- Последний пост
- 13 июл. 2025 г.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
१३ जूलै २०१६ कोपर्डी प्रकरण 🏵श्रद्धा ताईस भावपूर्ण श्रद्धांजली🏵 महाराष्ट्रालाचं नाही तर संपूर्ण देशाला हेलावून टाकणारी घटना . ज्या घटने मुळे महाराष्ट्रात एक अन्यायाविरुद्ध ठिणगी पडली व एक मराठा हा लाख मराठा झाला. अजून ही श्रद्धा ताई ला न्याय मिळाला नाही 🥲 #कोपर्डी #मराठा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्यासाठी तब्बल 11 वर्षांचा संघर्ष ? 🥲 ***प्रत्येक शिवभक्तांना हा खरा #इतिहास समजला पाहिजे; त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा 🙏 #maratha #marathaempire #marathahistory #trendingreels #shivajimaharaj
https://www.facebook.com/share/v/16emgtaABq/
मराठ्यांनी बायांवर जमिनी उधळल्या असे म्हणणाऱ्यानो . दीनानाथ मंगेशकर हाॅस्पीटल साठी जमिनी मराठ्यांनीच दिल्या आहेत 💯
कृपया सर्वांनी व्होट करा 👍
без подписи
वरील प्रश्नांची उत्तरे नीट सभ्य भाषेत द्यावीत, आणि माझा गुढी पाडवा बद्दलचा समज दूर करावा 🙏 🙏 आणि गेली ८ वर्षे आम्ही आमच्या घरी आणि गावात छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण म्हणून याच ध्वजा प्रकारची गुढी उभारतो 💯 जय शंभुराजे 🙇 🚩 #गुढीपाडवा
हिच आमची गुढी.....! 💯 गेली महिनाभर शंभूराजे यांच्या बलिदानाची आठवण म्हणून दुःख व्यक्त करायचे आणि शंभूराजे यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या झालेल्या दुसऱ्या दिवशीच घरात गोड-धोड पदार्थ करून आनंद व्यक्त करायचा, हे योग्य आहे का ❓ मुळात गुढीपाडवा सण हा दुसऱ्या हिंदू सणांच्या संपूर्ण विरोधी आहे. सण हे हिंदू संस्कृती च्या शूभ प्रसंगाची किंवा विजयी घटनांची आठवण म्हणून साजरे करतात. परंतु गुढीपाडवा साजरा करताना सर्व गोष्टी ह्या अपशकूनी आहेत 👇 *हिंदू धर्मात उलटा तांब्या हे अशूभ मानले जाते, परंतु गुढी उभारताना उलटा तांब्या का वापरला जातो ❓ * गुढी वापरण्यात येणारी बांबूची काठी हि पुर्वी तिरडी साठी वापरत होते. शूभ प्रसंगात अशूभ बांबूची काठी कश्यासाठी ❓ *अंत्ययात्रेत वापर केला जाणारा कडूलिंबाचा पाला शुभकार्यासाठी का वापरतात ❓ * स्त्रियांची साडी चोळी हि घराण्यांची इज्जत असते, ती अशी उंचावर का फडकतात ❓
शापित राजहंस??? असिम कर्तृत्व प्रखर बुद्धिमत्ता अजातशत्रू व्यक्तित्व...आसूनही कायम अफवांच्या आणि कारस्थानाच्या कचाट्यात अडकलेला.... पण त्यातही सुर्यासारखा तेजस्वी कायम कार्यकर्तृत्वाच्या तेजान झळाळू निघणारा आमचा धाकला राजा.... जिव जाईल असंख्य यातना होतील डोळे निघतील कातडी ही सोलली जाईल जिभ छाटली जाईल पण स्वाभिमान तसूभरही कमी होणार नाही... मृत्यूलाही अमर करणारा आमचा धाकला राजा मृत्युंजय अजिंक्य रौद्र शंभो...... श्री श्री संभाजी महाराजा चरणी आजन्म नतमस्तक. ११ मार्च धर्मवीर शंभुराजे बलिदान दिन.. 🚩 जय जय अजिंक्य रौद्र शंभो.....
वाल्या कराड च्या समर्थनार्थ मोर्चे काढणाऱ्या नाजाईस औलादिंना सहआरोपी करा 💯 धन्या मुंडेचा राजिनामा घेऊन त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा 👍
https://www.facebook.com/share/v/1EGCMzjxkM/ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि मराठ्यांचा अत्यंत खालच्या भाषेत अपमान करणारा प्रशांत कोलटवार याच्यावर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी गुन्हे दाखल करा.... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा 🚩
без подписи
हे आहेत गणोजी राजे शिर्के यांचे निर्दोष असल्याचे पुरावे.... तुमच्याकडे गुरुजी शिर्के यांनी गद्दारी केली याचा पुरावा असेल तर द्यावा उगाचच व्हाट्सअप युनिव्हर्सिटीचा इतिहास वाचून शिर्के घराण्याची बदनामी करू नये 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
⚠️महत्त्वाची बातमी ⚠️ आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील नवीन खुलासा! आताच मिळालेल्या माहितीनुसार आरोपींना सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून कळंब येथे आणायचं होत. कळंब येथे एक महिला तयार करून ठेवली होती... संतोष देशमुख यांनी महिलेसोबत गैरवर्तन केले असं दाखवायचं त्यानंतर संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करून हत्या करायची. यामधून आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची बदनामी होणार होती. आणि आरोपींचे उद्देश हि पुर्ण होणार होता 😡 दुर्दैवाने कळंब च्या अलिकडे च संतोष देशमुख यांची अमानुष मारहाणीत मृत्यू झाला 🥲 त्यामुळं आरोपींनी तयार केलेला आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या बदनामी चा डाव फसला. (वरील माहिती आज सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि आमदार सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांना दिली) मराठ्यांनो कधी एक होणार आहोत 😡😡 *आपल्या आई बहिणीवर अत्याचार होत आहेत. *मराठ्यांच्या लेकरांच्या दिवसाढवळ्या अमानुष मारहाण करून हत्या करण्यात येत आहेत. *आरक्षण नाही म्हणून आपले बांधव आत्महत्या करत आहेत. *वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि भोसले घराण्याची बदनामी/ अपमान करत आहेत. तरीही आपण शांतच 😔 सुधरा रे 🙏🙏 सहमत असाल तर 👍 रिऍक्ट करा * हा मेसेज जास्तीत जास्त मराठा बांधवांना शेअर करा 🙏
без подписи
जो शरण येत नाही, त्यांची बदनामी केली जाते 💯 #i_support_suresh_dhas@ek_maratha1630
खुप कमी लोकांना आताच्या काळात मी आदर्श मानतो; त्यापैकी एक असणारे.... आमचे मार्गदर्शक.... गड किल्ल्यांचे संवर्धन करणारे..... दरवर्षी ६ जून रोजी दुर्गराज रायगड वर भव्यदिव्य शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणारे.....छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे रक्ताचे च नाही तर विचारांचे ही वंशज असलेले...... करवीर चे युवराज श्रीमंत संभाजीराजे छत्रपती आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🚩 Yuvraj Sambhaji Chhatrapati
छावा चित्रपटांमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना नाचताना दाखवली आहे. हे बरोबर आहे अत्यंत निषेधार्थ ही गोष्ट आहे याचा आम्ही निषेध करत आहोत पण काही शिवभक्त हे या पिक्चर निर्मात्याची बाजू घेत आहेत त्याचे कारण हे सांगत आहेत की 500 कोटीचा चित्रपट आहेत पैसे कमवण्यासाठी थोडाफार नाचवलं तर काय बिघडलं का?? अरे उद्या कोणी हजार कोटीचा चित्रपट काढेल त्यामध्ये अजूनही खालच्या थराला शूट करेल ते चालेल का ❓ ज्या राजाच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही.. त्यांच्याच घराण्यातील स्त्रियांना तुम्ही नाचताना दाखवले आहे अरे लाजा विकून खाल्ले आहेत का तुम्ही सुधरा रे भाडखाउ 😡😡
https://www.facebook.com/100063494449375/videos/1110406977038122/?mibextid=rS40aB7S9Ucbxw6v
मराठा शौर्य दिवस 🚩 १४ जानेवारी १७६१ 🚩 पानिपत 🚩 मराठ्यांच्या पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा 🙇🚩 #पानिपत #panipat #marathaempire #marathahistory