💱Chandrapur District ☄
СтатистикаInstagram: @rg_gopal_143 Support to : sports lover 🚨पोलीस भरती नोट्स 📚 📊चालू घडामोड़ी (#मराठी) मध्ये अर्थ समजून घेणे (#English) to police 🚓 Book 📚 (#हिंदी) आपल्याला त्या वेळी नियमित अभ्यंग आहे English to #Duolingo
- Последний пост
- 31 мая 2025 г.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- und
- Категория
- Языки
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
без подписи
https://forms.gle/x4rpT46gVs9VfZCi7
🔴 2025 मधील विविध परीक्षांच्या तारखा : ➡️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 :- 01 जून 2025 ➡️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 :- 29 जून 2025 ➡️महाराष्ट्र अराजपत्रित गट -क सेवा मुख्य परीक्षा 2025:- 21 सप्टेंबर 2025 ➡️ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 28 सप्टेंबर 2025 ➡️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 9 नोव्हेंबर 2025 ➡️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 30 नोव्हेंबर 2025
🔖 डॉ. कृष्ण स्वामी कस्तुरी रंगन यांचे निधन ✅ भारतीय अंतराळ क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे डॉ. कृष्ण स्वामी कस्तुरीरंगन यांचे निधन झाले आहे. ✅ भारताच्या अंतराळ मोहिमा आणि शैक्षणिक सुधारणा मधील महत्त्वाच्या टप्प्यांवर त्यांनी आपली छाप पाडली आहे. ✅ ते राज्यसभेचे खासदार आणि शिक्षणतज्ञ म्हणूनही त्यांचे योगदान आहे त्यामुळे त्यांना ज्ञानकोश हा किताब मिळाला आहे. ✅ 1994 ते 2003 असे 9 वर्ष ते इस्रोचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. ✅ भास्कर- 1 आणि भास्कर-2 या भारताच्या पहिल्या दोन प्रायोगिक पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे ते संचालक होते. ✅ तसेच 2003 ते 2009 पर्यंत ते राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी काम केले. ✅ भारत सरकार तर्फे त्यांना पद्मश्री (1982), पद्मभूषण (1992), आणि पद्मविभूषण (2000) या तीनही नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
🔖 हे लक्षातच ठेवा मित्रांनो... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
🔖सिंधू जलवाटप करार काय आहे...!!
गुर वळणारा पोरगा आज साहेब झाला...🔥 – IPS. बिरदेव सिद्धाप्पा डोने 🚨
जे लोक बोलतात शिकून काय होतं दाखवा त्यांना... जिथे लोकांना विचारून जावे लागते त्या ठिकाणी शिक्षण तुम्हाला घेऊन जाते...🔥 बेळगाव पोलीस अधीक्षक यांचेकडून भेटीचे निमंत्रण...👑
🔖 हे लक्षातच ठेवा मित्रांनो... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
🔖 आजचे टॉप चालू घडामोडी वहीत लिहून घ्या. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaBEHjnB4hdNmgkVgR2A दररोज टॉप चालू घडामोडीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करून नोटिफिकेशन ऑन करा...🔔
महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 Final Response Sheet उपलब्ध झाली आहे. लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔 ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati
без подписи
без подписи
без подписи
◾️सिंधू नदी करार ? ◾️शिमला करार काय आहे ?
🚨 पोलीस भरतीच्या बदलत्या पॅटर्नला अनुसरून. 📚 वर्दीचा राजमार्ग - महाराष्ट्र पब्लिकेशन 😍 पोलीस भरतीचे सर्वात मोठे - ऑल इन वन गाईड 📖 🧑🎄 परीक्षाभिमुख आणि सोप्या भाषेत मांडणी 🧑🎄 वाचायला सुटसुटीत, लक्षात ठेवायला सोपं 🧑🎄 घटकानुसार सराव प्रश्नसंच 🧑🎄 अपडेटेड चालू घडामोडी ❤️ विद्यार्थ्यांच्या कल्पनेतील परिपूर्ण गाईड ✍️लेखक - विठ्ठल बडे (निवड PSI) 📚 महाराष्ट्र पब्लिकेशन पुणे 📚 ✔️एकूण पाने - 1312 ✔️MRP - 800 रु. (दुकानात 500-550 रु) (25 एप्रिल पुण्यात, 26 एप्रिल पासून सर्व प्रमुख पुस्तक विद्यार्थ्यांकडे उपलब्ध.) 🙏 दुकानात जाऊन स्वतः खात्री करा, खरोखर उत्कृष्ट असेल तरच घ्या. ❤️
अदिबा राज्यातील पहिली मुस्लीम महिला IAS
सर्वात मोठे "यश" खूप हे वेळा सर्वात मोठ्या "निराशे नंतरच" मिळत असते त्यामुळं अभ्यास करा !!!! शुभ रात्री 😊
без подписи