- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 1
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- 81
- 1/48двое суток
- 92
- 1/72трое суток
- 100
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
без подписи
без подписи
लॉरेन्झ वक्ररेषा अर्थव्यवस्थेतील आर्थिक विषमता मोजण्यासाठी वापरली जाते. फिलिप्स वक्ररेषा चलनवाढ आणि बेरोजगारी यांच्यातील व्यस्त संबंध दर्शवते. अर्थव्यवस्थेतील कराचा दर आणि त्याद्वारे शासनास प्राप्त होणारा करमहसूल यांच्यातील संबंध लाफर वक्ररेषा च्या साह्याने दर्शवता येतो. गिनी वक्ररेषा ही स्वतंत्र वक्ररेषा नसून गिनी गुणांक काढण्यासाठी लॉरेन्झ वक्ररेषेचाच उपयोग केला जातो.
без подписи
017-2026 Gr-C Pre 2026 - Corrigendum regarding posts.pdf
✅ तलाठी भरती ♥️🔥🔥 गट क मध्ये ... ● 1539 तलाठी ...🔥 ● एकूण जागा 3088 ✌️
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
🔴🟠🟠🔴🔴🟠🟠 परीक्षा 2026-27 🦢गट ब ⭐️गट क 🦢 🎯 भारतीय राज्यव्यवस्था 🎯 सर्वात अधिक गुणांसाठी कमी वेळेत अभ्यासण्याचा विषय 🎙.मार्गदर्शक : सचिन शेंडे सर 📹 YouTube Live 📹 ⏰ 1️⃣1️⃣🔤3️⃣0️⃣😚😌 ❤️ YouTube Live पाहायला विसरू नका ....🆘 ▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️ https://youtube.com/live/Fptf4LN-rhk?feature=share https://youtube.com/live/Fptf4LN-rhk?feature=share
https://youtu.be/9qnKig72szU?si=Ljstcs-6bN_wi4zW
без подписи
बोलून नाही, तर लिहून आणि Print करून पाठवले ... एवढेच....
без подписи
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
सरळसेवा Mpsc कडे ❌ 📍 Mpsc सरळसेवा कडे ✅ हे जरा उलट नाही का झालं अस वाटत तुम्हाला...😂😂
हे ऑनलाईन नॉर्मेलायजेशनवर विश्वास नव्हता म्हणून MPSC कडे जायला पाहिजे असे विद्यार्थी म्हणत होते.. इथे MPSC च ऑनलाईन करायचे म्हणत आहे. सासू मुळे वाटणी केली अन् सासूच वाट्याला आली😂😂😂😂
без подписи
✴️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात ✴️ एकूण पदे : 2619 उद्योग निरीक्षक : 9 तांत्रिक सहायक : 3 कर सहायक : 282 सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) : 461 लिपिक-टंकलेखक :1864 एकूण 2619 महत्त्वाच्या तारखा 📍अर्ज सुरू : 27 जून 2026 दुपारी 2:00 वाजता 📍अर्जाची अंतिम तारीख : 17 जुलै 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत ✏️ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 17 जुलै 2026 ✏️चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 20 जुलै 2026 परीक्षा 🔥🔥🔥 पूर्व परीक्षा (CBT पद्धतीने) : 27 सप्टेंबर 2026 पासून 🎯 मुख्य परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर होईल. विशेष बाब 👉सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदासाठी अर्ज करताना स्वतंत्रपणे त्या पदाचा विकल्प (Option) द्यावा लागेल. पदसंख्येत व आरक्षणात शासनाच्या मागणीप्रमाणे बदल होऊ शकतो. 🌟🌟पुढे आणखी संवर्ग किंवा पदे जोडली जाऊ शकतात.🌟🌟
без подписи
उद्या होणाऱ्या गट ब पूर्वपरिक्षेसाठी शुभेच्छा… जिंकून या…❤️💪 विजयी भवः✌️✌️