tgindex
🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔™

🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔™

Статистика

#स्वप्नखाकीचे माध्यमातून पोलीस भरती, वन विभाग भरती, सरळ सेवा भरती आणि इतर स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी तसेच इतर माहिती मिळेल #स्वप्नखाकीचे #Swpan_khakiche 🎖️प्रयत्न, सातत्य, आणि ध्येय🎖️ Admin:- @Swpankhakiche_1010

Последний пост
14 авг.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
25
Всего постов
28
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
9 432
−25 за 4 дн.
Сутки
−9
−0,10%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
335
28 постов
Вовлечённость
3,6%
к подписчикам
Постов в день
3,6
всего 28
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
321
1/48двое суток
367
1/72трое суток
396

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ बदलू शकत नाही, पण तुम्ही आज जिथे आहात तिथून एक नवीन सुरुवात नक्कीच करू शकता आणि तुमचे जिवन बदलू शकता.... 🎖️स्वप्न खाकीचे🎖️

  • आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे सन 2025-26 करिता पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याबाबत... 18 ऑगस्ट 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे @Swpan_khakiche

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • जागतिक अवयवदान दिवस... ✍दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी. @Swpan_khakiche

  • मा. उच्च न्यायालय, मुंबई लिपिक हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :- https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcardtyping.php

  • सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांची उत्तरपत्रिका व आक्षेप फलकाची लिंक @Swpan_khakiche

  • वयोमर्यादेवर आक्षेप बार्टी, सारथी, महाज्योतीच्या धोरणातील विसंगतीकडे बोट. @Swpan_khakiche

  • भारताच्या  ब्रिक्स अध्यक्षपद 2026 चा एक भाग म्हणून, 'महासागर आणि ध्रुवीय विज्ञान आणि  तंत्रज्ञान' या  विषयावरील ब्रिक्स कार्यगटाची  8 वी बैठक 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आली आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या 'नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च' (एनसीपीओआर) द्वारे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. @Swpan_khakiche

  • भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेपरफूट, परीक्षा गैरप्रकार रोखण्यासंदर्भात केंद्राचा कायदा राज्यात लागू करणार महसूल स्तरावर होणार विद्यार्थी संवाद २५ हजार सुरक्षित क्लासरूम उभारणार महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या समितीने राज्यात प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. वर्षा निवासस्थानी आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते, त्यांनीही विविध उपयुक्त सूचना बैठकीत केल्या. ही उच्चस्तरीय समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेत राहणार असून राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी आणि नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांचा त्यात समावेश असेल. या समितीने प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घ्यायची आहेत. त्याआधारावर राज्यासाठीचे समग्र धोरण ठरविण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. अलिकडेच केंद्र सरकारने पेपरफूट आणि परीक्षा गैरव्यवहारासंदर्भात संसदेत कायदा केला आहे. महाराष्ट्राचाही स्वतंत्र कायदा आहेच. तथापि संसदेने केलेला कायदा अधिक कठोर असल्याने तो महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भात येणाऱ्या पंधरवड्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. राज्यात किमान 25 हजार सुरक्षित क्लासरुम उभारण्यात याव्यात, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. या विविध परीक्षांमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचीही समन्वय भूमिका, इतर विविध देशांमधील परीक्षा पद्धती, विद्यमान प्रक्रिया आणि त्यातील विविध संभाव्य सुधारणा अशा अनेक विषयांवर यावेळी सांगोपांग चर्चा झाली. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.