HVD-YCMOU-Notice Board 62516 H.V.Desai College
СтатистикаVISION: Opportunity everyone seeking to acquire quality higher education through open and distance learning MISSION: The primary purpose of Distance Education is to maximize student access to courses through the Open University Mr.Avadhut Besake
- Последний пост
- 16 авг.
- Последнее чтение
- ещё не заходили
- Постов за неделю
- 3
- Всего постов
- 24
- Тип
- открытый
- Язык
- английский
- В каталоге с
- 15 авг.
- 1/24сутки в ленте
- 794
- 1/48двое суток
- 909
- 1/72трое суток
- 981
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
📢 महत्त्वाची सूचना – YCMOU विद्यार्थ्यांसाठी YCMOU च्या सूचनेनुसार ऑनलाइन प्रवेश अर्ज व शुल्क भरण्याची प्रक्रिया दिनांक 15 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत पूर्ण करावी. सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून आपला प्रवेश निश्चित करावा.
📢 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना प्रिय विद्यार्थ्यांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून एच. व्ही. देसाई महाविद्यालय, पुणे (अभ्यास केंद्र क्रमांक : ६२५१६) यांना खालील नवीन अभ्यासक्रमासाठी मान्यता देण्याची शिफारस प्राप्त झाली आहे. 🎓 अभ्यासक्रम : B.Sc. (Honours) – Environmental Science 2025 Pattern – NEP Open and Distance Learning सदर अभ्यासक्रमाची माहिती सोमवारपासून YCMOU च्या संकेतस्थळावर प्रदर्शित होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पर्यावरणशास्त्र विषयातील B.Sc. (Honours) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी संबंधित माहिती व प्रवेश प्रक्रियेसाठी आमच्या अभ्यास केंद्राशी संपर्क साधावा. 📍 एच. व्ही. देसाई महाविद्यालय, पुणे 🎓 YCMOU अभ्यास केंद्र क्रमांक : ६२५१६ अभ्यास केंद्र प्रमुख श्री. अवधूत बेसके
📢 YCMOU प्रवेशाबाबत महत्त्वाची सूचना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) अंतर्गत H. V. Desai College – Study Centre (LSC Code: 62516), Pune येथील ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप द्वितीय वर्ष (SY) किंवा तृतीय वर्ष (TY) प्रवेश घेतलेला नाही, त्यांनी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा. 🎓 प्रवेशासाठी योग्य पोर्टल निवडा: 🔹 NEW ADMISSION PORTAL नव्याने प्रवेश घेणारे विद्यार्थी, तसेच 25 किंवा 26 ने सुरू होणारा PRN असलेले आणि SY/TY साठी प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी. उदा. PRN: 2507033500000000 🔹 OLD ADMISSION PORTAL ज्या विद्यार्थ्यांकडे आधीपासून 20 ने सुरू होणारा PRN आहे, तसेच फक्त SY किंवा TY मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी. उदा. PRN: 2024017000000000 🌐 YCMOU Admission Portal: https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1557 🖥 Online Admission: https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1322 🏫 Study Centre: H. V. Desai College, YCMOU Study Centre – LSC Code: 62516 👨🏫 केंद्र प्रमुख: श्री. अवधूत बेसके सर 📍 पत्ता: 596, Bhau Rangari Road, Near Sakal Office, Opp. Bhau Rangari Ganapati, Budhwar Peth, Pune – 411002. ☎️ संपर्क: 020-29529797 ⚠️ महत्त्वाचे: SY/TY प्रवेश बाकी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. 🎓 आजच आपला प्रवेश निश्चित करा!
📢 प्रवेश सुरू – B.Sc. (Honours) 2025 Pattern (NEP) | YCMOU Admission 2026-27 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) अंतर्गत H. V. Desai College (LSC Code: 62516), Pune येथे खालील B.Sc. (Honours) अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष (Semester-I) साठी प्रवेश सुरू आहेत. 🔬 उपलब्ध अभ्यासक्रम: ✅ UGV01 – B.Sc. (Honours) Physics ⚗️ UGV02 – B.Sc. (Honours) Chemistry 📐 UGV03 – B.Sc. (Honours) Mathematics 🌿 UGV04 – B.Sc. (Honours) Botany 🧬 UGV05 – B.Sc. (Honours) Zoology 📅 प्रवेश कालावधी: 🟢 01 जुलै 2026 (सकाळी 10:00) पासून 🔴 15 ऑगस्ट 2026 (रात्री 11:59) पर्यंत 🖥 ऑनलाईन प्रवेशासाठी: https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1322 🏫 Study Centre: H. V. Desai College (YCMOU Study Centre – LSC Code: 62516) 👨🏫 केंद्र प्रमुख: श्री. अवधूत बेसके सर 📍 पत्ता: 596, Bhau Rangari Road, Near Sakal Office, Opp. Bhau Rangari Ganapati, Budhwar Peth, Pune – 411002. ☎️ संपर्क: 020-29529797 🎓 आजच प्रवेश निश्चित करा!
без подписи
🎓 YCMOU प्रवेश सुरू 2026–27 हरिभाई व्ही. देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पुणे-02 YCMOU Learner Support Centre (LSC Code: 62516) ✅ विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम ✅ सुलभ प्रवेश प्रक्रिया ✅ अधिकृत अभ्यासकेंद्र ✅ अनुभवी मार्गदर्शन 📞 YCMOU प्रवेश मदत कक्ष (24×7) WhatsApp: https://api.whatsapp.com/send/?phone=919307579874&text=Hi&type=phone_number&app_absent=0 आजच आपला प्रवेश निश्चित करा! 🎓
без подписи
📢 प्रिय विद्यार्थी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (YCMOU) यांचे अभ्यास केंद्र एच. व्ही. देसाई कॉलेज (62516), पुणे येथे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष तसेच तृतीय वर्ष अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या लिंकच्या माध्यमातून संबंधित Telegram ग्रुपमध्ये सामील व्हावे. या ग्रुपमधून तुम्हाला कॉलेजशी संबंधित महत्वाच्या सूचना, वेळापत्रक, परीक्षा, असाइनमेंट्स व इतर सर्व माहिती मिळेल. 🔹 मुख्य ग्रुप (सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ग्रुप) 📍 सर्व सूचना येथे एकत्र मिळतील 👉🏻 H.V. Desai College YCMOU 62516 🔗 https://t.me/HVDYCM_62516 📚 पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र ग्रुप्स : 1️⃣ PGDS / PGDM विद्यार्थ्यांसाठी 👉🏻 https://t.me/joinchat/zgA_Mpdhf5BkMzll 2️⃣ M.A. (All Subjects) विद्यार्थ्यांसाठी 👉🏻 https://t.me/joinchat/ZWYwup1KbzphYTBl 3️⃣ B.A. आणि B.Com विद्यार्थ्यांसाठी 👉🏻 https://t.me/joinchat/ZsHtKXEMpvI0YzA1 4️⃣ M.Com आणि MBA विद्यार्थ्यांसाठी 👉🏻 https://t.me/joinchat/_ATBVGXly943YWI1 5️⃣ BCA आणि MCA विद्यार्थ्यांसाठी 👉🏻 https://t.me/joinchat/g1hub2oQCyJkMjk9 6️⃣ B.Sc. आणि M.Sc. विद्यार्थ्यांसाठी 👉🏻 https://t.me/joinchat/dzO6V09US-BlMTA9 📌 अधिक माहितीसाठी: 🌐 https://ycmou.digitaluniversity.ac/ 📞 संपर्क: 020–2952979 🟢 टीप: सर्व विद्यार्थ्यांनी संबंधित ग्रुपमध्ये सामील व्हावे, जेणेकरून कोणतीही सूचना चुकणार नाही. — H. V. Desai College (62516), Pune YCMOU Study Centre
без подписи
без подписи
📢 YCMOU पुणे विभागीय केंद्र (नवीन इमारत) 🎓 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 📍 विभागीय केंद्र, पुणे (नवीन इमारत) 📌 पत्ता: सर्व्हे क्र. 42/11, 42/18 आणि 42/20/21 यशोदा चौक, बालेवाडी, पुणे – 411045 🗺 Google Maps: https://maps.app.goo.gl/JXKKDbVK7HW6kwX17
Admission Process (SPPU CDOE – ODL 2026–27) 1️⃣ Register Online 2️⃣ Fill the Admission Form 3️⃣ Select Your Study Centre 4️⃣ Pay the Admission Fee Online 5️⃣ Download & Print the Admission Form 6️⃣ Submit the Printed Form with Required Documents at the Study Centre before the last date. 🌐 Online Admission Portal: https://unipune.ac.in/sol/admissionjuly2026.html 📅 Admission Period: 27 May 2026 – 31 July 2026 Study Centre: Haribhai V. Desai College of Arts, Science & Commerce (Autonomous), Pune Official Study Centre – Savitribai Phule Pune University (CDOE)
без подписи
📢 YCMOU MBA Admissions 2026 H. V. Desai College, Pune YCMOU Study Centre Code: 62516 👨💼 Head: Avadhut Besake 🎓 Master of Business Administration (MBA) – P79 ✅ Eligibility Passed a Bachelor's Degree from a UGC/AIU-recognized university with minimum 50% marks (45% for reserved category candidates of Maharashtra & PwD). Must qualify the YCMOU-MBA CET. 💰 Fees MBA CET Fee: ₹600 First Year Fee: ₹17,976 Second Year Fee: ₹21,156 Total Programme Fee: ₹39,132 📝 Register for MBA CET: https://ycmapp.ycmou.org.in/Register.aspx 📍 Admission Guidance: H. V. Desai College, Pune YCMOU Study Centre Code: 62516 👨💼 Head: Avadhut Besake
📢 YCMOU MCA Admissions 2026 H. V. Desai College, Pune YCMOU Study Centre Code: 62516 👨💼 Head: Avadhut Besake ✅ Eligibility Qualified in YCMOU MCA Common Entrance Test (CET). Passed any Bachelor's Degree (B.A., B.Com., B.Sc., BCA, B.E./B.Tech., B.Voc., etc.). Mathematics at 10+2 or Graduation level. Candidates without Mathematics can pursue the D125: Certificate in Mathematics concurrently with the first year of MCA. 💰 Programme Fee First Year: ₹35,058 Second Year: ₹35,178 📝 Register for MCA CET: https://ycmou.digitaluniversity.ac/CET_LINK_HERE 📍 Admission Guidance: H. V. Desai College, Pune YCMOU Study Centre Code: 62516 👨💼 Head: Avadhut Besake
без подписи
📢 महत्त्वाची सूचना – YCMOU पदव्युत्तर पदवी (M.A.) प्रवेश २०२६–२७ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) अंतर्गत एम.ए. मराठी (M49), इंग्रजी (M87), हिंदी (M85), समाजशास्त्र (M86), राज्यशास्त्र (M88), इतिहास (M60), अर्थशास्त्र (M50), लोकप्रशासन (M58), जनसंवाद व पत्रकारिता (M90) आणि एम.ए. योग (M81) या पदव्युत्तर शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. 🎓 प्रवेश पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण. 📚 शिक्षणक्रम कालावधी: २ वर्षे (४ सत्रे) | कमाल ४ वर्षे. 💰 प्रवेश शुल्क: 🔹 प्रथम वर्ष – ₹6,504/- 🔹 द्वितीय वर्ष – ₹8,646/- 📝 ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना: Regional Centre: 📍 PUNE – Y.C.M. Open University Regional Centre, Pune Regional Centre Code : 6227A 🏫 H.V. Desai College (Study Centre Code : 62516) मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी: ✅ ऑनलाइन प्रवेश अर्ज पूर्ण करा. ✅ प्रवेश अर्जाची प्रत व सर्व आवश्यक कागदपत्रे H.V. Desai College (Study Centre Code : 62516) येथे प्रत्यक्ष जमा करणे अनिवार्य आहे. कागदपत्रे जमा केल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण मानली जाईल. 📩 प्रवेशानंतर काही दिवसांत PUNE Regional Centre (6227A) कडून नोंदणीकृत ई-मेलवर Google Form पाठविण्यात येईल. ⚠️ त्या Google Form मध्ये H.V. Desai College – Study Centre Code : 62516 निवडणे अनिवार्य आहे. 📄 आवश्यक कागदपत्रे: • 10 वी व 12 वी गुणपत्रिका • पदवीच्या सर्व वर्षांच्या गुणपत्रिका • पदवी प्रमाणपत्र / Provisional Certificate • आधार कार्ड • पासपोर्ट साईज फोटो • स्वाक्षरी • जातीचा दाखला / NCL / EWS (लागू असल्यास) • इतर आवश्यक कागदपत्रे (लागू असल्यास) 📲 प्रवेशानंतर सर्व विद्यार्थ्यांनी "HVD-YCMOU-Notice Board 62516 H.V. Desai College" या अधिकृत Telegram Group ला त्वरित जॉईन करावे. या ग्रुपवर प्रवेश, वर्ग, Assignment, परीक्षा, Hall Ticket, निकाल, शिष्यवृत्ती, APAAR-ID / DEB-ID तसेच विद्यापीठ व अभ्यास केंद्राच्या सर्व अधिकृत सूचना वेळोवेळी उपलब्ध करून दिल्या जातील. 📌 टीप: Google Form मध्ये Study Centre Code : 62516 निवडणे आणि आवश्यक कागदपत्रे H.V. Desai College येथे जमा करणे अत्यावश्यक आहे.
📢 महत्त्वाची सूचना – YCMOU पदव्युत्तर पदवी (M.A.) प्रवेश २०२६–२७ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) अंतर्गत एम.ए. मराठी (M49), इंग्रजी (M87), हिंदी (M85), समाजशास्त्र (M86), राज्यशास्त्र (M88), इतिहास (M60), अर्थशास्त्र (M50), लोकप्रशासन (M58), जनसंवाद व पत्रकारिता (M90) आणि एम.ए. योग (M81) या पदव्युत्तर शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत.
без подписи
без подписи