स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
Статистикаस्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ. संपर्क : 8668378583 Twitter : @Mpsc_Andolan Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/
- Последний пост
- 11 авг.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 2
- Всего постов
- 48
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 12 авг.
- 1/24сутки в ленте
- 5 578
- 1/48двое суток
- 6 392
- 1/72трое суток
- 6 894
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
भरती परीक्षेत अडीच इंचाच्या मोबाइलद्वारे कॉपी; ४ अटकेत
SARTHI, ARTI, BARTI ,TRTI, & AMRUT... 30 वर्ष वयोमर्यादा पूर्ण केलेला उमेदवार अपात्र असेल.. अत्यंत चुकीचा निर्णय 👆👆 टीप: या संस्थांच्या इतिहासात एकदाही जाहिरात वेळेवर आली नाही ना भविष्यात येणार. केवळ संस्थांच्या स्वतःच्या विलंबामुळे अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना कोण वाली... अजून बरेच मुद्दे आहेत.
पवित्र पोर्टल मुदतवाढ 👍👍 13/8/2026
видео или голосовое, без подписи
AIIMS नागपूर जाहिरात प्रसिद्ध.
2014 नंतर बऱ्या पैकी भरत्या पुढे ढकल्यात किंवा रद्द केल्यात किंवा न्यायालयीन अडचणीत सापडल्यात 🙏
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जाहीर सूचना.
आदरणीय महोदय / महोदया, मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचा अभ्यास करणारा एक विद्यार्थी आहे. मी आपल्याचे लक्ष पुढील मुद्द्यांकडे वेधू इच्छितो: राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ पासून मराठी भाषा पेपर केवळ पात्रता स्वरूपाचा करण्यात आला आहे. तसेच MPSC चा नवीन अभ्यासक्रम आता UPSC प्रमाणेच करण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक राज्यांबाहेरील विद्यार्थी – विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहार येथील – या परीक्षेसाठी अर्ज करत आहेत. काही दिल्लीत असलेल्या खासगी प्रशिक्षण संस्था देखील त्यांच्या विद्यार्थ्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा चा अर्ज भरण्याचा सल्ला देत आहेत. यासोबतच, नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या MPSC वन सेवा परीक्षेत तर मराठी भाषेचा कोणताही स्वतंत्र पेपरच ठेवण्यात आलेला नाही. तसेच याचाही नवीन अभ्यासक्रम आता UPSC वन परीक्षे प्रमाणेच करण्यात आला आहे. त्यामुळेही अनेक बिगर-मराठी विद्यार्थी या परीक्षेकडे आकर्षित झाले आहेत व त्यासाठी अर्जही केला आहे. हे सर्व बदल महाराष्ट्रातील स्थानिक विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. मराठी भाषा ही राज्यघटनेनुसार महाराष्ट्रातील शासकीय व्यवहारांची मुख्य भाषा आहे (अनुच्छेद ३४५), आणि त्यामुळेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तिचे स्थान टिकवणे अत्यावश्यक आहे. तरी आपण विनंती करतो की या सर्व घडामोडींचा गांभीर्याने विचार करून खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात: मराठी भाषेचा पेपर पूर्वीप्रमाणे गणनयोग्य केला जावा. MPSC वन सेवा परीक्षेतही मराठी भाषा पेपर अनिवार्य करण्यात यावा. आयोगाने अशा बदलांचा अभ्यास करून स्थानिक उमेदवारांच्या हितासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा. आपण याबाबत योग्य निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे. आपला नम्र, एक मराठी विद्यार्थी secretary@mpsc.gov.in
कोर्ट ऑर्डर राज्यसेवा 2024
🔥🔥खळबळजनक.🔥🔥 #राज्यसेवा 2024 कोर्ट केस #अंतरिम निकाल आज उच्च न्यायालयाने जाहिरातील एकूण पदांपैकी 10% पदे सध्या रिक्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वस्तू व सेवाकर विभागांतर्गत मृत संवर्ग घोषित करणेबाबत🙄
#Update गट-क ● वसतिगृह अधीक्षक 👉 20+ ● Any Degree 𝐌𝐒𝐖 करून विद्यार्थ्यांनी काय चूक केली 🙏
धर्मादाय आयुक्त कार्यालय मार्फत घेण्यात आलेल्या धर्मादाय निरीक्षक पदाच्या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांची एप्रिल २०२६ मध्ये कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली आहे. मात्र आज साडे तीन महिने उलटूनही नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. वारंवार विचारणा करूनही केवळ प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या विलंबामुळे अनेक उमेदवार आर्थिक व मानसिक अडचणीत आहेत... संबंधित विभागाला आमची विनंती आहे की कृपया लवकरात लवकर उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावेत.🙏🙏
रायगड तलाठी 106 पदे रिक्त
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 मधील ग्राम महसुल अधिकारी (पेसा क्षेत्र), सैन्यातील सेवेमुळे दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य यांचे दावे करण्यासाठी तसेच अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु पेसा क्षेत्रासाठी तसेच दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य दावा करण्यासाठी प्रस्तुत शुध्दीपत्रकामधील परिच्छेद 8 नुसार कार्यवाही करावी. अर्ज तसेच दावा करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2026 https://mpsc.gov.in/adv_notification/8
आदरणीय राहुल दादा कवठेकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शिवमय शुभेच्छा*! 💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂 आपल्या नेतृत्वाला, समाजसेवेच्या ध्यासाला आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी केलेल्या निस्वार्थ कार्याला मनःपूर्वक सलाम. 🙏 *छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो*. *आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि प्रत्येक कार्यात भरघोस यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना* 🌺 *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा*! 💐🎂🚩
अन्न व औषध प्रशासनातील वरिष्ठ तांत्रिक सहायक, ग्रंथपाल, वीजतंत्री, लघुलेखक (नि.श्रे) (L.G) व लघुटंकलेखक संवर्ग मृत संवर्ग म्हणून घोषित करणेबाबत... सगळेच मृत घोषित करते वाटते.😔😔😔 अन बाकीचे संवर्ग अर्धमेले करते 👍👍 🏴🏴🏴
'समग्र' चे 3276 कंत्राटी कर्मचारी कायम 10 वर्षे+ सेवा पूर्ण केलेले कर्मचारी
गट क च्या जागांचे मोठ मोठे आकडे दाखवून राजपत्रित गट अ, गट ब जागा मोठ्या प्रमाणात पदोन्नतीच्या मार्गाने भरणे सुरू आहे......!🤡 🙏
● MPSC गट क अर्ज संख्या ● 9,13,297 from 🤡 >> उद्या 10 लाख 🔥 🙏