tgindex
🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

🚔𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗘𝘅𝗮𝗺🚔

Статистика

MPSC परीक्षेसाठी महत्वाच्या अपडेट्स आणि तयारीसाठी लागणारे साहित्य मिळेल. ✔️ परीक्षेसाठी मार्गदर्शन. ✔️ महत्त्वाच्या चालू घडामोडी. ✔️ पोल प्रश्न. ✔️ रोज स्वतःचे बनवलेले सुविचार. ✔️ सरळसेवेसाठी निवडक गोष्टी. ✅जाहिरातीसाठी @nitinkharatias

Последний пост
13 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
3
Всего постов
25
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
12 авг.
Подписчики
5 154
+1 за 3 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
1 314
24 постов
Вовлечённость
25,5%
к подписчикам
Постов в день
0,4
всего 25
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
362
1/48двое суток
414
1/72трое суток
447

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • MPSC UPSC Combine Group B & C अभियांत्रिकी सेवा इतक्या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. 2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक 🔥✅ARTI LINK👇👇 https://articet2026.cbtexam.in/ 🔥✅BARTI Link 👇👇 https://baricet2026.cbtexam.in/ 🔥✅TRTI LINK👇👇 https://trticet2026.cbtexam.in/ 🔥✅SARTHI LINK👇👇 https://sarthicet2026.cbtexam.in/ 🔥✅AMRUT LINK 👇👇 https://amrutcet2026.cbtexam.in/ 🔥✅MahaJyoti Link 👇👇 Login Page - MAHAJYOTI https://registration.mahajyoti.org.in/ 🔥✅Vanarti Link 👇👇 Login Page - MAHAJYOTI https://registration.mahajyoti.org.in/ ✌️जॉईन https://t.me/mahajyotiinfo

  • 11 авг.4091из mahajyotiinfo

    MPSC UPSC Combine Group B & C अभियांत्रिकी सेवा इतक्या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. 2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक 🔥✅ARTI LINK👇👇 https://articet2026.cbtexam.in/ 🔥✅BARTI Link 👇👇 https://baricet2026.cbtexam.in/ 🔥✅TRTI LINK👇👇 https://trticet2026.cbtexam.in/ 🔥✅SARTHI LINK👇👇 https://sarthicet2026.cbtexam.in/ 🔥✅AMRUT LINK 👇👇 https://amrutcet2026.cbtexam.in/ 🔥✅MahaJyoti Link 👇👇 Login Page - MAHAJYOTI https://registration.mahajyoti.org.in/ 🔥✅Vanarti Link 👇👇 Login Page - MAHAJYOTI https://registration.mahajyoti.org.in/ ✌️जॉईन https://t.me/mahajyotiinfo

  • 12 लाख 28हजार 915 तलाठी फॉर्म 🎉🔥🔥

  • 8 авг.7942из mahajyotiinfo

    वनार्टी प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉगिन वर आलेले आहेत.. लिंक :- https://vanarticbt.thinkexam.com/candidate/login https://t.me/mahajyotiinfo

  • *विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी वरील कार्यक्रम आयोजित केलेला आहे.* 1) MPSC मार्फत घेण्यात आलेला Drugs Inspector पेपर फुटी संदर्भात विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. 2) एमपीएससी ची परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन घेण्यात याव्यात. 3) या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने जाहीर केलेली 60,000 जागांची भरती डिसेंबर महिन्याच्या आत घेण्यात यावी. 4) उपजिल्हाधिकारी,DYSP सारख्या पदांचा परीक्षेमार्फत घेण्यात येणार Ratio पूर्वीप्रमाणेच करण्यात यावा. या प्रमुख मागण्या घेऊन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. *या कार्यक्रमासाठी MPSC चे माजी सदस्य प्रताप दिघावकर सर,माजी IAS अधिकारी महेश झगडे सर आणि युवकांच्या प्रश्नांची जाण असणारे आमदार मा. रोहित (दादा) पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे.* तरी या कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सकाळी ठीक 10.00 वाजता उपस्थित राहावे. *Location:* ⬇️ https://maps.app.goo.gl/FFYdrqtr2GDZwizU9?g_st=ic

  • 8 авг.6192из mahajyotiinfo

    🔥🔥🔥✅🔥🔥🔥🔥✅🔥🔥🔥 सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात विद्यार्थांची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याबाबत विद्यार्थांना सूचना ✅🔥🔥🔥महाज्योती Hall Ticket उपलब्ध. 👇 https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login Join https://t.me/mahajyotiinfo

  • 5 авг.9915из mahajyotiinfo

    महाज्योती सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थांची निवड करण्यासाठी दि. ०८ ते १० ऑगस्ट २०२६ रोजी नियोजित चाळणी परीक्षांच्या सुधारित वेळापत्रक. https://t.me/mahajyotiinfo

  • 1 авг.1 35814из mahajyotiinfo

    Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For "MPSC State / Other Group A Services" 🔥✅गट अ मुख्य परीक्षा अर्थसाह्य लिंक https://mahajyoti.org.in/registration_2026/mpsc_mains/state_services/mains_mobile_verification.php https://t.me/mahajyotiinfo 🔥✅गट अ मुलाखत अर्थसहाय्य लिंक https://mahajyoti.org.in/registration_2026/mpsc_mains/state_services/interview_mobile_verification.php https://t.me/mahajyotiinfo Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For "MPSC Secondary / Other Group B Services" 🔥✅गट ब व क मुख्य परीक्षा अर्थसहाय्य लिंक https://mahajyoti.org.in/registration_2026/mpsc_mains/secondary_services/mains_mobile_verification.php https://t.me/mahajyotiinfo 🔥✅गट ब व क मुलाखत अर्थसहाय्य लिंक https://mahajyoti.org.in/registration_2026/mpsc_mains/secondary_services/interview_mobile_verification.php https://t.me/mahajyotiinfo

  • 28 июл.1 47535из mahajyotiinfo

    🚦VANARTI 🎁वनार्टी परीक्षा वेळापत्रक 🔥 👉 2026-27 या आर्थिक वर्षात वनार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचे वेळापत्रक 👉परीक्षा:- MBA TAIT Police Bharti Military SSC IBPS Railway CMAT 🎗परिक्षा दिनांक :- 11 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2026 https://t.me/mahajyotiinfo

  • 26 июл.1 27011из mahajyotiinfo

    👉 यशाचे खरे सूत्र 👉 १) अभ्यासक्रम (Syllabus) समजून त्याचे विश्लेषण करा. 👉 २) योग्य Topic Selection व Priority ठरवा. 👉 ३) प्रत्येक विषयाचे Concept व Basic मजबूत करा. 👉 ४) Concept + Facts + Current  यामध्ये संतुलन ठेवा. 👉 ५) PYQ (Previous Year Questions) चे सखोल विश्लेषण करा. 👉 ६) MCQ चा भरपूर सराव करून चुका सुधारत राहा. 👉 ७) Revision + Re-Revision + Test Analysis नियमित करा. 👉"Short Cut नाही, शिस्तीत अभ्यास हाच Success चा मार्ग." ✌️जॉईन https://t.me/mahajyotiinfo

  • 25 июл.1 1505из mahajyotiinfo

    सन 2026-27 या आर्थिक वर्षात महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचा वेळापत्रक.... Join https://t.me/mahajyotiinfo

  • 24 июл.1 30311из Umeshkorram

    प्रेस नोट विषय:२ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित युवा संवाद कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना 'स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन' यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला 'युवा संवाद'हा कार्यक्रम अपरिहार्य कारणांमुळे तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे हा कार्यक्रम रविवार,२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:०० वाजता,कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून मा.तुकाराम मुंढे (IAS)आयुक्त-अन्न व औषध प्रशासन,हे मार्गदर्शन करणार होते. सध्या देश पातळीवर व राज्य पातळीवर निर्माण झालेली विविध आंदोलनांची स्थिती,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि विद्यार्थी-युवकांची आंदोलने लक्षात घेता;सुरक्षेच्या दृष्टीने आणि सर्वांच्या सोयीसाठी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे > टीप > या कार्यक्रमाची नवी तारीख आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल कार्यक्रमाच्या या बदलामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल संस्था दिलगिरी व्यक्त करत असून सर्व विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात येत आहे आपला नम्र, उमेश कोर्राम अध्यक्ष, स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया

  • 17 июл.1 534из mahajyotiinfo

    स्टूडेंटस राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया युवा संवाद कार्यक्रम प्रमुख वक्ते मा तुकाराम मुंढे IAS आयुक्त अन्न व औषध प्रशासन दिनांक:- 2 ऑगस्ट 2026 वेळ :- सायंकाळी 5 वाजता स्थळ :- सुरेश भट सभागृह नागपूर https://t.me/mahajyotiinfo

  • 17 июл.1 7042из mahajyotiinfo

    स्टूडेंटस राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया युवा संवाद कार्यक्रम प्रमुख वक्ते मा तुकाराम मुंढे IAS आयुक्त अन्न व औषध प्रशासन दिनांक:- 2 ऑगस्ट 2026 वेळ :- सायंकाळी 5 वाजता स्थळ :- सुरेश भट सभागृह नागपूर https://t.me/mahajyotiinfo

  • 13 июл.1 75014

    💥ANJANEY ACADEMY चे 2026 पर्यंत आलेले सर्व प्रश्न एकत्र देत आहोत..✍️

  • 13 июл.2 0801

    без подписи

  • 13 июл.2 3201

    без подписи

  • 13 июл.2 0421

    без подписи

  • 13 июл.1 8481

    без подписи

  • 13 июл.1 7241

    без подписи