बडे सर कायदा बॅच
СтатистикаAndroid ॲप https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.uhaoo श्रीयश बडे सर Ph. 7350244922
- Последний пост
- 31 июл.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 321
- 1/48двое суток
- 367
- 1/72трое суток
- 396
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
Rank 100 ते 130
Rank 77 ते 96 सलग 20 Rank आहेत
Rank 51 ते 75
Rank 20 ते 50 टॉपर्स पहिल्या 50 पैकी 44 विद्यार्थी आपल्या बॅचचे आहेत
Rank 1 ते 18 सलग टॉपर्स
महाराष्ट्रात पहिल्या 50 पैकी 44 विद्यार्थी आपल्या बॅचचे आहेत
महाराष्ट्रातील सलग 1 ते 18 टॉपर्स आपल्या बॅच आहेत
‼️MPSC अंतिम निकाल‼️ आपल्या 101 विद्यार्थ्यांची अधिकारी पदी निवड विभागीय दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग (Excise Sub Inspector) प्रथमदर्शनी आपल्या बॅचचे (regular Batch + Test Series) एकूण 101 विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे. एकूण जागा 131 भरल्या गेल्या आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास 80 टक्के विद्यार्थी हे आपल्या बॅचचे आहेत. लवकरच नावांची यादी जाहीर केली जाईल... ॲड. श्रीयश बडे सर.
‼️अंतिम उत्तर तालिका‼️ विभागीय दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क परीक्षा पेपर 1: सामान्य अध्ययन
‼️अंतिम उत्तर तालिका‼️ विभागीय दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क परीक्षा पेपर 2 : कायदे
‼️ महाराष्ट्र नागरी सेवा नियम बॅच ‼️ मार्गदर्शक -ॲड. श्रीयश बडे (BSc LLB) (अनुभव:-UPSC/MPSC 7+ मुलाखत न्यायाधीश मुख्य परीक्षेचा अनुभव Bank PO पदी निवड) ✅ खालील Android ॲप वर video उपलब्ध आहेत. https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.uhaoo ‼️निकलाचा Record‼️ 👉 दुय्यम निबंधक पदी 40 विद्यार्थ्यांची निवड 🔴 सलग 1 ते 14 Topper आपल्या Law बॅचचे 🚨✌️ आपली Excise कायदे बॅच करून 107 विद्यार्थ्यांची अधिकारी पदी निवड झाली आहे. 💐 ✅ ऑनलाईन बॅचची वैशिष्ट्ये✅ 👉 Recorded व्हिडिओ. 👉 Validity 1 वर्ष 👉 Notes उपलब्ध WhatsApp ग्रुप link https://chat.whatsapp.com/CnWuPswZH3F5PcrGTJqKzM Telegram चॅनेल Link LawByBadeSir https://youtube.com/@mpscbyshriyashbade?si=u6qyxNkBmhfum0Ty 📲 संपर्क - श्रीयश बडे सर Ph. 7350244922
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
कामगार आयुक्तालय भरती 2026 👉 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध. 👉 परीक्षा #TCS घेणार आहे. 👉 अर्ज सादर करण्याची लिंक: 👇👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html 👉 अर्ज कालावधी - 13 मे ते 11 जून 2026
अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे
#Syllabus ♦️कामगार आयुक्तालय जाहीरात अभ्यासक्रम..🙏
♦️कामगार आयुक्तालय जाहिरात.. 👉 निरीक्षक पदासाठी कोणतेही Graduate चालेल.. 👉 लेखापाल पदासाठी..b.com सोबत तीन वर्षाचा अनुभव
कामगार आयुक्तालय भरती 2026 👉 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध. 👉 परीक्षा #TCS घेणार आहे. 👉 अर्ज सादर करण्याची लिंक: 👇👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html 👉 अर्ज कालावधी - 13 मे ते 11 जून 2026
‼️ Dept. PSI कायदे बॅच ‼️ (Departmental PSI) Online Recorded बॅच कायदा शिकवण्याची नवीन व निर्णायक पद्धत (पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी बॅच) मार्गदर्शक -ॲड. श्रीयश बडे (अनुभव:-UPSC/MPSC 7+ मुलाखत न्यायाधीश मुख्य परीक्षेचा अनुभव Bank PO पदी निवड) ✅ ग्रुप Discount उपलब्ध:- 5 किंवा अधिक विद्यार्थ्यांचा ग्रुप *✅ बडे सरांची Excise कायदे बॅच करून 107 विद्यार्थ्यांची अधिकारी पदी निवड झाली आहे. 💐✅* ✅ कायदे बॅच खालील Android ॲप वर उपलब्ध आहे https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.uhaoo ‼️MPSC मधील निकलाचा Record‼️ 👉 दुय्यम निबंधक पदी 40 विद्यार्थ्यांची निवड 🔴 सलग 1 ते 14 Topper आपल्या Law बॅचचे WhatsApp ग्रुप https://chat.whatsapp.com/B9M9QOS0gCKBQiAnBHKrdA?mode=ems_copy_t ✅ ऑनलाईन बॅचची वैशिष्ट्ये✅ 👉 Recorded व्हिडिओ आहेत. 👉 टेस्ट उपलब्ध 👉 Notes उपलब्ध Telegram चॅनेल https://telegram.me/LawByBadeSir YouTube https://youtube.com/@mpscbyshriyashbade?si=u6qyxNkBmhfum0Ty 📲 संपर्क - ॲड. श्रीयश बडे सर Ph. 7350244922
♦️राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबतची कार्यपध्दती.. ◾️सुधारित निवृत्त पेन्शन योजना ● 20 वर्षे सेवा - तर शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन ● 10 ते 20 वर्षे - त्या प्रमाणात पेन्शन ● किमान 10 वर्षे - 7500 पेन्शन ● 10 वर्षापेक्षा कमी तट पेंशन नाही ◾️अट - निवृत्तीच्या वेळी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जमा निधीपैकी 60% रक्कम शासनाकडे जमा करावी लागेल.