🚨 Mpsc Adda 247 🚨
Статистикаस्पर्धा परीक्षेसाठी लागणारी माहिती चित्राच्या माध्यमातून , ऑडिओ म्युझिक च्या माध्यमातून अशीच नवनवीन माहिती . एकदा ऐकलं की लक्षात राहील. कमी वेळात संयुक्त गट ब व गट क ची तयारी करण्यासाठी मागदर्शन केले जाईल.
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 14
- Всего постов
- 36
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 408
- 1/48двое суток
- 467
- 1/72трое суток
- 504
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
🔥ऑफर.. ऑफर.. ऑफर.. 🔥 📔 Marathi by Namdev sir या अँप वरील मराठी व्याकरणाच्या सर्व बॅचेसवर 50 % ऑफ 😍 🗓 ऑफर फक्त 14 व 15 ऑगस्ट 🎁कुपन कोड = INDIA 📲 बॅच जॉईन करण्यासाठी आताच अँप डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.rnattt.rqbjdg 📲 यूट्यूब डेमो साठी लिंक : https://youtu.be/cxtqSnzme54?si=KW-CrdO9HMA7MUP4 📲 टेलिग्राम लिंक : https://t.me/namdevjadhav 📞 संपर्क : 8329411912
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाची खास भेट… आणि पवन सरांच्या वाढदिवसाची खास ऑफर! 🎂 📚 PYQ SPECIAL BATCH — फक्त ₹35/- मध्ये! MPSC च्या परीक्षेतील मागील प्रश्नांचा सखोल अभ्यास + प्रश्नांची दिशा + परीक्षाभिमुख तयारी एकाच बॅचमध्ये! 🔥 🎯 ₹35 मध्ये PYQ ची स्मार्ट तयारी 🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि 🎂 पवन सरांच्या वाढदिवसानिमित्त विशेष ऑफर ( आजपासून ते 20 ऑगस्ट पर्यंत 35 रु बॅच असेल....❤️❤️ ) किंमत छोटी… पण तयारी मोठी! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
📚🔥 मुख्य परीक्षा : Score कसा वाढवावा? 🎯 पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये एक Basic Difference आहे 👇 📝 पूर्व परीक्षा = फक्त Qualify करायची असते 🏆 मुख्य परीक्षा = Score करायची असते! म्हणूनच मुख्य परीक्षेच्या तयारीत Syllabus मधील एकही Point Skip करता कामा नये. 📖 🎯 जिथे Output मिळतो, तिथे Extraordinarily Work करा आणि जास्तीत जास्त Score करण्याचा प्रयत्न करा. ⚠️ जो Topic अवघड वाटतो, तिथे कमीत कमी Average पेक्षा जास्त Marks मिळवणे हे Target असले पाहिजे. 🔤 उदाहरणार्थ, English Vocabulary मधील 👉 Synonym 👉 Antonym 👉 Phrasal Verb हे भाग अवघड वाटत असतील आणि त्यावर 6–7 प्रश्न येत असतील, तर किमान 3–4 प्रश्न तरी अचूक सोडवता आले पाहिजेत. ✅ बाकीच्या Strong Areas मध्ये मात्र जास्तीत जास्त Score करण्याचा प्रयत्न करा. 💯🔥 📊 Paper 2 मधील Unconventional Parts 🔹 Remote Sensing 🔹 Information & Computer Technology 🔹 Environment 🔹 Acts या भागातून जर 14 प्रश्न येत असतील, तर किमान 8–9 प्रश्न बरोबर करण्याचे Target ठेवले पाहिजे. 🎯 आणि हो… हे Marks मिळवणे शक्य आहे! 💪 पण त्यासाठी तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत 👇 📌 PYQ Analysis 📌 Syllabus Analysis 📌 आयोगाचा Trend ओळखणे --- ⏳ मुख्य परीक्षेच्या अभ्यासात Time Management अत्यंत महत्त्वाचे! तुमच्या तयारीतील जवळपास 75% वेळ खालील 4 विषयांना द्यायला हवा 👇 🟢 मराठी 🟢 इंग्रजी 🟢 Maths 🟢 Current Affairs म्हणजेच आपण जवळपास 50 + 50 + 22 + 10 = 132 प्रश्नांची तयारी करत असतो. 📚🔥 उर्वरित विषयांमध्ये 👇 🏛️ Polity – 15 💰 Economics – 10 📜 History – 10 🌍 Geography – 10 🔬 General Science – 12 ➡️ एकूण = 57 प्रश्न या विषयांची पूर्व परीक्षेच्या काळात आपण चांगली तयारी केलेली असते. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी या विषयांना Smart Revision देणे अधिक महत्त्वाचे आहे. 🔄📖 🎯 Final Formula : 📚 Preparation ➕ 🔄 Revision ➕ 📝 Test Papers ➕ ❌ चुका शोधणे ➕ 🛠️ त्या चुका सुधारत राहणे = 🏆 Main Exam मध्ये चांगला Score! 💡 लक्षात ठेवा… मुख्य परीक्षेत फक्त अभ्यास करून चालत नाही; अभ्यासाचे योग्य नियोजन, Revision, PYQ Analysis आणि Test Practice यांच्या मदतीने Score वाढवावा लागतो. 🚀 🔥 Consistency + Smart Work + Proper Time Management = Better Score 💯 📢 आपल्या चॅनेलवरील माहितीचा तुम्हाला फायदा होत असेल, नवीन आणि उपयुक्त माहिती मिळत असेल तर आपल्या चॅनेलची लिंक आपल्या जवळच्या मित्रांना नक्की Share करा. 🤝❤️ 🙏 धन्यवाद! 📚 अभ्यास करा… सराव करा… आणि Score वाढवा! 🎯🔥
आपल्या ऑफलाईन बॅचच्या विद्यार्थीनी दीपाली पवार मॅडम... यांची STI पदी निवड झाल्याबद्दल... त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🥳 आणि पुढील प्रशासकीय वाटचालीस आभाळभर शुभेच्छा 💐💐 🥰 # निकाल हेच अंतिम सत्य 😍❤ @namdevjadhav
🔥ऑफर.. ऑफर.. ऑफर.. 🔥 📔 Marathi by Namdev sir या अँप वरील मराठी व्याकरणाच्या सर्व बॅचेसवर 50 % ऑफ 😍 🎁कुपन कोड = INDIA 📲 बॅच जॉईन करण्यासाठी आताच अँप डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.rnattt.rqbjdg 📲 यूट्यूब डेमो साठी लिंक : https://youtu.be/cxtqSnzme54?si=KW-CrdO9HMA7MUP4 📲 टेलिग्राम लिंक : https://t.me/namdevjadhav 📞 संपर्क : 8329411912
📺 SUBSCRIBE OUR YOUTUBE CHANNEL ▶️ 🔔 नवीन Videos & Updates साठी Subscribe करा! https://youtube.com/@smbsanjayenglish?si=ew9FDxyT8aEuyJCX 📲 JOIN OUR TELEGRAM CHANNEL ✈️ 📚 Notes • Updates • Practice • Important Announcements https://t.me/civilenglishwithsmbsanjaysir
♦️सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शिपाई पदभरती जाहिरात प्रसिद्ध.. 👉 एकूण 79 जागा.
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи