tgindex
TARGET AGRI

This chanel Help Student For Securing Job In The Field Of Agriculture Providing Details Knowledge Of Agriculture For ICAR MCAER IBPS CWC FCI NABARD AGRI MPSC And Other Exam Related To Agriculture

Последний пост
5 июл.
Последнее чтение
14 авг.
Постов за неделю
0
Всего постов
21
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
2 285
−2 за 3 дн.
Сутки
−1
−0,04%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
1 529
21 постов
Вовлечённость
66,9%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 21
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 📍📍 सगळ्यांना विनंती आहे ऑफलाईन एक्झाम संदर्भात हा आपण ग्रुप तयार केला आहे सर्वांनी लवकरात लवकर जॉईन व्हावे..🙏🙏 टीप :- सर्व टेलिग्राम एडमिनला विनंती आहे या ग्रुप ची लिंक आप आपल्या ग्रुप वर शेअर करावी.. विद्यार्थी हित https://t.me/mpsc_offline_exam https://t.me/mpsc_offline_exam

  • 4 июл.4031из mpsc_achieverss

    MPSC आयोगाला पाठविण्यासाठी तुम्हाला पत्र बनवून दिले आहे. त्याचे 1 पण फक्त 1 रुपयात Xerox काढून त्यावर सही व नाव टाकून आयोगाला पत्र पाठवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यात सहभाग करायला लावा. प्रश्न भविष्याचा आहे,मागील, आपली आणि भविष्यातील अशा तीन पिढ्यांचा आहे. 🙏 Join 👉 @mpsc_achieverss

  • 4 июл.3921из mpsc_achieverss

    #MPSC_Offline स्वाक्षरी मोहीम #Foramt निवेदन वर सह्या करून @helpspardhaa ह्या id वर पाठवा.👍👍 Join 👉 @mpsc_achieverss Join 👉 @mpsc_achieverss

  • 28 дек.1 67042

    शासकीय स्तरावर ( प्रशासनात )बऱ्याच हालचाली चालू आहेत बऱ्याच गोष्टी चांगल्या होणार आहेत ( पात्रता, श्रेणी, वर्ग, परीक्षा पद्धत, अनुभव अट इत्यादी)

  • 26 окт.2 14023

    ⭕️ रेशीम संचालनालय, नागपूर✔️ 👉 उच्चस्तरीय समितीची 365 पदांना मंजुरी✅ 👉 त्यापैकी 311 नियमित पदे असून 54 पदे बाह्यस्रोताद्वारे (कंत्राटी) भरली जातील. 👉या पदांच्या 💯 टक्के भरतीला विभागाने मान्यता दिली आहे. जाहिरात लवकरच 🔥 अभ्यास जोरात चालू राहु द्यात👍

  • 12 сент. 2025 г.2 2921из General_Agriculture_1

    без подписи

  • 12 сент. 2025 г.2 0011из General_Agriculture_1

    без подписи

  • ✍ रेशीम संचालनालय नागपूर रिक्त पदे गट अ - 4 गट ब - 11 गट क - 144 गट ड - 6 एकूण - 165 🔥🔥 रेशीम संचालनालय नागपूर जाहिरात प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत 165 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल...👍👍

  • 🎯 रेशीम संचालनालय नागपूर रिक्त पदे गट अ - 4 गट ब - 11 गट क - 144 गट ड - 6 🔥🔥 एकूण - 165 रेशीम संचालनालय नागपूर जाहिरात प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत 165 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल...👍👍

  • 🎯 कृषीसेवक जाहिरात 𝟮𝟬𝟮𝟱 🕊🕊 📌लवकरच येणार FIX 🔥🔥

  • 11 июн. 2025 г.1 455из agrimpsc007

    Plz Do Join This Telegram....Nice Initiative By Senior Agricos 👍👍

  • 11 июн. 2025 г.1 340из agrimpsc007

    https://t.me/+s3mBy9DZWCFjNTk1 शेअर... Status, what's app, इंस्टाग्राम 👍 त्यांना सांगा 3000 क्लास 1 जागा.. DC सारखा पगार.. प्रत्येकानं aap आपल्या collge ची जबाबदारी घ्यायची आहे👍

  • 30 мая 2025 г.915из agrimpsc007

    Plz Do Join This Telegram....Nice Initiative By Senior Agricos 👍👍

  • 30 мая 2025 г.1 0751из agrimpsc007

    https://t.me/+s3mBy9DZWCFjNTk1 शेअर... Status, what's app, इंस्टाग्राम 👍 त्यांना सांगा 3000 क्लास 1 जागा.. DC सारखा पगार.. प्रत्येकानं aap आपल्या collge ची जबाबदारी घ्यायची आहे👍

  • रेशीम संचालनालय गट अ - 4 गट ब - 11 गट क - 144 गट ड - 6 एकूण - 165

  • 2 мая 2025 г.1 75061из agrimpsc007

    सर्व वरीष्ठ व सहकारी कृषी मित्रांना नमस्कार.🙏 महाराष्ट्रा मध्ये पशुसंवर्धन विभागा अंतर्गत आज पर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी 2795 जागांची पशुधन विकास अधिकारी वर्ग 1 या पदासाठीची जाहीरात आलेली आहे. परंतु आपले कृषी व संलग्न विद्याशाखेचे विद्यार्थी याला पात्र नाहीत. पाश्चिम बंगाल, उत्तराखंड बिहार या राज्यातील किंबहुना केंद्रीय लोकसेवा आयोगाने देखील या पदासाठी पात्र ठरवले आहेत. काल मा. मंत्री महोदया श्रीमती. पंकजाताई मुंडे ( मंत्री पशुसंवर्धन पर्यावरण व  वातावरणनीय बदल) यांची भेट घेतली सर्व पुरावे सादर करून चर्चा केल्यानंतर सकारात्मकता दर्शविली आहे. मुद्दा प्रशासकीय कामकाजाचा व  दोन विभागातील आहे त्यामुळे आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बर्‍याच तांत्रिक मुद्द्यामध्ये आम्ही कमी पडतोय. मुद्दा आणि मागणी योग्य आहे फक्त याला मूर्तरूप कसे द्यावे क्रुपया शक्य असेल त्या पद्धतीने मार्गदर्शन करावे जेणेकरून एवढ्या चांगल्या संधीसाठी आपले कृषीबांधव मुकणार नाहीत. प्रस्तावित जाहिराती मधील अभ्यासक्रम आपले कृषी बांधव अभ्यासले आहेत. निवेदनामध्ये तसा सविस्तर अभ्यासक्रम व पुरावे आम्ही जोडले आहे. क्रुपया मार्गदर्शन करावे संपर्क. पांडुरंग कदम 9518378529

  • 2 мая 2025 г.1 4601из agrimpsc007

    Agri प्रिलिम्स पास झालेल्यांसाठी सारथी मार्फत एकरकमी 15000 स्कॉलरशिप साठी अर्ज सुरू आहेत

  • 2 мая 2025 г.1 5111из agrimpsc007

    (SARTHI MPSC (Agriculture Services) 2024 MAINS SPONSORSHIP PROGRAMME (FY 2025-26) https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdpzkeEMSP1TNeth0ibBO6qOpn-xnPOsoBeoU3GVhb-ZXg9fQ/viewform

  • 2 мая 2025 г.1 7041из agrimpsc007

    सर्व Agricos बंधू भगिनींनी वरील ग्रुपला जॉईन होऊन शक्य होईल त्या प्रकारे खारीचा वाटा उचलून सहकार्य करावे.... कारण अशी सुवर्णसंधी पुन्हा येणे नाही....🙏🙏

  • 2 мая 2025 г.1 7401из agrimpsc007

    https://t.me/+s3mBy9DZWCFjNTk1