Current Affairs & Updates
Статистика👉 फक्त चालू घडामोडी 🙏@ current affairs ,#mpsccurrent, #saralseva #current_mpsc
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 6
- Всего постов
- 26
- Тип
- открытый
- Язык
- und
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 98
- 1/48двое суток
- 112
- 1/72трое суток
- 121
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
✅वरीलप्रमाणे सर्व test @mpsc_combine_mentorship ह्या mentorship चॅनेल वर टाकल्या जातील.. Join करून ठेवा...
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
✅उद्याचे(Day 38)अभ्यासाचे टार्गेट पूर्ण केल्यास ही टेस्ट सोडवा. ⭐️ टेस्ट शेअर करत जा, इतरांना पण मदत होईल.. 📌 free Batch link :- @mpsc_combine_mentorship
✅उद्याचे(Day 36)अभ्यासाचे टार्गेट पूर्ण केल्यास ही टेस्ट सोडवा. ⭐️ टेस्ट शेअर करत जा, इतरांना पण मदत होईल.. 📌 free Batch link :- @mpsc_combine_mentorship
COMBINE 2026 MENTORSHIP ✅DAY 36 TARGET... 👆वर उद्याचे अभ्यासाचे टार्गेट टेस्ट दोन्ही टाकले आहेत. 👉अभ्यास केल्यानंतर Test सोडवा 👍 👉तसेच टॉपिक नुसार मागील वर्षाचे प्रश्न सोडवा.. ⭐️ शेअर करत जा, इतरांना पण मदत होईल.. 📌 free Batch link :- @mpsc_combine_mentorship
♦️ तलाठी / गट क: १५ लाख + फॉर्म येण्याची शक्यता..! ♦️ सद्यस्थिती :- गट क २०२६ १० लाख २३ हजार + अर्ज दाखल 👉 आज रात्रीपर्यंत १२ लाखाचा टप्पा पार होणार.. 👉 मुदतवाढ मिळाल्यास अर्जांची संख्या १५ लाखांच्या पार जाण्याची दाट शक्यता.. ✅ स्पर्धा परीक्षांच्या या प्रचंड गर्दीत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांनी मागे पडू नये, यासाठी ऑफिसर्स सर्कल ' तर्फे मोफत बॅच सुरू करण्यात आली आहे. 👉ज्या विद्यार्थ्यांना आपल्या स्वप्नांची पूर्तता करायची आहे, त्यांनी आजच नक्की जॉईन करा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत हा संदेश आवर्जून शेअर करा! 🔗 जॉइन करण्यासाठी लिंक 👇 @mpsc_combine_mentorship
5 pm वाजता live session टॉपिक पंचवार्षिक योजना
♦️मोफत बॅच रात्री 12 पर्यंत लिंक चालू.. 🚨 ५,७०७ जागांची महाभरती! (तलाठी व गट 'क' पदे) 🚨 📌🎯 TARGET: २५ ऑक्टोबर २०२६ MPSC गट 'क' २०२६: आता 'करो या मरो' परिस्थिती! 🎖स्पर्धा प्रचंड आहे... हजारो विद्यार्थी आधीच तयारीला लागले आहेत. तुम्ही मागे तर राहत नाही ना? 👉बाहेर क्लासेससाठी लाखो रुपये फी भरून जे मार्गदर्शन मिळते, तेच 'OFFICER'S CIRCLE TEAM' तुम्हाला देत आहे १००% मोफत! 🌟 ही बॅच तुमच्यासाठीच का? ✅ Daily Study Plan: काय वाचायचं आणि किती वाचायचं याचं अचूक टार्गेट. ✅ Daily Tests: रोज सराव करा आणि इतरांच्या तुलनेत आपली रँक तपासा. ✅ Doubt Clearing: अभ्यासात अडकल्यास मार्गदर्शकांची थेट मदत. ✅ शून्य रुपये फी: तुमच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही, पण मिळवण्यासाठी 'सरकारी नोकरी' आहे! 📌बॅच पूर्णपणे मोफत असल्याने प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. क्षमता मर्यादित असल्याने, आज रात्री १२ वाजता @mpsc_combine_mentorship ही चॅनेलची लिंक मित्रांना शेअर करा. 🚀🖇️ मोफत बॅच लिंक 👇 https://t.me/mpsc_combine_mentorship (📌रात्री १२ पूर्वी वरील ही LINK जॉईन व शेअर करा,नंतर लिंक बंद होईल.)
♦️तलाठी इत्यादी ५७०७ जागांची जाहिरात... 📌ही संधी बिलकुल सोडू नका... ✨ MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६: मोफत मेंटॉरशिप आणि टेस्ट सीरीज ✨ नमस्कार भविष्यातील अधिकाऱ्यांनो! 👮♂️👮♀️ तुमच्या यशासाठी 'OFFICER'S CIRCLE TEAM' 'मोफत मेंटॉरशिप प्रोग्राम' आणत आहे! 🎯 ध्येय: MPSC गट 'क' संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ची पूर्ण तयारी. वैशिष्ट्ये: ✅ Daily Study Plan: नियोजित आणि शिस्तबद्ध अभ्यासाचे वेळापत्रक. ✅ Daily Tests: दररोज सराव, आत्मविश्वास वाढवण्यासाठी. ✅ Doubt Clearing: प्रत्येक शंकेचे त्वरित निरसन. 🎯 ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विशेष: गुणवत्तेला प्राधान्य देणारे मोफत मार्गदर्शन केंद्र. ⚠️ महत्त्वाची सूचना: मोफत बॅचची क्षमता मर्यादित असल्याने, चॅनेलवरून हा उपक्रम राबवणार आहोत. ✅ डेली टार्गेट्स आणि टेस्ट खालील लिंकवर मिळतील. 🖇️ येथे जॉईन करा👇: https://t.me/mpsc_combine_mentorship 👉 मोफत बॅच सुरू झाली आहे , त्यापूर्वीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करून सहकार्य करा.धन्यवाद 🙏 🌱ऑफिसर सर्कल टीम
PSI पदाच्या S16 वेतन बाबतच्या मागणीसाठी -उद्या शनिवारी दुपारी 2:00 वा इर्विन चौकात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष कार्यालय- अमरावती येथे आमदार बच्चु कडू साहेबांनी तुम्हाला वेळ दिलेला आहे. अमरावती व नजदिक च्या जिल्ह्यातील जास्तीत- जास्त PSI बांधवानी त्यांना भेटून आपल्या विषयचे निवेदन देऊन त्यांना विनंती करावी. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून पुढील पाठपुरावा करता येईल.🙏 संपर्क साठी - PSI रोषण चटे 7875843008
✅DAY 1 TARGET... उद्या 9.30 वाजता ह्या टार्गेट वरती टेस्ट होईल... ⭐️Join free batch @mpsc_combine_mentorship
✨ MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६: मोफत मेंटॉरशिप आणि टेस्ट सीरीज ✨ नमस्कार भविष्यातील अधिकाऱ्यांनो! 👮♂️👮♀️ तुमच्या यशासाठी 'OFFICER'S CIRCLE TEAM' 'मोफत मेंटॉरशिप प्रोग्राम' आणत आहे! 🗓️ सुरुवात: ३ जुलै २०२६ पासून 🎯 ध्येय: MPSC गट 'क' संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ची पूर्ण तयारी. वैशिष्ट्ये: ✅ Daily Study Plan: नियोजित आणि शिस्तबद्ध अभ्यासाचे वेळापत्रक. ✅ Daily Tests: दररोज सराव, आत्मविश्वास वाढवण्यासाठी. ✅ Doubt Clearing: प्रत्येक शंकेचे त्वरित निरसन. 🎯 ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विशेष: गुणवत्तेला प्राधान्य देणारे मोफत मार्गदर्शन केंद्र. ⚠️ महत्त्वाची सूचना: मोफत बॅचची क्षमता मर्यादित असल्याने, चॅनेलवरून हा उपक्रम राबवणार आहोत. ३ जुलैपासून डेली टार्गेट्स आणि टेस्ट खालील लिंकवर मिळतील. 🖇️ येथे जॉईन करा👇: https://t.me/mpsc_combine_mentorship 👉 3 जुलैला मोफत बॅच सुरू होणार आहे , त्यापूर्वीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करून सहकार्य करा.धन्यवाद 🙏 🌱ऑफिसर सर्कल टीम
♦️ MPSC गट-क पूर्व परीक्षा 2026 MENTORSHIP FREE BATCH ✅DEMO TEST ⭐️ free Batch link :- @mpsc_combine_mentorship 👉येणाऱ्या MPSC GROUP C पूर्व ची तयारी करणाऱ्या मित्रांना आत्ताच शेअर करा.. 👉 Demo test बघून घ्या आणि ३ तारखेपासूनच्या अभ्यासासाठी सज्ज व्हा! धन्यवाद🙏
विद्यार्थी मित्रांनो 3 तारखेपासून आपल्याला नियोजित अभ्यासाला सुरुवात करायची आहे, तुमच्या मित्रांना लिंक शेअर करून त्यांना जॉईन व्हायला सांगा... कृपया सहकार्य करा..🙏 👇👇 https://t.me/mpsc_combine_mentorship
Set d ♦️प्रश्न 86: भारताचा आर्थिक अहवाल 2025-26 नुसार योग्य विधाने. उत्तर:(4) (a), (b), (c) आणि (d) 👉स्पष्टीकरण: जागतिक व्यापार आणि भूराजकीय घटकांचा (Geopolitical factors) वाढता प्रभाव, संरक्षणवादी धोरणे (Protectionist policies) आणि द्विपक्षीय व्यापारातील बदल ही सध्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. स्थलांतर नियंत्रणामुळे रेमिटन्सवर (Remittances) परिणाम होऊ शकतो, हे विधानही तार्किकदृष्ट्या योग्य आहे. 🌱Join @officers_circle
♦️ प्रश्न ८७: चाबहार बंदराच्या संदर्भात योग्य विधाने. ✅उत्तर: (३) (a), (c) आणि (d) ✅स्पष्टीकरण: विधान (b) चुकीचे आहे कारण चीनने पाकिस्तानमध्ये विकसित केलेले बंदर ग्वादर आहे, कराची नाही. चाबहारमुळे भारताला पाकिस्तानला वळसा घालून अफगाणिस्तानमध्ये थेट प्रवेश मिळतो. इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड ही संस्था या बंदराचे कामकाज पाहते. ✅राज्यसेवा पूर्व परीक्षेची संपूर्ण उत्तर तालिका खालील चॅनेलवर मिळून जाईल..👇 🌱Join @officers_circle
🔴 चर्चेतील प्रमुख योजना व अभिनव उपक्रम 👉 इतर राज्यांच्या महत्त्वाच्या योजना: 🔷 अटल विचल अग्रगामी योजना - आसाम 🔹 संशोधन विद्वानांसाठी (Research Scholars) आर्थिक सहाय्य देणे. 🔷 मुख्यमंत्री सेहत योजना - पंजाब 🔹 प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपयांपर्यंत मोफत आणि कॅशलेस वैद्यकीय उपचार. 🔷 नमो लक्ष्मी योजना - गुजरात 🔹 शाळा सोडण्यापासून (Drop out) रोखणे, पोषण सुधारणे, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे. 🔷 मुख्यमंत्री एती कोळी दुती पात योजना - आसाम 🔹 चहा बागायत कामगारांना ५००० रुपयांची आर्थिक मदत करणे. 🔷 मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना - गुजरात 🔹 ग्रामीण आणि शहरी भागातील पायाभूत सुविधांची दरी भरून काढणे. 🔷 पढाई विथ एआय (AI) - हिमाचल प्रदेश 🔹 जिल्हास्तरीय डिजिटल शिक्षण कार्यक्रम, एआय तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर. 🔷 लखपती बिटिया योजना - दिल्ली 🔹 बालिका कल्याण आणि महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक मदत. 🔷 स्त्री सुरक्षा योजना - केरळ 🔹 आर्थिकदृष्ट्या मागास महिला आणि ट्रान्समहिलांना (Transwomen) मासिक १००० रुपये पेन्शन. 👉 सांस्कृतिक उत्सव आणि मंडळे: 🔷 रुसोमा ऑरेंज फेस्टिवल - नागालँड 🔹 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित प्रसिद्ध महोत्सव. 🔷 गिग कामगार कल्याण विकास मंडळ - कर्नाटक 🔹 डिलिव्हरी बॉईज, ओला-उबर चालक (Gig Workers) यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करणारे राज्य. 🔴 संयुक्त पूर्व परीक्षेसाठी विशेष भर (नवीन उपक्रम व महाराष्ट्र संदर्भ) 👉 महाराष्ट्रातील विशेष उपक्रम व जिल्हा विशेष: 🔷 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - महाराष्ट्र 🔹 राज्यातील पात्र महिलांना मासिक १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा करणे. 🔷 लाडका भाऊ योजना (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना) - महाराष्ट्र 🔹 सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दरमहा ६००० ते १०००० रुपये विद्यावेतन आणि कौशल्य प्रशिक्षण देणे. 🔷 देशातील पहिली 'स्मार्ट पोलीस लाईन' - पुणे (महाराष्ट्र) 🔹 पोलीस वसाहतींचे पूर्णपणे डिजिटलायझेशन आणि आधुनिक सुविधा पुरवणारा देशातील पहिला प्रकल्प. 🔷 ड्रोनद्वारे महसूल मोजणी करणारे पहिले राज्य - महाराष्ट्र 🔹 गावाठाण जमिनींची अचूक मोजणी ड्रोन तंत्रज्ञानाने करणारे अग्रणी राज्य. 🔷 देशातील पहिले 'किताबो का गाव' (पुस्तकांचे गाव) - भिलार (जिल्हा सातारा, महाराष्ट्र) 🔹 याच धर्तीवर 'मधाचे गाव' म्हणून मांगर (महाबळेश्वर) हे केंद्र देखील चर्चेत आहे. 👉 राष्ट्रीय स्तरावरील पहिले अभिनव उपक्रम (इतर राज्ये): 🔷 ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित अर्थसंकल्प - केरळ 🔹 ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी स्वतंत्र आणि समर्पित बजेट जाहीर करणारे देशातील पहिले राज्य. 🔷 देशातील पहिली 'एआय (AI) शाळा' - केरळ 🔹 तिरुवनंतपुरम येथे देशातील पहिल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स शाळेचे उद्घाटन. 🔷 जल बजेट (Water Budget) मांडणारे पहिले राज्य - केरळ 🔹 उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी स्वतंत्र पाणी बजेट तयार करणारे देशातील पहिले राज्य. 🔷 मुख्यमंत्री श्रमिक कल्याण प्रकल्प - त्रिपुरा 🔹 चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी गृहनिर्माण आणि रेशन सुविधा पुरवणारी योजना. 🔷 अबुआ आवास योजना - झारखंड 🔹 गरीब आणि गरजू कुटुंबांना मोफत तीन खोलींचे पक्के घर देणारी गृहनिर्माण योजना. 🔷 मुख्यमंत्री लोक सेवक आरोग्य योजना - आसाम 🔹 सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी ऑनलाइन वैद्यकीय बिल प्रतिपूर्ती (Reimbursement) प्रणाली. 🔷 मिशन शक्ती स्कूटर योजना - ओडिशा 🔹 स्वयंसहाय्यता गटांमधील (SHG) महिलांना स्कूटर खरेदीसाठी बँक कर्जावर व्याज सवलत देणारी योजना. ✅ येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये यातील एक तरी प्रश्न नक्की येईल यामुळे थोडं वाचून घ्या एकदा.. 🌱Join @mpsc_combine_mentorship