tgindex
YCMOU MJCollege 5303A

YCMOU MJCollege 5303A

Статистика

BA BCOM Admission, Examination, Study center Enquiry....

Последний пост
14 авг.
Последнее чтение
14 авг.
Постов за неделю
1
Всего постов
21
Тип
открытый
Язык
mr
В каталоге с
14 авг.
Подписчики
1 124
−2 за 2 дн.
Сутки
−2
−0,18%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
1 038
21 постов
Вовлечённость
92,3%
к подписчикам
Постов в день
0,1
всего 21
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
131
1/48двое суток
150
1/72трое суток
161

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की उद्या दिनांक 15 ऑगस्ट रोजी प्रवेशाची अंतिम मुदत असल्याने अभ्यास केंद्र 12 ते 3 या वेळेत सुरू राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तसेच ज्यांना प्रवेश करावयाची असतील त्यांनी ऑनलाईन फी आणावी.

  • तसेच द्वितीय व तृतीय वर्ष बीए बीकॉम च्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावे द्वितीय व तृतीय वर्ष च्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची कागदपत्र आणायचे नाही फक्त हॉल तिकीट आणि ऑनलाइन शुल्क आपल्याला लागणार आहे. द्वितीय वर्ष बी ए शुल्क : 4,146 द्वितीय वर्ष बी कॉम फी : 4,806 तृतीय वर्ष बी ए / बीकॉम शुल्क : 4,506 अभ्यास केंद्रातून प्रवेश घेतल्यास त्याचे प्रवेश प्रक्रिया शुल्क रु. 100 अतिरिक्त लागेल..

  • विद्यार्थी मित्रहो, आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी अभ्यास केंद्र  11.30 ते 5 सुरू   आहे याची नोंद घ्यावी

  • विद्यार्थी मित्रहो आज दिनांक 6 ऑगस्ट गुरुवार रोजी मला बाहेरगावी जायचे असल्याने अभ्यास केंद्र बंद राहील याची नोंद घ्यावी. उद्या दिनांक सात ऑगस्ट नियमित अभ्यास केंद्र चालू राहील.

  • Photo from Pravin Bari,Assit, YCMOU

  • Sharing the information for students who may have queries regarding the Cyber Security Course. Please find the details below: Link to the course details for the students:https://ycmoucs.in/ Contact Number:+91 8007128213 WhatsApp Number:+91 8007128213 Email ID: cs@ycmouonline.ac.in In case of any query from your side please reach out to us.Thank You.

  • महत्वाची सूचना सर्व प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बीए/ बी कॉम ला प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे तसेच विद्यापीठ संकेतस्थळाला updation आल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून प्रवेशासाठी मुदतवाढ करणार असल्याचे कळवले आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी मुदत वाढीचे पत्र विद्यापीठाकडून प्राप्त झाल्यावर ग्रुपला टाकण्यात येईल.

  • без подписи

  • सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 22 जुलै रोजी अभ्यास केंद्र बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी उद्या 12 ते 5 वेळेत यावे.

  • без подписи

  • без подписи

  • 17 июл.1 1982

    Document from Pravin Bari,Assit, YCMOU

  • परिपत्रक क्र.105 Scan Copy Revaluation करिता अर्जभरण्याबाबत महत्वाच्या सूचना.pdf

  • निकाला संदर्भात काही अडचण असल्यास उद्या संपर्क साधावा आता कोणी कॉल करू नये

  • प्रथम द्वितीय तृतीय वर्ष बी ए बी कॉम प्रवेश सुरू झालेले असून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले प्रवेश घ्यावे

  • 10 июл.1 4961

    без подписи

  • 10 июл.1 2238

    प्रथम द्वितीय व तृतीय वर्ष कला शाखा बी ए चा रिझल्ट निकाल घोषित करण्यात आलेला असून विद्यार्थ्यांनी आपला PRN म्हणजेच काय नोंदणी क्रमांक टाकून निकाल पाहावा. https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1523

  • 7 июл.1 2601

    Admission fees structure and process

  • 7 июл.1 2852

    admission Proces 2026-27.pdf

  • 31 мая2 184

    без подписи