🚨𝗗𝗖 𝗦𝗔𝗚𝗔𝗥 𝗠𝗨𝗟𝗜𝗞 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗜𝗔𝗟🚨
СтатистикаChannel by : सागर लता धनाजी मुळीक 𒆜उपजिल्हाधिकारी𒆜2022 & 🅁🄰🄽🄺 1️⃣7️⃣ 𒆜मुख्याधिकारी𒆜2021 & 🅁🄰🄽🄺 8️⃣9️⃣ 🄼🄿🅂🄲 मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा आणि 🄲🄾🄼🄱🄸🄽🄴 गट ब आणि क या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हक्काचा 🄿🄻🄰🅃🄵🄾🅁🄼...
- Последний пост
- 30 окт.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 22
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💥💐💐
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
🟢 राज्यसेवा आणि Combine पूर्व परीक्षा MOST IMP TOPICS CHECKLIST - SUBJECT: ECONOMY 🔹राष्ट्रीय उत्पन्न (National Income) 🔹निर्देशांक (Indices) - HDI, GII, MPI etc. 🔹शाश्वत विकास - SDG/MDG/related conference 🔹गरीबी (Poverty)- Concepts आणि Facts 🔹लोकसंख्या (Population) - भारत आणि महाराष्ट्र including Population Policies 🔹 पंचवार्षिक योजना - विशेषतः 10,11आणि 12 वी 🔹आर्थिक सुधारणा (Economic Reforms) 🔹बेरोजगारी आणि महागाई - Conceptual Study, WPI, CPI 🔹Banking Related Concepts - रेपो, रिव्हर्स रेपो, bank rate, qualitative tools आणि quantitative tools 🔹जमीन सुधारणा (Land Reform) - PYQ वरून 🔹योजना - विशेषतः वित्तीय समायोजन आणि महिला सक्षमीकरण संबंधी, शहर विकास Join @DCSagarmulik
🟠 राज्यसेवा पूर्व परीक्षा MOST IMP TOPICS CHECKLIST - SUBJECT: GEOGRAPHY 🔶Theories - Universe formation, Earth formation, moon formation आणि ती कोणी दिली त्या व्यक्तीचे नाव 🔶 पृथ्वीचे अंतरंग - स्तर, अवस्था etc. 🔶 अक्षांश आणि रेखांक्ष - Concepts, Facts आणि applied study 🔶 हवामानशास्त्र - जागतिक वारे, स्थानिक वारे, Easterly, Westerly, Jet Stream, Coriolisis force 🔶 सागरशास्त्र - Hot Current & Cold Current, High Tide, Low Tide, El-Nino आणि La- Nina 🔶 भारतीय मान्सून - संबंधित संज्ञा, Concepts, maps, dates 🔶 भुरुप (landforms)- Erosional आणि Depositional दोन्ही: पाणी, groundwater, हवा,बर्फ etc संबंधित 🔶 खडक - श्रेणी व ठिकाण, types, examples, maps, (महाराष्ट्र आणि भारत) 🔶 मृदा - प्रकार, महाराष्ट्र संबंधित maps 🔶 मानवी भूगोल - वस्ती भूगोल 🔶 प्राकृतिक भूगोल (भारत)- हिमालय रांगा, क्रम, खिंडी, नद्या व धबधबे, उत्तर भारतीय मैदान, khadar, bhangar, भाबर, तराई etc. 🔶 प्राकृतिक भूगोल (महाराष्ट्र)- महाराष्ट्र पठार, पश्चिम घाट, नद्या व धबधबे 🔶 लोकसंख्या (भारत आणि महाराष्ट्र) - घनता, लिंग गुणोत्तर, साक्षरता 🔶 स्थलांतरित शेती - भारतातील वेगवेगळ्या राज्यातील नावे, जगातील नावे 🔶 खनिजे (भारत आणि महाराष्ट्र) - क्षेत्र आणि खनिज 🔶 उद्योग Join @DCSagarmulik
🟠 राज्यसेवा पूर्व परीक्षा MOST IMP TOPICS CHECKLIST - SUBJECT: ENVIRONMENT 🔶 मूलभूत संकल्पना - Environment, Ecology, Ecosystem,Ecotone, Habitat(अधिवास), जैवविविधता, utrophication(सुपोषण), Bioaccumulation, Biomagnification, lichen, keystone species, foundational species, Umbrella species, Ecological succession, Pyramid and types, food chain, food web with example etc. Hotspot criteria, किती आणि कोणते 🔸 विविध करार - major चांगले करणे, minor चे - year आणि कशाशी संबंधित आहे एवढं, परिषदा आणि 🔸कायदे - जैवविविधता-1972, पाणीप्रदुषण- 1974, जलप्रदूषण -1981, पर्यावरण - 1986, NGT - 2010, etc फक्त वर्ष 🔸 प्राणी status - जे नष्ट(Exinct)झाले आहेत तेवढेच लक्षात ठेवले तरी चालतील (इतर खूप category आहेत) 🔸 विविध project व वर्ष - e.g. tiger, elephont, crocodile etc. 🔸 राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प, प्राणी आणि पक्षी संग्रालये आणि त्यांचे राज्य, famous कशासाठी, त्यांची वैशिष्टे 🔸 प्रदूषण - ध्वनी प्रदुषण - वेगवेगळे डेसिबल range, वेगवेगळ्या metals मुले होणारे रोग आणि त्यांची नावे, कचरा प्रक्रिया पद्धती 🔸Coral reefs, Coral bleaching etc. प्रवाळ भित्तिका, प्रकार, भारतातील example 🔸 वातावरण बदल आणि तापमान वाढ (VIP)- Global warming - 2 degree आणि संबंधित परिषदा, UNEP, Important COP आणि तेथे घेतलेले निर्णय, Acid rain, ozone hole, Greenhouse Gases नावे आणि संबंधित परिषदा 🔸 वेगवेगळे दिन - फक्त Date आणि कशाशी संबंधित एवढच e.g. बेडूक, जैवविविधता, वन etc. https://t.me/DCSagarmulik
🟠 राज्यसेवा पूर्व आणि Combine गट ब व क परीक्षासाठी MOST IMP TOPICS CHECKLIST - SUBJECT: विज्ञान 🔳PHYSICS: 🔺भौतिक राशी आणि त्याच्या मापन पद्धती 🔸बल (force), गती आणि Newton ची गतिविषयक समीकरणे 🔸Sound, light, दाब, घनता ( सापेक्ष घनता ) 🔹शक्ती (power) , ऊर्जा आणि कार्य 🔸भिंग आणि आरसे ( also refractive index) 🔸Problems based on above topics 1 or 2 step चे easy येतात. 🔹चुंबक (Magnetism) 🔸किरणोत्सर्ग (Radioactivity) ( alpha, beta, Gamma rays ) 🔳CHEMISTRY: 🔺द्रव (matter) 🔸अणू व अणूसंरचना ( अणूअंक, अणुक्रमांक ,समस्थानिके isotopes isobars संयुजा valancy आणि electronic configuration) 🔸मूलद्रव्यांचे वर्गीकरण ( periodic table and its history) 🔸 बंध (bonds - सहसंयुज covalent, ionic hydrogen) Ionization energy 🔹 संयुगे (compound) -मिश्रण आणि संयुगे फरक, fat and oil compound, कलिल colloid 🔸रासायनिक अभिक्रिया (प्रकार , imp redox reaction) 🔸 कार्बन आणि त्याची अपरुपे आम्ल आणि आम्लारी 🔹Molar mass, mole fraction आणि यावरची गणितं (IMP) 🔸अल्कोहोल , natural gas 🔳BIOLOGY: 🔺सजीवांचे वर्गीकरण 🔸पेशी (cell) आणि ऊती (tissue) प्रकाशसंश्लेषण (photosynthesis) 🔸वनस्पती पोषकतत्वे, संप्रेरके hormones 🔸GM crops, सहजीवन( symbiotic relationship) 🔸संस्था - पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था (heart and ABO blood group), अस्थिसंस्था(bones and muscles), चेतासंस्था, श्वसनसंस्था, उत्सर्जनसंस्था 🔸प्रजनन ( Reproduction) (deal करण्यासारखे questions असतात) 🔹ग्रंथी - प्रकार , संप्रेरके hormones विकरे (Enzymes) 🔸आरोग्यशास्त्र ( रोग , जीवनसत्वे vitamins) 🔸 Imp शोध आणि शास्त्रज्ञ Oneliner जसे की study of.. Eg. Study of algae - phycology Join @DCSagarmulik
❇️राज्यसेवा पूर्वसाठी शेवटच्या टप्प्यात काय काय केलं पाहिजे अस विचारल जात आहे त्याबद्दल: विषय- Polity 👇❇️ 🟣 राज्यसेवा आणि Combine पूर्व परीक्षा MOST IMP TOPICS CHECKLIST - SUBJECT: POLITY ◾️ कायदे - विशेषतः GoI 1919 आणि 1935 ◾️ घटनानिर्मिती - Factual data, commitee, dates ◾️ Schedule / Parts - Factual ◾️ घटनेची वैशिष्टे - Analytical ◾️ सरनामा, मूलभूत हक्क, DPSP, मूलभूत कर्तव्ये ◾️ राज्यानिर्मिती - Process,क्रम, कलमे, विशेष राज्य दर्जा, समित्या ◾️ केंद्र राज्य संबंध - विशेषतः कायदेशीर,आंतरराज्य परिषद, आणीबाणी तरतुदी ◾️ महत्त्वाचे घटनात्मक पदाधिकारी - विशेषतः राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,राज्यपाल ◾️ संसद व राज्य विधिमंडळ - वेगवेगळी विधेयके (विशेषतः Money आणि घटनादुरुस्ती) आणि त्यांची process, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती, संसदीय समिती, संसदीय आयुधे, लोकसभा व राज्यसभा तसेच विधानसभा आणि विधानपरिषद यांचे comparison ◾️ वित्तीय समित्या - PAC, Estimation, सार्वजनिक उपक्रम समिती ◾️ घटनादुरुस्ती - पद्धती, महत्वाच्या ठराविक, latest 100 नंतरच्या सगळ्या ◾️ सर्वोच्य न्यायालय, उच्च न्यायालय, District Court, लोक न्यायालय, वेगवेगळ्या writs ◾️ Administrative Tribunal, Judicial Review, Judicial Activism, PIL - विशेषतः Conceptual Part ◾️ Special Provison - Art. 370/371 ◾️ Services related - Art. 308 ते 314 ◾️पंचायतराज - विशेषतः ग्रामसभा आणि ZP - बहुमत, कार्यकाळ असे मुद्दे ◾️घटनात्मक व बिगर-घटनात्मक आयोग - निवडणूक आयोग, मानवी हक्क आयोग, माहिती आयोग, वेगवेगळे मागासवर्ग आयोग, CAG आणि AG, लोकपाल व लोकायुक्त, महिला आयोग Join @DCSagarmulik
без подписи
📚🌟*MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी*✨🎯 Dnyanadeep Academy, Pune तर्फे *MPSC मुलाखत मंत्र कार्यशाळा २०२५*🏆🥇 आयोजित करण्यात आली आहे.✌️ *On Post Officers व MPSC मुलाखतीतील Toppers चे विशेष मार्गदर्शन….*👍✨ 🔴 मार्गदर्शक:- ✅ *मुकुंद होन सर- Gov. Labour Officer* ✅ *वैष्णवी बावस्कर मॅडम - Deputy Collector* ✅ *विशाल शितोळे सर - मुख्याधिकारी* 🔴 *नाव नोंदणी आवश्यक:-* https://forms.gle/o42rukk4oX4xfAdK7 🗓 शनिवार १९ जुलै २०२५ 🕰 सकाळी १०:०० वाजता. 📍 Offline स्थळ : ६ वा मजला, TCG Square Building, अलका टॉकीज चौक, पुणे 🌟प्रवेश नि:शुल्क !!!! अधिक माहितीसाठी संपर्क : 87671 97763 / 9511280465 / 8806277677
राज्यसेवा mains चा मला personally score पाठवू शकता Subjectwise आणि total दोन्हीही टाका
All the very best मला विश्वास आहे तुम्ही या exam मधे खूप छान perform करणार आहात... शांत रहा, झालेल्या paper बद्दल विचार नका करू, strategy follow करा... Best wishes
ज्यांची validity संपली आहे त्यांनी मला app ल register email id पाठवावा त्यांना free मधे परत संपूर्ण hr hrd चे 5 view मिळतील☑️
HRD चा education topic येत्या week मध्ये upload करून होईल✅
अधिकचा मिळालेला वेळ सत्कारणी लावा.. revision वाढवा... एक दोन दिवस उसंत घेऊन नंतर जोमाने अभ्यासाला लागा... All the best 👍
जा. क्र. 013/2025 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 - परीक्षेच्या दिनांकामधील बदलाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Laxmikant Optional+ IRA notes GS 2 part 2 Join @DCSagarmulik
राज्यसेवा mains च्या माझ्या सगळ्या notes या week मध्ये group वर send करणार आहे... Short notes perticularly ☑️
Political P+ Election+ after Indepe. _DCSagarmulik.pdf Appro. 20-25 marks चा portion आहे... Exactly काय केले पाहिजे ते notes मधून कळायला मदत होईल 👍☑️ Join @DCSagarmulik
Governance laxmikant... जशास तसे प्रश्न येणारे पुस्तक... याच्या notes (+IRA Book)आणि concept महत्वाच्या आहेत... माझ्या notes share करत आहे... बघून घ्या ☑️😊👍 Join @DCSagarmulik
GS 2 मध्ये कायद्या च्या notes असणे अत्यंत महत्त्वाचे आहे... 30 पैकी 30 येऊ शकतात ☑️ या माझ्या notes आहेत... Refer करू शकता... 👍 Join @DCSagarmulik