MPSC ASPIRANT😊
СтатистикаCurrent affairs Gov.Adds Delly news pepar 📰 & सर्व स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.📚📒.......AR...🖋️
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 31
- Всего постов
- 86
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Новости и СМИ
- В каталоге с
- 12 авг.
- 1/24сутки в ленте
- 7
- 1/48двое суток
- 8
- 1/72трое суток
- 8
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
#SR ♦️Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025- SUB REGISTRAR (GRADE-1) / INSPECTOR OF STAMPS- #Merit_List
🪪 *Currency Note Press Nashik Hall Ticket: नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात 534 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र* 🔗 https://majhinaukri.in/hall-ticket
ASO 2025
STI 🎉
✅ आरोग्य विभाग.🔥🔥
♦️पावसाळी अधिवेशन पाण्यात.. ● कालावधी - 19 दिवस ● कामकाज - 117 तास ● विधेयक मंजूर - संसदेत मंजूर ● चर्चेविना मंजूर - 9 विधेयके लोकसभेत
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
#Updated Current संगीत नाटक अकादमी पुरस्कार / महाराष्ट्रातील मानकरी..... 👉 2024 आणि 2025 या दोन्ही वर्षांचे पुरस्कार 13 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 👉👉 2024 — महाराष्ट्रातील 6 मानकरी 👉 अरुण नागेश कशाळकर - हिंदुस्थानी शास्त्रीय गायन 👉 आनंद भाटे - अभंग 👉 अरुण नलावडे -अभिनय 👉 मुकुंद राम मराठे - पारंपरिक रंगभूमी संगीत नाटक 👉 सुभाष नारायण नकाशे - लोकनृत्य 👉 शुभदा मनोहर वराडकर - नृत्य क्षेत्रातील संशोधन 👉👉 2025 - महाराष्ट्रातील 4 मानकरी 👉 शैलेश भागवत - हिंदुस्थानी वाद्यसंगीत – शहनाई 👉 प्रमोद ज्ञानदेव पवार — दिग्दर्शन 👉 अशोक पत्की — रंगभूमीशी संबंधित कला – Music for Theatre 👉 मनीषा साठे — नृत्य क्षेत्रातील एकूण योगदान – कथक @mpscupscsevagroup
🔥🔥🔥 RRB_JE Total Vacancies: 3993
📢 *ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटचे 2 दिवस बाकी...!*
💠 सारनाथला UNESCO जागतिक वारसा दर्जा 👉 सारनाथ (उत्तर प्रदेश) येथील प्राचीन बौद्ध स्थळाला UNESCO जागतिक वारसा (World Heritage Site) दर्जा मिळाला. 👉 हा निर्णय दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या UNESCO च्या 48 व्या जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनात घेण्यात आला. 👉 सारनाथ हे भारताचे 45 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ ठरले. 👉 राष्ट्रीय ध्वजावरील 24 आरे असलेले अशोकचक्र हे सारनाथच्या अशोक स्तंभावरील धर्मचक्रावर आधारित आहे.
Gm all of you 🌞...
без подписи
*✅पिंपरी-चिंचवड, जि. पुणे येथे विशेष मोटार वाहन* न्यायालय स्थापन करण्याबाबत...
मा. उच्च न्यायालय, मुंबई लिपिक हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :- https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcardtyping.php
♦️सार्वजनिक आरोग्य विभाग DHS अंतर्गत विविध संवर्गतील पदभरती तात्काळ #MPSC कडे देण्याबाबत स्पर्धा परीक्षा विध्यार्थी असोसिएशन च्या महेश घरबुडे सरांनी संचालक आरोग्य सेवा पुणे यांना याबाबत निवेदन दिले.. 🙏🙏 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t