एमपीएससी पूर्व_MPSC Prelim
СтатистикаJoin us 💯 @MPSC_Main_Exam_weacademy @mpsc_marathi_weacademy @mpsc_hrd @mpsc_psi_sti @upscmpsc_gs @mpsc_group_c_cleark @Maha_MPSC_Geography @MPSC_History_Etihas @MAHA_MPSC_Economy @Maha_MPSC_Polity @MPSC_Agri_krushi @MPSC_Math_Ganit @Maha_MPSC_English
- Последний пост
- 13 июн.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- узбекский
- Категория
- Языки
- В каталоге с
- 15 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
📚🎓 आपण किंवा आपली मुले उच्च शिक्षण संशोधन, PhD, NET/JRF, SET आणि प्राध्यापक भरतीसाठी तयारी करत आहात का? खालील माहितीपूर्ण WhatsApp Channels नक्की Follow करा👇 🚀 Join & Follow Now ━━━━━༻❁༺━━━━━ 🪧 UGC NTA NET फेलॉशिप, नेट सेट, प्राध्यापक भरती, आणि उच्चशिक्षणासाठी https://whatsapp.com/channel/0029ValHfYcKrWR56JUyt500 ━━━━━༻❁༺━━━━━ 📊 UGC NET Commerce UGC NET Commerce तयारीसाठी विशेष Channel https://whatsapp.com/channel/0029Vb7mDOaADTOGDVxMIQ0r ━━━━━༻❁༺━━━━━ 📘 Maharashtra SET महाराष्ट्र SET परीक्षेसाठी मार्गदर्शन व अपडेट्स https://whatsapp.com/channel/0029VaiadjF2f3ETKqioUe2X ━━━━━༻❁༺━━━━━ 🪪 PROFESSORS HUB संपूर्ण देशातील प्राध्यापक भरती, शैक्षणिक अपडेट्स, संधी आणि माहिती. https://whatsapp.com/channel/0029Vb7NNIv7YSdB2QqvUZ12 ━━━━━༻❁༺━━━━━ 🔬 Research Cluster संशोधकांचा समूह Research Updates, PhD Notifications, Fellowship व Academic माहिती https://whatsapp.com/channel/0029Vaeo4ZsLNSa2ifE5bt30 ━━━━━༻❁༺━━━━━ 📚 Journal Hub India Research Journals, Publications आणि Academic माहिती https://whatsapp.com/channel/0029VaiYNPf2UPB7Y308pF3f ━━━━━༻❁༺━━━━━ 🎯 आजच Follow करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना व संशोधकांना शेअर करा! 📌 उपयुक्त माहिती | शैक्षणिक अपडेट्स | संशोधन संधी | परीक्षा तयारी 🔄 Follow करा | Share करा | Forward करा
📢 UPSC परीक्षा वेळापत्रक 2027 जाहीर 🇮🇳 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) – 2027 परीक्षा कॅलेंडर ➖➖➖➖➖ 🗓️ महत्त्वाच्या परीक्षा व तारखा ━━━━━━━━━ ✅*नोकरी अपडेट्स* https://whatsapp.com/channel/0029VavWkkzDOQIgJBTnsU3S 🔥 NDA & NA परीक्षा (I) 📅 परीक्षा: 11 एप्रिल 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 22 डिसेंबर 2026 🔥 CDS परीक्षा (I) 📅 परीक्षा: 11 एप्रिल 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 22 डिसेंबर 2026 🔥 UPSC Civil Services (Prelims) 2027 📅 परीक्षा: 23 मे 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 02 फेब्रुवारी 2027 🔥 Indian Forest Service (Prelims) 📅 परीक्षा: 23 मे 2027 🔥 Engineering Services (Prelims) 📅 परीक्षा: 31 जानेवारी 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 06 ऑक्टोबर 2026 🔥 CAPF (Assistant Commandant) परीक्षा 📅 परीक्षा: 04 जुलै 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 09 मार्च 2027 🔥 Combined Medical Services (CMS) 📅 परीक्षा: 18 जुलै 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 23 मार्च 2027 🔥 Civil Services (Mains) 2027 📅 सुरुवात: 20 ऑगस्ट 2027 ⏳ कालावधी: 5 दिवस 🔥 NDA & NA परीक्षा (II) 📅 परीक्षा: 19 सप्टेंबर 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 01 जून 2027 🔥 CDS परीक्षा (II) 📅 परीक्षा: 19 सप्टेंबर 2027 📝 अर्ज अंतिम तारीख: 01 जून 2027 ━━━━━━━━━━━━━━━ ⚠️ महत्त्वाची सूचना: UPSC कडून अधिसूचना, परीक्षा तारीख व कालावधीमध्ये बदल होऊ शकतो. अधिकृत नोटिफिकेशन वेळोवेळी तपासत राहा. 📌 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे वेळापत्रक सेव्ह करून ठेवा व मित्रांसोबत शेअर करा! 🚀 #UPSC2027 #CivilServices #NDA #CDS #UPSCExam #स्पर्धापरीक्षा
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
🏆 🇮🇳 *भारत नवा विश्व विजेता* 🏆 *ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025* ➖➖➖➖➖ 🟢 *MPSC History* https://t.me/MPSC_History_Etihas ➖➖➖➖➖ ▪️विजेता - भारत ▪️उपविजेता - द. आफ्रिका ▪️सुरुवात - 1973 ▪️ दर 5 वर्षांनी आयोजन ▪️ आयोजक - ICC ▪️ प्रकार - एकदिवसीय ▪️ संस्करण - 13 वे ▪️ 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 ▪️ आयोजन - भारत व श्रीलंका ▪️ एकुण संघ - 8 ▪️ एकुण सामने - 31 ▪️ थीम साँग - ब्रिंग इट होम - श्रेया घोषाल ▪️ अंतिम सामना - भारत x द. आफ्रिका ▪️ दिनांक - 2 नोव्हेंबर 2025 ▪️ ठिकाण - डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई ▪️सर्वाधिक वेळा विजेता - ऑस्ट्रेलिया (7) 🏆 *एकदिवसीय विश्वचषक विजेते भारतीय कर्णधार.* ▪️ *1983 : कपिल देव* ▪️ *2011 : महेंद्रसिंग धोनी* ▪️ *2025 : हरमनप्रीत कौर* सर्वांना नक्की शेअर करा
🌿 कथाकोश - सकारात्मकतेचा प्रवास ➖➖➖➖➖ एखादी कथा आपल्या विचारांना नवी दिशा देते, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते. अशाच प्रेरणादायी आणि विचारांना चालना देणाऱ्या कथा वाचण्यासाठी व शेअर करण्यासाठी आमचा हा उपक्रम – कथाकोश ✨ 📘 कथांमधून घ्या जीवनाचे धडे 💫 वाचा, लिहा आणि प्रेरणा मिळवा ✍️ आपल्या कथा आम्हाला पाठवा: 👉 https://wa.me/919657533143?text=I-am-sending-कथाकोश 🔗 Join our story community: t.me/kathakosh #कथाकोश #प्रेरणादायी_कथा #सकारात्मक_विचार #KathaKosh #कथा #बोधकथा #Bodhkatha #प्रेरणा ➖➖➖➖➖
🚨मिळवा दररोजच्या इन्स्टंट घडामोडी आणि इन्स्टंट अपडेट्स 🇮🇳जॉईन करा आणि सर्वांना नक्कीच शेअर करा 💯 इन्स्टंट मराठी https://t.me/instant_marathi 😎आजच्या इन्स्टंट घडामोडी https://t.me/instant_marathi/22
नायगाव, जि. बिड मेळघाट अभयारण्य - वाघांसाठी प्रसिद्ध आहे. भीमाशंकर अभयारण्य - रोखर खारींसाठी प्रसिद्ध
видео или голосовое, без подписи
नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाची स्थापना नाशिक येथे 1998 साली झाली. नाशिक येथेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ 1988 साली स्थापन करण्यात आले. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ (1963) औरंगाबाद - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (1958)
видео или голосовое, без подписи
त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो. गोदावरी नदीची राज्यातील लांबी= 668km त्र्यंबकेश्वर येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे. त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो.
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
1993 च्या 73 व्या घटनादुरूस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेषाधिकार बहाल करतानाच महिला व अनुजाती व जमातींना या संस्थांवर आरक्षण देण्यात आले.
видео или голосовое, без подписи