tgindex
SIAC & PITCs UPSC

SIAC & PITCs UPSC

Статистика
@SIACUPSCВидеоанглийский

Unofficial Group of SIAC, PITC, SARTHI, Mahajyoti, BARTI, YASHADA ACEC , SPA PCMC, Ambernath and Thane Students.

Последний пост
13 авг.
Последнее чтение
14 авг.
Постов за неделю
6
Всего постов
22
Тип
открытый
Язык
английский
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
4 016
+12 за 5 дн.
Сутки
+1
+0,02%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
3 605
22 постов
Вовлечённость
89,8%
к подписчикам
Постов в день
0,9
всего 22
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1 733
1/48двое суток
1 986
1/72трое суток
2 141

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 13 авг.1 838421

    SIAC CET 2026 final Answer key Join https://t.me/SIACUPSC

  • 13 авг.1 99710

    सेवाप्रवेश नियम 2026 पदोन्नती

  • 13 авг.1 97738

    Engineering सेवाप्रवेश नियम 2026

  • 13 авг.1 932313

    महाराष्ट्र गट अ व गट ब राजपत्रित सेवाप्रवेश नियम 2026

  • 13 авг.1 909214

    महाराष्ट्र गट ब अराजपत्रित व गट क सेवाप्रवेश नियम 2026

  • 12 авг.2 12281

    CMO Maharashtra tweet भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे महाराष्ट्रातील विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात बैठक पार पडली. महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षापद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित, आणि सर्वसंमत सुधारणा करण्यासाठी  उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी घेतला. ही समिती प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेईल. त्याआधारे राज्यासाठीचे समग्र धोरण निश्चित केले जाईल. केंद्र सरकारने पेपरफुटीसंदर्भात आणि परीक्षा गैरव्यवहारासंदर्भात संसदेत कायदा केला आहे. महाराष्ट्रातही यासंदर्भात स्वतंत्र कायदा आहे. तथापि, संसदेने केलेला कायदा अधिक कठोर असल्याने तो महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भातील प्रक्रिया येत्या पंधरवड्यात पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्यात याव्यात, असेही निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Join https://t.me/SIACUPSC

  • 9 авг.3 210585

    SARTHI, BARTI,TRTI,AMRUT फॉर्म भरण्यासाठी लिंक सुरू झाली आहे..... लिंक 👇 https://bartiuat.cbtexam.in/

  • 7 авг.3 790373

    Congratulations Indra 💐✨ राज्यात प्रथम ✨

  • 7 авг.3 730425

    भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक चे माजी विद्यार्थी इंद्रजीत खाडे यांनी UPSC CAPF परीक्षेमध्ये देशात 30 वा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐✨

  • 7 авг.3 43151

    без подписи

  • 7 авг.3 599978

    महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम सन २०२६-२७ करिता टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत व आर्टी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा (राजपत्रित) स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम (अनिवासी) करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याबाबत..

  • 4 авг.4 329156

    Road ahead 1. The cutoff will be based on GS marks only, and you have to qualify in the CSAT. 2. The result will be announced with the list of candidates appearing for the interview. 3. For the interview, you will be allotted to various panels, for example, the Kolhapur panel, Nashik panel, Mumbai panel, and so on. 4. For this a WhatsApp group will be created to co-ordinate these interviews. 5. A WhatsApp link to join these groups will be shared on your portal and via your email. 6. The interview will be online via a Google Meet link.That link will be provided to you in the WhatsApp group. 7. After the interview, the final result will be announced, which will show your rank and marks. 8. Final result will contain GS score + interview marks. (No CSAT) 9. Then, you will be called to fill out the preference form for various PITCs and SIACs. For your reference, you can look at previous years' results and merit lists. All these PDFs are present in this group.

  • 4 авг.4 33434

    SIAC CET 2026 Score According to Official Answer key.

  • 3 авг.4 123666

    SIAC CET 2026 Answer key Join https://t.me/SIACUPSC

  • 28 июл.5 754616

    महाज्योती 2026-27 परीक्षांचे वेळापत्रक.

  • 28 июл.5 546181

    Download SIAC CET 2026 Admit card https://formsrec.in/Siac_CET_2026-2027/Admit_Card_Siac_2026/ Join https://t.me/SIACUPSC

  • 28 июл.5 05814

    SIAC CET 2026 Notice

  • 28 июл.4 8869

    без подписи

  • 25 июл.4 486323

    ‘म्हातारी गेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवतोय!’ या उक्तीप्रमाणे NEET परीक्षा गैरव्यवहार आणि पेपर लीक प्रकरणाने देशातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा झालेला राजीनामा हे लोकशाहीतील जनआंदोलनाच्या ताकदीचे आणि नैतिक दबावाचे एक ऐतिहासिक उदाहरण ठरले आहे. प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी केलेल्या २६ दिवसांच्या आमरण उपोषणाने या आंदोलनाला एक मोठी नैतिक ताकद दिली. सुरुवातीला अत्यंत घमंडी आणि काहीशी दुर्लक्षित भूमिका घेणाऱ्या सरकारला अखेर वाढत्या जनक्षोभासमोर आणि शांततापूर्ण सत्याग्रहाच्या मार्गासमोर नमावेच लागले. या राजीनाम्यामुळे राजकारण्यांची सर्वसत्ताधीश असण्याची आणि "हम ही भगवान है" अशी गोड गैरसमजातून निर्माण झालेली बुरसटलेली मानसिकता पूर्णपणे मोडीत निघाली असून, लोकशाहीत जनताच सर्वोपरि आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.परंतु, या ऐतिहासिक विजयाच्या रथावर स्वार होत असतानाच, आंदोलनाच्या बदलत्या स्वरूपाचे आणि त्यातील सामाजिक-राजकीय परिणामांचे अत्यंत संतुलित आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करणेही तितकेच आवश्यक आहे. लोकशाहीत अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरणे हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे आणि भूतकाळात विद्यार्थ्यांनी देशात मोठी स्थित्यंतरे घडवून आणली आहेत. मात्र, आजच्या 'Gen Z' युगात डिजिटल संस्कृतीमुळे आंदोलनाचे गांभीर्य काहीसे धोक्यात आल्याचे चित्रही पाहायला मिळाले. आंदोलनामध्ये मूळ समस्येचा कोणताही सखोल अभ्यास नसलेले, परंतु सोशल मीडियावर केवळ 'कूल' किंवा 'बंडखोर' दिसण्याची इच्छा असणारे काही उथळ घटकही सामील झाल्याचे दिसले. कॅमेऱ्यासमोर अभ्यासपूर्ण बोलण्याऐवजी केवळ आक्रमक भाषा, शिवीगाळ किंवा हुल्लडबाजी करून सोशल मीडियासाठी 'रील्स' आणि 'थ्रिल' शोधण्याची ही मानसिकता अत्यंत चिंताजनक आहे. अशा उथळ घटकांमुळे आणि तिथल्या विचलित करणाऱ्या वातावरणामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या अस्सल, पवित्र आणि शांततापूर्ण लढ्याची धार बोथट होते आणि सर्वसामान्य समाजव्यवस्थेचे लक्ष मूळ समस्येवरून विचलित होते, ज्याचा फटका थेट न्याय मागणाऱ्या घटकाला बसतो.या आव्हानात आणखी भर पडली ती 'अजेंडा पॉलिटिक्स' आणि बाह्य शक्तींच्या प्रवेशामुळे. जेव्हा कोणत्याही आंदोलनात मूळ अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांपेक्षा विशिष्ट राजकीय किंवा वैचारिक संघटनांचे चेहरे आघाडीवर दिसू लागतात, तेव्हा आंदोलनाचा मुख्य हेतू संशयाच्या भोवऱ्यात सापडतो. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा राजकीय अजेंडा राबवण्याचा किंवा देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास ती लोकशाहीसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरते. निवडणुकांनंतर राजकीय जमीन शोधणाऱ्या विरोधकांसाठी ही आंदोलने आगीत तेल ओतण्याची आणि राजकीय पोळी भाजून घेण्याची संधी ठरू शकतात. यातच भर म्हणून, सिनेसृष्टीतील कलाकारांकडून बऱ्याचदा विषयाची खोली आणि विद्यार्थ्यांचे भविष्य याशी काहीही देणं-घेणं नसताना, केवळ 'ट्रेंडिंग' विषयांवर पोकळ सहानुभूती दाखवून स्वतःची डिजिटल प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न होताना दिसला, जो अत्यंत उथळ स्वरूपाचा आहे.या सर्व घडामोडींच्या शेवटी सर्वात मोठा आणि कळीचा प्रश्न हा उरतोच की, केवळ शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागून किंवा व्यक्ती बदलून ही मूळ व्यवस्था सुधारणार आहे का? व्यक्ती बदलल्याने तात्पुरता राजकीय विजय मिळू शकतो, परंतु जोपर्यंत मूळ यंत्रणेत अमूलाग्र बदल होत नाही, तोपर्यंत प्रश्न सुटत नाही. परीक्षा घेणाऱ्या संस्थांची संपूर्ण स्वायत्तता, प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी ब्लॉकचेन किंवा डिजिटल लॉकर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मानवी हस्तक्षेपाची मर्यादा आणि पेपर लीकविरोधी कायद्यांची प्रत्यक्ष जमिनीवर कठोर अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे. केंद्र सरकारने आणलेला 'सार्वजनिक परीक्षा कायदा' (Public Examinations Act) हे या दिशेने पडलेले एक पाऊल असले तरी, केवळ एका मंत्र्याला पदावरून हटवणे हा अंतिम उपाय असू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या अस्सल समस्येचे भांडवल करून जर देशात वैचारिक उथळता किंवा राजकीय अराजकता वाढीस लागत असेल, तर ती खरोखरच 'काळ सोकवण्याची' चिंताजनक नांदी ठरेल. म्हणूनच, आंदोलनाचे पावित्र्य, गांभीर्य आणि शांतता टिकवून ठेवत परीक्षा पद्धतीतील मूळ त्रुटी मुळापासून उपटून टाकणे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करणे, हाच या समस्येवरील एकमेव आणि शाश्वत उपाय आहे. आपलाच, सुनिल पुंडे.

  • 24 июл.4 050107

    The Vijay Jadhav Scholarship was recently awarded to six deserving students at SIAC. The ceremony was graced by distinguished SIAC 2015–16 alumni — Mr.Mahesh Londhe (IRS), Mr. Machhindra Galave (IRPS), and Mr.Ram Nichal (RGO). Director, Prof. Dr. Bhavana Patole, warmly welcomed the distinguished guests in her office. The guests interacted with the students, sharing valuable guidance and inspiring them in their academic journey. SIAC expresses its sincere gratitude to the Center for Policy and Governance and the Vijay Jadhav Foundation for their generous support. The institute also acknowledges the dedicated efforts of Dr. Pravin Kokane in successfully organizing this initiative.