Civil Line
Статистика@Civilline_bot Contact: askteam.civilline@gmail.com Twitter Civil_line_ Civil engineering च्या नौकरी विषय घडामोडी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवने हा आमचा हेतू ⏩All rights and credits reserved to the respective owners. DM us for credit or Content removal
- Последний пост
- 29 апр. 2025 г.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 32
- Тип
- открытый
- Язык
- английский
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
💯 ✅
🎯NMC #Response_Sheet Available ✅ 👇👇👇👇👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html
📍#MES_2025 👉🏼 संवर्ग: महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 👉🏼विभाग: सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) AEE : २८ पदे AE 1: ८६ पदे. 👉🏼अर्ज करण्याचा कालावधी: दि. २८ मार्च २०२५ ते १७ एप्रिल २०२५. Join @degreeforje
без подписи
BMC
https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/oecla_jan25/login.php?appid=a6e0237028abb9f7d3c7caa91e41abee
📍 #BMC_at_tcs_ion https://x.com/degree_holders/status/1892799190134104492?t=NEV_mmyjAhPU12LsYztK0w&s=19 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा. Join @degrreeforje
📍 #BMC https://x.com/Civil_Junction_/status/1892798004005838880?t=OwdpBoTUS2kgFjoWocRHqQ&s=19 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा. Join @degrreeforje
📍 #BMC 👉 उद्या BMC लढ्यासाठी असं समजा की शेवटचा दिवस आहे म्हणून तितक्याच ताकदीने सर्वांनी सहभाग नोंदवा. 👉 ठीक सकाळी १० वाजता Mail + Twitter war केला जाईल, प्रत्येकाने जास्तीत जास्त ईमेल करण्याचा प्रयत्न करा, each E-mail and tweet counts 💫 👉 Twitter वर उद्या आपलाच ट्रेंड असला पाहिजे #BMC_At_TCS_Ion_Centre दुसरा ट्रेंड use करू नका कारण कमी वेळात जास्त ट्विट आल्यास कोणताही hashtag trend होतो त्यानुसार आपण सर्व जण एकत्र लढा देऊ. Output नक्की येणार 💯 अभी नहीं तो कभी नहीं....🔥🔥🔥 By the Students For the Students...💪 कोशिश करने वालो की कभी हार नहीं होती.....✊✊ Join @degreeforJE
जा.क्र. 414/2023 - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 च्या अंतिम पदसंख्येबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. Join @degreeforje
https://x.com/Dhananjay_AAP/status/1892524998528536713?t=aBY9OpmXNh_NhA7HYE25pQ&s=35
https://x.com/degree_holders/status/1892527983081963886?t=iLkTuBQcZDoQhzL0KdFcWg&s=35
📍 #MES https://x.com/punyachiMPSC/status/1892492635732095216?t=O4RrHdYHp1D8dlkFOEg_kA&s=19 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा. Join @degreeforje
https://x.com/BaliramDoleyINC/status/1892479207877525843?t=x9DUNYXwlhEKIqpYssSSAg&s=35 https://x.com/degree_holders/status/1892468705734365485?t=NnEUZs_nkCoRej8AmMkyHA&s=19 https://x.com/Dhananjay_AAP/status/1892447980520952053?t=oQ33RMj0GVv0HMEJRKHYeg&s=19 https://x.com/MpscGuidance/status/1892441159953174945?t=bRCH8FAdiYWGWxGFoNzSCQ&s=19 https://x.com/Bhagwatjspeaks/status/1892439521670603185?t=AoZwUF4oQWtv31jEhaC__A&s=19 https://x.com/TeamMCQOfficial/status/1892266776303473008?t=lS1PkvgRUZofO_Pzxr6aCQ&s=19 https://x.com/suvishelke/status/1892131614936678692?t=IyOz1ZZzKt7vDnfQS_1YCA&s=19 https://x.com/degree_holders/status/1892095673262329897?t=9a8UQu3Llvp9MplCVbz2eg&s=19 https://x.com/degree_holders/status/1892095673262329897?t=9a8UQu3Llvp9MplCVbz2eg&s=19 https://x.com/ladhenge_jiten/status/1892117831426154661?t=UqV2AMWzy9hI7EPqY713sw&s=35 https://x.com/ladhenge_jiten/status/1892117831426154661?t=FAoOyvP6EITkvUT9HE2P4w&s=19
https://x.com/BaliramDoleyINC/status/1892479207877525843?t=x9DUNYXwlhEKIqpYssSSAg&s=35
📍 #PWD https://x.com/BaliramDoleyINC/status/1892479207877525843?t=aanJA_z1SakIHbK-0QPpnA&s=19 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा. Join @degreeforje
https://x.com/BaliramDoleyINC/status/1892479207877525843?t=x9DUNYXwlhEKIqpYssSSAg&s=35 https://x.com/degree_holders/status/1892468705734365485?t=NnEUZs_nkCoRej8AmMkyHA&s=19 https://x.com/Dhananjay_AAP/status/1892447980520952053?t=oQ33RMj0GVv0HMEJRKHYeg&s=19 https://x.com/MpscGuidance/status/1892441159953174945?t=bRCH8FAdiYWGWxGFoNzSCQ&s=19 https://x.com/Bhagwatjspeaks/status/1892439521670603185?t=AoZwUF4oQWtv31jEhaC__A&s=19 https://x.com/TeamMCQOfficial/status/1892266776303473008?t=lS1PkvgRUZofO_Pzxr6aCQ&s=19 https://x.com/suvishelke/status/1892131614936678692?t=IyOz1ZZzKt7vDnfQS_1YCA&s=19 https://x.com/degree_holders/status/1892095673262329897?t=9a8UQu3Llvp9MplCVbz2eg&s=19 https://x.com/degree_holders/status/1892095673262329897?t=9a8UQu3Llvp9MplCVbz2eg&s=19 https://x.com/ladhenge_jiten/status/1892117831426154661?t=UqV2AMWzy9hI7EPqY713sw&s=35 https://x.com/ladhenge_jiten/status/1892117831426154661?t=FAoOyvP6EITkvUT9HE2P4w&s=19
मी सरळसेवा करतोय मला काही घेणं देण नाही, अशी प्रवत्ती सोडुन सर्वांनी हातभार लावा… अन्यायाच्या विरोधात पेटून उठा, उद्या हाच अन्याय तुमच्या सोबत पण होऊ शकतो….🙏💯
MPSC राज्यसेवेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांबाबत निर्णयात अचानक बदल – विद्यार्थ्यांवर अन्याय? 19 फेब्रुवारी 2025 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आपल्या 17 फेब्रुवारी 2025 च्या ई-न्यूजलेटरमध्ये जाहीर केले होते की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) जागा राज्यसेवा परीक्षा 2024 साठी समाविष्ट केल्या जातील. मात्र, 18 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा प्रसिद्ध केलेल्या नवीन अधिसूचनेत या जागा राज्यसेवा परीक्षा 2025 साठी जोडल्या जातील, असे नमूद करण्यात आले. हा निर्णय एका रात्रीत कसा बदलला? यामागे कोणाचे राजकारण आहे? यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. राज्यसेवा परीक्षा 2024 ची अधिकृत तारीख MPSC ने 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ही 1 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली. या परीक्षेद्वारे विविध संवर्गातील एकूण 45 पदांची भरती होणार होती. ऑक्टोबर 2024 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने MPSC कडे अतिरिक्त पदांसाठी मागणीपत्र (Requisition) पाठवले होते. विद्यार्थ्यांनी RTI द्वारे याची माहिती घेतली होती, आणि त्यातून ही जागा 2024 च्या परीक्षेसाठी असतील, असा स्पष्ट उल्लेख होता. त्यामुळे विद्यार्थी आनंदी होते. मात्र, आता झालेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न: हा निर्णय अचानक का बदलला? विद्यार्थ्यांवर हा अन्याय नाही का? या प्रकरणात कोणी लॉबिंग करत आहे का? कोणाचा दबाव आहे? – कोचिंग क्लासेस, टेलिग्राम ग्रुप्स, की कोणी दुसरा? कोणाचा आर्थिक हितसंबंध आहे? – पैसे घेऊन हा निर्णय बदलला का? संबंधित खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहेत, जे पारदर्शक निर्णयांसाठी प्रसिद्ध आहेत, मग असे काय घडले? RTI मधून उघडकीस आलेला प्रकार: विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकारात (RTI) विचारलेल्या प्रश्नांवरून हे स्पष्ट झाले आहे की या जागा मूळतः राज्यसेवा परीक्षा 2024 मध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या. मग अचानक हा निर्णय बदलण्यामागे नक्की कोण आहे? विद्यार्थ्यांनी मागणी केली: विद्यार्थ्यांनी MPSC आणि सरकारकडे मागणी केली आहे की यासंदर्भात त्वरित चौकशी करण्यात यावी आणि योग्य निर्णय घेण्यात यावा. या संदर्भात विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर आक्रोश व्यक्त करत आहेत. याप्रकरणी सरकार आणि MPSC काय भूमिका घेणार? हा निर्णय योग्य होता की कोणाच्या दबावामुळे घेतला गेला? याचा तपास होणार का? याबाबत MPSC आणि सरकारने त्वरित खुलासा करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता कुणाकडे पाहावे? त्यांच्या भविष्याचा निर्णय असेच अर्ध्यावर बदलत राहणार का? Join👉 @mpsc_achieverss
📍 #PWD https://x.com/degree_holders/status/1892468705734365485?t=NnEUZs_nkCoRej8AmMkyHA&s=19 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा. Join @degreeforje