IGNITE Banking
Статистика- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 4
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- und
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- 24
- 1/48двое суток
- 27
- 1/72трое суток
- 29
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
😔 15 ऑगस्ट Special Offer! 💥 ⚡️ Ignite च्या सर्व Courses वर जबरदस्त Discount 👀 Last Date 16 ऑगस्ट 🧑🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती ▶️ https://youtu.be/UJaMKywDIUo
😔 स्वातंत्र्य दिनानिमित्त खास ऑफर! 😔 देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा तयारीला नवी दिशा द्या! 🚀 🎉 इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर तब्बल 15% सूट! 🎁 Coupon Code: INDIA 🗓 ऑफर वैध: 16 ऑगस्ट 2026 पर्यंत 🔥 MPSC| तलाठी भरती | RTO AMVI | सरळसेवा | TET, CTET, TAIT | Police Bharti | Banking | SSC आणि इतर सर्व कोर्सेससाठी लागू! 📲 आजच Ignite Academy App डाउनलोड करा आणि तुमचा कोर्स सवलतीत जॉइन करा. 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞 अधिक माहितीसाठी: 8888996116 😔 तिरंगा उंच राहू दे… आणि तुमचं स्वप्नही! ❤️💚
📢 SBI Clerk 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध! 🔗 भरतीची संपूर्ण जाहिरात PDF — परीक्षा पॅटर्न, निवड प्रक्रिया, Local Language Test, Salary & Pay Scale यासह महत्त्वाची माहिती PDF मध्ये दिली आहे. PDF डाउनलोड करा. 📢 SBI Clerk 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध! 🔗 भरतीची संपूर्ण जाहिरात PDF — परीक्षा पॅटर्न, निवड प्रक्रिया, Local Language Test, Salary & Pay Scale यासह महत्त्वाची माहिती PDF मध्ये दिली आहे. PDF डाउनलोड करा. 🎯 अश्याच अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞 https://whatsapp.com/channel/0029ValnuN3BVJkw3Fj2qK3h
📃 SBI Clerk 2026 ➡️ 9100+ जागा 📣 जाहिरात आली ⚡️ महाराष्ट्राला सर्वाधिक जागा 0️⃣ Form सुरू ! 🧑🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती ▶️ https://youtu.be/pCu-HXNYcpc
💥 आज झालेल्या चालू घडामोडी लेक्चर च्या PDF नोट्स 💫 🧑🎓 Weekly Current Affairs Notes डाउनलोड करा आणि तयारीला गती द्या 🚀 🎯 सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी ✅ 🌂 - Join Telegram channel 📱 - https://t.me/Igniteacademy2016
💥MPSC Combine 💥 ➡️ Rajyaseva 🧑🎓 Saralseva ✍️ चालू घडामोडी 🗓 (08 August 2026) 🔥 ➡️ Weekly Current Affairs 🎬 YouTube Live Session 🎬 👉 Join Now 👈 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 https://youtube.com/live/BXfOSzP7_eY?feature=share
🏢 डॉ. एम. एस. स्वामिनाथन जयंती | ७ ऑगस्ट 🌾 भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏 🌱 शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी आणि सक्षम भारत — हीच त्यांना खरी आदरांजली. Ignite Academy App 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 📞 Contact - 8888996116
🗓 07/08/2026 🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव 👉 Join - https://t.me/Igniteacademy2016
💥 आज झालेल्या चालू घडामोडी लेक्चर च्या PDF नोट्स 💫 🧑🎓 July Month Current Affairs Notes डाउनलोड करा आणि तयारीला गती द्या 🚀 🎯 सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी ✅ 🌂 - Join Telegram channel 📱 - https://t.me/Igniteacademy2016
💥 All Exam 2026 💥 ➡️ MPSC, Talathi, Police, Rajyaseva 🎯Monthly Current Affairs 🗓 July 2026 ✍️ Amol Sir 🎬 YouTube Live Session 🎬 👉 Join Now 👈 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 https://youtube.com/live/HHyMGX59ObI?feature=share
➡️ पुणे जिल्हा सहकारी बँक भरती 2026 ⏩ 12वी पास सरकारी नोकरी ⏩ नवीन जाहिरात ⏩ Ganesh Sir 🧑🎓 जाणून घ्या सविस्तर माहिती ⭐️ https://youtu.be/sL_IC-HH8bY
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई पदासाठी 289 जागा जाहिरात.
📆 04/08/2026 🎯चालू घडामोडी DAILY प्रश्नमंजुषा...🥇 🔥महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव 👉 Join - https://t.me/Igniteacademy2016
💥MPSC Combine 💥 ➡️ Rajyaseva 🧑🎓 Saralseva ✍️ चालू घडामोडी 🗓 (04 August 2026) 🔥 🎯 Daily Newspaper Analysis 🎬 YouTube Live Session 🎬 👉 Join Now 👈 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 https://youtube.com/live/CVnwfmUncB4?feature=share
🙏 क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐
लोकमान्य टिळक पुण्यतिथी | अण्णाभाऊ साठे जयंती | महाराष्ट्राच्या मातीतील २ युगपुरुषांना विनम्र अभिवादन! 🙏
#BANKING EXAM ♦️#IBPS क्लर्क भरतीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध.. ● एकूण पदे : ११,४०३ ● पात्रता : पदवीधर ● वयोमर्यादा : २० - २८ वर्षे ● अर्ज करण्याची मुदत : ०१ ऑगस्ट - २१ ऑगस्ट ● पूर्व परीक्षा : १०/११ ऑक्टोबर ● मुख्य परीक्षा : २७ डिसेंबर 🔴GRAND TOTAL: 11,403 Vacancies Top 5 States by Vacancies: Uttar Pradesh - 1,731 Karnataka - 1,414 Maharashtra - 1,051 Gujarat - 698 Tamil Nadu - 675
🔴All Exam 2026 🔥साप्ताहिक चालू घडामोडी 🗓( 25th JULY TO 1st AUGUST 2026 ) ✏️Current Affairs 2026 🎬 YouTube Live Session 🎬 👉 Join Now 👈 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 https://youtube.com/live/bTSOCmLb_rQ?feature=share
🎉 मा. बच्चूभाऊ कडू उमेद दिव्यांग स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजनेचा शुभारंभ 🎉 ♿️ राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या स्वप्नांना नवी उभारी देणारा एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम! 💙 मा. आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या शुभहस्ते "मा. बच्चूभाऊ कडू उमेद दिव्यांग स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजना" सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना इग्नाइट अकॅडमीच्या कोणत्याही एका ऑनलाइन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्ससाठी 100% शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. 📚 योजनेची ठळक वैशिष्ट्ये ✅ 100% शिष्यवृत्ती ✅ कोणत्याही एका ऑनलाइन स्पर्धा परीक्षा कोर्ससाठी लाभ ✅ अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन ✅ Personal Mentorship ✅ नियमित शंकानिरसन व अभ्यास साहित्य ✅ कालावधी : 6 किंवा 12 महिने (कोर्सनुसार) 🗓 शिष्यवृत्ती योजना सुरू : 1 ऑगस्ट 2026 पासून 👉 नावनोंदणी लिंक : https://forms.gle/Lgc5ipA7YrX28KmH7 राज्यातील पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी Google Form द्वारे नावनोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 8888996116
राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा एक सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रम! 💙♿️ "मा. बच्चूभाऊ कडू उमेद दिव्यांग स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजना" चे उद्घाटन मा. आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या शुभहस्ते इग्नाइट अकॅडमी येथे संपन्न झाले. 🙏 🎓 या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्ससाठी १००% शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्याच्या स्वप्नांना नवी दिशा, आत्मविश्वास आणि यशाची संधी मिळावी, या उद्देशाने इग्नाइट अकॅडमीने हा उपक्रम हाती घेतला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम, स्वावलंबी आणि यशस्वी भविष्य घडवण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या प्रसंगी इग्नाइट अकॅडमीचे संचालक मा. धनंजय कचाले सर, शिक्षकवृंद, दिव्यांग बांधव आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इग्नाइट अकॅडमी "शिक्षणातून संधी, संधीतून यश!" ✨ 🗓 शिष्यवृत्ती योजना सुरू : 1 ऑगस्ट 2026 पासून 👉 नावनोंदणी लिंक : https://forms.gle/Lgc5ipA7YrX28KmH7 राज्यातील पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी Google Form द्वारे नावनोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 8888996116