RCC PCB
Статистика- Последний пост
- 15 дек. 2024 г.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 12
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 15 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
RCC PCB pinned Deleted message
RCC PCB pinned Deleted message
Ayush mantralaya dware prakriti parikshan abhiyan chalu ahe so sarvani tyat sahbhag ghya
Desh Ka Prakruti Parikshan Abhiyan
plant kingdom and animal kingdom Short notes
❤️आयुष्याला द्यावे उत्तर❤️ असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर, नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची.. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती, काळीज काढुन देताना.. संकटासही ठणकावुन सांगावे, आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.. करुन जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना, गहिवर यावा जगास सा-या, निरोप शेवटचा देताना.. स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.....
Which topic is hard for you all?
स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या, कौशल्याच्या, प्रबळ आत्मविश्वासाचा आणि पाठबळाचा वापर जो माणूस स्वार्थासाठी वापर करतो त्याची वाटचाल विनाशाकडे होत असते, पण ह्याचाच वापर जी माणसं इतरांसाठी करतात त्यांना "लोककल्याणकारी" या उपाधीने संबोधले जाते.. *लोककल्याणकारी राजा* 🧡 *ऊर्जा छत्रपती शिवाजी महाराज * 🚩
https://t.me/RCC_PCB_LATUR?boost premium members Boost our channel then we will put daily Story of any Bio topic😁
Guess The Organ
New NCERTs
без подписи