Mission future🌲🌲🌳
СтатистикаNews, MPSC , पोलीस भरती, ZP परीक्षा, IBPS/TCS महसूल,सर्व स्पर्धा परीक्षा जाहिराती आणि निकलासाठी उपयुक्त चॅनल
- Последний пост
- 3 июл.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Новости и СМИ
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
✅✅महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ स्थगित करण्याबाबत.
✅✅MAHA TET ONLINE घेणार IBPS
जनरल धीरज सेठ यांनी जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून भारताचे 31 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. ● 31 वे लष्कर प्रमुख ● 49 वे लष्कर उपप्रमुख राहिले आहेत ● कमिशन: 20 डिसेंबर 1986 ● पदभार स्वारीकरला - 30 जून 2026 ● यांची जागा घेतली: जनरल उपेंद्र द्विवेदी ●त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल कृष्ण मोहन सेठ ● त्यांचे वडील राज्यपाल होते : त्रिपुरा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश ● लष्कर मुख्यालय : साउथ ब्लॉक, नवी दिल्ली
मला आणि माझ्या मित्राला हिमालय सर करायचा होता.. टार्गेट होतं माउंट एव्हरेस्ट ८८४८ मीटर. वर्ष भर खूप मेहनत केली.. आणि चढाई चालू केली.. मित्र मात्र ७००० मीटर वरच थकून गेला आणि थांबून केला. कसतरी करत मी माऊंट एव्हरेस्ट सर केला आणि तिथे झेंडा रोवला. घरी आलो, आता वाट पाहत होतो की माझे नाव वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये येईल. शेवटी यादी जाहीर झाली: मित्राचे नाव होते आणि माझे नावच नव्हते.😳 मी निकाल जाहीर करणाऱ्यांना विचारले की मी तर पूर्ण चढाई केली होती तरी माझे नाव का नाही? तर ते म्हटले की तुम्ही जेव्हा ट्रेकिंग करत होते तेव्हा वातावरण खूप छान होते, ऑक्सिजन सिलेंडर काम करत होते.. थोडक्यात तुम्हाला सोपा सेट होता. म्हणून तुमच्यासाठी हिमालयाची उंची १०००० मीटर केली गेली. आणि तुमच्या मित्राच्या वेळेस वातावरण फार कठीण होते म्हणून त्याच्यासाठी हिमालयाची उंची ७०००च पकडली गेली. मी त्यांना सांगितले तुम्ही मला आधी सांगितले असते तर मी १०००० मीटर चढलो असतो. ते म्हटले : आम्ही आधी नाही सांगत, नंतर ठरवतो. मी त्यांना विचारले.. What is this nonsense? त्यांनी उत्तर दिले.. This nonsense is called as Normalisation. अनिकेत पाटील सर.
✅✅महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे. लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main#
✅✅पारदर्शक व निष्पक्ष परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी २८ जून २०२६ रोजी होणारी महाटेट (TET) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
✅✅Combine Group_C खालील पदे पाहून घ्या. ✅✅ ➡️..उद्योग निरीक्षक👉 9 पदे ➡️तांत्रिक सहायक 👉3 पदे ➡️कर सहायक 👉282 पदे ➡️सहायक मोटार वाहन निरीक्षक AMVI पदे 👉461 ➡️.मंत्रालय कार्यालयीन लिपिक 👉1864
✅✅सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
२३ जून हा दिवस जागतिक ऑलिंपिक दिन आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून जगभरात पाळला जातो. ऐतिहासिकदृष्ट्या, १७६१ मध्ये नानासाहेब पेशवे यांचे निधन आणि १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार अंतर्गत सुवर्णमंदिरातील कारवाई ही प्रमुख घटना या दिवशी घडली.
YCMOU मुक्त विद्यपीठ प्रवेश सुरू झाले आहेत ◾️एकाच वेळी 2 अभ्यासक्रम ला प्रवेश घेऊ शकता ◾️संपूर्ण यादी दिली आहे वाचून घ्या एकदा शेवटची तारीख - 30 सप्टेंबर आहे ❗️नक्की घ्या प्रवेश अभ्यासाबरोबरच एखादी नवीन डिग्री देखील होईल❗️ http://ycmou.digitaluniversity.ac ✅ @MPSC_Updates
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
मिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) 2025 जाहिरात प्रसिद्ध 🔥🔥
видео или голосовое, без подписи
◾️भरती : DMER पदांचे पेपर एकत्रित ◾️परीक्षा घेणारी संस्था : TCS ने घेतले होते.
видео или голосовое, без подписи
◾️ जाहिरात. स्पर्धा परीक्षा 2025. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष सरळसेवा भरती.🔥 ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरुवात:- 19/06/2025
*१३ मे २०२५, दुपारी १:०० वाजता* महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे द्वारे घेण्यात आलेल्या *SSC March 2025* परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी संकेतस्थळ १) https://mahresult.nic.in/ २) http://www.sscresult.mkcl.org/ ३) https://sscresult.mahahsscboard.in/
видео или голосовое, без подписи