- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 6
- Всего постов
- 31
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 7
- 1/48двое суток
- 8
- 1/72трое суток
- 8
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
♦️OVERRIDE RR ENGINEERING. 👉 सेवा प्रवेश नियम..
गॅझेटेड आणी नॉन गॅझेटेड पोस्ट साठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,निवड प्रक्रिया,पदोन्नती (बढती),आरक्षण थोडक्यात सांगायचे तर.. 👇👇👇 सरकारी नोकरीत किंवा विभागात भरती आणि बढतीसाठी ठरवून दिलेले कायदेशीर निकष म्हणजेच सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules किंवा RR) होय. या नियमांमुळे नोकरीत प्रवेश करण्याची पात्रता स्पष्ट होते. मागील #PDF नक्की पाहून घ्या.. 🙏🙏
без подписи
♦️OVERRIDE RR NON GAZZATED 👉 सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules किंवा RR) 👉शैक्षणिक पात्रता पदानुसार पाहून घ्या..
без подписи
शिक्षकेतर पदभरती मध्ये खालील पदे आहेत कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहायक
5 मे च्या GR नुसार Any Degree साठी असणारी पदे यातील काही जागा आगामी गट क पूर्व मध्ये वाढू शकतात🔥🔥
#मुंबई उच्च न्यायालयाचे 50 वे मुख्य न्यायाधीश- न्या. महेश चंद्र त्रिपाठी 🏛️⚖️ ✴️ मुंबई उच्च न्यायालय अलीकडील मुख्य न्यायाधीश 👨⚖️ ❇️ 47 वे मुख्य न्यायाधीश - न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय ❇️ 48 वे मुख्य न्यायाधीश - न्या. आलोक अराधे ❇️ 49 वे मुख्य न्यायाधीश - श्री चंद्रशेखर ❇️ 50 वे मुख्य न्यायाधीश - न्या.महेश चंद्र त्रिपाठी 🎉
без подписи
AIIMS नागपूर जाहिरात प्रसिद्ध.
♦️ प्रज्ञानंद — सेंट लुईस रॅपिड-ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियन 🏆 👉 2026 — नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय..
बाकी प्रशासकीय उमेदवारांना(Any Graduate) सर्व सारखंच आहे ➡️तांत्रिक उमेदवार - पूर्व चा वेगळा कट ऑफ, वेगळी मुख्य परीक्षा ➡️ प्रशासकीय उमेदवार(Any Graduate) - पूर्व चा एक कट ऑफ आणि एक मुख्य परीक्षा(सध्याच्या गट-ब आणि गट-क मुख्य प्रमाणेच)
5 मे 2026 च्या GR नुसार तांत्रिक सेवेमध्ये समाविष्ट झालेल्या सर्व संवर्गाचा आयोगाने अभ्यासक्रम प्रसिद्ध करुन दिला पाहिजे जेणेकरून तांत्रिक उमेदवारांना समजेल तरी मुख्यच नियोजन. तांत्रिक चा वेगळा कट ऑफ आणि वेगळी मुख्य घेणार हे आयोगाने सांगितले आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जाहीर सूचना.
♦️बेलिफ लिपिक परीक्षा- 6 सप्टेंबर 2026
♦️ देशभरातील 92 हजार शाळांना कुलूप..
♦️ 'एल निनो' च्या सावटात 'आयओडी' चा आधार.. उत्तरार्धात पाऊस बरसणार..
🔥 शेवटची तारीख आज आहे.. 🔥 ♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा.. कालपर्यंत 9 लाख 40 हजार + फॉर्म आलेले आहेत.. 🙏 ⚠️ तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏🙏 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026 👉 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026 👉 Apply Link : https://mpsconline.gov.in/candidate/main# 👉नवीन MPSC registration आणी सर्वसाधारण सूचना MPSC च्या खालील लिंक वर वाचून घ्या. जे नव्याने फॉर्म भरणार आहेत त्यांनी तर अगोदर सर्वसाधारण सूचना तिन्ही #PDF नक्की वाचून घ्या.. 👇👇👇👇 https://t.me/saralsewa_exam/7150?single
♦️कोतवालांना तलाठीच्या जागांमध्ये 20% आरक्षण..