tgindex
Ignite Publications

Ignite Publications

Статистика

Ignite Publications UPSC I MPSC I Engineering Services Examination I SSC-CGL I Army I Police Bharti I Agri I BANKING I

Последний пост
2 мая
Последнее чтение
14 авг.
Постов за неделю
0
Всего постов
21
Тип
открытый
Язык
und
В каталоге с
14 авг.
Подписчики
284
0 за 1 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
234
21 постов
Вовлечённость
82,4%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 21
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 2 мая116из Igniteacademy2016

    🔥 MPSC : Combine (GR. B & C) 🔥 ✔️ होय, अधिकारी बनण्याची हीच निर्णायक वेळ आहे! ⏩ इग्नाइट अकॅडेमी प्रस्तुत... आयोगाच्या पद्धतीने, राज्यस्तरीय (State level) ⏩ Master Stroke "महा-टेस्ट सिरीज" 🪙Online + Offline टेस्ट सिरीज उपलब्ध 🪙14 जून (Gr. B) व 12 जुलै (Gr. C) रोजी होणाऱ्या परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त. 🪙गट ब : PSI/STI/ASO/SR/IS 🪙गट क : TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.) 🗓 महा-टेस्ट सिरीज सुरू - 3️⃣ 🔤🔤🔤 2️⃣0️⃣2️⃣6️⃣ पासून 🪙Online + Offline टेस्ट सिरीजसाठी गूगल फॉर्मद्वारे पूर्वनोंदणी (🌌🌌🌌➖🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌) अत्यावश्यक 📍 गूगल फॉर्म लिंक - https://forms.gle/7d7rjw93DF5fHTm3A 📞 अधिक माहितीसाठी संपर्क - 8️⃣8️⃣8️⃣8️⃣9️⃣9️⃣6️⃣1️⃣1️⃣6️⃣ ----------------------------------------------- ✅ "महा टेस्ट सिरीज" वैशिष्ट्ये - ✔️टेस्ट सिरीज मधील महाराष्ट्रातील सर्वांत प्रदीर्घ अनुभवी तज्ज्ञांनी आणि फॅकल्टीनी तयार केलेली टेस्ट ✔️आयोगाच्या काठिण्यपातळीप्रमाणे प्रश्नांची निर्मिती ✔️एकूण 4 सराव पेपर. ✔️प्रत्येक टेस्टचे छापील तसेच रेकॉर्डेड स्पष्टीकरण उपलब्ध. ✔️OMR SHEET आयोगाच्या पद्धतीने कॉम्प्युटरवर तपासली जाईल. ✔️टेस्ट सिरीजचा रिजल्ट Results व Ranking राज्यस्तरावर लावला जाईल ✔️ऑफलाईन टेस्ट सिरीजसाठी खालील शाखेत प्रत्यक्ष नाव नोंदणी सुरु. ✔️ स्पर्धात्मक आणि आयोगाच्या वातावरणात टेस्ट सीरिजचे आयोजन ✔️ यशाच्या दिशेने ठोस पाऊल पडण्यासाठी अत्यंत उपयुक्त ----------------------------------------------- ✅ ऑफलाइन स्थळ - पुणे / नाशिक / छ. संभाजीनगर (इग्नाइट अकॅडेमीचे सुसज्ज आणि प्रशस्त क्लासरूम्स) ----------------------------------------------- 📞 अधिक माहितीसाठी संपर्क - 8️⃣8️⃣8️⃣8️⃣9️⃣9️⃣6️⃣1️⃣1️⃣6️⃣ -----------------------------------------------

  • लवकरच उपलब्ध !! *2026च्या सर्व सुधारित आवृत्या* 'TET - शिक्षक भरती' मध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त रिजल्ट देणाऱ्या इग्नाइट अकॅडेमीची बेस्टसेलर्स पुस्तक (TET च्या परीक्षा पॅटर्ननुसार व सुधारित अभ्यासक्रमाच्या आधारे पुस्तकाची परीक्षाभिमुख रचना) 📚 *TET (सक्सेस मास्टर) : प्रश्नसंच* (२०२५सह मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका : स्पष्टीकरणासहित) ------------------------ 📚*TET : पेपर -1 (संपूर्ण मार्गदर्शक - १ली ते ५वी)* ------------------------ 📚*TET : पेपर - 2 (संपूर्ण मार्गदर्शक - ६वी ते ८वी*) ------------------------ 📚*बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र* ------------------------------------------ 🔹महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तकविक्रेत्यांकडे पुस्तक उपलब्ध ---------------------------- 🔹ऑनलाईन घरपोच पुस्तके मागविण्यासाठी amazon.in / Download App - ignite academy ---------------------------- 🔹Ignite Publications इग्नाइट पब्लिकेशन्स संपर्क : 9975800760

  • без подписи

  • без подписи

  • मंडळी, या राजधानी साताऱ्यात..! संमेलनात आम्हाला भेटा !! 'इग्नाइट पब्लिकेशन्स' अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथे 🔸द युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन्सच्या स्टॉल : नंबर - 72 व 73 मध्ये --------------------- 🔹स्थळ : शाहू स्टेडीयम, सातारा 🔹1 ते 4 जानेवारी 2026 #Ignite Publications #Ignite Academy #Ignite Pathshala

  • без подписи

  • https://www.youtube.com/live/U1aeVF2-NDA?si=1YnBBExZRFEHgTuu

  • 5 нояб.316из Igniteacademy2016

    📌 शिक्षक पात्रता परीक्षेत फेस रिकग्निशन, केंद्रांतील हालचालींवर एकाच वेळी लक्ष... 📌 गैरप्रकार टाळण्यासाठी विविध बदलांसह कडक उपाययोजनांचे नियोजन... फेस रिकग्निशन नंतरच प्रवेश सर्व ठिकाणी सीसीटीव्ही असलेले केंद्र असतील. राज्यभरातील सर्व केंद्रांना जोडणाऱ्या टेक्नॉलॉजीद्वारे एकाच ठिकाणी सर्व केंद्रांवर लक्ष ठेवले जाणार आहे. केंद्रांवरील अधिकाऱ्यांच्या हालचाली टिपल्या जाणार आहेत. यासाठी एक स्वतंत्र किट केंद्रावर कसावरकर आयात बसवली जाणार आहे. थंब घेण्याबरोबरच प्रवेश दिला जाणार आहे JOIN - https://t.me/tet_tait

  • *पोलीस भरतीत 'पैकीच्या पैकी' गुण प्राप्त करून देणारी पुस्तके* !!! राज्यभर 'पोलीस भरती'साठी तयारी करणारे बहुतांश विद्यार्थी प्रा. सुरेश बारगळ सर लिखित, इग्नाइट पब्लिकेशन्सच्या खालील पुस्तकांचा "विश्वसनीय Study Material" म्हणून खात्रीने अभ्यास करतात. ✅ *पुस्तकांची वैशिष्ट्ये* 🔹2023 मध्ये झालेल्या 'पोलीस भरतीत' पैकीच्या पैकी गुण प्राप्त करून देणारे बहुतांश सर्व प्रश्न याच पुस्तकांतून 🔹आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके.... 🔹प्रसिद्ध पोलीस भरती मार्गदर्शक व लेखक प्रा. सुरेश बारगळ सर यांच्या बारा वर्षांच्या अनुभवांतून सिद्ध झालेली पुस्तके ✅ *पाच पुस्तकांची सर्वसमावेशक परिपूर्ण मालिका* 📚 *पोलीस भरती : ट्रिकी ठोकळा* किंमत - 699/-, पाने - 896 ------------------------ 📚 *पोलीस भरती : 19900+ स्पेशल वनलायनर* किंमत - 390/-, पाने - 656 ------------------------ 📚 *पोलीस भरती : ट्रिकी सामान्यज्ञान* किंमत - 390/-, पाने - 432 ------------------------ 📚 *पोलीस भरती : 9900+ संपूर्ण प्रश्नपत्रिका संच* किंमत - 350/-, पाने - 400 ------------------------ 📚 *पोलीस भरती : 400+ टॉपीकवाईज प्रश्नपत्रिका* किंमत - 699/-, पाने - 752 ------------------------ 📚 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तकविक्रेत्यांकडे पुस्तक उपलब्ध ------------------------ ✅ *इग्नाइट पब्लिकेशन्स* Ignite Academy पुणे I नाशिक I छ. संभाजीनगर I नागपूर 9975800760

  • без подписи

  • *आजपासून सर्वत्र उपलब्ध !!!* 'RTO (AMVI)' मध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त रिजल्ट देणाऱ्या 'इग्नाइट अकॅडेमी'चे पुस्तक सर्वत्र उपलब्ध... 📚 *RTO AMVI MAINS* सहायक मोटार वाहन निरीक्षक (Previous Year Questions From 1998 till now) _Updated Edition 2025-26 ✅ Pages - 172 ✅ MRP - 210/- 🔰 *पुस्तकाची वैशिष्ट्ये व अंतरंग* : 🔹RTO (AMVI) मुख्य परीक्षेसाठी वन स्टॉप सोल्यूशन पुस्तक 🔹1998 पासून आतापर्यंतच्या सर्व प्रश्नांचा व्यापक संग्रह 🔹एकाच पुस्तकातून संपूर्ण 100% परिपूर्ण तयारी 🔹परीक्षाभिमुख, सहज,सोपी आणि विश्लेषणात्मक मांडणी 🔹नवीन अभ्यासक्रमानुसार पॅटर्ननुसार रचना 🔹घटकनिहाय प्रश्नांचा समावेश 🔹सर्व प्रश्नांची विषयानुसार नवीन ते जुने अशा क्रमाने मांडले आहेत. 🔹Final Answer key नुसार आणि आवश्यक तेथे दिलेल्या सूचनां व स्पष्टीकरणासह उत्तरे ------------------------------------------ ✅ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तकविक्रेत्यांकडे पुस्तक उपलब्ध ---------------------------- ✅ ऑनलाईन घरपोच पुस्तके मागविण्यासाठी amazon.in / Download App - ignite academy ---------------------------- Ignite Publications इग्नाइट पब्लिकेशन्स पुस्तकासाठी संपर्क : 9975800760

  • без подписи

  • 17 окт. 2025 г.237из Igniteacademy2016

    इग्नाइट अकॅडमी परिवाराकडून 🔥 🌟 दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!! 💥 सर्व कोर्सेसवर थेट 20% OFF 💥 ही संधी गमावू नका.. 🎯 ज्ञानाचा दिवा पेटवा, यशाचा मार्ग उजळवा..!! 📲 Download: Ignite Academy App 👉https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247&pcampaignid=web_share 📞 Call: 8888996116

  • 17 окт. 2025 г.204из Igniteacademy2016

    ✔️MPSC:2026 ✔️वेळापत्रक आले 👉जाहिरात - परीक्षा कधी ? 👉सरळसेवा परीक्षांबाबत काय ? 📱जाणून घ्या सविस्तर माहिती 👇 https://youtu.be/47S2cIVmvKI

  • 17 окт. 2025 г.248из Igniteacademy2016

    MPSC 2026 वार्षिक वेळापत्रक * महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 31 मे 2026 * महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 14 जून 2026 * महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 12 जुलै 2026

  • राज्यसेवा पूर्व 2026 - 31 मे 26 गट ब पूर्व परीक्षा 2026 - 14 जून 26 गट क पूर्व परीक्षा 2026 - 12 जुलै 26 #mpsc #mpscexam #mpscmaterial

  • युपीएससी परीक्षेत सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा सोलापूर : युपीएससीच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात आठवा क्रमांक पटकाविला आहे. एकूण १२ जागांसाठी देशभरातील ४ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. ही परीक्षा आयएएस श्रेणीतील असून महाराष्ट्रातून मयुरेश वाघमारे यांची एकमेव निवड झाली आहे. मूळचे सोलापूरचे तसेच सध्या अलिबाग येथे कार्यरत असलेल्या अपर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे ते चिरंजीव आहेत. युपीएससीकडून जून २०२५ मध्ये इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा लेखी निकाल ९ सप्टेंबर रोजी जाहीर झाला. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी वैद्यकीय परीक्षा घेण्यात आली. अखेर मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर झाला. या निकालानंतर केंद्रीय वित्त मंत्रालयात तसेच रिझर्व्ह बँकेत मयुरेश वाघमारे यांची निवड होऊ शकते. मयुरेश वाघमारे यांनी इंग्लंड येथून ॲग्रीकल्चर ॲडव्हान्स्ड इकॉनाॅमिक्स या विषयात पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण सुयश विद्यालय येथे झाले असून संगमेश्वर कॉलेजमध्ये त्यांनी १२ वीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मयुरेश यांचे अजोबा अंगद वाघमारे हे उपजिल्हाधिकारी होते. प्रशासकीय सेवेतील वाघमारे यांच्या कौटुंबिक परंपरेत मयुरेश यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे त्यांच्या अभिनंदनात सांगितले जात आहे.

  • без подписи

  • без подписи

  • без подписи