CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER
Статистика♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 18
- Всего постов
- 25
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- 51
- 1/48двое суток
- 58
- 1/72трое суток
- 63
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
SR निवड यादी 2025👆 https://t.me/umeshkudale
STI CUT OFF 👆 Open ला एकही जागा नसल्याने ओपन चा cut off दिलेला नाही. @umeshkudale
STI निवड यादी 2025👆 https://t.me/umeshkudale
ASO निवड यादी 2025👆 https://t.me/umeshkudale
Group B GML 2025 https://t.me/umeshkudale
जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट अ - तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 01 सप्टेंबर, 2026 ते 04 सप्टेंबर, 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - पोलीस उप निरीक्षक - प्रतिक्षायादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - प्रतिक्षायादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#
जाहिरात क्रमांक 015/2026 मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026 - दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी सहायक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देणेबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज संबंधित सर्व कागदपत्रांसह दिनांक 15 ऑगस्ट 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123#
जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या पदाचा दिनांक 13 ऑगस्ट, 2026 रोजीचा मुलाखत कार्यक्रम (मुलाखत क्रमांक 736 ते 750) पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुलाखत क्रमांक 736 ते 750 या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव उक्त विहीत दिनांकाऐवजी दिनांक 01 सप्टेंबर, 2026 रोजी घेण्यात येणार आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. 056/2022 व्यवस्थापक (मोठी मुद्रणालये), सामान्य राज्य सेवा, गट-अ- पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावरप्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास 07 दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जाहिरात क्रमांक 114/2023 सहायक प्राध्यापक-वित्त, ग्रंथपाल, जाहिरात क्रमांक 115/2023 अधिव्याख्याता-पर्यावरण, जाहिरात क्रमांक 114/2023 सहायक प्राध्यापक-राज्यशास्त्र व जाहिरात क्रमांक 115/2023 अधिव्याख्याता-राज्यशास्त्र, जाहिरात क्रमांक 120/2025 मुख्याध्यापक-शासकिय तंत्र माध्यमिक शाळा व इतर संवर्गांकरीता आयोजित चाळणी परीक्षांची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक 049/2023 सहयोगी प्राध्यापक स्वयंचल अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ आणि जाहिरात क्रमांक 049/2023 सहयोगी प्राध्यापक उपकरणीकरण अभियांत्रिकी, महाराष्ट्रअभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ संवर्गाच्या चाळणी परीक्षांच्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा मुख्य परीक्षेकरिता परीगणकाच्या (Calculator) वापराबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 048/2023 सहायक प्राध्यापक- धातुशास्त्र, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
जाहिरात क्रमांक 115/2023 अधिव्याख्याता, तत्वज्ञान, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब (महाविद्यालयीन शाखा) चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
जाहिरात क्रमांक 118/2025 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2024- लिपिक टंकलेखक संवर्गाकरीता प्रतिक्षा यादीतून शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक 102/2022 उपअभियंता, यांत्रिकी, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, गट अ - सुधारित पदसंख्या व आरक्षण तसेच चाळणी परीक्षा पुढे ढकलणे व वि.मा.प्र. संवर्गासाठी नव्याने अर्ज स्वीकृतीसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले नाही. प्रस्तुत चाळणी परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येईल. वि.मा.प्र. संवर्गासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 ऑगस्ट 2026 https://mpsc.gov.in/adv_notification/8
✅जाहिरात क्र. ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखक आणि/किंवा क्षतिपूर्ती वेळेसाठी पात्र उमेदवारांची यादी ✅ जॉईन : @Combine_guidance
видео или голосовое, без подписи