tgindex

सरळसेवा भरती

Статистика

Admin - दिनेश शिंदे निवड - आरोग्य सेवक 2025 batch

Последний пост
22 янв.
Последнее чтение
14 авг.
Постов за неделю
0
Всего постов
21
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
14 авг.
Подписчики
4 614
−1 за 3 дн.
Сутки
−2
−0,04%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
7 107
21 постов
Вовлечённость
154,0%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 21
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 22 янв.3 83241

    Nashik CIVIL SURGEON SELECTION LIST GROUP D

  • 22 янв.3 83073

    ♦️ आरोग्य विभाग भरती.. waiting लिस्ट लागत आहेत पाहून घ्या.. 👇👇👇👇 https://nhm.maharashtra.gov.in/notice-category/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/

  • 🔸राहिलेल्या लवकर जाहिराती येणार.... ⭐️  सामाजिक न्याय विभाग, ⭐️ नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड' ⭐️ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ   ⭐️ नाशिक महानगरपालिका,  ⭐️ अहमदनगर महानगरपालिका ⭐️ ठाणे महानगरपालिका ⭐️ कल्याण -डोंबिवली महानगरपालिका ⭐️ चार कृषि विद्यापीठ जाहिरात  ⭐️ महाबीज महामंडळ ⭐️  महाराष्ट्र वखार महामंडळ

  • без подписи

  • без подписи

  • 27 апр. 2025 г.9 650111из achievers_hubb

    शक्य असेल तेवढी मदत करा 🙏 एक हात मदतीचा 👍 बाकी सर्व टेलिग्राम ॲडमिनला विनंती आहे आपण सुद्धा आपल्या चॅनेल वर टाका🙏

  • Photo from 🙏

  • नोंदणी व मुद्रांक विभाग फॉर्म भरायची लिंक दिली आहे https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/

  • 🔥🔥 सप्टेंबर मध्ये पोलिस भरती

  • लागा तयारीला ☑️☑️

  • MPSC Clerk 2023 Overview:📌   Advt no 111/2023✅ जाहिरात येऊन 27 महिने पूर्ण Mains होऊन 15 महिने पूर्ण Skill test होऊन 8 महिने पूर्ण गुणवत्ता यादी येऊन 2 महिने पूर्ण अजुन अंतिम निवड यादी नाही..🚫 Status खालीलप्रमाणे :👇 जाहिरात : Jan 2023🫡 ✅Prelims : 30 April 2023 ✅Mains : 17 Dec 2023 ✅Mains Result : 16 May 2024 ✅Skill Test :  4 ते 13 July 2024 ✅Skill test निकाल : 30 Sept 2024 ✅General merit list : 11 Feb 2025 ✅Preference selection: 24 Feb 2025 (मुदतवाढ 4 April 2025) ------------------------------- 🚨Provisional Selection list :  ❓ Opting out : Pending...❗️ Final Result: Pending...❗️ Recommendation list: Pending...❗️ Joining Order: Pending..❗️🙏 इथून पुढंची प्रकिया तात्काळ संपावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे 💯

  • Nashik ZP

  • Photo from आरोग्य सेवक, नाशिक ZP

  • पुणे कारागृह हॉल तिकीट आले आहेत.👇👇 https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

  • नाशिक जिल्हा परिषद, आरोग्य सेवक 50% कागदपत्र तपासणी, 20/03/2025 रोजी सर्वांनी 20 तारखेलाच येण्याचा प्रयत्न करावा 🙏

  • 🙏🙏 *नम्र विनंती* 🙏🙏 ज्या मित्रांचे इतर् ठिकाणी आधीच selection झाले आहे आणि आरोग्य सेवक् 50% join करायचे नसेल् त्यांनी क्रुपया Final list लागन्याच्या पूर्वी NOC द्यावे आणि आपल्या waiting मधील मित्राला मदत करावी

  • 10 мар. 2025 г.7 93081из megabharti_75000

    आज आरोग्य सेवक 50% चे जजमेंट वेबसाइट ल येईल. त्यावर ग्रामविकास विभागाने तत्काळ आजच सूचना ZP ल द्यायला हव्या 31 मार्च पूर्वी सर्व आरोग्य सेवक जॉइन झालेच पाहिजे🔥✅ #No more dealy

  • MPSC लिपिक पद vs आरोग्य सेवक – योग्य निवड करा! प्रिय मित्रांनो, नोकरी निवडताना भविष्यातील संधी आणि स्थिरता यांचा विचार करणे गरजेचे आहे. MPSC लिपिक (Clerk) पदाची निवड ही आरोग्य सेवकाच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरू शकते. ✅ MPSC लिपिक पदाचे फायदे: ✔ उच्च पदोन्नती संधी – लिपिक पदावरून पुढे वरिष्ठ लिपिक, लेखाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांसारख्या उच्च पदांपर्यंत पदोन्नतीची संधी. ✔ नोकरीतील सुरक्षितता व स्थिरता – शासनाच्या विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी. ✔ आर्थिक फायदे – वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतनाच्या उत्तम सुविधा. ✔ कार्यालयीन वातावरण – निश्चित वेळेत काम, शारीरिक श्रम कमी. ❌ आरोग्य सेवक पदाची मर्यादा: ⛔ पदोन्नतीच्या संधी कमी – बहुतेक कर्मचारी आरोग्य सेवक पदावरच निवृत्त होतात. ⛔ जादा शारीरिक मेहनत – गावोगावी फिरून काम करावे लागते. ⛔ ठराविक आरोग्य विभागापुरती मर्यादा – इतर विभागांत बदली किंवा संधी मर्यादित. जर तुम्हाला दीर्घकालीन करिअरमध्ये प्रगतीची संधी, आर्थिक स्थैर्य आणि चांगली पदोन्नती हवी असेल, तर MPSC लिपिक पदाची निवड करा! सुरक्षित भविष्यासाठी योग्य निर्णय घ्या!

  • नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी मोहिनी रावसाहेब खेडकर/ भस्के सध्या सहकार विभागात सहायक सहकार अधिकारी पदावर कार्यरत आहे. तसेच माझी tax assistant व महसूल सहायक पदीदेखील निवड झालेली आहे.  मी tax asst पदावरून opting out केले आहे व महसूल सहायक पदावरून पण  तात्काळ opting out करणार आहे. माझी सर्व प्रवर्गातील मित्रांना व मैत्रिणींना कळकळीची विनंती आहे, तुम्ही देखील तुम्हाला जे पद हवं आहे ते  स्वीकारून, दुसऱ्या पदाचे opting out करावे. आपल्या या एका चांगल्या कृतीने आपल्या एका बांधवाला/भगिनीला आणखी जास्त काळ नोकरीसाठी वाट बघत बसावे लागणार नाही. आपल्याला नोकरी लागल्यावर जसा आपल्या कुटुंबाला, आपल्या नातेवाईकांना, आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच प्रचंड मोठा आनंद झाला होता , तसाच आनंद तुमच्या एका निर्णयाने आपल्या एका मित्राच्या/मैत्रिणीच्या आयुष्यात  येणार आहे. आपल्या एका बेरोजगार मित्राच्या- मैत्रिणीच्या यशाचा मार्ग मोकळा करा. त्याला/तिला यशाचा सूर्यकिरण पाहू द्या. त्याच्या/तिच्या आईवडिलांनी तुम्हाला अप्रत्यक्षपणे दिलेला आशीर्वाद तुम्हाला आयुष्यभर पुरेल, अशी खात्री देते. आणि opting out करण्याचे सर्वांना आवाहन करते. तुमचीच एक मैत्रीण मोहिनी रावसाहेब खेडकर/ भस्के सहायक सहकार अधिकारी पूर्णा (परभणी)

  • 14 февр. 2025 г.5 4202из spardha_vishv

    आपल्या सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी आपल्या स्पर्धा परीक्षा मधील सोबती विद्यार्थ्याला मदत करा... धन्यवाद...🙏🌱