Lakshyaa MPSC
Статистика©️Mpsc : महत्त्वपूर्ण चालू घडामोडी ✅ ©️राज्यसेवा व Combine PSI-STI-ASO पूर्व-मुख्य परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या नोट्स, Test Series परीक्षेसंदर्भात Imp updates ✅ https://t.me/LakshyaaMPSC
- Последний пост
- 15 нояб.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 186
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
⭐⭐ ✅✅ राज्यसेवा पूर्व परीक्षेत तब्बल 49 प्रश्न थेट आपल्या नोट्स मधून ✅✅ ✅Minimum input Maximum output ✅ डेमो नोट्स बघण्यासाठी --- https://t.me/prismmpsc/1981?single ⭐⭐
🎯आता प्रत्येक विषयाच्या revision साठी 4- 5 वेगवेगळी पुस्तकं करायची गरज नाही...आपण घेऊन आलो आहोत, सर्व संदर्भ साहित्याचं अर्क आपल्या सुव्यवस्थित अशा नोट्स ✅✅ राज्यसेवा पूर्व परीक्षेत तब्बल 49 प्रश्न थेट आपल्या नोट्स मधून ✅✅ ✅ बॅचची वैशिष्ट्ये ✅ 🪙संयुक्त गट ब, क पूर्व/मुख्य परीक्षेसाठी (इतिहास, भूगोल, Polity, Economy, Biology) या विषयांच्या ३- ४ संदर्भ ग्रंथातून काढलेल्या दर्जेदार नोट्स. 🪙Mcq practice 🪙Audio lectures (Timetable नुसार) कोर्स डिटेल्स साठी Contact @DrAmarKadam 💵सध्या ऑफर किंमत - 599 रु 💵मूळ किंमत - 899 रू ✍️ ADMISSION साठी - 9146478957 या नंबर वर PAY करून तुम्ही पेमेंट डिटेल्स @DrAmarKadam यावर पाठवा, काही वेळात तुम्हाला Private telegram group मध्ये add करण्यात येईल. ⭐ राज्यसेवा पूर्व परीक्षा व गट क मुख्य परीक्षा Reflection ...खालील pdf मधून स्वतः चेक करू शकता,👇👇👇👇
без подписи
🪙🪙आर्थिक सिद्धांत हे राज्यसेवा पूर्व व combine गट ब, क पूर्व/मुख्य साठी अतिशय महत्वाचे मानले जातात. ✅✅ दरवर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षेत यावर किमान 2 प्रश्न तरी येतातच. ⭐️या भागात आपण 5 टॉपिक मधील सिद्धांत cover केलेले आहेत... व्यापारचक्रे, दारिद्र्य व बेरोजगारी, पैसा व चलन संबंधी सिद्धांत, तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार व सार्वजनिक वित्त या संबंधीचे सिद्धांत सोप्या भाषेत व सहज लक्षात राहील अशा स्वरूपात दिलेले आहेत. ✅याव्यतिरिक्त सिद्धांतासंबंधी इतर काहीही करण्याची गरज नाही. ✍️लेखक संकलक - डॉ. अमर कदम 🌎अधिक माहितीसाठी संपर्क - @DrAmarKadam 🎯Join @PrismMpsc
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 सुधारित दिनांक - 21 डिसेंबर 2025
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. Join @LakshyaaMPSC
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
✅ संयुक्त गट ब, क पूर्व व मुख्य cutoff clear करण्यासाठी facts वर command, Maximum revision यासाठी TRICKS हव्या. ⭐️ गट क मुख्य परीक्षेत - आता पर्यंत कव्हर झालेल्या topic notes पैकी 🪙 Polity मध्ये 15 पैकी 13 प्रश्न 🪙 Economy 10 पैकी 9 प्रश्न, 🪙 Current Affairs - 10 पैकी 9 प्रश्न 🪙 इतिहास 3 questions..... 👇👇 थेट आपल्या नोट्समधून ...खात्री साठी pdf चेक करू शकता 🌎 REVISION LECTURE, NOTES, MICRONOTES, TRICKS, Pyq Practice 🪙 सर्व महत्वाच्या संदर्भग्रंथातून तयार केलेल्या नोट्स, त्याच्या QUICK REVISIONS साठी तयार करण्यात आलेल्या MICRONOTES व TRICKS... 🪙 परीक्षेपर्यंत पूर्ण मार्गदर्शन, MENTORSHIP PROG . 💵 सध्या ऑफर किंमत - 599 रु मूळ किंमत - 899 रू 📈 ADMISSION साठी - 9146478957 या नंबर वर PAY करून तुम्ही पेमेंट डिटेल्स @DrAmarKadam यावर पाठवा, काही वेळात तुम्हाला Private telegram group मध्ये add करण्यात येईल. ✍️नोट्स कशा प्रकारच्या असतील हे पाहण्यासाठी खालील नोट्स बघू शकता👇👇👇
без подписи
Answer key check करताना हे व्यवस्थित बघून घ्या. दुसऱ्या पेपरच्या key मध्ये विषय : मराठी व इंग्रजी असं चुकून दिलेलं आहे. सामान्य अध्ययन पाहिजे होतं. कोणत्या पेपरची key आहे ते व्यवस्थित बघून check करा नाहीतर सगळा घोळ होईल. Join @LakshyaaMPSC
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ पेपर 2 : GS प्रथम उत्तरतालिका Join @LakshyaaMPSC
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ पेपर 1 : मराठी व इंग्रजी प्रथम उत्तरतालिका Join @LakshyaaMPSC
https://www.youtube.com/live/kloc_70pIZk?si=LSVh6t9SesaznrCl
अतुल खुपसे पाटील (जनशक्ती संघटना) राज्यसेवा जागावाढ निवेदन
без подписи
जा.क्र.०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ व जा.क्र.१०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ - पहिल्या टप्प्यातील स्कॅन उत्तरपत्रिका व गुणपत्रक उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. Join @LakshyaaMPSC