👮 POLICE_BHARTI🚨
Статистика**फक्त वर्दीसाठी दिवसरात्र तयारी करणाऱ्या मित्रांसाठी**
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 29
- Всего постов
- 32
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 204
- 1/48двое суток
- 233
- 1/72трое суток
- 252
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
◼️मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत 👉🏻दादोबा पांडुरंग तर्खडकर ◼️मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात ? 👉🏻विष्णुशास्त्री चिपळूणकर ◼️मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात ? 👉🏻 कृष्णशास्त्री चिपळूणकर ◼️महाराष्ट्र कवी कोणाला म्हणतात ? 👉🏻 यशवंत पेंढारकर ◼️मराठी पत्रकार दिवस केव्हा असतो ? 👉🏻6 जानेवारी ▬▬▬▬▬▬▬
✍️महत्त्वाची माहिती ✌️💯🔥 1) महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 👉 1 मे 1960 2) महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्र मध्ये एकूण जिल्हे किती होते ? 👉 26 3) महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्र मध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती होते? 👉 04 ( 2026 नुसार आता = 6 आहे) 4) महाराष्ट्रात नव्याने निर्माण झालेला 36 वा जिल्हा कोणता? 👉 पालघर (1 ऑगस्ट 2014) 5) महाराष्ट्राची राजधानी कोणती? 👉 मुंबई ( उपराजधानी = नागपूर ) 6)महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 👉 3,07,713 चौ. किमी 7)क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? 👉 तिसरा 8)लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? 👉 दुसरा 9) महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 👉 877.97 किलोमीटर ( नवीन आकडेवारीनुसार) 10) महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? 👉 आंबोली (जि. सिंधुदुर्ग) 11) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? 👉 कळसूबाई (1646 मीटर) 12) कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ? 👉 अहिल्यानगर 13) महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे ? 👉 सातपुडा पर्वतरांग 14)महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? 👉 अरबी समुद्र 15) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा (क्षेत्रफळाने) कोणता आहे? 👉 अहिल्यानगर
✍ इतिहास मधील महत्वाचे आयोग...👇👇 🗺️ इनाम आयोग (1852) ➔ जमीन तपासणी. 🏫 वुड्स डिस्पॅच (1854) ➔ शिक्षण सुधारणा. 🍂 दुष्काळ आयोग (1878) ➔ दुष्काळ निवारण. 🚀 हंटर आयोग (1882) ➔ शिक्षण विकास. 👔 एचीसन आयोग (1886) ➔ नागरी सेवा सुधारणा. 🛑 अफीम आयोग (1893) ➔ अफीम बंदी. 🛠️ हर्शेल आयोग (1893) ➔ टांकसाळ सुधारणा. 📑 लायल आयोग (1896) ➔ दुष्काळ अहवाल आढावा 🚨 फ्रेझर आयोग (1902) ➔ पोलिस सुधारणा. 🏛️ रॅले आयोग (1902) ➔ विद्यापीठ सुधारणा. 🏭 हॉलंड समिती (1916) ➔ उद्योग संबंधित. 🤝 बटलर आयोग (1927) ➔ संस्थानांशी संबंध. 📈 मॅक्सवेल आयोग (1928) ➔ बारडोली कर तपासणी. 💰 नीमेयर समिती (1936) ➔ केंद्र-राज्य आर्थिक संबंध. 🌾 फ्लॉउड आयोग (1940) ➔ भू-महसूल (तेभागा आंदोलन). 🎓 सार्जेंट योजना (1944) ➔ शिक्षण सुधारणा.
https://youtu.be/l9RC6AABrlE
🔴पोलीस भरती मोफत सराव पेपर ➡️ पेपर क्रमांक :- 44 उत्तरपत्रिका ➡️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका ➡️ वेळ लावून सोडवा ... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️JOIN TELEGRAM https://t.me/Policebharti03
🔴पोलीस भरती मोफत सराव पेपर ➡️ पेपर क्रमांक :- 44 ➡️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका ➡️ वेळ लावून सोडवा ... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️JOIN TELEGRAM https://t.me/Policebharti03
https://youtu.be/V1vyJLQeogM
🤔✍️Confuse होऊ नका ✌️🔥 ✨आधुनिक भारताचे जनक' (राजा राममोहन रॉय) ✨आधुनिक महाराष्ट्राचे जनक' (न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे)
🔖कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती ━━━━━━━━━━━━━ ⏩ 1) हरित क्रांती ✅ अन्नधान्य उत्पादनात वाढ ⏩ 2) धवल क्रांती ✅ दुधाच्या उत्पादनात वाढ ⏩ 3) शेत क्रांती ✅ रेशीम उत्पादनात वाढ ⏩ 4) नील क्रांती ✅ मत्स्य उत्पादनात वाढ ⏩ 5) पिवळी क्रांती ✅ तेलबिया उत्पादनात वाढ ⏩ 6) लाल क्रांती ✅ मांस/मेंढी-शेळी उत्पादनात वाढ ⏩ 7) तपकिरी क्रांती ✅ कोको उत्पादन वाढ ⏩ 8) गोल क्रांती ✅ बटाटा उत्पादनात वाढ ⏩ 9) सुवर्ण क्रांती ✅ मध उत्पादन ⏩10) रजत क्रांती ✅ अंडे उत्पादन ⏩ 11) गुलाबी क्रांती ✅ कांदा उत्पादन
без подписи
मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२४-२५
https://youtu.be/jDLicdrAC6I
🔴पोलीस भरती मोफत सराव पेपर ➡️ पेपर क्रमांक :- 43 उत्तरपत्रिका ➡️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका ➡️ वेळ लावून सोडवा ... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️JOIN TELEGRAM https://t.me/Policebharti03
🔴पोलीस भरती मोफत सराव पेपर ➡️ पेपर क्रमांक :- 43 ➡️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका ➡️ वेळ लावून सोडवा ... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➡️JOIN TELEGRAM https://t.me/Policebharti03
जागतिक अवयव दान दिन केव्हा असतो 13 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन केव्हा असतो 13 ऑगस्ट
❇️ प्राण्यांची राहण्याची ठिकाणे ❇️ ● मधमाश्यांचे : पोळे ● घुबडाची : ढोली ● वाघाची : जाळी ● उंदराचे : बीळ ● कुत्र्याचे : घर ● गाईचा : गोठा ● घोड्याचा : तबेला, पागा ● हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना ● कोळ्यांचे : जाळे ● सिंहाची : गुहा ● सापाचे : वारूळ, बीळ ● चिमणीचे : घरटे ● पोपटाची : ढोली ● सुगरणीचा : खोपा ● कोंबडीचे : खुराडे ● कावळ्याचे : घरटे ● मुंग्यांचे : वारूळ
✨भारतीय सण ✨ 🎪 पोंगल » तामिळनाडू 🎪 ओणम » केरळ 🎪 बिहू » आसाम 🎪 हॉर्नबिल महोत्सव » नागालँड 🎪 लोसार » लडाख 🎪 छठ पूजा » बिहार 🎪 जल्लिकट्टू » तामिळनाडू (पोंगल) 🎪 कंबाला » कर्नाटक 🎪 पुष्कर उंट मेळा » राजस्थान 🎪 सोनपूर मेळा » बिहार 🎪 रथयात्रा » पुरी (ओडिशा) 🎪 खजुराहो नृत्य महोत्सव » मध्य प्रदेश 🎪 कुंभमेळा » 4 ठिकाणी 🎪 सूरजकुंड शिल्प मेळा » हरियाणा ━━━━━━━━━━━━━━━━━━━
मुंबई पोलीस शिपाई भरती २०२४-२५ ➡️पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नेमणूकीबाबत.
📖 आत्मचरित्र : ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाईफ, माय स्ट्रगल्स ✍️ लेखक : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद 🇮🇳 प्रकाशन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 📅 दिनांक : 12 ऑगस्ट 2026 📍 ठिकाण : विज्ञान भवन, नवी दिल्ली ⭐ रामनाथ कोविंद हे भारताचे 14 वे राष्ट्रपती होते; पुस्तकात त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षापासून सार्वजनिक जीवन व राष्ट्रपतीपदापर्यंतचा जीवनप्रवास मांडला आहे.
❤️💠 महाराष्ट्र - जलाशय व धरणे.💠❤️ 🅾 कोयना- शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा) 🅾 जायकवाडी- नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद 🅾 बाभळी प्रकल्प- (गोदावरी) नांदेड 🅾 भंडारदरा- (प्रवरा) अहमदनगर 🅾 गंगापूर- (गोदावरी) नाशिक 🅾 राधानगरी- (भोगावती) कोल्हापूर 🅾 मोडकसागर- (वैतरणा) ठाणे 🅾 उजनी- (भीमा) सोलापूर 🅾 तोतलाडोह- मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर 🅾 यशवंत धरण- (बोर) वर्धा 🅾 खडकवासला- (मुठा) पुणे 🅾 येलदरी- (पूर्णा) परभणी