tgindex
Gramdeep

चॅनल उद्देश ग्रामपंचायती मार्फच राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सर्वसामन्यांपर्यंत पोहचावी व आपल्या अधिकाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी व ग्रापंचायतीतील भ्रष्टाचार कमी व्हावा हा आहे. व्हाट्सअप 👇 https://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0l

Последний пост
23 июл.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
13 авг.
Подписчики
2 672
−3 за 4 дн.
Сутки
−5
−0,19%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
1 460
20 постов
Вовлечённость
54,6%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
456
1/48двое суток
522
1/72трое суток
563

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 🛡️ स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी योग्य विम्याची निवड करा! 🛡️ जीवन अनिश्चित आहे, पण तुमची आर्थिक सुरक्षितता निश्चित असू शकते. आजारपण, अपघात किंवा वाहनाशी संबंधित कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत योग्य विमा हा तुमच्या कुटुंबाचा सर्वात मोठा आधार ठरतो. 🌟 आमच्या सेवा 🏥 आरोग्य विमा (Health Insurance) ✔ वैयक्तिक व कौटुंबिक आरोग्य विमा योजना ✔ कॅशलेस हॉस्पिटल सुविधा (पॉलिसीच्या अटींनुसार) ✔ वैद्यकीय खर्चापासून आर्थिक संरक्षण 🏍️ दुचाकी विमा (Bike Insurance) ✔ नवीन पॉलिसी ✔ पॉलिसी नूतनीकरण (Renewal) ✔ अपघात व नुकसानीपासून संरक्षण (पॉलिसीच्या कव्हरेजनुसार) 🚗 चारचाकी विमा (Car Insurance) ✔ नवीन पॉलिसी ✔ पॉलिसी नूतनीकरण (Renewal) ✔ योग्य कव्हरेज निवडण्यासाठी मार्गदर्शन 💼 आम्हालाच का निवडाल? ✅ योग्य व प्रामाणिक सल्ला ✅ जलद व सोपी प्रक्रिया ✅ नवीन पॉलिसी व नूतनीकरणासाठी संपूर्ण मदत ✅ क्लेम प्रक्रियेत मार्गदर्शन ✅ तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम विमा पर्याय 📞 संपर्क करा: 📱 नील पाटील – 9664605614 📲 आजच Call किंवा WhatsApp करा आणि योग्य विम्याची संपूर्ण माहिती मिळवा. 🛡️ "आज घेतलेला योग्य विमा म्हणजे उद्याच्या आर्थिक सुरक्षिततेची खात्री!" #आरोग्यविमा #दुचाकीविमा #चारचाकीविमा #विमा #InsuranceMitraIndia #आर्थिकसुरक्षितता #विमासल्लागार

  • 🛡️ योग्य विमा, सुरक्षित भविष्य! 🏥 आरोग्य विमा 🏍️ दुचाकी विमा 🚗 चारचाकी विमा ✅ नवीन पॉलिसी ✅ पॉलिसी नूतनीकरण (Renewal) ✅ योग्य मार्गदर्शन व विश्वासार्ह सेवा 📞 नील पाटील – 9664605614 📲 अधिक माहितीसाठी आजच कॉल किंवा WhatsApp करा. 📢 WhatsApp चॅनेलला फॉलो करा: Insurance Mitra India https://whatsapp.com/channel/0029Vb8htTNBfxo1XvD2Fg32 👥 WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा: https://chat.whatsapp.com/D9ENEKwzQh3EqwvFwJC64U?s=sh&p=a&ilr=0 🛡️ "आजच विमा घ्या, उद्याचे भविष्य सुरक्षित करा!"

  • महाज्योती संस्थेमार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ✅IBPS Banking,LIC,AAO ✅रेल्वे भरती,मिलिटरी,पोलीस भरती ✅शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ✅MBA CAT/MAT-CET, ✅UGC NET/CSIR/MH-SET ✅GRE/TOFEL/IELTS & Foreign Language वरील सर्व परीक्षेसाठी लवकरात लवकर अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिनांक 17 जुलै 2026 ✅अर्ज लिंक 👇👇👇👇 https://registration.mahajyoti.org.in/index.php https://t.me/mahajyotiinfo

  • 5 июн.1 20814

    https://youtu.be/Q-4j8NlMyKI?si=-AKxjUjG6Q-rUqZs शेतकरी बांधवांनो, आजही PM Kisan e-KYC करण्यासाठी अनेक ठिकाणी ₹100, ₹200 किंवा त्याहून अधिक पैसे घेतले जातात. पण खरं सांगायचं तर ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. आपल्या कष्टाच्या पैशाचा असा अनावश्यक खर्च होऊ नये, म्हणून हा व्हिडिओ नक्की पाहा. शुभम भाऊंनी या व्हिडिओमध्ये PM Kisan e-KYC ची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. अनेक शेतकरी बांधवांना ऑनलाइन प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे ते इतरांवर अवलंबून राहतात आणि त्यासाठी पैसे मोजतात. पण आता तसं करण्याची गरज नाही. 📌 हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. 📌 खाली दिलेले 2 अॅप डाउनलोड करा. 1)पहिले अँप https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.project.पमकिसन 2)दुसर अँप https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd 📌 व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने घरबसल्या स्वतः e-KYC पूर्ण करा. आपण दिवस-रात्र मेहनत करून शेती करतो. प्रत्येक रुपया घाम गाळून कमावतो. त्यामुळे फक्त माहितीच्या अभावामुळे कोणालाही विनाकारण पैसे देऊ नका. थोडा वेळ काढा, प्रक्रिया समजून घ्या आणि स्वतःचे काम स्वतः करा. ही माहिती आपल्या गावातील, नातेवाईकांमधील आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू शेतकऱ्याचे पैसे वाचू शकतात. जय जवान, जय किसान! 🌾🙏

  • 4 июн.1 04811

    https://youtu.be/iMvUKIxzT3I?si=MUgscrKeZ7j-yY1t "हयातीचा दाखला काढण्यासाठी काही गावांमध्ये अजूनही लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात. पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि यासाठी एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा, मी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे." "खाली दिलेले 2 अॅप डाउनलोड करा आणि त्यामधील प्रक्रिया स्वतः पूर्ण करा. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि कोणत्याही एजंटला किंवा इतर व्यक्तीला पैसे देण्याची आवश्यकता नाही." 1.पाहिलं अँप https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.फेसर्ड 2.दुसरं अँप https://play.google.com/store/apps/details?id=com.adhaar.bsa

  • https://youtu.be/kJGdOmtxAws

  • 8 мая1 1962

    ♦️दहावीचा निकाल जाहीर.. 👉 लिंक : https://sscresult.mahahsscboard.in/

  • 6 мая1 171

    https://meet.google.com/ihe-bsqz-jbf

  • 6 мая1 4101

    🎯 Start your career in a high-demand industry with 5 days working and great growth opportunities! 📞 Contact: 8600808685 / 9373703494 📲 Join our Telegram: https://t.me/RCMcareer

  • 6 мая1 5691

    Hello everyone 👋 We are excited to invite you to a FREE Demo Session on US Medical Billing 📌 In this session, you will learn: • Introduction to US Healthcare System • Basics of Medical Billing & Coding • Career Opportunities & Salary Insights • Real-time Process Overview • Training Details + Job Assistance 🗓 Date: May 6th 2026 ⏰ Time: 7:30 Onwards 📍 Mode: Online

  • 6 мая1 41021

    без подписи

  • 27 мар.1 9714

    बांधकाम कामगार भांडी योजना पूर्णपणे मोफत आहे...

  • 19 мар.2 0442

    ज्या लोकांना Medical Billing या क्षेत्रात career करायचं आहे, त्यांनी हा session नक्की join करा — तुमच्या future साठी एक strong step ठरू शकतो!

  • 19 мар.1 9981

    🚀 करिअरची नवी संधी – MEDICAL BILLING US Healthcare Industry मध्ये करिअर करण्याची संधी 📚 Account Receivable (RCM) Training Program ✔ MPSC विद्यार्थ्यांसाठी उत्तम Plan B ✔ पात्रता: कोणतीही पदवी ✔ फक्त २५ दिवसांचे जॉब ओरिएंटेड प्रशिक्षण ✔ सोप्या निवड प्रक्रियेची संधी ✔ वेगाने वाढणारे हेल्थकेअर इंडस्ट्री करिअर ✔ आठवड्यात ५ दिवस काम (शनिवार-रविवार सुट्टी) ⚡ मर्यादित जागा – लवकर नोंदणी करा! 🎯 फ्रेशर्ससाठी उत्तम संधी 📢 अधिक माहितीसाठी आमच्या Telegram Channel ला जॉइन करा: https://t.me/RCMcareer 📱 WhatsApp: 9373703494 📱 WhatsApp: 8600808685

  • SWAPNIL PATIL is inviting you to a scheduled Zoom meeting. Topic: RCM Introduction Session Time: Mar 19, 2026 07:00 PM India Join Zoom Meeting https://us04web.zoom.us/j/71635470122?pwd=sOfiBb7eAdnouYVihKrqnhh7raYOaX.1 Meeting ID: 716 3547 0122 Passcode: 9Q5gVE

  • 15 мар.1 6091

    📢 आज झालेल्या पोलीस भरती परीक्षेचे पेपर PDF मध्ये उपलब्ध आज झालेल्या पोलीस भरतीचे सर्व पेपर आमच्या चॅनेलवर PDF स्वरूपात टाकले आहेत. अधिक माहिती आणि पुढील अपडेटसाठी खालील चॅनेलला नक्की Join व्हा 👇 🔗 https://t.me/Yashapathacademy

  • 12 мар.1 4102

    मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर व औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठांच्या आस्थापनेवरील “लिपिक (Clerk)” पदाच्या चाळणी परीक्षेसाठी (Screening Test) पात्र ठरलेल्या १,१५,९२२ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 📅 संदर्भ जाहिरात दिनांक: ०८/१२/२०२५ 📄 पात्र उमेदवारांची PDF आमच्या Telegram Channel वर टाकलेली आहे. 👉 पुढील अपडेटसाठी Channel नक्की Join करा: https://t.me/Yashapathacademy

  • 3 мар.2 1868

    sagalyani nakki bagha

  • 26 февр.2 400112

    मित्रांनो या फाईल मध्ये सर्व शासकीय योजना महत्त्वाच्या आहेत तरी ती व्यवस्थित वाचून घ्या✅✅✅✅✅✅

  • https://youtube.com/shorts/0w7--agC1HA?si=3S8Ozw84VQp6bXp3