𝐌𝐩𝐬𝐜, सरळसेवा & 𝐀𝐥𝐥 𝐔𝐩𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐄𝐱𝐚𝐦 साठी उपयुक्त. 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
- Последний пост
- 30 июл.
- Последнее чтение
- 12 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- und
- В каталоге с
- 12 авг.
- 1/24сутки в ленте
- 389
- 1/48двое суток
- 445
- 1/72трое суток
- 480
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
36. पीएम धन-धान्य कृषी योजना (PMDDKY) बाबत खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा. अ. केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी PMDDKY योजनेला मंजुरी दिली. ब. ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे. योग्य उत्तर : फक्त अ Current Affairs…
20] 2025-2029 या कालावधीसाठी खालीलपैकी कोणत्या देशाची युनेस्कोच्या मॅन अँड द बायोस्फीअर (MAB) कार्यक्रमाच्या आंतरराष्ट्रीय समन्वय परिषदेत निवड झाली आहे ? उत्तर : ओमान [महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 : 12 जुलै 2026] Current Affairs Paid Onelinner Pdf Batch Details👇👇 https://t.me/Vidyarthipoint/86608
19] खालीलपैकी कोणी 'मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा' या राष्ट्रीय एकात्मता गीताचे शब्द लिहीले होते ? उत्तर : पीयूष पांडे [महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 : 12 जुलै 2026] 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
18] जोड्या लावा (पद्म पुरस्कार, 2026). 'अ' (व्यक्ती) 'ब' (क्षेत्र) अ. पी. नारायणन i. सार्वजनिक व्यवहार ब. व्ही.एस. अच्युतानंदन ii. साहित्य व शिक्षण क. ममूट्टी iii. वाणिज्य व उद्योग ड. उदय कोटक iv. कला उत्तर : अ-ii, ब-i, क-iv, ड-iii [महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 : 12 जुलै 2026] Current Affairs Paid Onelinner Pdf Batch Details👇👇 https://t.me/Vidyarthipoint/86608
17] ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यांमध्ये 400 वा विजय मिळवणारा जगातील पहिला टेनिस खेळाडू कोण आहे? उत्तर : नोव्हाक जोकोविच [महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 : 12 जुलै 2026] Current Affairs Paid Onelinner Pdf Batch Details👇👇 https://t.me/Vidyarthipoint/86608
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
16] खालील योग्य जोड्या जुळवा. पद्मश्री पुरस्कार विजेते कार्यक्षेत्र i. भिकल्या लाडक्या धिंडा अ. मानवी दुग्ध पेढी स्थापन करणे ii. आर्मिडा फर्नांडिस ब. रंगभूमी आणि सिनेसृष्टी iii. सतीश शहा क. तारपा iv. रघुवीर तुकाराम खेडकर ड. व्यसनांविरोधात जनजागृती उत्तर : i-क, ii-अ, iii-ब, iv-ड
15] फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्त्रायल दौऱ्यादरम्यान, कोणत्या भारतीय विद्यापीठाने 'हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ इस्त्राइल' सोबत सामंजस्य करार केला ? उत्तर : नालंदा विद्यापीठ
14] अंके गौडा यांना 2026 मध्ये कोणत्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ? उत्तर : फक्त अ [अ. ग्रंथालय क्षेत्रातील आजीवन सेवेसाठी] [महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 : 12 जुलै 2026] Current Affairs Paid Onelinner Pdf Batch Details👇👇 https://t.me/Vidyarthipoint/86608
13] डॉ. कृष्णस्वामी कस्तूरीरंगन अलिकडे बातम्यांमध्ये होते. त्यांच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही उत्तर : ते 2000 पासून टी.आय.एफ. आर. परिषदेचे सदस्य होते.
12] दूर्गम गावांमधील शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या (एज्युकेट गर्ल्स' या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक कोण आहेत ? उत्तर : सफीना हुसैन [महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 : 12 जुलै 2026] Current Affairs Paid Onelinner Pdf Batch Details👇👇 https://t.me/Vidyarthipoint/86608
11] पुणे ग्रैंड टूर 2026 ही भारतातील पहिली UCI 2.2 श्रेणीतील पुरुषांची रोड रेस म्हणून मान्यताप्राप्त होती. ही बहु-टप्प्यांची आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती आणि ती जागतिक सायकलिंग नियामक संस्थेकडून मान्य होती. UCI या संक्षेपाचा योग्य पूर्ण अर्थ कोणता आहे ? उत्तर : Union Cycliste Internationale [महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 : 12 जुलै 2026] 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
49] खालीलपैकी कोणाला 'जंगलाचा विश्वकोश' (एन्सायक्लोपिडिया ऑफ द फॉरेस्ट) म्हणून ओळखले जाते ? उत्तर : तुलसी गौडा [महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 : 14 जून 2026] ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
45] दुष्काळ सहन करणारी जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नांसाठी डॉ. स्वाती नायक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मानिन करण्यात आले. उत्तर : सहभागी धान तांदूळ [महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 : 14 जून 2026] ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
50] खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे 'दहशतवाद विरोधी परिषद-2024' आयोजित केली होती ? [महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 : 14 जून 2026] उत्तर : नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (NIA) पूर्ण जानेवारी 2024 ते मे 2026 Onelinner Notes Pdf App मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.👇👇👇 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
48] ----- यांनी एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिनमध्ये पदभार स्वीकारला. [महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 : 14 जून 2026] उत्तर : सायमन हॅरिस पूर्ण जानेवारी 2024 ते मे 2026 Onelinner Notes Pdf App मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.👇👇👇 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
44] खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा : अ. मनोहर जोशी व पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. ब. अच्युत पालव व अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार, 2025 ने सन्मानित करण्यात आले. उत्तर : अ व ब दोन्ही [महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 : 14 जून 2026] पूर्ण जानेवारी 2024 ते मे 2026 Onelinner Notes Pdf App मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.👇👇👇 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
видео или голосовое, без подписи
42] भारताताल 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणुक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या ----- आहे. [महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 : 14 जून 2026] उत्तर : पर्यायानुसार 800 पूर्ण जानेवारी 2024 ते मे 2026 Onelinner Notes Pdf App मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.👇👇👇 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf