tgindex
Vichar Vaibhav

Vichar Vaibhav

Статистика

Join us on YouTube https://www.youtube.com/c/vjsestudy

Последний пост
14 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
4
Всего постов
23
Тип
открытый
Язык
und
Категория
Видео
В каталоге с
13 авг.
Подписчики
173
−2 за 2 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
20
23 постов
Вовлечённость
11,6%
к подписчикам
Постов в день
0,6
всего 23
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
8
1/48двое суток
9
1/72трое суток
9

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 14 авг.4из politybyvaibhavshivade

    भारत | हिन्दुस्तान | INDIA 🇮🇳 80 वा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो ❤🙌

  • 14 авг.9из politybyvaibhavshivade

    अखेर जिंकलास... VJS eStudy परिवाराचा कट्टर समर्थक, माझ्या Personal Mentorship Batch चा विद्यार्थी आणि POLITY PYQ Pulse या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या पहिल्या पुस्तकाचा मानकरी वैभव चौधरी राज्य कर निरीक्षक (STI) झालाय. याची Inside Story खूपच भन्नाट आहे. लवकरच तुम्हाला आपल्या VJS eStudy च्या YouTube Channel वरती पहायला मिळेल. 📝 वैभव शिवडे

  • 12 авг.11из politybyvaibhavshivade

    दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने...❤🙌 मागच्या वर्षी याच महिन्यात POLITY PYQ Pulse या आपल्या पहिल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली होती. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत हे पुस्तक पोहचलं आणि त्यांचा राज्यशास्त्रातील (Polity) गुणांचा आलेख वाढला. 2026 मध्ये जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्यातील राज्यशास्त्राचे जवळपास सर्वच प्रश्न तुम्हाला या पुस्तकातून कव्हर झालेले दिसतील. तुमचा विश्वास आणि प्रतिसाद हीच या पुस्तकाच्या यशाची खरी कहाणी आहे. आगामी सर्वच परीक्षांसाठी अपडेटेड नवी आवृत्ती लवकरच तुमच्या भेटीस येत आहे. या नव्या आवृत्तीच्या बाहेर राज्यशास्त्राचा (Polity) प्रश्न जाणार नाही याची मी काळजी घेतली आहे. याच पुस्तकातून तुमचा संपूर्ण अभ्यासही पूर्ण होईल अशी परीक्षाभिमुख परिपूर्ण मांडणी केली आहे. जेवढं प्रेम पहिल्या आवृत्तीला दिलं तेवढचं प्रेम दुसर्‍या आवृत्तीलाही तुम्ही द्याल असा मला विश्वास आहे. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा सोबत आहेतच...पाॅलिटी क्वाॅलिटीचच् होईल...🔝🚨 📝 वैभव शिवडे

  • 11 авг.131из politybyvaibhavshivade

    संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 तलाठी | क्लार्क | AMVI | इतर पदे गट क परीक्षेतील जागा पहाता यावर्षी ज्यांचा अभ्यास चांगला आहे असा सर्व विद्यार्थी नक्कीच पास होतील. परंतु ते नव्याने अभ्यासाला सुरूवात करत आहेत त्यांना या परीक्षेच्या बाजूने काही प्रश्न आहेत. प्रश्नांसोबतच नक्की रोडमॅप काय असावा हा सुद्धा एक विषय आहे. यावरच आज आपण बोलणार आहोत. 📍60+ गुणांसाठी रोडमॅप By वैभव सर 🔴 YT Live Premier: रात्री 10 वाजता👇 https://youtu.be/v-KTObD3O7E?si=FN8dHgPKa33aaXQg 📝 Polity Pulse By Vaibhav Shivade

  • 10 авг.16из politybyvaibhavshivade

    Polity Through Articles नागरिकत्व (Citizenship) 📝 वैभव शिवडे

  • 10 авг.14из politybyvaibhavshivade

    संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 🔴 10 ऑगस्ट शेवटचा दिवस... https://youtube.com/shorts/HH9q9evQJeE?si=3UrcS_H3Pm95XXJa 📝 वैभव शिवडे

  • 7 авг.17из politybyvaibhavshivade

    संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 तलाठी | लिपिक | AMVI | इतर अंगाची सालटी गेली तरी चालतील, पण पाॅलिटी क्वाॅलिटीच झालं पाहिजे 😍❤ राज्यशास्त्राच्या 15 गुणांची तयारी By वैभव सर 🔴 Live Premier: उद्या सकाळी 10 वाजता👇 https://youtu.be/bTDBw1-QQUw?si=swI2kbxRBIaDhWJU

  • 6 авг.16из politybyvaibhavshivade

    Polity Through Articles 📝 वैभव शिवडे

  • 5 авг.18из politybyvaibhavshivade

    भारतातील अभिजात भाषा (Classical Languages) 📝 वैभव शिवडे

  • 5 авг.231из VJSeStudy

    स्व...❤🙌 तुमच्या व्यक्तिमत्वातल्या प्रतिभा पाहून चिंताग्रस्त असलेले लोक तुम्हाला काही लेबल्स चिकटवण्याचं काम करत असतात. उदा, हे नाही रे जमणार तुझ्याकडून त्यापेक्षा तू ते कर ही अशी लेबल्स लावून तुम्हाला मर्यादेत ठेवतात आणि मग तुम्ही चाचपडता. त्यामुळे असं न होऊ देता स्वतःची गुण वैशिष्ट्ये स्वतः ओळखून त्यांना स्वतःची ताकद बनवा. तुमचे अधिकार, तुमची गुणवत्ता कोणीतरी नाकारतंय म्हणून थांबण्याचं कारण नाही. समुद्र खूप मोठा आहे चार-दोन शिंपल्यांसाठी रडायचं कारण नाही. 📍VJS eStudy on Instagram👇 https://www.instagram.com/reel/DbnwotwNe7M/?igsh=OTQ2Y2VqcG00NTlp 📍VJS eStudy on YouTube https://youtube.com/shorts/_qzOTyGa1qU?si=lufqsHhZqojPg6Du 📝 वैभव शिवडे

  • 4 авг.20из VJSeStudy

    कल्पना दत्त Join @VJSeStudy

  • 3 авг.19из politybyvaibhavshivade

    без подписи

  • 1 авг.23из politybyvaibhavshivade

    भारतीय राज्यघटनेचे स्रोत 📝 वैभव शिवडे

  • 30 июл.30из politybyvaibhavshivade

    पंचायती राज : 73 व्या घटनादुरुस्तीशी संबंधित 📝 वैभव शिवडे

  • 30 июл.31из politybyvaibhavshivade

    राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक 2026 📝 वैभव शिवडे

  • 30 июл.28из politybyvaibhavshivade

    भारतातील पहिल्या महिला विधिमंडळ सदस्य 📝 वैभव शिवडे

  • 29 июл.27из politybyvaibhavshivade

    "आयुष्याची दशा आणि दिशा बदलणारा दीपस्तंभ म्हणजे गुरू." सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙌❤ 📝 वैभव शिवडे

  • 28 июл.27из politybyvaibhavshivade

    नुकत्याच लागलेल्या निकालातून पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झालेले अलंकार जाधव आणि प्रसाद मुडसे यांनी सीएमओ पुणे कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. अफाट मेहनत आणि अभ्यासातील सातत्य यातून या दोघांनी यश खेचून आणलं आहे. या दोघांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर आम्ही सोबत काम केलंय, प्रचंड मेहनत आणि कष्ट करण्याची जिद्द यांच्या यशाचं गुपित आहे. सर्वसाधारण कुटुंबातील ही जोडगोळी महाराष्ट्र सेवेसाठी तयार आहे. आगामी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना यांचे अनमोल मार्गदर्शन भेटत राहिल अशी मला खात्री आहे. 📝 वैभव शिवडे

  • 28 июл.251из politybyvaibhavshivade

    हे लक्षात ठेवा 📝 वैभव शिवडे

  • 27 июл.23из politybyvaibhavshivade

    घटनातज्ज्ञ सुभाष कश्यप 📝 वैभव शिवडे