tgindex
ITI SMART 📱 STUDY POINT.

ITI SMART 📱 STUDY POINT.

Статистика

हे चॅनेल आय टी आय विषयक माहितीसाठी, जॉब, mock टेस्ट, व अद्ययावत नॉलेज बेस information share करण्यासाठी तयार केले आहे.

Последний пост
7 июн. 2025 г.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
0
Всего постов
21
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
13 авг.
Подписчики
1 750
−3 за 2 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
2 906
21 постов
Вовлечённость
166,1%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 21
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • https://ititechguru.com/recruitment-to-the-posts-of-technician-1-in-csir-national-aerospace-laboratories/ भारत सरकार अंतर्गत असलेला सीएसआयआर म्हणजेच नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी बेंगळुरू कंपनी मध्ये आय टी आय पास असणाऱ्या उमेदवारासाठी थेट नोकरीची संधी आहे. खालील ट्रेड चे उमेदवार यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. संपूर्ण जाहिरात मराठी मध्ये आहे, तेंव्हा पूर्ण जाहिरात वाचून अर्ज करावा. 🔰टर्नर 🔰फिटर 🔰वेल्डर 🔰इलेक्ट्रिशियन 🔰मशिनिस्ट  🔰इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलजी सिस्टम मेंटेनन्स (ICTSM) 🔰 इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन  🔰 मेकॅनिकल  🔰 इलेक्ट्रॉनिक्स  🔰 ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 🔰 लॅबोरेटरी असिस्टंट  (केमिकल प्लांट)  🔰 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 🔰 कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान  🔰 मोटर मेकॅनिक  🔰 इलेक्ट्रोप्लेटर  🔰 पेंटर (जनरल )  🔰 शीट मेटल वर्क  🔰 हाऊस किपर 🔰 केटरिंग आणि हॉस्पिटॅलिटी असिस्टंट 🔰एक्स-रे टेक्निशियन 🔰फिजिओथेरपी 🔰क्लिनिकल / मेडिकल लॅब टेक्निशियन आय टी आय च्या जॉब विषयक महत्वाच्या अपडेट साठी हे चॅनल जॉईन करा. तसेच वेबसाइट वर नोटिफिकेशन ला सबस्क्राईब(allow करा) करा. जेणेकरून आय टी आय विषयक किंवा नोकरीविषयक माहिती वेबसाइट वर पोस्ट केल्यानंतर सर्वात अगोदर त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. Skill is power.....! So be skilled, And build a sustainable and prestigious career. 100%, its guaranteed. 🧰🛠️⚙️🔩⛏️🪛🔧🔨

  • Urgent Requirement👷‍♂️ Company Location🌍: CHENNAI (Vallam near Yamaha plant) Company name -- LOGISTICS PPAP Limited 1)Job profile : Quality inspector Qualification : Any ITI (Male ) Experience : Fresher or Experience(6 month - 1 Year Salary - For fresher - 19200/- Gross - 16200/- In Hand Requirement :30 Candidates Shift : 8 Hours(General) Facilities : PF, ESIC Available Bus/ Canteen >Available Gurudev :9823225728

  • Detailed-Advertisement.pdf

  • आर्मी ऑर्डनन्स फॅक्टरी सिकंदराबाद साठी वेगवेगळ्या पदासाठी दहावी पास, आय टी आय मधील कोणताही ट्रेड पास साठी तसेच कारपेंटर व पेंटर जनरल ट्रेड साठी नोकरीची संधी.

  • Advt_notification2024052.pdf

  • डीएनए आणि फिंगर प्रिंट निदान केंद्र हैदराबाद साठी 10 वी पास, तसेच टायपिंग, तसेच BSC झालेल्या उमेदवाराकडून वेगवेगळ्या पदासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. इतरही माहितीसाठी व्हॉट्सॲप चॅनेल जॉईन करा. जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. http://14.139.82.220/apps/2024/Advt_04Nov_2024/ पदासाठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. http://14.139.82.220/apps/2024/Advt_04Nov_2024/register.php

  • видео или голосовое, без подписи

  • रेल्वे भरती साठी ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे, त्यांनी आपले आधार अपडेट करा, परीक्षेमध्ये बायोमेट्रिक मध्ये अडचण आली तर नुकसान होईल.

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • महानिर्मिती एस्ट्रेला बॅटरीज विस्तारीत इमारत, तळ मजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई- ४०० ०१९. तंत्रज्ञ-३ पदाची सरळसेवा भरती जाहिरात क्र. ०४/२०२४ महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. १) महानिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पद संख्या आणि सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन ८०० पदे भरावयाची आहेत. शैक्षणिक अर्हता : अ) संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आय.टी.आय.) नियमित (रेग्युलर) कोर्स उत्तीर्ण / राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCTVT)/(MSCVT). सदर पदासाठी खालील व्यवसाय (ट्रेड) विहित करण्यात आले आहेत. १) इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री) २) वायरमन (तारतंत्री) ३) मशिनिस्ट (यंत्र कारागीर) ४) फिटर (जोडारी) ५) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स ६) इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम ७) वेल्डर (संधाता) ८) इन्स्ट्युमेंट मेकॅनिक ९) ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्यूशन कंट्रोल इक्वीपमेंट १०) बॉयलर अटेंडन्स ११) स्विच बोर्ड अटेंडन्स १२) स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर स्टिम टर्बाइन ऑपरेटर १३) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट १४) ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट) या शासनमान्य आय.टी.आय. / NCTVT/MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत. -३- ब) तसेच महानिर्मिती प्रशासकिय परिपत्रक क्र.३४२ दि.१५.०३.२०१६ अन्वये Center Of Excellance या योजनेतर्गत वरील नमूद १३ व्यवसायांशी समकक्ष असलेले खालील ०४ अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवारही अर्ज करु शकतात :- अ) इलेक्ट्रीकल, ब) इलेक्ट्रॉनिक्स, क) प्रोडक्शन अॅण्ड मॅन्युफॅक्चरींग व ड) फॅब्रिकेशन अॅण्ड फिटींग अॅण्ड वेअरिंग, क) बी.टी. आर. आय. साठीच्या आरक्षणातंर्गत महानिर्मिती कंपनीसाठी आवश्यक असलेले संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आय.टी.आय.) कोर्स उत्तीर्ण राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCTVT)/(MSCVT) धारण करणे आवश्यक आहे. सदर पदासाठी खालील व्यवसाय (ट्रेड) विहित करण्यात आले आहेत. १) इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम २) बॉयलर अटेंडन्स ३) स्विच बोर्ड अटेंडन्स ४) स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर स्टिम टर्बाइन ऑपरेटर ५) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलीग इक्वीपमेंट इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री) ६) ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट) ७) ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट या शासनमान्य आय. टी. आय. / NCTVT/MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत.

  • https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html रेल्वे ALP परिक्षा हॉल तिकीट चेक करा

  • रेल्वे चे ऑफिशियल mock test link

  • RRB ALP 2024 Official Mock Test Link  https://www4.digialm.com//OnlineAssessment/index.html?1181@@M11

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи

  • видео или голосовое, без подписи