Shree Siddhivinayak & Shrimant Dagadusheth Ganpati Mandir
Статистикаश्री सिद्धिविनायक गणपती मंदिर मुंबई व श्री श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर पुणे येथील नित्य दर्शन
- Последний пост
- 2 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 476
- 1/48двое суток
- 545
- 1/72трое суток
- 588
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
प्रचलित आरती आपण म्हणतो ती फक्त ३ कड़वी म्हटली जातात, पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे असे म्हणतात ती खालिलप्रमाणे आहे. रामदास स्वामी रचित ७ कडव्यांची संपूर्ण गणपती आरती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥ रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥ हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा । रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥ माथा मुकुट मणी कानी कुंडले । सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।। नागबंद सोंड-दोंद मिराविले । विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥ चतुर्भुज गणराज बाही बाहुटे । खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।। सुवर्णाचे ताटी शर्करा घृत । अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥ छत्रे चामरे तुजला मिरविती । उंदीराचे वाहन तुजला गणपती ।। ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी । आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥ ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती । ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।। ताल मृदंग वीणा घोर उमटती । त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥ लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥ दास रामाचा वाट पाहे सदना । संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ जय ० ॥ ७ ॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती संकष्ट चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा
संकष्ट चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ आषाढ कृष्णपक्ष चतुर्थी गणपती बाप्पा मोरया
🐁 ॥ श्री गणेशाय नमः ॥ 🐁 आज रविवार, दि.०२ ऑगस्ट २०२६, शालिवाहन शके १९४८, शिव_शके_३५३, आषाढ कृष्णपक्ष चतुर्थी रोजी, श्रीसिद्धिविनायक बाप्पांची नित्य पुजा विधी दर्शन. 📍श्री सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी, दादर (मुंबई) ॐ गण गणपतये नमो नमः || श्री सिद्धिविनायक नमो नमः || आपणास नित्य सुख, शांती आणि बाप्पाच्या कृपेला लाभलेला असो, हीच श्री सिद्धिविनायक महाराजांच्या चरणी प्रार्थना 🙏 🌺॥ ॐ गं गणाधिपतए नमः ॥ 🌺 🌺🐁🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🐁🌺 आज संकष्ट चतुर्थी चंद्रोदय रात्री ०९:३६ वा.
🐁 ॥ श्री गणेशाय नमः ॥ 🐁 आज रविवार, दि.०२ ऑगस्ट २०२६, शालिवाहन शके १९४८, शिव_शके_३५३, आषाढ कृष्णपक्ष चतुर्थी रोजी, श्रीसिद्धिविनायक बाप्पांची नित्य पुजा विधी दर्शन. 📍श्री सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी, दादर (मुंबई) ॐ गण गणपतये नमो नमः || श्री सिद्धिविनायक नमो नमः || आपणास नित्य सुख, शांती आणि बाप्पाच्या कृपेला लाभलेला असो, हीच श्री सिद्धिविनायक महाराजांच्या चरणी प्रार्थना 🙏 🌺॥ ॐ गं गणाधिपतए नमः ॥ 🌺 🌺🐁🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🐁🌺 आज संकष्ट चतुर्थी चंद्रोदय रात्री ०९:३६ वा.
без подписи
без подписи
без подписи
без подписи
महागणपती ला कृष्णामाई चा चरण स्पर्श !! ❤️🥹… महागणपती मंदिर, वाई, जि. सातारा
महागणपती ला कृष्णामाई चा चरण स्पर्श !! ❤️🥹… महागणपती मंदिर, वाई, जि. सातारा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट संत श्री ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा ची अविस्मरणीय भेट निज ज्येष्ठ कृष्णपक्ष नवमी गुरुवार, दि.०९-०७-२०२६ आषाढी वारी आळंदी ते पंढरपूर पायी पालखी सोहळा २०२६
🚩 आषाढी वारी आळंदी ते पंढरपूर २०२६ 🚩 श्रीमंत आणि माउलींच्या भेटीचा सुवर्णक्षण!
без подписи
🌺🐁 आज संकष्ट चतुर्थी 🐁🌺 शुक्रवार दि. ०३-०७-२०२६ चंद्रोदय रात्री ०९ : ४५ मि. बोला श्रीमंत दगडूशेठ हलवाई कि जय
गणपती स्तोत्र दररोज ऐका, फरक जाणवा ! . Video : Dr. Manasi Clinic
без подписи
без подписи
без подписи
без подписи
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मोबाईल व लॅपटॉप एच् डी वॉलपेपर गणपती बाप्पा मोरया