🚊रेल्वे प्रेमी मराठी, महाराष्ट्र ( Railway Premi Marathi, Maharashtra)🚇✌️💯
Статистикаरेल्वे Exam मराठीमध्ये ✌️💯🚊
- Последний пост
- 13 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 3
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 669
- 1/48двое суток
- 766
- 1/72трое суток
- 826
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
https://www.instagram.com/reel/Db-slCNJVLB/?igsh=MTA5dTN5NDRzYXcwcA== 🎯😍*ITI झालेल्या मराठी मुलांसाठी. रेल्वे अप्रेंटिस च्या 6777 जागा. NFR Railway गुवाहाटी. आजच फॉर्म भरून घ्या.* 📌*अधिक माहितीसाठी व्हॉट्सअँप 8550935262 रेल्वे प्रेमी मराठी, महाराष्ट्र.*
Alp अनिल घाडगे सर. https://www.instagram.com/reel/Db8KCDwpUCi/?igsh=d2h1NTBrNWR1ZW9z *25k पूर्ण.* 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
📌📌📌📌📌📌📌📌📌📌 *🎯 ITI झालेल्या मराठी मुलांसाठी.🎯* *मित्रांनो..* 🎯🎯🎯 *ज्यांचा ITI झालेला आहे किंवा चालू आहे आणि रेल्वे एक्झाम चा ITI वरती स्टडी करायचा असेल, त्यांनी हा व्हाट्सअप चैनल जॉईन करून घ्या.* *तसेच ITI झाल्यानंतर रेल्वेमधून अप्रेंटिस करायची असेल आणि त्याविषयी वेगवेगळ्या झोन मध्ये निघणाऱ्या जागांविषयी माहितीसाठी हा व्हाट्सअप चैनल जॉईन करून घ्या.* https://whatsapp.com/channel/0029VbDJChp35fLq2RYZep0N *कृपया फक्त ITI झालेल्या किंवा आयटीआय करत असलेल्या मुलांनी जॉईन करावा.* *रेल्वे प्रेमी मराठी, महाराष्ट्र* *अधिक माहितीसाठी व्हॉट्सअँप - 8550935262* 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*रेल्वे GROUP D City Intimation Out*🔥 *19 AUG 2026* https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html *रेल्वे प्रेमी मराठी, महाराष्ट्र* *8550935262* 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
видео или голосовое, без подписи
🚆*रेलवे Group -D 2026* *Railway Group D Upcoming Vacancy*✅🖋️ *_रेल्वे प्रेमी मराठी महाराष्ट्र_* *8550935262*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 *रेल्वे Group D सराव पेपर.* *रेल्वे ग्रुप D च्या एक्झामला जाण्या अगोदर एकदा नक्की बघा.* *बुद्धिमत्ता..*🎯 https://youtu.be/1zY20lJLaLc *रेल्वे प्रेमी मराठी, महाराष्ट्र* *ALP अनिल घाडगे सर.* *अधिक माहितीसाठी व्हाट्सअप - 8550935262* 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
видео или голосовое, без подписи
*रेल्वे appreciate ( CCAA ) व्हाट्सअप ग्रुप.* *मित्रांनो..*🎯🎯 *आपला रेल्वे मध्ये अप्रेंटिस ( CCAA / Apprentice ) झालेल्या मुलांचा सेपरेट व्हाट्सअप ग्रुप आहे. तुमची जर रेल्वेमध्ये अप्रेंटिस झालेली असेल तर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर या व्हाट्सअप नंबर वर मेसेज करा.* *8550935262* *रेल्वेमध्ये अप्रेंटिस झालेले प्रूफ बघूनच ऍड करण्यात येत आहे, त्यामुळे ज्यांची अप्रेंटिस झालेली नाही, त्यांनी अजिबात मेसेज करू नयेत. आणि ज्यांची रेल्वेमध्ये अप्रेंटिस झालेली आहे, त्यांनी अगोदर प्रूफ पाठवूनच ऍड करण्यासाठी मेसेज करावा.* *रेल्वेमध्ये ज्यांचे अप्रेंटिस झालेली नाही आणि बाहेर कुठेतरी झालेले आहे, त्यांनी मेसेज करू नयेत. कारण रेल्वेमध्ये ग्रुप डी मध्ये 20% जागा रेल्वेमध्ये अप्रेंटिस झालेल्या मुलांसाठी असतात. त्या फक्त रेल्वेमध्ये अप्रेंटिस झालेल्या मुलांसाठीच असतात. त्यामुळे बाहेर कुठेही महामंडळ, महावितरण मध्ये अप्रेंटिस झालेल्या मुलांनी या ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी मेसेज करून नाहीत.* *रेल्वे प्रेमी मराठी, महाराष्ट्र* 8550935262 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
https://youtu.be/WOzRIWVUtVg?si=14JovLdGWIeKrZqv 📌*रेल्वे ग्रुप डी एक्झाम* *3 ऑगस्ट 2026 चा पेपर कसा होता* *गणित आणि बुद्धिमत्ता कोणत्या टॉपिक वर किती क्वेश्चन विचारले* *ALP anil Gadge sir* 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 https://www.instagram.com/reel/Dbk5Fq5J-bb/?igsh=cmxkYjFxMzQyOWQx 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 *ALP अनिल घाडगे सर.*🚆 *रेल्वे प्रेमी मराठी, महाराष्ट्र* 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*मित्रांनो..* 🎯🎯 *दोन दिवस घराकडे कार्यक्रम असल्यामुळे मी किंवा ऑफिसमधील स्टाफ हे तुमच्या मेसेज चे रिप्लाय किंवा कॉल रिसीव करू शकलो नाही.* *ज्यांचे काही डाऊट असतील, त्यांनी आत्ता परत मेसेज करावेत. थोडे बिझी असल्यामुळे कॉल आज आणि उद्या कोणीही करू नयेत.* *ALP अनिल घाडगे सर.* 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
Best of Luck to All RRB Level-01 Aspirants! 🤞
*मित्रांनो..* 🎯🎯🎯🎯 *रेल्वे Group D एक्झाम.* *Exam साठी काय काय घेऊन जावे?* *काय घेऊन जावू नये ?* https://youtube.com/shorts/nHy26FT5SnI?feature=share *सर्व माहिती मराठीमध्ये..* 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*लातूरमध्ये..* 🎯 *उदय बुक डेपो जवळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, येते आता 2:00pm वाजता alp अनिल घाडगे सर येणार आहेत. ज्यांना भेटायचं असेल किंवा रेल्वे एक्झाम विषयी काही मार्गदर्शन पाहिजे असेल त्यांनी नक्की या. कॉल किंवा व्हाट्सअप चा रिप्लाय जरी आला नाही तरी या टाइमिंगला सर्वांनी त्या ठिकाणी या. अनिल सरांनाही तुम्हाला भेटायला आवडेल.😍🙏🏼* *ज्यांना येणे पॉसिबल असेल त्यांनी नक्की या.*😍🙏🏼 *ALP अनिल घाडगे सर.* 8550935262
🎯*पुन्हा एकदा आठवण करून देत आहे.*🎯 *आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे.* *मित्रांनो...*🎯🎯 *रेल्वे Technician grade 3 न्यू वॅकन्सी 2026.*🎯 *तुमचा ट्रेडला कोणत्या झोनला किती जागा आहेत हे बघण्याची लिंक खाली पाठवत आहे. तसेच काष्टनुसार पण जागा समजतील.* *ते कसे बघायचे याची व्हिडिओ पण आपण यूट्यूब वर टाकलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक पण खाली पाठवत आहे, ते बघून त्यानुसार तुमच्या ट्रेडला असणाऱ्या जागा आणि कास्ट ला असणाऱ्या जागा बघा.* *यूट्यूब व्हिडिओ लिंक..*👇🏼👇🏼 https://youtu.be/JKtGgaB8V-M *खालील लिंक वरती जाऊन तुमचा ट्रेड सिलेक्ट करायचा आहे, त्याखाली तुम्हाला माहिती भेटून जाईल.* https://rankguruji.com/rrb/technician2026/vacancies.html *रेल्वे Technician Grade 3 चा ऑनलाइन फॉर्म भरण्याची लिंक खाली पाठवत आहे. ज्यांना मोबाईल वरून फॉर्म भरायचा असेल त्यांनी भरू शकता.* https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing *फॉर्म भरण्याची शेवटची तारीख - आजच 29 जुलै आहे.* *अधिक माहितीसाठी व्हाट्सअप - 8550935262* 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*रेल्वे Technician Grade 3 न्यू वेकेन्सी 2026* https://youtu.be/RQYQPNxNLVo *शेवटचे दोन दिवस बाकी.* 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*मित्रांनो...*🎯🎯 *रेल्वे Technician grade 3 न्यू वॅकन्सी 2026.*🎯 *तुमचा ट्रेडला कोणत्या झोनला किती जागा आहेत हे बघण्याची लिंक खाली पाठवत आहे. तसेच काष्टनुसार पण जागा समजतील.* *ते कसे बघायचे याची व्हिडिओ पण आपण यूट्यूब वर टाकलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक पण खाली पाठवत आहे, ते बघून त्यानुसार तुमच्या ट्रेडला असणाऱ्या जागा आणि कास्ट ला असणाऱ्या जागा बघा.* *यूट्यूब व्हिडिओ लिंक..*👇🏼👇🏼 https://youtu.be/JKtGgaB8V-M *खालील लिंक वरती जाऊन तुमचा ट्रेड सिलेक्ट करायचा आहे, त्याखाली तुम्हाला माहिती भेटून जाईल.* https://rankguruji.com/rrb/technician2026/vacancies.html *रेल्वे Technician Grade 3 चा ऑनलाइन फॉर्म भरण्याची लिंक खाली पाठवत आहे. ज्यांना मोबाईल वरून फॉर्म भरायचा असेल त्यांनी भरू शकता.* https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing *फॉर्म भरण्याची शेवटची तारीख - 29 जुलै आहे.* 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
📌*रेल्वे GROUP D City Intimation Out* *3, 4 आणि 5 Aug. ची सिटी इन्फॉर्मेशन आलेली आहे.* *जर तुमची दिसत नसेल तर तुमची एक्झाम पुढे असेल त्यामुळे दिसत नसेल. उगाच टेन्शन घ्यायची गरज नाही. रोज एकदा फक्त चेक करायची..* https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html *वरील लिंक वर क्लिक करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि बर्थडेट टाकून चेक करून घ्या* *ज्यांची सिटी & शिफ्ट आली असेल त्यांनी डेट आणि शिफ्ट मेसेज करून नक्की सांगा. 8550935262* *रेल्वे प्रेमी मराठी, महाराष्ट्र* https://whatsapp.com/channel/0029VaNpo1FGpLHW3eLkjf37 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
Photo from रेल्वे प्रेमी मराठी