- Последний пост
- 16 авг.
- Последнее чтение
- ещё не заходили
- Постов за неделю
- 1
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- английский
- В каталоге с
- 15 авг.
- 1/24сутки в ленте
- 183
- 1/48двое суток
- 209
- 1/72трое суток
- 226
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
📢 *REMINDER* – MPSC Combine Ask Me Anything Webinar नमस्कार मित्रांनो, आज संध्याकाळी MPSC Combine – Ask Me Anything या मोफत मार्गदर्शन Webinar चे आयोजन करण्यात आले आहे. 👨🏫 *By. Vikram Tope* 📅 *Date: Sunday, 12 July 2026* ⏰ *Time: 7:00 PM – 8:00 PM* 🔗 *Google Meet Link:* https://meet.google.com/stp-wche-oom� ✅ वेळेवर Join व्हा. ✅ तुमचे सर्व Doubts आणि Questions घेऊन या. *आज संध्याकाळी 7 वाजता भेटूया! 🚀* – MPSC LIFE 📚
तुमचे प्रश्न, थेट माझे उत्तर ! MPSC Combine ची तयारी कुठून आणि कशी सुरू करावी? सर्व Doubts Clear करा थेट Live AMA Session मध्ये! Only For MPSC Combine Aspirants - Especially For Freshers! 12 July 2026 (Sunday) 7:00 PM Onwards Google Meet Registration Link खाली दिली आहे. Limited Seats - लगेच Register करा! Link - https://forms.gle/HtYzwHSQRifHFw7k8
General Merit list 2026-27 https://drive.google.com/drive/folders/1vpWoCaGaeGDd7IZTgufF9HwxmgwzPleV Join the Channel for more updates https://t.me/bamuuniversity
♦️#SET EXAM बाबतीत जाहिर प्रकटन..
без подписи
नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम, गेल्या काही दिवसांपासून या ग्रुपवर नियमित अपडेट्स देऊ शकलो नाही याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. ऑफिसच्या कामाच्या व्यस्ततेमुळे ग्रुपकडे अपेक्षित लक्ष देता आले नाही. हा ग्रुप विद्यापीठाशी संबंधित महत्त्वाच्या सूचना, परीक्षा, निकाल, प्रवेश प्रक्रिया व इतर शैक्षणिक अपडेट्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. अपडेट्स नसल्यामुळे काही सदस्यांनी ग्रुप सोडला असेल, त्यांची भावना मी समजू शकतो. आता पुढे सर्व University संबंधित अपडेट्स नियमितपणे शेअर करण्यात येतील. त्यामुळे आपण ग्रुपमध्ये सक्रिय राहावे. तसेच, आपल्या ओळखीतील जे विद्यार्थी ग्रुपमधून बाहेर पडले आहेत त्यांनाही पुन्हा ग्रुपमध्ये सहभागी होण्यास सांगावे, जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे अपडेट त्यांच्या पर्यंत पोहोचण्यापासून राहू नये. आपल्या सहकार्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 🙏 – विक्रम टोपे https://t.me/bamuuniversity
rev-bsc-biochem-istyr-sem-i-ii-25-26.pdf
без подписи
https://youtu.be/HnTs1DrxRC8?si=Nd5Q0AeSUjr97Tg5
без подписи
без подписи
कोणाची जुनी Degree काढायची असेल तर लगेच काढून घ्या सध्या Late fees माफ आहे..!
без подписи
без подписи
без подписи
без подписи
`
без подписи
без подписи