Mission ATP (Official)©
Статистика📍 MPSC च्या ATP, TP आणि सरळसेवा PA परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न. 📍 आपल्या प्रतिक्रिया किंवा कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर आम्हाला missionatp@gmail.com वर कळवा. 📍 चॅनल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. t.me/mission_atp
- Последний пост
- 11 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 1
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 976
- 1/48двое суток
- 1 118
- 1/72трое суток
- 1 206
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
ATP REVISED LIST OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION
#unstoppable तुकाराम Housefull ❤️
🙏
MRTP ACT, 1966 या ACT मध्ये Local Area Plan चे Amendment देखील समाविष्ट केलेले आहे. @mission_atp
📍 #VVIMP 👉 ज्याप्रमाणे Objective आणि Descriptive चा निर्णय झाला ( काही परीक्षा Objective आणि तांत्रिक संवर्ग Descriptive) त्या प्रमाणे निर्णय झाला नाही पाहिजे....! 👉 विद्यार्थ्यांचा वाढता रोष कमी करण्यासाठी काही परीक्षा ऑफलाईन आणि काही परीक्षा ऑनलाईन देखील करू शकता त्यामुळे सर्वांची समान आणि एकच मागणी हवी आणि ती म्हणजे " लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा सरसकट ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे" Join @EA_officialMH
Join @ नंतर #Degree_For_JE हे आम्ही मुद्दाम ठेवलं होत कारण आम्ही तेविभागीय आयुक्त कार्यालसमोरील उपोषण सोडल्यानंतर जोपर्यंत सर्व विभागात आपण Allow होणार नाही तोपर्यंत ही चळवळ आणि हा संघर्ष सुरू ठेऊ हे ठरवून लढत होतो...! इथून पुढे आता Degree For JE हा विषय…
Join @ नंतर #Degree_For_JE हे आम्ही मुद्दाम ठेवलं होत कारण आम्ही तेविभागीय आयुक्त कार्यालसमोरील उपोषण सोडल्यानंतर जोपर्यंत सर्व विभागात आपण Allow होणार नाही तोपर्यंत ही चळवळ आणि हा संघर्ष सुरू ठेऊ हे ठरवून लढत होतो...! इथून पुढे आता Degree For JE हा विषय कायमचा संपलेला असेल....! २०१६ पासून सुरू केलेली ही चळवळ आता यशस्वी झालेली आहे त्यासाठी #MAT #HC #SC आंदोलन, उपोषण, मंत्रालयातील फेऱ्या असो.... उद्या सर्व ॲडमिन्स शी बोलून मोठा निर्णय घेऊन हे बंद करून द्यावे अशी इच्छा आहे.....🥹🥹 ❤️
без подписи
रचना सहाय्यक पात्र कर्मचाऱ्यांना सहाय्यक नगररचनाकार श्रेणी - 2 (गट - ब राजपत्रित) पदावर पदनिर्देशित करण्याबाबत
जाहिरात क्रमांक 135/2025 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वास्तूशास्त्रज्ञ, गट -अ परीक्षेची चाळणी परीक्षा न होता MPSC मार्फत मुलाखती घेऊन निवड केली जाईल.
उमेदवारांच्या खात्यात जाहिरात क्र. 51/2024 सहाय्यक नगररचनाकार परीक्षेची स्वतःची Answer Sheet MPSC कडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. https://mpsconline.gov.in/candidate/login
✅21 व 22 June रोजी Telegram बंद आहे. पुढे देखील निश्चित कधी सुरू होईल याबद्दल काही माहिती नाही. आता थोड्यावेळापूर्वी प्ले स्टोअरवरून देखील टेलिग्राम काढून टाकले आहे. ✔️त्यामुळे आपले Mission_ATP चे Official Whats App Channel लगेच Join करा... 👇 https://whatsapp.com/channel/0029Va8x72pJpe8hiW5QRw0S
सहायक नगर रचनाकार पदाकरिता शिफारस पात्र उमेदवारांनी कागदपत्र/ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहण्यासाठी नियोजित वेळ व दिनांक बाबतचे विवरणपत्र
साक्षांकन नमुना फॉर्म पूर्णपणे काळजीपूर्वक भरून मंत्रालय, मुंबई येथे पाठवायचा आहे.
🌸
आज आपल्या ATP टीमने आपली बाजू योग्य रीतीने मांडली आहे. सदरच्या परीक्षेसाठी आपला Architecture, असो की Planning अश्या कोणत्याही उमेदवारांना विरोध नाही. विभागास आपण "समान संधी" उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट मागणी केली आहे. आणि उमेदवारांची निवड ही त्यांच्या "गुणवत्तेच्या आधारावर" केली जावी अशी भूमिका आमची आधीपासूनच होती. यासाठी आज आपण खूप पुरावे जमा केले आहेत. आणि यासाठी आपली नोंद नक्कीच घेतली जाणार. यासाठी लागणाऱ्या सर्व कामांसाठी मदत केल्याबद्दल TEAM ATP WARRIORS चे विशेष आभार! #EA.... Join @degreeforje
पत्ता:- https://maps.app.goo.gl/ATy45GxW9Wb1nNZQA?g_st=ac
पत्ता:- https://maps.app.goo.gl/ATy45GxW9Wb1nNZQA?g_st=ac
#Important....🔴🔴🔴✅ नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गासाठी प्रचलित सेवाप्रवेश नियम सुधारित करण्याच्या अनुषंगाने प्राप्त निवेदनाबाबत... Join @degreeforje
#Important....🔴🔴🔴✅ नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गासाठी प्रचलित सेवाप्रवेश नियम सुधारित करण्याच्या अनुषंगाने प्राप्त निवेदनाबाबत... Join @degreeforje