tgindex
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Статистика

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Последний пост
15 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
89
Всего постов
162
Тип
открытый
Язык
хинди
В каталоге с
13 авг.
Подписчики
749
0 за 1 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
13
40 постов
Вовлечённость
1,7%
к подписчикам
Постов в день
12,7
всего 162
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
18
1/48двое суток
20
1/72трое суток
22

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • MADC s 12 Airports n Mihan Nagpur bldg Celebrate the Independence Day spirit with brilliant Tri colour display n INDEPENDENCE DAY SELFIE POINTS IN ARRIVAL HALL OF EACH MAJOR AIRPORT .. Jai Hind 🫡

  • काँग्रेस काळातील वास्तव, शेतकर्‍यांना निवडणुकीपुरती 'मोफत वीज'नंतर मात्र थकबाकीसह वसुली....

  • महिला सन्मानाचे धडे देणाऱ्या पप्पूनी आधी स्वतःच्या ‘वक्तव्यांच्या वही’ची पानं चाळावीत!

  • Mumbai & Pune Are Driving India’s GCC Boom

  • पंतप्रधान पदासाठी 1 नंबरचे दावेदार हे देवाभाऊ

  • एकेकाळी बंदूक चालवणाऱ्या नक्षलवादी स्त्रिया स्वदेशी फॅशन शोमध्ये रॅम्पवर फॅशन मॉडेल म्हणून चालल्या, नक्षलवादापासून देश मुक्त होतोय !

  • चाणक्य यांनी योग्यच म्हटले आहे की, परदेशी स्त्रीच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशाचे हित आणि देशभक्ती जपू शकत नाही.

  • 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | 🇮🇳 हर घर तिरंगा अभियान - तिरंगा रॅली 🕟 संध्या. ४.३० वा. | १४-८-२०२६📍छत्रपती संभाजीनगर. #Maharashtra #ChhatrapatiSambhajinagar #HarGharTiranga2026 https://www.youtube.com/live/XkQOrgTxPbc?si=_TNJ7bG7QuWgXqTF https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1598707331782930 https://x.com/Dev_Fadnavis/status/2088219353712079211?s=20

  • Vadhavan port top 10 largest ports in the world

  • I'm sure that it's going to create a different ecosystem.  -Maharashtra CM Devendra Fadnavis

  • आता जालना ही 'ट्रिपल एस' सिटी झाली आहे. सिल्क , सीड आणि स्टील अशी 'ट्रिपल एस' सिटी म्हणून आता जालन्याची ओळख झाली आहे.

  • आले किती गेले किती संपले थरारा...दिमाखात आजही भारताचा दरारा....

  • видео или голосовое, без подписи

  • आणि आता तर आजच आम्ही या जालन्याला 'सिल्क सिटी' तयार करण्याकरता पहिली बाजारपेठ सुरू केलेली आहे.आता जालन्याची ओळख 'ट्रिपल एस'ने (Triple S) होणार आहे—स्टील (Steel), सीड (Seed) आणि सिल्क (Silk); स्टील सिटी, सीड सिटी आणि सिल्क सिटी जालना, अशा पद्धतीने या जालन्याची ओळख होणार आहे. आणि पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात याच्या विकासाचा आराखडा आपण तयार केलाय

  • आज मराठवाड्यामध्ये मला आनंद आहे; कायम दुष्काळी असलेला माझा मराठवाडा याला नेहमीकरता दुष्काळमुक्त करण्याचं काम आपण करतो आहे. एकीकडे कोल्हापूर-सांगलीचं पुराचं ३५ टीएमसी पाणी हे उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यात आम्ही आणतो आहोत, तर दुसरीकडे या ठिकाणी पश्चिम वाहिनी नद्यांचं वाहून जाणारं ८० टीएमसी पाणी हे कोकणातून थेट मराठवाड्यामध्ये आणि गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आम्ही आणतो

  • जुन्या सरकारमध्ये तर १ रुपया जास्त असेल तर तुम्हाला एकही पैसा मिळाला नाही. आम्ही सांगितलं, जास्त कर्ज असेल तर दोन लाख आम्ही देतो, वरचे पैसे तुम्ही भरा; त्यांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी केला

  • अनेक विरोधक त्या ठिकाणी असं बोलत होते कर्जमाफी होणार नाही. पण कुठलीही निवडणूक नसताना केवळ आपलं दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता ५६ लाख शेतकऱ्यांची ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी या ठिकाणी आपण केली. आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं. खाती नील (Nil) होणं सुरू झालं

We Support Devendra Fadnavis — tgindex