📢 🇪xam 🇦lert
Статистика◆ 72000 मेगाभरती ◆ तलाठी ◆ग्रामसेवक ◆लिपिक ◆आरोग्यसेवक ◆विस्तार अधिकारी सर्व पदांचे नवीन अपडेट्स यासाठी महत्वाचे Telegram चॅनेल ◆Study related सर्व pdf उपलब्ध करून दिल्या जातात. 📢 𝐅𝐨𝐫 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇 ☎️ 𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 👉 👉 @mpsc_ad
- Последний пост
- 18:57
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 97
- Всего постов
- 435
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 12 авг.
- 1/24сутки в ленте
- 131
- 1/48двое суток
- 150
- 1/72трое суток
- 161
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
✅FDA Letter.🔥🔥 सर्व शाळांमध्ये सुधारित, पौष्टिक व संतुिलत अन्न सुनिश्चित करण्यासाठी अन्नसुरक्षा व मानके (शाळेतील मुलांसाठी सुरक्षित अन्न आणि संतुलित आहार) विनिमय ,२०२० च्या अंमलबजावणीबाबत... 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला.. मंत्रालय.❣️
● संगीत नाटक अकादमी पुरस्कार. ● 2024 च्या पुरस्कार यादीमध्ये महाराष्ट्राचे सहा कलाकार. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
🇮🇳 MPSC Combine गट-क 2026 पूर्व परीक्षा संपूर्ण तयारी बॅच 🎯 🔥 स्वातंत्र्य दिन SPECIAL OFFER 🇮🇳 📆दिनांक: 15, 16, 17 ऑगस्ट 2026 🇮🇳 फक्त ₹15/- मध्ये संपूर्ण बॅच! 😍🔥 📚 बॅचची वैशिष्ट्ये: 1️⃣ 💻 ऑनलाईन / रेकॉर्डेड बॅच 2️⃣ 👨🏫 तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन 3️⃣ 📝 PYQ सराव + चाचण्या 4️⃣ 📱💻 VIDEO Mobile App तसेच Website वर Laptop मध्येही पाहता येतील 5️⃣ ⏳ 1 वर्षाची Validity 6️⃣ 👨💼 अधिकारी वर्गाचे विशेष मार्गदर्शन 7️⃣ 🚀 कमी पैशात सर्वाधिक Output देणारी महाराष्ट्रातील एकमेव बॅच! 🏆 🇮🇳 स्वातंत्र्य दिनाची खास संधी चुकवू नका! 🔥 फक्त 15 रुपयांत MPSC Combine गट-क 2026 ची संपूर्ण तयारी सुरू करा! 🔥 📱 Application Link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.eeonline 📚 Course Link 👇 https://www.enlightedutech.com/courses/MPSC-Combined-2026-सपरण-तयर-मखय-परकषचय-मरठ-व-इगरज-वषयसहत-6a7ee8887aba9242214b1fec https://www.enlightedutech.com/l/9ETRtGT 🌐 Website 👇 www.enlightedutech.com 📞 Contact: 📱 9975839393 📱 9970749393 🌐 YouTube Channel 👇 https://youtube.com/@enlightedutechofficial?si=y_WZFdZUvCSfnStC 🌐 Instagram 👇 https://www.instagram.com/enlight.edutech_?igsh=MTBnaXoxams5OTEyYQ== 🌐 Telegram Channel 👇 https://t.me/Enlightedutech 🇮🇳 जय हिंद! | जय महाराष्ट्र! 🚩 🎯 आजची ₹15 ची संधी = उद्याच्या यशाची सुरुवात! 💯
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
✅ MMRDA JE Result RANKWISE...
15 ऑगस्ट 2026 ♥️ 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना खुप खूप शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳
📢 14 August Update 📢 🔹 सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शिपाई पदभरती जाहिरात 👉 https://t.me/mpsc_vision/61084 🔹 RRB JE Update 🚆 👉 https://t.me/mpsc_vision/61085 🔹 गट-क भरतीतील तलाठी पदाचा Syllabus 📚 👉 https://t.me/mpsc_vision/61088 🔹 आगामी गट-ब पूर्व परीक्षा जाहिरात 📝 👉 https://t.me/mpsc_vision/61090 🔹 आरोग्य विभाग 🏥 👉 https://t.me/mpsc_vision/61091 🔹 राज्यकर अधिकारी (STO) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या सन 2026 🔄 👉 https://t.me/mpsc_vision/61093 🔹 Group B GML 2025 📋 👉 https://t.me/mpsc_vision/61097 🔹 STI निवड यादी 2025 🎯 👉 https://t.me/mpsc_vision/61099 🔹 ASO निवड यादी 2025 ✅ 👉 https://t.me/mpsc_vision/61100 🔹 UPSC CSE Mains 2026 E-Admit Card Released! 🎓 👉 https://t.me/mpsc_vision/61102 🔹 आयुक्तालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना 👩👧👦 👉 https://t.me/mpsc_vision/61110
#BARTI Age Limit Below 30 ❌ पूर्वीप्रमाणे केले आहे GR येईल त्याचा लवकरच 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
● आयुक्तालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना ● (ICDS) प्रसिद्धीपत्रक . 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
🤩 बंगालच्या उपसागरावरील असामान्य ओझोन थर ◾क्षेत्र - उत्तर बंगालचा उपसागर ◾उंची - 21 ते 23 किलोमीटर ◾थराची जाडी - सुमारे 2.1 ते 2.4 किलोमीटर ◾कालावधी - 24 तासांपेक्षा अधिक काळ टिकून राहिला ◾संशोधन मोहीम - नेट synchrotron - एआरएस्मा मोहीम टप्पा 1 ◾प्रकाशन - अर्थ अँड स्पेस सायन्स जर्नल अमेरिकन जिओफिजिकल युनियन #GkBooster ◾️ओझोन थराविषयी ◾ओझोन - O₃ ◾सामान्य स्थान - स्थितांबर (स्ट्रॅटोस्फिअर -Stratosphere) ◾सामान्य कमाल एकाग्रता उंची - 25 ते 30 किलोमीटर ◾कार्य - सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट (Ultraviolet) किरणांपासून संरक्षण . 🤩 व्ही.ओ. चिदंबरनार बंदर - भारतातील पहिले स्कोप 2 उत्सर्जन-मुक्त प्रमुख बंदर ◾बंदर नाव- व्ही.ओ. चिदंबरनार बंदर प्राधिकरण ◾ठिकाण - तूतुकुडी (थुथुकुडी), तामिळनाडू ◾जुने नाव - तूतीकोरिन बंदर ◾उपलब्धी - भारतातील पहिले प्रमुख बंदर जे स्कोप 2 उत्सर्जन-मुक्त ठरले ◾प्रमाणपत्र देणारी संस्था - ब्युरो वेरिटास ⏩ स्कोप 2 उत्सर्जन म्हणजे काय? ◾ बाहेरून खरेदी केलेल्या वीज, वाफ, हीटिंग किंवा कूलिंगमुळे निर्माण होणारे अप्रत्यक्ष हरितगृह वायू उत्सर्जन ◾जेव्हा बंदराची नूतनीकरणीय ऊर्जा निर्मिती एकूण वीज वापरापेक्षा जास्त होते, तेव्हा स्कोप 2 उत्सर्जन शून्य मानले जाते 🤩 शाईन (SHINE) कार्यक्रम 2026 ◾️SHINE - Science, Health and Innovation for Next Generation Explorers) ◾आवृत्ती - दुसरी ◾दिनांक - 11 आणि 12 ऑगस्ट 2026 ◾ठिकाणे - देशभरात 83 स्थाने ◾आयोजक संस्था - भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) ◾लक्ष्य गट - इयत्ता 9 वी ते 12 वी मधील विद्यार्थी ◾कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट - शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान , आरोग्य ,, संशोधन आणि नवकल्पना यांविषयी आवड निर्माण करणे . 🤩 13 ऑगस्ट - जागतिक अवयवदान दिन ◾उद्देश - अवयवदानाबाबत जनजागृती वाढवणे आणि अधिक लोकांना दाता म्हणून नोंदणी करण्यास प्रोत्साहित करणे ◾भारतीय अवयवदान दिन - 3 ऑगस्ट ◾सुरुवात - 2010 (पूर्वी 27 नोव्हेंबर) ◾2023 पासून 3 ऑगस्ट निश्चित ◾कारण - 3 ऑगस्ट 1994 रोजी एम्स दिल्ली येथे भारतातील पहिले यशस्वी हृदय प्रत्यारोपण #GkBooster ● जागतिक अवयवदान दिन - 13 ऑगस्ट ● भारतीय अवयवदान दिन - 3 ऑगस्ट ● भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण - 3 ऑगस्ट 1994, एम्स दिल्ली ● जगातील पहिले यशस्वी अवयव प्रत्यारोपण - डॉ. जोसेफ मरे, 1954 (नोबेल - 1990) #NewsBooster 📝 ----------------------------------- ✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
🇮🇳 मेगा ऑफर 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त लक्ष्यदिप अकॅडमीच्या बॅचेस वर सर्वात मोठी ऑफर... ▪️संपूर्ण मराठी व्याकरण बॅच - ₹19 ▪️संपूर्ण पोलीस भरती बॅच - ₹99 ▪️वनरक्षक बॅच- ₹99 ▪️वर्दी बॅच - ₹299 ----------------------------------- ⏰बॅच कालावधी 06 महिने 📸 बॅच कितीही वेळा बघु शकता ------------------------------------------- 📲 𝕐𝕠𝕦𝕋𝕦𝕓𝕖 ℂ𝕙𝕒𝕟𝕟𝕖𝕝👇👇👇 https://youtube.com/@lakshyadeepacademy?si=-H4PEc1aW94oHuj2 👉https://t.me/Lakshyadeep_policebharati 📱App Link ⬇️⬇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy 📱संपर्क - 8329603029