Study Point SKS: GS
СтатистикаStudy Point Career Academy Salekasa (Language: Hindi/Marathi/English) Notes and Study materials, Exam related Update, Syllabus, Study tips & tricks etc
- Последний пост
- 13 авг.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 1
- Всего постов
- 23
- Тип
- открытый
- Язык
- английский
- Категория
- Языки
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- 14
- 1/48двое суток
- 16
- 1/72трое суток
- 17
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
जल विभाजक रांगा आणि नद्या विभाजन
🌼महिला साक्षरतेत केरळम आघाडीवर.. महिला साक्षरता सर्वाधिक असलेली राज्ये.
महाराष्ट्रातील जिल्ह्याचं काय वैशिष्ट्य १) मुंबई - भारताचे प्रवेशद्वार, भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर,भारताची, राजधानी २) रत्नागिरी - देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा ३)सोलापूर - ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी ४)कोल्हापुर - कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा ५)रायगड - तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा ६)सातारा - कुंतल देश व शुरांचा जिल्हा ७) बिड - जुन्या मराठी कविंचा जिल्हा,मिठगरांचा जिल्हा, देवळादेवळा जिल्हा, ऊस कामगारांचा जिल्हा ८)परभणी - ज्वारीचे कोठार ९)उस्मानाबाद - श्री.भवानी मातेचा जिल्हा १०)औरंगाबाद - वेरुळ-अजिंठा लेण्यांचा जिल्हा, मराठवाडयाची राजधानी ११)नांदेड - संस्कृत कवींचा जिल्हा १२)अमरावती - देवी रुख्मिणी व दमयंतीचा जिल्हा १३)बुलढाणा - महाराष्ट्राची कापसाची बाजारपेठ १४)नागपुर - संत्र्यांचा जिल्हा १५)भंडारा - तलावांचा जिल्हा १६)गडचिरोली - जंगलांचा जिल्हा १७)चंद्रपुर - गौंड राजांचा जिल्हा १८)धुळे - सोलर सिटीचा जिल्हा १९)नंदुरबार - आदिवासी बहुल जिल्हा २०)यवतमाळ —पांढरे सोने- कापसाचा जिल्हा २१)जळगाव – कापसाचे शेत, केळीच्या बागा, अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार २२)अहमदनगर - साखर कारखाने असलेला जिल्हा २३)नाशिक —मुंबईची परसबाग, द्राक्षांचा जिल्हा,मुंबईचा गवळीवाडा २४) सांगली – हळदीचा जिल्हा , कलावंतांचा जिल्हा.
*महाराष्ट्रातील प्रमुख पठार* 🔸सासवडचे पठार - पुणे 🔹पाचगणीचे पठार - सातारा 🔸खानापूरचे पठार - सांगली 🔹यवतमाळचे पठार - यवतमाळ 🔸बुलढणाचे पठार - बुलढाणा 🔹गाविलगडचे पठार - अमरावती 🔸औंधचे पठार - सातारा 🔹अहमदनगर पठार - अहमदनगर 🔸तलेगावचे पठार - वर्धा 🔹मालेगाव पठार - नाशिक 🔸तोरणमाळ पठार - नंदुरबार
📚विटामिन तथा उनके रासायनिक नाम📚 👉 विटामिन- A रासायनिक नाम : रेटिनाॅल कमी से रोग: रतौंधी स्त्रोत : 🥕गाजर,🥛 दूध, 🥚अण्डा ,🍓फल🍉 👉 विटामिन – B1 रासायनिक नाम: थायमिन कमी से रोग: बेरी-बेरी स्त्रोत : 🥜मुंगफली, आलू, 🥦सब्जीयाँ🍆 👉 विटामिन – B2 रासायनिक नाम: राइबोफ्लेबिन कमी से रोग: त्वचा फटना, आँख का रोग स्त्रोत : 🥚अण्डा,🥛 दूध,🥦 हरी सब्जियाँ 👉 विटामिन – B3 रासायनिक नाम: पैण्टोथेनिक अम्ल कमी से रोग: पैरों में जलन, बाल सफेद स्त्रोत :🍗 मांस🍖,🥛 दूध, 🍅टमाटर, मुँगफली🥜 👉 विटामिन- B5 रासायनिक नाम: निकोटिनेमाइड (नियासिन) कमी से रोग: मासिक विकार (पेलाग्रा) स्त्रोत : 🍗मांस🍖, 🥜मूंगफली, आलू 👉 विटामिन- B6 रासायनिक नाम: पाइरीडाॅक्सिन कमी से रोग: एनीमिया, त्वचा रोग स्त्रोत : 🥛दूध, 🍗मांस,🥦 सब्जी🍆 👉 विटामिन – H / B7 सायनिक नाम: बायोटिन कमी से रोग: बालों का गिरना , चर्म रोग स्त्रोत : यीस्ट, गेहूँ, 🥚अण्डा 👉 विटामिन – B12 रासायनिक नाम: सायनोकोबालमिन कमी से रोग: एनीमिया, पाण्डू रोग स्त्रोत : 🍗मांस, 🍖कजेली, 🥛दूध 👉 विटामिन- C रासायनिक नाम: एस्कार्बिक एसिड कमी से रोग: स्कर्वी, मसूड़ों का फुलना स्त्रोत : आँवला, 🍋नींबू, 🍑संतरा, 🍊नारंगी 👉 विटामिन – D रासायनिक नाम: कैल्सिफेराॅल कमी से रोग: रिकेट्स स्त्रोत :☀ सूर्य का प्रकाश,🥛 दूध, अण्डा🥚 👉 विटामिन – E रासायनिक नाम: टेकोफेराॅल कमी से रोग: जनन शक्ति का कम होना स्त्रोत: 🥦हरी सब्जी, 🍚मक्खन, दूध🥛 👉 विटामिन- K रासायनिक नाम: फिलोक्वीनाॅन कमी से रोग: रक्त का थक्का न बनना स्त्रोत: 🍅टमाटर, 🥦हरी सब्जियाँ, 🥛दूध
100_मराठी_पुस्तकं_आणि_त्यांचे_लेखक.pdf
✅महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे✅ ➡️👉 सातारा - महाबळेश्वर , पाचगणी ➡️ 👉 पुणे - लोणावळा , खंडाळा , भीमाशंकर ➡️👉 नंदुरबार - तोरणमाळ ➡️👉 सिंधुदूर्ग - आंबोली ➡️👉 रायगड - माथेरान ➡️👉 औरंगाबाद - म्हैसमाळ ➡️👉 अहमदनगर - भंडारदरा ➡️👉 कोल्हापूर - पन्हाळा ➡️👉 अमरावती - चिखलदरा ➡️👉 जळगाव - पाल ➡️👉 पालघर - जव्हार , सूर्यमाळ , मोखाडा ➡️👉 उस्मानाबाद - येडशी ➡️👉 नागपुर - रामटेक ➡️👉 अकोला - नर्णाळा ➡️👉 बुलढाणा - अंबाझरी ➗➗➗➗➗➗➗➗➗
महत्वाचे pdf आणि study notes 👇👇👇 https://t.me/treducamymarathi
PANCHAYATRAJ Questions E-Book - 2024.pdf
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
✅ विश्व के प्रमुख संगठन और उनके मुख्यालय 1. रेडक्रॉस – जेनेवा 2. इंटरपोल (INTERPOL) – पेरिस (लेओंस) 3. एशियाई विकास बैंक (ADB) – मनीला 4. विश्व वन्य जीव संरक्षण कोष (WWF) – ग्लांड(स्विट्ज़रलैंड) 5. नाटो (NATO) – ब्रुसेल्स 6. अंतर्राष्ट्रीय न्यायालय – हेग 7. यूनिसेफ – न्यूयॉर्क 8. सार्क (SAARC) – काठमाण्डु 9. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) – नैरोबी 10. गैट (GATT) – जेनेवा 11. विश्व व्यापार संगठन (WTO) – जेनेवा 12. अमरीकी राज्यों का संगठन (OAS) – वाशिंगटन डी. सी. 13. अरब लीग – काहिरा 14. परस्पर आर्थिक सहायता परिषद् (COMECON) – मास 15. वर्ल्ड काउंसिल ऑफ़ चर्चेज (WCC) – जेनेवा 16. यूरोपीय ऊर्जा आयोग (EEC) – जेनेवा 17. अफ़्रीकी आर्थिक आयोग (ECA) – आदिस-अबाबा 18. यूरोपीय मुक्त व्यापार संघ (ECTA) – जेनेवा 19. संयुक्त राष्ट्र शरणार्थी उच्चायोग (UNHCR) – जेनेवा 20. अंतर्राष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजेंसी (IAEA) – वियना 21. पश्चिमी एशिया आर्थिक आयोग (ECWA) – बगदाद 22. संयुक्त राष्ट्र व्यापार एवं विकास सम्मलेन (UNCTAD) – जेनेवा 23. एमनेस्टी इंटरनेशनल – लंदन 24. अंतर्राष्ट्रीय ओलम्पिक कमिटी (IOC) – लुसाने 25. यूरोपीय कॉमन मार्केट (ECM) – जेनेवा 26. राष्ट्रमंडलीय राष्ट्राध्यक्ष सम्मलेन (CHOGM) – स्ट्रान्सबर्ग 27. पेट्रोलियम उत्पादक देशों का संगठन (OPEC) – वियना 28. आर्थिक सहयोग और विकास संगठन (OECD) – पेरिस 29. यूरोपियन परमाणु ऊर्जा समुदाय (EURATON) – ब्रुसेल्स 30. राष्ट्रमंडल (कॉमनवेल्थ) – लंदन 31. यूरोपीय आर्थिक समुदाय (EEC) – जेनेवा 32. यूरोपीय संसद – लक्जमबर्ग 33. यूरोपियन स्पेस रिसर्च आर्गेनाईजेशन (ESRO) – पेरिस 34. अंतर्राष्ट्रीय श्रम संगठन (ILO) – जेनेवा 35. एशिया और प्रशांत क्षेत्रों का आर्थिक और सामाजिक आयोग – बैंकाक 36. अफ़्रीकी एकता संगठन (OAU) – आदिस-अबाबा 37. यूनेस्को – पेरिस 38. विश्व बैंक – वाशिंगटन डी. सी. 39. अंतर्राष्ट्रीय मुद्रा कोष (IMF) – वाशिंगटन डी. सी. 40. संयुक्त राष्ट्र खाद्य एवं कृषि संगठन (FAO) – रोम
#Geo_Charts_Notes राज्यसेवा पूर्व ,Combine पूर्व साठी अतिशय महत्त्वाचे. 6 वी ते 10 वी भूगोल नव्या स्टेट बोर्ड मधील चार्ट्स,टेबल्स,नकाशे एकच PDF ✉️ https://t.me/gsbyhans
✅ महत्त्वाच्या योजना ☑️ ◾️अंत्योदय अन्न योजना : 25 डिसेंबर 2000 ◾️राष्ट्रीय पेन्शन योजना : 1 जानेवारी 2004 ◾️राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) 12 एप्रिल 2005 ◾️महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 : 2 फेब्रुवारी 2006 सुरवात ◾️प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना : नोव्हेंबर 2008 ◾️प्रधानमंत्री जन धन योजना : 28 ऑगस्ट 2014 ◾️स्किल इंडिया मिशन : 28 ऑगस्ट 2014 ◾️स्वच्छ भारत मिशन : 2 ऑक्टोबर 2014 ◾️दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना : 25 सप्टेंबर 2014 ◾️संसद आदर्श ग्राम योजना : 11 ऑक्टोबर 2014 ◾️बेटी बचाओ बेटी पढाओ योजना : 22 जानेवारी 2015 ◾️सुकन्या समृद्धी योजना : 22 जानेवारी 2015 ◾️PM मुद्रा योजना : 8 एप्रिल 2015 ◾️अटल पेन्शन योजना : 9 मे 2015 ◾️प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना : 9 मे 2015 ◾️प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना : 9 मे 2015 ◾️स्मार्ट सिटी मिशन : 25 जून 2015 ◾️प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) : 25 जून 2015 ◾️प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना : 1 एप्रिल 2016 ◾️स्टार्ट अप इंडिया : 16 जानेवारी 2016 ◾️प्रधानमंत्री पीक विमा योजना : 18 फेब्रुवारी 2016 ◾️स्टँड अप इंडिया : 5 एप्रिल 2016 ◾️प्रधानमंत्री उज्ज्वला योजना : 1 मे 2016 ◾️नमामी गंगे योजना : 7 जुलै 2016 ◾️अग्निवीर योजना : 14 जून 2022 ◾️UDAN योजना : 27 एप्रिल 2017 ◾️राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान : 24 एप्रिल 2018 ◾️आयुष्मान भारत योजना : 23 सप्टेंबर 2018 ◾️प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : 1 फेब्रुवारी 2019 ◾️पीएम कुसुम योजना : मार्च 2019 ◾️अटल भुजल योजना : 25 डिसेंबर 2019 ◾️PM स्वामित्व योजना : 24 एप्रिल 2020 ◾️प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना : 10 सप्टेंबर 2020 ◾️PM विश्वकर्मा योजना : 17 सप्टेंबर 2023 ◾️PM सूर्य घर: मोफत वीज योजना : 15 फेब्रुवारी 2024 ◾️युनिफाइड पेन्शन योजना (UPS) :24 ऑगस्ट 2024 ◾️PM ई ड्राईव्ह योजना - 11 सप्टेंबर 2024 ◾️NPS वात्सल्य योजना : 18 सप्टेंबर 2024
⚖️ भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार (Fundamental Rights) 🇮🇳 संविधान सर्व नागरिकांना काही मूलभूत स्वातंत्र्ये प्रदान करते ज्यांना मूलभूत अधिकार (Fundamental Rights) म्हणतात. हे अधिकार भाग III (कलम 12 ते 35) मध्ये वर्णन केलेले असून ते न्यायप्रवर्तनीय (Justiciable) आहेत. 📍 कलम 12 – राज्याची व्याख्या राज्य म्हणजे केंद्र व राज्य सरकार, संसद, विधानमंडळ आणि इतर सर्व शासकीय संस्था. 📍 कलम 13 – विसंगत कायदे शून्य ठरतील कोणताही कायदा जो मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतो, तो अवैध (Void) ठरतो. 1️⃣ समानतेचा अधिकार (Right to Equality) 🔹 कलम 14 – कायद्यापुढे सर्वांची समानता 🔹 कलम 15 – धर्म, जात, लिंग, वंश किंवा जन्मस्थानावर आधारित भेदभाव निषिद्ध 🔹 कलम 16 – सार्वजनिक रोजगारात समान संधी 🔹 कलम 17 – अस्पृश्यतेचा अंत 🔹 कलम 18 – पदव्या (Titles) रद्द करणे 2️⃣ स्वातंत्र्याचा अधिकार (Right to Freedom) 🔸 कलम 19 – अभिव्यक्ती, सभा, संघटना, स्थलांतर व व्यवसाय स्वातंत्र्य 🔸 कलम 20 – गुन्हे व शिक्षा संदर्भातील संरक्षण 🔸 कलम 21 – जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण 🔸 कलम 21A – शिक्षणाचा अधिकार 🔸 कलम 22 – अटक व नजरकैदेत संरक्षण 3️⃣ शोषणाविरुद्ध अधिकार (Right against Exploitation) ❗ कलम 23 – मानव तस्करी व सक्तीच्या मजुरीस मनाई ❕ कलम 24 – 14 वर्षाखालील मुलांच्या कारखान्यातील श्रमास मनाई 4️⃣ धर्मस्वातंत्र्याचा अधिकार (Right to Freedom of Religion) 🔹 कलम 25 – अंतःकरण आणि धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य 🔹 कलम 26 – धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन 🔹 कलम 27 – विशिष्ट धर्मासाठी कर न आकारणे 🔹 कलम 28 – काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणापासून मुक्तता 5️⃣ सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार (Cultural & Educational Rights) 🎓 कलम 29 – अल्पसंख्याकांच्या हितांचे संरक्षण 🏫 कलम 30 – शैक्षणिक संस्था स्थापन व चालविण्याचा अधिकार 📜 कलम 31 – (आता रद्द, पण ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण) 6️⃣ संविधानिक उपायांचा अधिकार (Right to Constitutional Remedies) 👑 कलम 32 – सर्वोच्च न्यायालयात मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी याचिका दाखल करण्याचा अधिकार 🕊️ ५ प्रकारच्या रिट्स: 1️⃣ हॅबिअस कॉर्पस (Bandi Pratyakshikaran) – नजरकैदेत असलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर सादर करणे. 2️⃣ मॅन्डेमस (Paramadesh) – सार्वजनिक अधिकारीस त्याचे कर्तव्य पार पाडण्याचा आदेश. 3️⃣ प्रोहिबिशन (Pratishedh) – कनिष्ठ न्यायालयास अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून रोखणे. 4️⃣ सर्टिओरारी (Utpreshan) – प्रकरण सर्वोच्च न्यायालयात हलविण्याचा आदेश. 5️⃣ क्वो-वारंटो (Adhikar Pruchha) – एखादी व्यक्ती अधिकृत पदावर राहण्यास पात्र आहे का हे तपासणे. 🪖 कलम 33 – सशस्त्र दलांवरील अधिकारांचे मर्यादितीकरण 🧱 कलम 34 – आणीबाणी/लष्करी कायद्याच्या वेळी अधिकारांवरील निर्बंध 🏛️ कलम 35 – संसदेस या अधिकारांना प्रभावी बनविण्याचे अधिकार ✨ सारांश (Summary) मूलभूत अधिकार नागरिकांच्या स्वातंत्र्य, समानता आणि मानमरातब यांचे रक्षण करतात. हेच “भारतीय लोकशाहीचे प्राण” आहेत. 🇮🇳 =======================
*✨ गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.💐❤️*
तलाठी भरती मागील वर्षाचे प्रश्न/पेपर
महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?
कोणत्या ईशान्य राज्यात स्पाथास्पिना नूही नावाच्या बीटलची एक नवीन प्रजाती अलीकडेच आढळून आली? 🌏 Join @BhugolMpsc
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान .......खिंड आहे
नंदा देवी शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे?