D.Pharmacy 1st Year MSBTE
Статистикаडी फार्मसी च्या परीक्षा तयारी चा ग्रुप आहे यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले जातात त्यांना नोट्स व्हिडिओ पीडीएफ YouTube video of Pharmacy https://www.youtube.com/channel/UC6icghupo_hhiDU74uZ5Spw
- Последний пост
- 1 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 186
- 1/48двое суток
- 213
- 1/72трое суток
- 229
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
https://www.instagram.com/reel/DbfE9pNsKt2/?igsh=MXFwZm10eDFmczdveg== 👆👆👆👆👆👆 डी फार्मसी चे विद्यार्थी ESIC च्या परीक्षेसाठी पात्र नाहीत.... त्यांना अपात्र ठरवलं आहे त्यासाठी तुम्ही वरील जे ई-मेल दिले ते ई-मेल पाठवू शकता
Notification Date 28.07.2026.pdf
Attach👇👇
psec.pubhealth@maharashtra.gov.in psec2.pubhealth@maharashtra.gov.in chandrakant.vibhute@nic.in cm@maharashtra.gov.in
मा. सचिव महोदय, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई. मा. उपसचिव महोदय, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई. विषय: Pharmacist Group-C पदासाठी Diploma in Pharmacy (D.Pharm) धारकांचा शैक्षणिक पात्रतेमध्ये समावेश करण्याबाबत. महोदय, सविनय निवेदन असे की, दिनांक 28 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या Pharmacist Group-C सेवा प्रवेश नियमांमध्ये Pharmacist पदासाठी Degree in Pharmacy ही शैक्षणिक अर्हता नमूद करण्यात आली असून, Diploma in Pharmacy (D.Pharm) धारकांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. ही बाब महाराष्ट्रातील हजारो D.Pharm विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. आमची मांडणी पुढीलप्रमाणे आहे : 1. भारतातील Pharmacy Act, 1948 नुसार D.Pharm हा फार्मासिस्ट म्हणून नोंदणीसाठी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आहे. 2. D.Pharm पूर्ण केलेले विद्यार्थी महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदेमध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट होऊ शकतात आणि औषध वितरणाची कायदेशीर पात्रता त्यांच्याकडे असते. 3. अनेक शासकीय विभागांमध्ये Pharmacist पदासाठी D.Pharm ही पात्रता पूर्वीपासून मान्य करण्यात आलेली आहे. 4. त्यामुळे सदर नियमामध्ये केवळ Degree in Pharmacy ला पात्रता देऊन D.Pharm धारकांना वगळणे हे समान संधीच्या तत्त्वाला बाधक ठरते. 5. यामुळे हजारो पात्र व नोंदणीकृत फार्मासिस्ट सरकारी नोकरीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमच्या मागण्या : 1. Pharmacist Group-C पदासाठी Diploma in Pharmacy (D.Pharm) . 2. सदर अधिसूचनेत तातडीने आवश्यक दुरुस्ती (Corrigendum/Amendment) प्रसिद्ध करण्यात यावी. 3. सुधारित नियम लागू होईपर्यंत भरती प्रक्रिया अथवा जाहिरात प्रसिद्ध करू नये. 4. D.Pharm आणि B.Pharm या दोन्ही पात्रताधारकांना अर्ज करण्याची समान संधी उपलब्ध करून द्यावी. महाराष्ट्रातील हजारो D.Pharm विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून या निवेदनाची तातडीने दखल घ्यावी व योग्य तो सकारात्मक निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद. आपला विश्वासू,
Competitive pharma जुने विद्यार्थी ज्यांनी आपली कोणती ना कोणती Batch घेतली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑफर Whatsapp -8446222927
Batch Start -- 1 Feb , 4PM Live https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma Whatsapp me 8446222927 ✍✍Live IMP key पॉईंट्स ✍✍Very very IMP Key point focous ✍✍व्हॅलिडिटी -- Upto exam 22 March ✍✍No Notes, No Download, Class ppt view.... ✍✍Mock- 100 Marks pdf end of course Application link👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma course information👇👇👇 https://competitivepharma.page.link/8tFP2bfnPPcba1DM9
Book available Now अमरावती ✍✍✍ Study Katta - 90497 92949, औरंगाबाद ✍✍ Sainath Book Agency - 73502 94089 नागपूर ✍✍ Sai Jyoti - 96375 62277, Mumbai 👍 Vidyarthi - 98206 60308 Student Agencies - 98191 34250 Nanded ✍✍ Sai Book Palace - 86003 03111 Om Book Centre - 724 965 5235, 99705 17698, Abhang Pustakalay - 98234 70756
https://www.amazon.in/dp/B0FHBCS287 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆Best Book For फार्मासिस्ट Exam Health Department ZP Bharti RRB DSSSB SepoyPharma https://www.amazon.in/dp/B0FHBCS287
महामॅरेथॉन बॅच Only 199 Download Nitesh sir App https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma *Daily Live 8 AM* Start -1 Sep.2025 हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी या बॅचमधून प्रचंड मोठा फायदा होतो..
https://youtu.be/YKsH03GqtHc?si=DqZjx6Z5iZMV53ct
https://youtu.be/9uapMX3hPOs
https://youtu.be/LhCYsHPHw0c
Competitive Pharma Book 4th edition 📕📕📕📕📕📕 पुस्तकामध्ये नवीन काय👇👇👇 ✔️DMER Paper ✔️कारागृह पेपर ✔️ लातूर पुणे महानगरपालिका paper ✔️GMP, Essential list, Disinfectant, FDA,USFDA etc.. ✔️pharmacy सर्व महत्त्वाचे सब्जेक्टची Theory (Onliner and Chart)आणि MCQs खरेदी करण्यासाठी खालील लिंक 👇👇👇👇 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://amzn.in/d/4XMDHRp
AIIMS Pharmacist Batch 2025 (Full Recorded Batch) 📕185+ Video class 📕 1000+Mcqs in test 📕Medium-Marathi English 📕Based on syllabus of PCI and Aiims Use code --- Niteshsir20 20℅ Discount ( Limited time offer) 🟥Web link🟥 https://competitivepharma.page.link/ZmEB6pwpnjwm6asg9 🟥Application link🟥 https://play.google.com/store/apps/details?id=com.competitive.pharma
विद्यार्थी मित्रांनो आज संध्याकाळी ठीक 6pm वाजता youtube ला आपले DMER PYQs क्लास होणार आहे 👇👇👇👇👇👇👇 लवकरच लिंक आपल्या ग्रुप वरती शेअर केली जाईल आपल्या ग्रुप ची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पाठवावी 🙏 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://t.me/CompetitivePharma
♦️आरोग्य विभाग भरती 𝟮𝟬𝟮𝟱 👉 लवकरच मोठी आरोग्य भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तयारीत राहा..🔥🔥 @CompetitivePharma
Today 6 pm live 🖥🖥👆👆👆👆
*Live Today 6PM* 👇👇👇👇👇👇👇 https://www.youtube.com/live/uV2k7anln4U?si=yjcZ1HIAU7CjDYDu
https://www.youtube.com/live/jcWnIVksmds?si=8kBwOzHVlmHgPHsA