Buddhalove
Статистика•This is The official Channel of • #Buddhalove ❤ Purpose of this channel is to share Buddha photos, painting & quotes and also share the wisdom of Buddhism [Contact us 💌:- @buddhalovechat] Follow Us🌐 :- https://www.instagram.com/buddhalove1/
- Последний пост
- 12 мая
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
без подписи
без подписи
14 एप्रिल पर्यन्त शिगेला पोहोचलेला आपला उत्साह बुद्ध पोर्णिमेपर्यंत कमी कमी होत जातो तुरळक ठिकाणि कार्यक्रम आणि सजावट दिसते । ह्या पौर्णिमेला असाधारण अस महत्व आहे सिद्धार्थाचा जन्म ज्ञान प्राप्ती आणि भगवंतांच महापरिनिर्वाण ह्याच पौर्णिमेला झालं बिहार मध्ये गया ठीकाणी बोधीवृक्षा खाली वैशाख पौर्णिमेच्या रात्री तिसऱ्या प्रहरी सिद्धार्थाने दुःख मुक्तीचा मार्ग शोधला आणि जगाला अंधःकारातून मुक्ती देणारा धम्म दिला फक्त बौद्ध धर्मीयासाठीच नाही तर नैसर्गिक परमोच्चतेचा आदर्श म्हणून सर्व मानवजातीसाठी बुद्धपोर्णिमा हा मोठा सण आहे. #अमीदेव
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
https://youtube.com/shorts/263Onz7ENYI?si=cEi1JSjdsVlb4V0D
без подписи
"क्रांतीसूर्य-महात्मा फुले"(नक्की वाचा😇✍) क्रांतीसूर्य महात्मा फुले ह्यांचे संबंध समाजासाठी,शिक्षणक्षेत्रात कार्य खूप थोर त्यांच्या कार्याशिवाय इतिहासाचे पान राहील नेहमी कोर! गुलामगिरी,शेतकऱ्यांचा असुड अशा ग्रंथातून मांडले व्यथा,प्रश्न धारधार, "सत्य शोधक समाजाची" स्थापना करून केला बहुजन समाजाचा उद्धार! स्त्री शिक्षणासाठी चालू केली 1848 वर्षी भिडेवाडा इथे मुलींची पहिली शाळा त्यातूनच पुढे स्त्रियांनी शिक्षण घेऊन,प्रगती करून कमी केल्या जीवनातील कळा! त्यांच्या शैक्षणिक,सामाजिक कार्यासाठी काही समाज कंटकानी दिला त्रास, पण नाही करू शकले त्यांच्या कार्याचा,विचारांचा कधीच ऱ्हास! महात्मा फुले यांनी केले दीनबंधू वर्तमानपत्राचे संपादन योगदान त्यांचे मोठे होते बांधणीसाठी कात्रज बोगदा,कालवा खडकवासला धरण विधवा स्त्रियांचे केशवपनबंदीच्या संपासाठी निवडले तळेगाव ढमढेरे हे गाव कृषि क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान म्हणून दिले राहुरी विद्यापीठाला त्यांचे नाव अशा थोर क्रांतिसूर्यास महात्मा फुले ह्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏💐 ....🦋🌺😇💞.... लेखन✍-B.S Kendre Tele id-@Bskendre5 प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा
без подписи
https://youtube.com/shorts/0vFbw6A-Kv8?si=wiB45aZfkmUY83ZL *#19 फेब्रुवारी* *🧡🙏🏻छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा*
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи