MG INVESTMENT PUBLIC CHANNEL
Статистика*SEBI Mandatory Guidelines* *Group Disclaimer/ disclosure* No tips No advice No recommendation No PMS advisory 👉This group does not provide any tips/recommendations/advice. 👉All updates/posts/discussions are purely and solely for educational and lea
- Последний пост
- 5 нояб. 2024 г.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 26
- Тип
- открытый
- Язык
- английский
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
उद्देश - मराठी घरात गुंतवणूक रुजावी ह्यासाठी प्रयत्न करणे..🔥 स्वप्न - मराठी माणूस म्हणजे 'गुंतवणूकदार' अशी ओळख जगभर झालेली बघणे..✌🏻🔥 यासाठी ग्रुप मधल्या सर्व सदस्यांना विनंती आहे की खाली दिलेली लिंक जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवावी शेअर…
उद्देश - मराठी घरात गुंतवणूक रुजावी ह्यासाठी प्रयत्न करणे..🔥 स्वप्न - मराठी माणूस म्हणजे 'गुंतवणूकदार' अशी ओळख जगभर झालेली बघणे..✌🏻🔥 यासाठी ग्रुप मधल्या सर्व सदस्यांना विनंती आहे की खाली दिलेली लिंक जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवावी शेअर करावी ही विनंती. https://whatsapp.com/channel/0029VaAq4PNBVJkxVys7L43j
सर्व मार्केटचे अपडेट आता व्हाट्सअप वरील चैनल वरच देण्यात येणार. कृपया खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप वरील चैनल ला फॉलो करा. https://whatsapp.com/channel/0029VaAq4PNBVJkxVys7L43j
आयुष्यात अगदी पहिल्यांदा अप्लाय केलेला #IPO तुम्हाला एलॅाट झाला होता का?
DRHP आणि RHP मध्ये फरक काय? ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) हा एक प्राथमिक दस्तऐवज असतो जो IPO आणू इच्छिणारी कंपनी SEBI कडे सादर करते, तर Red Herring Prospectus (RHP) हा मात्र SEBI च्या मंजुरीनंतर गुंतवणूकदारांसाठी जारी केलेला अंतिम अधिकृत दस्तऐवज असतो. सेबीला DRHP प्राप्त झाल्यापासून सेबी त्यावर 30 दिवसांच्या एक निरीक्षण अहवाल सादर करते. हा अहवाला १२ महिन्यांसाठी वैध असतो. आता DRHP सादर करणाऱ्या कंपनीला या अहवालातील टिप्पण्या साफ करणे, अटींची पूर्तता, विविध मुद्द्यावर स्पष्टीकरण अशा बाबी सेबीच्या अहवालाच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत क्लिअर करून IPO प्रोसेस करणे आवश्यक असते. म्हणजेच सोप्या भाषेत कंपनीकडून आधी 'DRHP, सेबीला फाईल केला जातो व त्यावर सेबीच्या मंजुरीची मोहोर उमटल्यानंतर किंवा उमटल्यावरच RHP सादर होतो जो गुंतवणूकदारांच्या दृष्टीने महत्वाचा आणि अधिकृत म्हणावा असा दस्तऐवज असतो. याव्यतिरिक्त आणखी एक दस्तऐवज असतो ज्याला 'फायनल ऑफर डॉक्युमेंट' असे म्हणतात ज्यात IPO इश्यू किंमत, एकूण समभागांची संख्या आणि निव्वळ उत्पन्न इत्यादी माहितीचा समावेश असतो. सेबीच्या खालील लिंकवर हे सर्व डॉक्युमेंट पाहता येतील. bit.ly/3Zn9Ilf स्टॉक मार्केट क्षेत्रातील घडामोडी आणि शैक्षणिक माहितीसाठी, स्टॉक मार्केट शिकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन व्हाट्सअप चैनल जॉईन करा आणि जास्तीत जास्त आपल्या #मराठीबांधवांना लिंक शेअर करा लिंक Follow the MG Investment channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaAq4PNBVJkxVys7L43j #marketincrease #markettrends #banknifty #buydips #marketpulse #investmentopportunity #tradingadvice #priceaction #trading #marketanalysis #buylowsellhigh #sellersitting #bothsides #readytogo #takingitslow #volatility #nifty #banknifty #sharemarketreels #indianstockmarket #tradingeducation धन्यवाद एम जी इन्व्हेस्टमेंट
येत्या काही दिवसात आपण स्विंग पोझिशनल इंट्राडे अशा सर्व प्रकारचे कॉल देणार आहोत .तसेच स्टॉक मार्केट बद्दल बेसिक ते ऍडव्हान्स सर्व माहिती इन डिटेल देण्यात येणार. त्यामुळे सर्वांनी व्हाट्सअप चॅनल जॉईन करावे. टेलिग्राम वरती अनेक चुकीच्या गोष्टी चालत असल्यामुळे भारत सरकार टेलिग्राम ला बंद करण्याच्या विचारात आहेत. या वायरल न्यूज मध्ये कितपत सत्य आहे हे अजून पर्यंत कळाले नाही. त्यामुळे टेलीग्रामला पर्याय म्हणून आपण व्हाट्सअँप चॅनेल चालू केलेला आहे तरी आजच आपल्या व्हाट्सअँप चॅनेलला खाली दिलेल्या लिंक द्वारे फॉलो करा. https://whatsapp.com/channel/0029VaAq4PNBVJkxVys7L43j
पुढील सर्व अपडेट व्हाट्सअप चैनल वर देण्यात येणार याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
टेलिग्राम वरती अनेक चुकीच्या गोष्टी चालत असल्यामुळे भारत सरकार टेलिग्राम ला बंद करण्याच्या विचारात आहेत. या वायरल न्यूज मध्ये कितपत सत्य आहे हे अजून पर्यंत कळाले नाही. त्यामुळे टेलीग्रामला पर्याय म्हणून आपण व्हाट्सअँप चॅनेल चालू केलेला आहे तरी आजच आपल्या व्हाट्सअँप चॅनेलला खाली दिलेल्या लिंक द्वारे फॉलो करा. https://whatsapp.com/channel/0029VaAq4PNBVJkxVys7L43j धन्यवाद एमजी इन्व्हेस्टमेंट
24780 चा खाली सेलिंग येणार
निफ्टी मध्ये 24830 तर बँक निफ्टी मध्ये 50920 चावर एक चांगली मूव्ह मिळेल
निफ्टी 24800 बँक निफ्टी 50800 मिड कॅप निफ्टी 12875 जोपर्यंत या लेवलच्यावर मार्केट आहे तोपर्यंत मार्केट बुलिश राहणार.. या लेवलचा खाली मार्केटच्या ट्रेंड चेंज होण्याची शक्यता आहे
без подписи
खाली दिलेल्या लेवल मार्क करा. लेवलच्या वर किंवा खाली आहे मार्केट त्या आधारे निर्णय घ्या. Hdfcbank 1625 icici and axis 1170 Infy 1870 Reliance 2990 HUL 2780-2800 SilverM 84500 GoldM 71200-300 NG 183 Crude 6000-6080
मिडकॅप निफ्टी, १२९२५-१२९५०, ही रेंज ज्या बाजूने ब्रेक आऊट देणार त्या बाजूने SL सोबत मागे जात रहा
बँकनिफ्टी 50600 च्या खाली टिकून राहिल्यास, 50400- 230-50000 पर्यंत SL मागे ठेवा.... 50750 वर वरची हालचाल शक्य आहे, 50900-51000 पर्यंत एसएल मागे ठेवा एक्सपायरी झालेल्या इन्स्ट्रुमेंटऐवजी बँकनिफ्टीसारख्या नवीन एक्सपायरी वर लक्ष केंद्रित करणे चांगले
निफ्टी 24750 च्या वर टिकून राहिल्यास, 24850-920 पर्यंत SL मागे ठेवा 24750 च्या खाली उतरणे शक्य आहे, SL 47670 पर्यंत मागे ठेवा गिफ्ट निफ्टी 50 अंकांनी वर आहे
कामत बोय्जच्या या कामामुळे अनेकजण कामातून जाणार.. 🤣
без подписи
सगळे जण इकडे लक्ष द्या, खालील ट्विटर खाते चालवणारी मुलगी ही लोकांकडून पैसै लुबाडते आहे, ही खुप मोठी स्कॅमर आहे. हिच्या जोईनिंग पोस्ट, अन् बाकी पोस्ट पहा अन् तक्रार करा. @IncomeTaxIndia @IncomeTax_APTS @IRS_CIT @scam @FinMinIndia
без подписи