tgindex
D

Dr. Babasaheb Ambedkar

Статистика
@ambedkarichalwadанглийский

This channel is for those who not just love babasaheb Ambedkar but wann walk path of babasaheb and his ideology

Последний пост
3 нояб. 2021 г.
Последнее чтение
ещё не заходили
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
английский
В каталоге с
15 авг.
Подписчики
5 497
−5 за 3 дн.
Сутки
+1
+0,02%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
31,9 тыс
20 постов
Вовлечённость
580,5%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 3 нояб. 2021 г.86,2 тыс13308

    🎥 Title: Jai Bhim (2021) 🎭Genres: #Drama #Thriller 🔊 Language : #Hindi 𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐥𝐥 𝐏𝐋𝐀𝐘𝐢𝐭 𝐀𝐩𝐩🚀🚀: 𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐎𝐧𝐥𝐢𝐧𝐞/𝐃𝐨𝐰𝐧𝐥𝐨𝐚𝐝 𝐍𝐨𝐰🚀🚀 🔴 Movie Link 👇👇 ◼️480p (500MB) : https://dplinks.net/1/bnYyb2xsMDAwOWhj?dn=1 ◼️720p (900MB) : https://kofilink.com/1/bnYyb2xsMDAwenhl?dn=1 ◼️1080p (1.4GB) : https://pdisklink.com/1/bnYyb2xsMDAweTFp?dn=1 🔰Uploaded by ⚠️ @paramount_movie ✯✯✯✯✯✯✯✯✯✯✯✯✯ 📌 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭👍👍

  • 21 авг. 2021 г.82,9 тыс539

    ▬▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬ ∰᯽ आंबेडकरी चळवळ विशेष ᯽∰ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ २१ ऑगस्ट 🏵🏵🏵 🔷👉🏻 बुद्धाब्द 2565, 🔷👉🏻 अशोकाब्द 2325, 🔷👉🏻 भीमाब्द 131 ◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆ 🌍👉🏻 21 ऑगस्ट 1917 बडोदा सरकारच्या शिष्वृत्तीची मुदत संपल्याने भीमराव आंबेडकर यांना आपला अभ्यासक्रम अर्धवट सोडून भारतात परतावे लागले. 🌍👉🏻 21 ऑगस्ट 1884 राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वडील आबासाहेब यांनी कागल येथे मुलींची शाळा स्थापन केली. 🌍👉🏻 21 ऑगस्ट 1921 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी, पुणे येथील शनिवार वाड्यांच्या दुरुस्तीसाठी दोन हजार रुपयांची देणगी दिली. 🌍👉🏻 21 ऑगस्ट 1936 श्रीलंकेकडून श्रीलोकनाथ यांचे बौध्द धर्म स्वीकारणे बाबत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पत्र. 🌍👉🏻 21 ऑगस्ट 1949 कित्ते भंडारी हॉल, दादर, मुंबई येथे हिंदू कोड बिलाला पाठिंबा देण्यासाठी भव्य परिषद आयोजित करण्यात आली. 🌍👉🏻 21 ऑगस्ट 2017 भारतातील सर्वाधिक उंच स्थानी, जम्मू आणि काश्मिरच्या लडाख प्रदेशातील लेह येथे स्थित असलेला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट दिली. ------------^^^^^-------------- ◆ जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही ◆ या उद्देशाने आपण सर्वांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष वाचवा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा जेणे करून पाहून ही आपला इतिहास विसरणार नाही आणि लोकांपर्यन्त ही आपण आपला इतिहास सांगू शकू हीच अपेक्षा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌷नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्य।🌷 ━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━ जॉइन करा 🔛 Chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝* *★जय संविधान★* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • 15 авг. 2021 г.66,3 тыс413

    ▬▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬ ∰᯽ आंबेडकरी चळवळ विशेष ᯽∰ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ १५ ऑगस्ट 🏵🏵🏵 🔷👉🏻 बुद्धाब्द 2565, 🔷👉🏻 अशोकाब्द 2325, 🔷👉🏻 भीमाब्द 131, ◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆ 🌍👉🏻 15 ऑगस्ट 1922 आंबेडकर प्रतिमेचे महाकवी वामनदादा कर्डक याचा जन्मदिवस (जयंती) 🌍👉🏻 15 ऑगस्ट 1931 गोलमेज परिषदेच्या दुसऱ्या सत्रात उपस्थित रहाण्यासाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर एस एस मुलतान बोटीने लंडनला रवाना झाले. 🌍👉🏻 15 ऑगस्ट 1936 भारतीय कायदा 1935 नुसार होऊ घातलेल्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका लढवण्यासाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून जाहिरनामा प्रसिद्ध केला. 🌍👉🏻 15 ऑगस्ट 1947 ब्रिटिश राजवट संपून भारत स्वतंत्र झाला. देशाची फाळणी झाली. पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत व पूर्व बंगाल हे पाकिस्तानात समाविष्ट झालेले प्रदेश सोडून संस्थाने वगळता राहिलेला प्रदेश स्वतंत्र भारत म्हणून अस्तित्वात आला. ------------^^^^^-------------- ◆ जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही ◆ या उद्देशाने आपण सर्वांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष वाचवा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा जेणे करून पाहून ही आपला इतिहास विसरणार नाही आणि लोकांपर्यन्त ही आपण आपला इतिहास सांगू शकू हीच अपेक्षा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌷नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्य।🌷 ━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━ Join Us🔛Chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝* *★जय संविधान★* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • 13 авг. 2021 г.53,9 тыс38

    ▬▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬ ∰᯽ आंबेडकरी चळवळ विशेष ᯽∰ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ १३ ऑगस्ट 🏵🏵🏵 🔷👉🏻 बुद्धाब्द 2565, 🔷👉🏻 अशोकाब्द 2325, 🔷👉🏻 भीमाब्द 131, ◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆ 🌍👉🏻 13 ऑगस्ट 1795 अहिल्याबाई होळकर स्मृती दिन 🌍👉🏻 13 ऑगस्ट 1923 सार्वजनिक विहिरी इ. वापरण्याचा हक्क असावा असा ठराव कालीचरण नंदागवळी यांनी कौंसीलमध्ये मांडला 🌍👉🏻 13 ऑगस्ट 1928 आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये "महार वतन" संपविण्याचे विधेयक मांडले. 🌍👉🏻 13 ऑगस्ट 1943 या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी विधानसभेच्या वादविवादात "वॉर इंजेरीज (नुकसान भरपाई विमा) बिल" यावर चर्चा करतात. ------------^^^^^-------------- ◆ जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही ◆ या उद्देशाने आपण सर्वांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष वाचवा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा जेणे करून पाहून ही आपला इतिहास विसरणार नाही आणि लोकांपर्यन्त ही आपण आपला इतिहास सांगू शकू हीच अपेक्षा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌷नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्य।🌷 ━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━ Join Us🔛Chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝* *★जय संविधान★* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • 5 авг. 2021 г.46,6 тыс28

    ▬▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬ ∰᯽ आंबेडकरी चळवळ विशेष ᯽∰ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ५ ऑगस्ट 🏵🏵🏵 🔷👉🏻 बुद्धाब्द 2565, 🔷👉🏻 अशोकाब्द 2325, 🔷👉🏻 भीमाब्द 131, ◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆ 🌍👉🏻 05 ऑगस्ट 1926 बोले ठरावाची अंमलबजावणी न करणाऱ्याचे अनुदान बंद करण्याची तरतूद असलेल्या सुधारित ठराव रावबहादूर यांनी मांडला, 🌍👉🏻 05 ऑगस्ट 1928 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सायमन कमिशन वर (प्रांतिक समिती) काम करण्यासाठी मुंबई विधीमंडळाने निवड केली. 🌍👉🏻 05 ऑगस्ट 1938, श्री जमनादास मेहता यांच्या अध्यक्षतेखाली, मुंबईच्या परळ येथील सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीच्या दिवाणखान्यात, मध्यप्रांताचे माजी मुख्यप्रधान डॉ खरे यांचे दुसऱ्या जाहीर सत्कारात, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, 'घाण ज्यांनी केली त्यांनीच ती काढली पाहिजे. सदर भाषण विविध वृत्तात 20 ऑगस्ट 1938 रोजी प्रसिद्ध झाले. 🌍👉🏻 05 ऑगस्ट 1946 नवे हंगामी सरकार बनविताना काँग्रेसने अस्पृश्यांना ज्या प्रकारे वागविले आहे तो प्रकार लक्षात घेता या नव्या हंगामी स्वराज्याला वर्गीकृतांच्या फेडरेशनची मान्यता मिळणार नाही, अशा आशयाचे विचार वर्गीकृतांचे पुढारी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नव्या हंगामी स्वराज्य सरकार विषयी बोलताना पुणे येथे प्रकट केले. सदर भाषण गरुड या अंकात 1 सप्टेंबर 1946 रोजी प्रसिद्ध झाले. 🌍👉🏻 05 ऑगस्ट 1955 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांना पत्र लिहिले की, आपल्या शिक्षण संस्थेला पैसा मिळण्यासाठी जे विनंती पत्र काढले होते त्यावर सही करण्यास विनंती केली. 🌍👉🏻 05 ऑगस्ट 2019 जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. 125 विरुध्द 61 मतांनी हे विधेयक मंजूर झाले. 79 सदस्यांनी मतदानात भाग घेतला नाही. ------------^^^^^-------------- ◆ जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही ◆ या उद्देशाने आपण सर्वांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष वाचवा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा जेणे करून पाहून ही आपला इतिहास विसरणार नाही आणि लोकांपर्यन्त ही आपण आपला इतिहास सांगू शकू हीच अपेक्षा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌷नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्य।🌷 ━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━ Join Us🔛Chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝* *★जय संविधान★* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • 3 авг. 2021 г.37,3 тыс1

    ▬▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬ ∰᯽ आंबेडकरी चळवळ विशेष ᯽∰ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ३ ऑगस्ट 🏵🏵🏵 🔷👉🏻 बुद्धाब्द 2565, 🔷👉🏻 अशोकाब्द 2325, 🔷👉🏻 भीमाब्द 131, ◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆ 🌍👉🏻 03 ऑगस्ट 1928 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधीमंडळात महार वतने नष्ट करण्यासंबंधीचे विधेयक मांडले. 🌍👉🏻 03 ऑगस्ट 1940 गांधी, कांग्रेस यांनी भारतीय राजकारणाचा कसा बिचका केला यांचे विश्लेशन करणारी लेखमाला विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनता पत्रकात प्रसिद्ध केली. 🌍👉🏻 03 ऑगस्ट 1947 पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताच्या मंत्रीमंडळातील सदस्यांची नावे जाहीर झाली. त्यात कायदेमंत्री म्हणून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव जाहीर झाले. ------------^^^^^-------------- ◆ जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही ◆ या उद्देशाने आपण सर्वांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष वाचवा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा जेणे करून पाहून ही आपला इतिहास विसरणार नाही आणि लोकांपर्यन्त ही आपण आपला इतिहास सांगू शकू हीच अपेक्षा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌷नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्य।🌷 ━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━ Join Us🔛Chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝* *★जय संविधान★* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • 1 авг. 2021 г.33,1 тыс2

    ▬▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬ ∰᯽ आंबेडकरी चळवळ विशेष ∰᯽ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ १ ऑगस्ट 🏵🏵🏵 🔷👉🏻 बुद्धाब्द 2565, 🔷👉🏻 अशोकाब्द 2325, 🔷👉🏻 भीमाब्द 131, ◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆ 🌍👉🏻 01 ऑगस्ट 1920 13 लोकनाट्य, 03 नाटके, 13 कथासंग्रह, 35 कादंबरी, 01 शाहीर पुस्तक, 15 पोवाडे, 01 प्रवास वर्णन आणि 07 चित्रपट कथा लिहिणारे साहित्यरत्न, साहित्यसम्राट लेखक कवी, समाजसुधारक लोकशाहीर तुकाराम भाऊराव उर्फ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🌍👉🏻 00 ऑगस्ट 1923 तारीख उपलब्ध नाही. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी, प्रोफेसर कॅनन यांच्या सूचनेनुसार प्रॉब्लेम ऑफ दि रुपी हा प्रबंध सुधारून D.Sc पदवीसाठी लंडनला पाठविला 🌍👉🏻 00 ऑगस्ट 1947 तारीख उपलब्ध नाही. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती झपाट्याने ढासळत असल्याने त्यांनी त्याविषयी एका पत्रात लिहिले की, 'गेले पंधरा दिवस आपल्या डोळ्याशी डोळा लागलेला नाही. जे बरे होत नाही ते सहन करावयास मी आता शिकत आहे.' 🌍👉🏻 01 ऑगस्ट 1902 युरोपहून इंग्लंडला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आगमन झाले. 🌍👉🏻 01 ऑगस्ट 1918 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी महार, मांग, रामोशी व बेरड या तथाकथित गुन्हेगारी जमातीची हजेरी पद्धत कायद्याने बंद केली. 🌍👉🏻 01 ऑगस्ट 1984 मंडल आयोग समर्थनार्थ मान्यवर कांशीरामजी यांचे जेलभरो आंदोलन. 🌍👉🏻 01 ऑगस्ट 1975, भारतीय संविधान 38 वी घटनादुरूस्ती नुसार घटनेच्या कलम 123,213 आणि 352 या कलमामध्ये बदल करून राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांचे मत याविषयी कोणत्याही न्यायालयात जाण्याची तरतूद या घटनादुरूस्ती अन्वये करण्यात आली. 38 व्या घटनादुरूस्ती अन्वये राष्ट्रपतीची खात्री अंतिम व निर्णायक असल्याचे आणि न्यायिक पुनर्विलोकनाच्या अधीन असल्याचे घोषित केले. परंतु ही तरतूद 44 व्या घटनादुरूस्ती अन्वये काढून टाकण्यात आली. 🌍👉🏻 01 ऑगस्ट 2000 उत्तर प्रदेश पुनर्गठन अधिनियम, 2000 बिलाला लोकसभेने मान्यता दिली. 🌍👉🏻 01 ऑगस्ट 2019 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून, त्यांचे बोध चिन्ह आणि खास टपाल तिकीट, यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ------------^^^^^-------------- ◆ जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही ◆ या उद्देशाने आपण सर्वांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष वाचवा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा जेणे करून पाहून ही आपला इतिहास विसरणार नाही आणि लोकांपर्यन्त ही आपण आपला इतिहास सांगू शकू हीच अपेक्षा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌷नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्य।🌷 ━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━ Join Us🔛Chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝* *★जय संविधान★* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • 31 июл. 2021 г.26,8 тыс1

    ▬▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬ 🎂∰᯽ आंबेडकरी चळवळ विशेष ∰᯽ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ३१ जुलै 🏵🏵🏵 🔷👉🏻 बुद्धाब्द 2565, 🔷👉🏻 अशोकाब्द 2325, 🔷👉🏻 भीमाब्द 131, ◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆ 🌍👉🏻 31 जुलै 1933 पुणे करारावर जाईट पार्लमेंटरी कमिटीत चर्चा. 🌍👉🏻 31 जुलै 1937 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे धुळे येथील विजयानंद नाट्यगृहांमध्ये केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले की, " आपल्या समाजाच्या हिताकडे कानाडोळा करणाऱ्या ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या जागी सामाजिक जीवनात आपल्याला चालणाऱ्या पक्षाचे प्रतिनिधी आता आरूढ झालेले आहेत". सदर भाषण जनता अंकात 07 आणि 14 ऑगस्ट 1937 रोजी प्रसिद्ध करण्यात आले. 🌍👉🏻 31 जुले 1937 या दिवशी डॉ. आंबेडकर कोर्टाच्या कामा साठी धुळे येथे गेले. चाळीसगाव स्थानकात त्यांचे स्वागत करण्यात आले. सकाळी ८ वाजता धुळे येथे पोहोचल्यावर लोकांनी डॉ. आंबेडकर यांचे जयघोष करीत स्वागत केले. "आंबेडकर कोण आहेत?" "आंबेडकर आमचा राजा आहे", "आंबेडकर जिंदाबाद" संध्याकाळी डॉ. आंबेडकर यांनी विजयनंद थिएटरमध्ये सभेला संबोधित केले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, "कॉंग्रेसने तयार केलेल्या मंत्रिमंडळांच्या माध्यमातून ब्राह्मणवाद फुलत आहे. कॉंग्रेसच्या सर्व मंत्रिमंडळांचे नेतृत्व ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि कोणतेही मंत्री दलित वर्गाचे नाहीत." 🌍👉🏻 30 जुलै 1941 डॉ. कर्नल अमेरी यांना विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तार. 🌍👉🏻 31 जुलै 1955 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई राज्य कनिष्ठ गावकामगार असोसिएशन या संस्थेची मुंबईत स्थापना केली. ------------^^^^^-------------- ◆ जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही ◆ या उद्देशाने आपण सर्वांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष वाचवा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा जेणे करून पाहून ही आपला इतिहास विसरणार नाही आणि लोकांपर्यन्त ही आपण आपला इतिहास सांगू शकू हीच अपेक्षा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌷नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्य।🌷 ━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━ Join Us🔛Chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝* *★जय संविधान★* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • 30 июл. 2021 г.24,1 тыс11

    पुढारी जर चांगले वागले नाहीत, त्यांनी लोकांचे काम केले नाही तर त्यांना काढून टाकण्यास मी मुळीच घाबरणार नाही. म्हणून प्रत्येक विभागात निदान वर्षातून एक तरी परिषद घेतली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे सभा, स्नेहसंमेलने, चर्चामंडळे, कॅम्प्स् वगैरे घेतले पाहिजेत. म्हणजे आपले कार्यकर्ते वेळोवेळी एके ठिकाणी येतील, चळवळीचा अभ्यास करतील आणि कार्य जोमात होईल. शेवटी मला सांगावयाचे आहे की मी व्यक्तीशः कोणत्याही कार्यकर्त्यावर प्रेम करीत नाही. प्रेम फक्त कार्यावरच असते. जो कार्य करील तोच फक्त मला आवडतो. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌷जय✺भिम🌷 🙏 🌷नमो✺बुद्धाय🌷 ━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━ Join Us🔛@Chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝* *★जय संविधान★* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • 30 июл. 2021 г.23,2 тыс219

    तुम्हाला वाटते पुढारी होणे फार सोपे आहे पण माझ्या मते पुढारी होणे फारच अवघड काम आहे. मला स्वतःला पुढारीपण फार जड वाटते कारण इतरांसारखे माझे पुढारीपण नाही. मी ज्यावेळी चळवळ सुरू केली त्यावेळी कसल्याही तऱ्हेची संघटना नव्हती. मलाच स्वतःला सर्व कामे करावी लागत होती. संघटना करावयाची म्हटले तर मला स्वतःलाच ती करावी लागत असे. वर्तमानपत्र काढावयाचे म्हटले तर मलाच काढावे लागले. म्हणूनच ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ वगैरे वृत्तपत्रे मला स्वतःलाच काढावी लागली. प्रेस चालवावयाचा म्हटले तर मला स्वतःच प्रेसची जुळवाजुळव करावी लागली. थोडक्यात सांगायचे म्हटले म्हणजे मला शून्यातून सर्व निर्माण करावे लागले. मी असे म्हणत नाही की जे काय झाले आहे ते पूर्ण झाले आहे. तर मी असेच म्हणतो, मी जे काही केले ते व्हावयास पाहिजे त्याचा शतांश देखील झालेला नाही. अद्याप पुष्कळ करावयाचे शिल्लक आहे. रस्ता पुष्कळ चालून जावयाचे आहे. आतापर्यंत जे झाले ते फक्त रोपटे लावले आहे. चळवळीचा अद्याप वृक्ष वाढावयाचा आहे. सांगायचा उद्देश हाच की, आपल्यातील पुढार्‍यांवर पुढारीपणाची फारच मोठी जबाबदारी आहे. लोकात जागृती निर्माण करणे, त्यांची संघटना करणे हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. ते दरेक पुढाऱ्याने केले पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांच्या अंगी फारच धैर्य असावयास पाहिजे. ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारीच होऊ शकत नाही. जो मनुष्य मरावयास तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो असे समजावे. या देशातील हिंदू लोक आपणाला पुष्कळ त्रास देतील, आपल्या मार्गात अनेक अडचणी निर्माण करतील. परंतु काही झाले तरी आपण जो मार्ग स्वीकारलेला आहे, ज्याला आपण इन्सानियत म्हणतो, माणुसकी म्हणतो, तो मिळविण्याचा मार्ग आपण कधीच सोडता कामा नये. यासाठीच आपला प्रत्येक कार्यकर्ता धैर्यवान असावयाच पाहिजे. मान सन्मानाने वागणे हे आपले परम कर्तव्य आहे, असे समजले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली चळवळ चालू आहे. दुसरी गोष्ट आपल्या लोकात देवभोळेपणा फारच शिरला आहे. जो तो उठला सुटला पंढरी-पैठण-आळंदीला जातो. मला आपणास हे विचारावयाचे आहे की पंढरी-पैठण-आळंदीला जाऊन आपण काय मिळविले आहे ? पंढरीला जाऊन कोणाचे भले झाले आहे काय ? किंवा आळंदीला जाऊन कोणाचा उद्धार झाला आहे काय ? तुम्ही एकनाथाला फार मोठा मानता, त्याने काय केले ? एक भागवत ग्रंथ लिहिला पण त्याची कथा मी आज तुम्हाला सांगतो. तो मेला त्यावेळी त्याची प्रेतयात्रा एका रस्त्याने जात होती. त्याच रस्त्याने एक सासुरवाशीण एका महार सोबतीला घेऊन सासरी जावयास निघाली होती. तिने ते एकनाथाचे मढे पाहिले. हा मला अपशकून झाला असे ती महारास बोलली. हे तिचे बोलणे एकनाथाच्या मढ्याने ऐकले तेव्हा एकनाथ तिरडीवर उठून बसला आणि त्या सासुरवाशीणीस बोलला ” मी आज मरत नाही. कारण तुला अपशकून होत आहे. ” असे म्हणून तो परत घरी गेला. नंतर पुढे एकनाथ व त्याची बायको यांनी नदीत जीव दिला. त्यांनी जीव का दिला याचा अद्याप शोध लागला नाही. आता तुम्हीच सांगा, कोणाचे तरी मढे जिवंत झाल्याचे तुम्ही ऐकले किंवा पाहिले आहे काय ? दुसरे ज्ञानेश्वराने तरी काय केले ? त्याने भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे सार काय ? तर जग हे ब्रह्ममय आहे. सर्व जगच जर ब्रह्म आहे तर मग महार मांगातही ब्रह्म असावयास पाहिजे. मग ज्ञानेश्वर महार मांगात का राहिला नाही ? ब्राह्मणाने आपणास परत घ्यावे म्हणून त्याने प्रयत्न का केला ? ब्राह्मणाने त्याला वाळीत टाकल्यानंतर त्याने त्यांना सांगावयास पाहिजे होते की, तुम्ही जरी मला जातीत घेतले नाही तरी हरकत नाही. मी महार-मांगात जाऊन राहीन कारण जग हे ब्रह्ममय आहे. असे ज्ञानेश्वराने का सांगितले नाही. सर्वसाधारण जनतेला भुलविण्यासाठी हे सर्व थोतांड रचलेले आहे आणि या थोतांडाला तुम्ही सर्व भुललेले आहात. तेव्हा तुम्ही पंढरी-आळंदी किंवा जेजुरीला किंवा दुसऱ्या कोणा देवाच्या नादी लागलात तर तुम्हाला वाळीत टाकण्याचा मला हुकूम द्यावा लागेल. त्याच्याशिवाय तुमचा देवभोळेपणा जाणार नाही आणि तुमची सुधारणाही होणार नाही. आजचे हे युग विचाराचे युग आहे. कोणीही कसलेही थोतांड रचले तरी ते थोतांड आहे हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. कारण यापुढे तुम्हाला जगात वागताना विचार करूनच वागले पाहिजे. आपण आपली संघटना मजबूत करावयास पाहिजे. आपसातील सर्व मतभेद बाजूस सारून एक विचाराने आपण वागले पाहिजे. कारण संघटना असल्याशिवाय जगात आपणास कोणीच विचारणार नाही. मला माहीत आहे की निवडणुकीच्या वेळी आपणास दुसऱ्या कोणाशी तरी हातमिळवणी करावी लागेल. पण आपली जर संघटनाच नसेल तर इतर लोक आपणाकडे येणार नाहीत. आपणास विचारणार नाहीत. पॉलिटिक्स करावयाचे असेल तर ते चांगल्या रीतीने केले पाहिजे. त्याकरिता लोकात जागृती निर्माण करून संघटना केली पाहिजे. मला पुढार्‍याचे भय नाही.

  • 30 июл. 2021 г.19,9 тыс119

    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▆▅▄▂ @Chalobuddhkiour ▂▄▅▆ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ◆ आपल्या कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर 回☞ मराठवाडा शेड्युल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या वतीने मराठवाडा भागातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण…. मराठवाडा शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या वतीने मराठवाडा भागातील कार्यकर्त्यांची जुलै १९५३ मध्ये बैठक बोलावली होती. (बैठकीची तारीख आणि स्थळ उपलब्ध होऊ शकले नाही.) या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शनपर भाषण केले. मराठवाडा भागातील कार्यकर्त्यांच्या या बैठकीत केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, कार्यकर्त्यांची अशी भावना झाली आहे की, निवडणूक म्हणजेच राजकारण. निवडणुकांशिवाय राजकारणाला दुसरा काही अर्थच नाही अशीही भावना दिसते. म्हणूनच निवडणुकीच्या वेळी तिकीट मिळविण्यासाठी सर्वांची धडपड चाललेली असते आणि निवडणुका संपल्या की जो तो आपला स्वस्थ बसतो. परंतु समाजाचे आयुष्यात राजकारण हे एक अल्प कारण आहे. राजकारण म्हणजेच काही सर्वस्व नव्हे. खरे पाहिले तर पॉलिटिक्स, राजकारण जे काय आहे ते शेष अन्न आहे. समाजाची काही उन्नती होते, ती केवळ राजकारणाने होत नाही. समाज उन्नतीची अनेक कारणे आहेत._ _सामाजिक, आर्थिक या बाबी काही कमी महत्वाच्या नाहीत. समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी या सर्व बाबींकडे सारख्याच प्रमाणात कार्यकर्त्यांनी लक्ष देणे जरुर आहे. राजकारण हीच एक महत्त्वाची बाब आहे अशी भावना झाल्यामुळेच निवडणुकीच्या वेळी तिकीट मिळविण्यासाठी धडपड करणे, तिकिट न मिळाल्यास समाजात फाटाफूट करणे, निवडणुकीत पडल्यास निराश होऊन स्वस्थ झोपणे आणि निवडून आल्यास असेंब्लीमध्ये जाऊन तोंड बंद करून बसणे एवढेच कार्य आहे, असा कार्यकर्त्यांचा समज होत असतो. या हैद्राबाद विभागात आज जवळ जवळ दोन वर्षे असेंब्लीचे कामकाज चालू झालेले आहे. या विभागात राखीव जागेवर एकंदर ३१ सभासद अस्पृश्य समाजाचे वतीने निवडून आले आहेत. परंतु या दोन वर्षात त्यांनी तेथे जाऊन काय केले ? असेंब्लीमध्ये एकंदर तीन प्रकारे काम करावयाचे असते. असेंब्लीमध्ये – (१) ठराव आणणे, (२) बिल मांडणे आणि (३) बजेटचा अभ्यास करून बजेटवर भाषण करणे, या तिन्ही गोष्टींपैकी, एखादी तरी गोष्ट या ३१ लोकांपैकी एखाद्याने केलेली आहे काय ? माझ्या तरी निदर्शनास यापैकी काहीच आलेले नाही. मग कदाचित असेंब्लीच्या कामकाजाचा वर्तमानपत्रात वृत्तांत येत नसतो म्हणून मला माहीत होत नसेल. सांगण्याचा उद्देश एवढाच की, असेंब्लीमध्ये निवडून गेल्यावर निदान या गोष्टी तरी आपल्या सभासदांनी करावयास पाहिजेत. राजकारण हाच जर कार्यकर्त्यांच्या समोर मुख्य उद्देश असेल तर त्यांनी तो तरी कार्यक्रम चांगल्याप्रकारे पार पाडला आहे काय ? मला हे सुद्धा दिसत नाही. या ३१ लोकांनी एका उद्देशाने, एका निश्चयाने, एका जमावाने जर वागायचे ठरविले तर मला खात्री आहे की काँग्रेस सरकारच नव्हे तर काँग्रेस आणि इतर पक्षही आपल्या लोकांना घाबरल्याशिवाय राहाणार नाहीत. या ज्या राखीव जागा मिळविल्या आहेत त्या अस्पृश्य समाजाच्या हितासाठी मिळविल्या आहेत. जी माणसे आमच्यासाठी पाठविली, ज्यांच्यावर आमचा विश्वास आहे अशा निवडून आलेल्या माणसांनी अस्पृश्य समाजाचे हितासाठी झगडावयास नको काय ? माझा जो गांधींशी विरोध होता किंवा देशातील लोकांचा आणि काँग्रेसचा जो मी विरोध सहन केलेला आहे, त्याचे कारण एकच. अस्पृश्य समाजाचे हितासाठी ते लोक काहीच करू शकत नाहीत, हेच ते कारण आहे. सरकारने किंवा या देशातील लोकांनी आमचे म्हणणे ऐकले, आमच्या मागण्या मान्य केल्या, तर मग विरोधाचे आणि लढ्याचे काहीच कारण राहाणार नाही. पण हे असे होत नाही, म्हणूनच आपणास लढावे लागते. राजकारण कोणास करावयाचे असेल, तर राजकारणाचा चांगला अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाशिवाय जगामध्ये कोणालाच काहीच साधता येणार नाही. आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक या सर्व प्रश्नांचा चांगला बारकाईने अभ्यास करावयास पाहिजे. ज्यांना पुढारी व्हावयाचे असेल त्यांनी पुढाऱ्याची कर्तव्यकर्मे, पुढाऱ्याची जबाबदारी काय आहे याची जाणीव ठेवावयास पाहिजे. कारण आपल्या समाजातील पुढाऱ्यांवर अत्यंत मोठी जबाबदारी आहे. इतर समाजाच्या पुढाऱ्यांसारखी आपल्या समाजातील पुढाऱ्यांची स्थिती नाही. इतर पुढाऱ्यांचे काय ? सभेत जाणे, लांबलचक भाषण करणे, टाळ्या मिळविणे आणि शेवटी हार गळ्यात घालून घरी येणे, एवढेच काम इतर पुढाऱ्यांकडे असते. आपल्या समाजातील पुढाऱ्यांना हे करून भागणार नाही. चांगला अभ्यास करणे, विचार करणे, समाजाच्या उन्नतीसाठी स्वतः रात्रंदिवस सतत अंगमेहनत करणे, हे आपल्या तरी पुढाऱ्यांना करावे लागेल. तरच तो लोकांचे थोडेफार भले करू शकेल, तोच खरा पुढारी ठरू शकेल.

  • 30 июл. 2021 г.17,9 тыс3

    ▬▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬ ∰᯽ आंबेडकरी चळवळ विशेष ∰᯽ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ३० जुलै 🏵🏵🏵 🔷👉🏻 बुद्धाब्द 2565, 🔷👉🏻 अशोकाब्द 2325, 🔷👉🏻 भीमाब्द 131, ◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆ 🌍👉🏻 30 जुलै 1944 पुणे येथे बाबासाहेब म्हणाले होते की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ज्ञान म्हणजे शक्ती आहे असा माझा नेहमीचा विश्वास आहे. अनुसूचित जाती स्वातंत्र्य मिळवण्याचे उद्दीष्ट साध्य करणार नाहीत जोपर्यंत सर्व प्रकारच्या ज्ञानाची सखोल माहिती घेत नाहीत. मला विश्वास आहे की आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स, पूना त्या दिशेने विश्वासार्ह प्रयत्न करेल 🌍👉🏻 30 जुले 1948 घटना समितीचे अधिवेशन सुरू झाले. 🌍👉🏻 30 जुलै 1948 हिंदू कोड बीलावर राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आक्षेप घेतला. 🌍👉🏻 30 जुलै 1953 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे औरंगाबाद येथे मराठवाडा शेड्यूल्ड कास्टस फेडरेशनच्या परिषदेत भाषण. ------------^^^^^-------------- ◆ जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही ◆ या उद्देशाने आपण सर्वांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष वाचवा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा जेणे करून पाहून ही आपला इतिहास विसरणार नाही आणि लोकांपर्यन्त ही आपण आपला इतिहास सांगू शकू हीच अपेक्षा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌷नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्य।🌷 ━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━ Join Us🔛Chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝* *★जय संविधान★* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • 28 июл. 2021 г.16,7 тыс11

    ▬▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬ ∰᯽ आंबेडकरी चळवळ विशेष ∰᯽ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ २८ जुलै 🏵🏵🏵 🔷👉🏻 बुद्धाब्द 2565, 🔷👉🏻 अशोकाब्द 2325, 🔷👉🏻 भीमाब्द 131, ◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆ 🌍👉🏻 28 जुलै 1984 भदंत धम्मकीर्ती स्मृती दिन 🌍👉🏻 28 जुलै 1928 मुंबई विधिमंडळात मांडलेल्या स्त्री कामगारांना प्रसृती काळात रजा वगैरे सवलती संबंधीच्या बिलास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ठाम पाठिंबा जाहीर केला. 🌍👉🏻 28 जुलै 1940 दामोदर ठाकरसी हॉल परळ मुंबई येथील ठाणे अस्पृश्य विद्यार्थी वस्तीगृह सहाय्यक मंडळाच्या विद्यमाने अस्पृश्य समाजाच्या झालेल्या जंगी जाहीर सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, 'निश्चयाने, निष्ठेने आणि निमूटपणे कार्य करणारे कार्यकर्ते हवेत.'सदर भाषण जनता अंकात 03 ऑगस्ट 1940 रोजी प्रसिद्ध करण्यात आले. 🌍👉🏻 28 जुलै 1902 जप्त केलेले इनाम परत मिळावे म्हणून राजपुरोहित नारायण राजू पाध्ये यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनंती पत्र लिहिले. ------------^^^^^-------------- ◆ जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही ◆ या उद्देशाने आपण सर्वांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष वाचवा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा जेणे करून पाहून ही आपला इतिहास विसरणार नाही आणि लोकांपर्यन्त ही आपण आपला इतिहास सांगू शकू हीच अपेक्षा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌷नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्य।🌷 ━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━ Join Us🔛Chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝* *★जय संविधान★* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • 26 июл. 2021 г.15,6 тыс13

    ▬▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬ ∰᯽ आंबेडकरी चळवळ विशेष ∰᯽ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ २६ जुलै 🏵🏵🏵 🔷👉🏻 बुद्धाब्द 2565, 🔷👉🏻 अशोकाब्द 2325, 🔷👉🏻 भीमाब्द 131, ◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆ 🌍👉🏻 26 जुलै आज कारगिल विजय दिवस 🌍👉🏻 26 जुलै 1902 आज कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी राज्य सेवेतील ५०% पदे आरक्षित करण्याचे आदेश जारी केले. 🌍👉🏻 26 जुलै 1942 एक हरिजन एम. एल. सी. यांनी म गांधीना विचारलेल्या पाच प्रश्नांना दिलेली उत्तरे हरिजन पत्रकात प्रसिद्ध 🌍👉🏻 26 जुलै 1943 आज डॉ. आंबेडकर यांनी विधानसभेत वादविवाद (मध्यवर्ती) मध्ये "वॉर इंजेरीज (नुकसान भरपाई विमा) विधेयक" "भारत बॉयलर (दुरुस्ती) विधेयक " यावर चर्चा केली. 🌍👉🏻 26 जुलै 1946 विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बंगाल्यच्या निर्वाचन क्षेत्रातून संविधान सभेसाठी निर्वाचन. ------------^^^^^-------------- ◆ जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही ◆ या उद्देशाने आपण सर्वांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष वाचवा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा जेणे करून पाहून ही आपला इतिहास विसरणार नाही आणि लोकांपर्यन्त ही आपण आपला इतिहास सांगू शकू हीच अपेक्षा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌷नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्य।🌷 ━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━ Join Us🔛Chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝* *★जय संविधान★* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • 25 июл. 2021 г.27,1 тыс1

    ▬▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬ ∰᯽ आंबेडकरी चळवळ विशेष ∰᯽ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ २५ जुलै 🏵🏵🏵 🔷👉🏻 बुद्धाब्द 2565, 🔷👉🏻 अशोकाब्द 2325, 🔷👉🏻 भीमाब्द 131, ◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆ 🌍👉🏻 25 जुलै भन्ते नागार्जुन जयंती 🌍👉🏻 25 जुलै 1856 विधवा विवाहाचा कायदा इंग्रज सरकारने संमत केला. 🌍👉🏻 25 जुलै 1946 डॉ. आंबेडकर यांनी शेवटी भावना व्यक्त केली. एक मोठा समुदाय असूनही, आम्हाला कित्येक दशके मूलभूत न्याय नाकारला जात आहे. आमच्यावर अत्याचार करण्यात आले, आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले. आम्ह दोन्ही बाजूंकडून सहानुभूती मिळाली नाही. आम्ही न्याय आणि चांगुलपणा शोधला आहे. चला आपण त्यांना मिळवण्याचा प्रयत्न करूया, अन्यथा देव साक्षीदार आहे, त्याचे परिणाम खूपच भयानक असतील. 🌍👉🏻 25 जुलै 1950 रॉयल एशियाटीक सोसायटी मुंबई येथे विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्याख्यान ------------^^^^^-------------- ◆ जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही ◆ या उद्देशाने आपण सर्वांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष वाचवा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा जेणे करून पाहून ही आपला इतिहास विसरणार नाही आणि लोकांपर्यन्त ही आपण आपला इतिहास सांगू शकू हीच अपेक्षा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌷नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्य।🌷 ━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━ Join Us🔛Chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝* *★जय संविधान★* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • 24 июл. 2021 г.15,5 тыс1

    ▬▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬ ∰᯽ आंबेडकरी चळवळ विशेष ∰᯽ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ २४ जुलै 🏵🏵🏵 🔷👉🏻 बुद्धाब्द 2565, 🔷👉🏻 अशोकाब्द 2325, 🔷👉🏻 भीमाब्द 131, ◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆ 🌍👉🏻 24 जुलै 1917 राजश्री शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा हुकूम काढला. 🌍👉🏻 24 जुलै 1921 शाहू महाराजांनी दान केलेल्या कोल्हापुरातील रंकाळा जागेवर या दिवशी "नाभिक स्टुडंट्स वसतिगृह " सुरू करण्यात आले. 🌍👉🏻 24 जुलै 1929 मार्गातील धोंड आहे हे जाणून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वतनदारी पध्दत नष्ट होण्यासबंधीचे विधेयक विधिमंडळात मांडले होते. पण सनातनी वर्गातल्या जवळजवळ सर्वच सदस्यांनी विधेयकाकडे आपली पाठ फिरवली. काही सदस्यांनी सरकार पक्षाची पाठराखणी केली. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वैतागून आपले विधेयक मागे घेतले. 🌍👉🏻 24 जुलै 1935 नाशिक संम्मेलनामध्ये नाशिक जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे भाषण 🌍👉🏻 24 जुलै 1936 डॉ. आंबेडकर यांनी ठामपणे सांगितले की त्यांनी हिंदुत्व सोडल्यास त्यांच्या समुदायाच्या राजकीय हक्कांवर परिणाम होणार नाही. 🌍👉🏻 24 जुलै 2016 भारतातील सर्वाधिक उंच स्थानी, जम्मू आणि काश्मिरच्या लडाख प्रदेशातील लेह येथे स्थित असलेला महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरतर्फे उभारण्यात आलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ------------^^^^^-------------- ◆ जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही ◆ या उद्देशाने आपण सर्वांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष वाचवा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा जेणे करून पाहून ही आपला इतिहास विसरणार नाही आणि लोकांपर्यन्त ही आपण आपला इतिहास सांगू शकू हीच अपेक्षा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌷नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्य।🌷 ━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━ Join Us🔛Chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝* *★जय संविधान★* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • 23 июл. 2021 г.13,7 тыс4

    ▬▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬ ∰᯽ आंबेडकरी चळवळ विशेष ∰᯽ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ २३ जुलै 🏵🏵🏵 🔷👉🏻 बुद्धाब्द 2565, 🔷👉🏻 अशोकाब्द 2325, 🔷👉🏻 भीमाब्द 131, ◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆ 🌍👉🏻 23 जुलै 1947 मुंबई विधिमंडळ काँग्रेस पक्षांनी घटना समितीचे सदस्य डॉक्टर मुकुंदराव जयकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणले. 🌍👉🏻 23 जुलै 1950 औरंगाबाद येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजच्या समारंभास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “कॉलेज आपली उच्च परंपरा राखील" असे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांना शुर व धैर्यशील व्हा असा उपदेश दिला. सदर भाषण जनता अंकात 29 जुलै 1950 रोजी प्रसिद्ध करण्यात आले. 🌍👉🏻 23 जुलै 1950 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथील सेशन्स कोर्टाला भेट दिली. त्यावेळी गोडसे जज यांनी डॉ बाबासाहेब संबंधी बोलताना “डॉ आंबेडकर हे आधुनिक मनु आहे" असे उदगार काढले. सदर भाषण जनता अंकात 29 जुलै 1950 रोजी प्रसिद्ध करण्यात आले. 🌍👉🏻 23 जुलै 1953 केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक याच्या जयंती निमित्त रत्नागिरी येथे विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण 🌍👉🏻 23-25 जुलै 2016 भारतातील सर्वाधिक उंच स्थानी, जम्मू आणि काश्मिरच्या लडाख प्रदेशातील लेह येथे "डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषद" आयोजित करण्यात आली. ------------^^^^^-------------- ◆ जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही ◆ या उद्देशाने आपण सर्वांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष वाचवा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा जेणे करून पाहून ही आपला इतिहास विसरणार नाही आणि लोकांपर्यन्त ही आपण आपला इतिहास सांगू शकू हीच अपेक्षा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌷नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्य।🌷 ━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━ Join Us🔛Chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝* *★जय संविधान★* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • 22 июл. 2021 г.10,9 тыс8

    ◆ आमच्या बाबाने तयार केलेली रमाई साठी पंढरी हीच आमची पंढरी 💙 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌷जय ✺ भिम 🙏 नमो ✺ बुद्धाय🌷 ━━━━━━━༺۵༻━━━━━━━ Join Us🔛 Telegram@Chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝ ★जय संविधान★ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • 22 июл. 2021 г.10,7 тыс12

    ▬▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬ ∰᯽ आंबेडकरी चळवळ विशेष ∰᯽ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ २२ जुलै 🏵🏵🏵 🔷👉🏻 बुद्धाब्द 2565, 🔷👉🏻 अशोकाब्द 2325, 🔷👉🏻 भीमाब्द 131, ◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆ 🌍👉🏻 22 जुलै 1940 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मुंबई येथे भेट घेऊन नियोजित फेडरेशन स्थापनेबद्दल चर्चा केली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यात अस्पृश्यांचे काय स्थान व महत्त्व राहील? याची विचारणा केली. 🌍👉🏻 22 जुलै 1942 रात्री डॉ. आंबेडकर यांनी भट हायस्कूल सभागृह, मुंबई येथे समता सैनिक दलाच्या स्वागताच्या भाषणात म्हटले होते की, "देशाच्या स्वातंत्र्याच्या माझ्या इच्छेसाठी मी कोणासमोर झुकत नाही". 🌍👉🏻 22 जुलै 1947 घटना समितीने अशोक चंक्रांकित तिरंगा झेंडा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ध्वज समितीचे सदस्य होते. 🌍👉🏻 22 जुलै 1947 आज तिरंग्यात अशोक चक्र जोडून राष्ट्रीय ध्वजास मान्यता देण्यात आली. तसेच आज उपस्थित भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा चार रंगांमध्ये बदलला गेला होता आणि चौथा रंग निळा आहे तो म्हणजे अशोक चक्राचा आहे, स्वतंत्र भारतासाठी राष्ट्रध्वज संमत करण्यासाठी संविधान समितीने एक समिती स्थापन केली. ज्याचे सदस्य बी. आर. आंबेडकरही होते. 🌍👉🏻 22 जुलै 1948 पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हिंदू कोड बिलाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सविस्तर पत्र त्यांनी डॉ राजेंद्र प्रसाद यांना पाठविले. 🌍👉🏻 22 जुलै 1950 अखिल हैदराबाद स्टेट शेड्युल्ड कास्टस फेडरेशन औरंगाबादच्या विद्यमाने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना 2001 रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. ती थैली बाबासाहेबांनी श्री सुबय्या साहेब यांना आगामी निवडणुकीसाठी खर्च करण्याकरता दिली. ------------^^^^^-------------- ◆ जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही ◆ या उद्देशाने आपण सर्वांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष वाचवा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा जेणे करून पाहून ही आपला इतिहास विसरणार नाही आणि लोकांपर्यन्त ही आपण आपला इतिहास सांगू शकू हीच अपेक्षा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌷नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्य।🌷 ━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━ Join Us🔛Chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝* *★जय संविधान★* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  • ▬▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬ ∰᯽ आंबेडकरी चळवळ विशेष ∰᯽ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ २० जुलै 🏵🏵🏵 🔷👉🏻 बुद्धाब्द 2565, 🔷👉🏻 अशोकाब्द 2325, 🔷👉🏻 भीमाब्द 131, ◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆=◆◆ 🌍👉🏻 20 जुलै 1913 विश्वरत्न परमपूज्य डॉ. भीमराव आंबेडकरांनी न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापिठातील राज्यशास्त्र शाखेत प्रवेश घेतला. 🌍👉🏻 20 जुलै 1924 अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली बहिष्कृत हितकारणी सभेची दामोदर हॉल, परळ मुंबई येथे स्थापना झाली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. 🌍👉🏻 20 जुलै 1927 पुणे येथील मांगवाड्यात पुण्याच्या दीनबंधू पत्राचे संपादक डॉक्टर नवले यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य लोकांच्या जाहीर सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, महार जातीवरील अप्पल पोटेपणाचा आरोप निराधार आहे. सदर भाषण बहिष्कृत भारत अंकात 29 जुलै 1927 रोजी प्रसिद्ध करण्यात आले. 🌍👉🏻 20 जुलै 1937 स्वतंत्र मजूर पक्षातील मुंबई प्रांतिक असेंबलीच्या सभासदांची पहिली सभा पुणे येथे अहिल्याश्रमात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरली. सदर भाषण जनता अंकात 31 जुलै 1937 रोजी प्रसिद्ध करण्यात आले 🌍👉🏻 20 जुलै 1942 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुर येथून मजूर मंत्र्यांच्या खात्याचे काम स्वीकारले. 🌍👉🏻 20 जुलै 1942 रोजी अखिल भारतीय दलित वर्ग महिला परिषदेचे दुसरे अधिवेशन नागपुरातील मोहन पार्क येथे खास तयार केलेल्या पॅडलमध्ये संपन्न झाले. या परिषदेत बाबासाहेब आंबेडकर जी म्हणाले की "महिलांनी मिळवलेल्या प्रगतीच्या प्रमाणात मी समुदायाच्या प्रगतीचे मापन करतो". "I measure the progress of a community by the degree of progress which women have achived ". 🌍👉🏻 20 जुलै 1952 सिद्धार्थ बोर्डिंग संगमनेर मधील महार समाज सेवा संघाच्या इमारत फंड प्रसंगी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात प्रश्न केला की, शिक्षित मुले समाजाच्या उन्नती प्रित्यर्थ काही करणार आहेत का ? सदर भाषण जनता अंकात 26 जुलै 1952 रोजी प्रसिद्ध करण्यात आले. ------------^^^^^-------------- ◆ जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही ◆ या उद्देशाने आपण सर्वांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष वाचवा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचावा जेणे करून पाहून ही आपला इतिहास विसरणार नाही आणि लोकांपर्यन्त ही आपण आपला इतिहास सांगू शकू हीच अपेक्षा. ━━━━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━━━━ Join us 🔛telegram@chalobuddhkiour ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝ ★जय संविधान★ ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬