tgindex
भूगोल | Geography

भूगोल | Geography

Статистика

🚨भूगोल (भारत,महाराष्ट्र आणि जग) ✳️Concept through Maps ✳️Result Oriented ✳️Basic to Advanced ✳️आयोगाच्या चौकटीत ✳️Perfect Prediction 🚨मार्गदर्शक :- बापू शेंडकर सर (सात मुख्य परीक्षा अनुभव ) Mob :- 9021491012

Последний пост
6 авг.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
0
Всего постов
23
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
2 015
0 за 2 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
344
21 постов
Вовлечённость
17,1%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 23
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
189
1/48двое суток
216
1/72трое суток
233

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 6 авг.1251из BapuShendkar

    15 ऑगस्ट ला अँप मध्ये उपलब्ध....❤️🔥🔥

  • 3 авг.2143из BapuShendkar

    🔆 गट क जाहिरात 2026 : जे जे नवीन संवर्ग ऍड होतील ते आयोग आपल्याला वेळोवेळी शुद्धिपत्रकद्वारे notification काढून कळवेल.... परंतु नंतर फॉर्म मध्ये कोणतेही changes करायला chance देणार नाही आयोग त्यामुळे प्रोफाइल मध्ये जे काही qualification टाकायचं आहे ते आताच टाका आणि त्यानंतरच फॉर्म भरा.👍👍 👍फॉर्म भरण्याची अंतिम मुदत : 5 ऑगस्ट 2026..🙏🙏 📣जॉईन : @BapuShendkar

  • 22 июл.3516из BapuShendkar

    "आता नाही तर कधीच नाही!" 🔥 💪लायब्ररीमध्ये घालवलेले ते अनेक वर्ष, घरच्यांच्या अपेक्षा आणि तुमच्या स्वतःच्या नजरेतील स्वप्नं... या सगळ्याला न्याय देण्याची वेळ आता आली आहे. जागा खूप आहेत, पण लक्षात ठेवा, स्पर्धाही तितकीच तीव्र आहे.नियोजनाची अंमलबजावणी आजपासून आणि आत्तापासूनच करा. दररोज स्वतःच्या चुका सुधारा.....मोबाईल आणि सोशल मीडियापासून लांब राहा. दिवस-रात्र एक करा.🔥🔥 केवळ आणि केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. "स्पर्धेत टिकायचं असेल, तर स्वतःच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन मेहनत घ्यावी लागेल!"❤️🔥🔥 📌जॉईन : @BapuShendkar

  • 16 июл.438из BapuShendkar

    ऑफलाईन प्रसिद्धीपत्रक आले.. 🔥 ♦️जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६  रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६  रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै  २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

  • 12 июл.4746из BapuShendkar

    निर्भीड वृत्ती...... नसे भीती कोणाची, मनी सदा जनहित| सत्याचा हा मार्ग, चालती जे अविरत| तुका म्हणे ऐसे, वागती जे जगात। त्यांच्या चरणी वंदावे, हेचि माझ्या मनात।❤️🙏🙏

  • без подписи

  • ✅जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत..

  • 08-07-2026 ✅परीक्षेसाठी उरलेला कालावधी : 📌मुख्य परीक्षा : ---महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2025  : 4 दिवस..👍🎈 ---महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2026  : 150 दिवस..👍🎈 📌पूर्व परीक्षा : ---महाराष्ट्र् अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 : 81 दिवस..👍🎈 जॉईन : @BapuShendkar

  • 7 июл.3204из BapuShendkar

    भूमिका ठाम… मार्ग संविधानिक…! विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन (OMR) परीक्षेच्या मागणीसाठी प्रशासनासोबत सकारात्मक संवाद सुरू आहे. आजची मिटिंग अजूनही सुरू आहे…! सायं. 4 वाजता मा. DCP साहेबांसोबत पुन्हा मिटिंग होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांसाठी झटत आहेत…! आजच्या मिटिंगला विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते आणि सायंकाळच्या मिटिंगलाही विद्यार्थी प्रतिनिधी आमच्यासोबत असतील. पुढची प्रत्येक अपडेट वेळोवेळी देत राहू…! आपल्याकडे मुद्दे खूप आहेत… पण सध्या आपला एकच मुद्दा आहे… ऑफलाईन…! ऑफलाईन…!! ऑफलाईन (OMR)…!!!❤️❤️❤️

  • दुर्लक्षित होणाऱ्या माहितीवर फसवा प्रश्न आहे सोडवा....🤔

  • без подписи

  • ✅चर्चेतील मुद्दा असल्याने प्रश्न बनवू शकतो... ---महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका निर्मितीसाठी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य सरकारने समिती स्थापन केली होती ( 2025 मध्ये काम झाल्यानंतर बरखास्त केली )... ---महत्वाचे काय : आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जे दहा जिल्हे नवीन तयार झालेले आहेत ते व्यवस्थित करून ठेवा...

  • आयोगाने यापूर्वी गट 'ब' पूर्व परीक्षा २०१८ परीक्षेमध्ये महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हेक्टर मध्ये विचारलेले आहे त्यामुळे वरील माहिती आगामी काळातील एक्झाम साठी महत्त्वाची ठरते... 🙏🙏

  • без подписи

  • 07-07-2026 ✅ परीक्षेसाठी उरलेला कालावधी : 📌मुख्य परीक्षा : ---महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2025  : 5 दिवस..👍🎈 ---महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2026  : 151 दिवस..👍🎈 📌पूर्व परीक्षा : ---महाराष्ट्र् अराजपत्रित गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 : 82 दिवस..👍🎈

  • Channel photo updated

  • без подписи

  • Channel name was changed to «भूगोल | Geography»

  • 26 июн.387из BapuShendkar

    रयतेच्या द्रष्ट्या राजाला मानाचा मुजरा... छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्या....❤️❤️

  • 14 июн.4063из BapuShendkar

    काहीही असो आजचा पेपर पूर्ण ताकतीने द्या स्वतःवर विश्वास ठेवा घाबरू नका आज तुमचा Best देऊन या.. पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा.. आणि एकच Attitude ठेवा मी जेवढा अभ्यास केलेला आहे तेवढ्याच अभ्यासावर मला Result आणायचा आहे... जे वाचायचं राहिलेलं आहे ते राहिलेलं आहे आता त्याचा विचार करत बसू नका... कारण पराभव हा मैदानाच्या बाहेर होत नाही तर मैदानात होत असतो....एकच लक्षात ठेवा आजचं मैदान आपल्याला गाजवायचं आहे... All The Best...💐💐💐💐💐🙏🙏 -बापू शेंडकर सर