भारतीय राज्यव्यवस्था
СтатистикаIt's a Best Platform For All Civil services 🎯 Poll Questions 🎯 Study Related Info. 🎯 Pdf Material
- Последний пост
- 13 авг.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 11
- Всего постов
- 33
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 433
- 1/48двое суток
- 496
- 1/72трое суток
- 535
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
👍 आणीबाणी (Emergency)👍 ======================== 1) भारतीय राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद कोणत्या भागात आहे? A) भाग XVI B) भाग XVIII ✅ C) भाग XVII D) भाग XIX 2) आणीबाणीची तरतूद कोणत्या कलमांमध्ये आहे? A) 340 ते 360 B) 352 ते 360 ✅ C) 356 ते 365 D) 350 ते 359 3) राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार जाहीर केली जाते? A) कलम 356 B) कलम 360 C) कलम 352 ✅ D) कलम 355 4) राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यास कोणती आणीबाणी लागू होते? A) राष्ट्रीय आणीबाणी B) आर्थिक आणीबाणी C) राष्ट्रपती राजवट ✅ D) लष्करी शासन 5) राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू केली जाते? A) 352 B) 356 ✅ C) 360 D) 355 6) आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू होते? A) 356 B) 355 C) 360 ✅ D) 352 7) आतापर्यंत भारतात राष्ट्रीय आणीबाणी किती वेळा लागू झाली आहे? A) 2 B) 3 ✅ C) 4 D) 5 8) 1975 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कारणामुळे लागू करण्यात आली? A) युद्ध B) बाह्य आक्रमण C) आंतरिक अस्थिरता (Internal Disturbance) ✅ D) आर्थिक संकट 9) 'Internal Disturbance' ऐवजी 'Armed Rebellion' हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने आला? A) 42 वी B) 44 वी ✅ C) 52 वी D) 61 वी 10) राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा कोण मंजूर करते? A) सर्वोच्च न्यायालय B) राज्यसभा C) लोकसभा D) संसदेची दोन्ही सभागृहे ✅ 11) राष्ट्रीय आणीबाणीची मंजुरी किती दिवसांत घ्यावी लागते? A) 7 दिवस B) 14 दिवस C) 1 महिन्यात ✅ D) 3 महिन्यात 12) राष्ट्रपती राजवटीची प्रारंभिक मुदत किती असते? A) 3 महिने B) 6 महिने ✅ C) 1 वर्ष D) 2 वर्षे 13) आर्थिक आणीबाणी आजपर्यंत भारतात किती वेळा लागू झाली आहे? A) 1 B) 2 C) एकदाही नाही ✅ D) 3 14) राष्ट्रपती राजवटीसंबंधी तरतूद कोणत्या कलमात आहे? A) 352 B) 355 C) 356 ✅ D) 360 15) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कोणत्या हक्कांवर परिणाम होऊ शकतो? A) राज्याच्या धोरण निर्देशक तत्त्वांवर B) मूलभूत कर्तव्यांवर C) मूलभूत हक्कांवर ✅ D) प्रस्तावनेवर 16) कोणते कलम मूलभूत हक्कांची अंमलबजावणी स्थगित करण्यास संबंधित आहे? A) कलम 359 ✅ B) कलम 358 C) कलम 356 D) कलम 360 17) कलम 358 कोणत्या हक्काशी संबंधित आहे? A) समानतेचा हक्क B) जीवनाचा हक्क C) कलम 19 मधील स्वातंत्र्याचा हक्क ✅ D) घटनात्मक उपायांचा हक्क 18) 44 व्या घटनादुरुस्तीनंतर कोणते हक्क आणीबाणीतही स्थगित करता येत नाहीत? A) कलम 14 व 15 B) कलम 20 व 21 ✅ C) कलम 19 व 22 D) कलम 29 व 30 19) भारतात प्रथम राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू झाली? A) 1975 B) 1962 ✅ C) 1971 D) 1991 20) भारतात 1975 ची राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या राष्ट्रपतींनी जाहीर केली? A) डॉ. राजेंद्र प्रसाद B) व्ही. व्ही. गिरी C) फक्रुद्दीन अली अहमद ✅ D) नीलम संजीव रेड्डी... ----------------------------------- ✅ कलम 352 – राष्ट्रीय आणीबाणी ✅ कलम 356 – राष्ट्रपती राजवट ✅ कलम 360 – आर्थिक आणीबाणी ✅ कलम 358 – कलम 19 वरील परिणाम ✅ कलम 359 – मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीचे स्थगन ✅ 44 वी घटनादुरुस्ती – Internal Disturbance ऐवजी Armed Rebellion; कलम 20 व 21 संरक्षित 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा ━━━━━━━━━━━━━━━━━ 💁♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @polity4all
🟢 अहिल्याबाई होळकर जीवनपट नक्की पाहा आवडल्यास शेअर करा. 👉Link- https://youtu.be/qN759I6o-qk?si=_bqWWUYx8iJYKQt2
धर्मांतर कायदा 👇👇👇 https://www.instagram.com/reel/Db5RwyzM5iH/?igsh=bW5kNjhuZjUweGxp
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
#Remind मुख्य माहिती आयुक्तांचे सदस्य 10 पेक्षा जास्त नसावेत ❌
9 ऑगस्ट: विशेष 👇👇 https://youtu.be/MNiFneCJCb8?si=Mrl6m6By_a6WVKZ6
कभी कभी खुद की बहुत याद आती है,,,, क्या थे और क्या बन गए! 🙂
भारताचे पहिले मतदार
#Noted इथे गोंधळ करू नका भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष
आपला महाराष्ट्र भेसळमुक्त होत आहे का? 😊 #TukaramMundhe #AdulterationFreeMaharashtra #HealthyFood
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи