tgindex
🚓🌾ONLY_AGRICULTURE🌾🚓

🚓🌾ONLY_AGRICULTURE🌾🚓

Статистика
@only_agricultureанглийский

🚨महाराष्ट्र कृषी सेवा🚨 🚓 AGRI MPSC/FOREST/RAJYASEVA/COMBINE. #Only_agriculture❤️ £कृषी हेच जीवन...!!!🌱🌾 All Study material & Notes Available. AGRICOSS_आकाश ताराचंद कटारे. @akashkatare_BscAgri @ONLY_AGRI__जिंकूणच राहणार.....!!!💞🔝💯

Последний пост
10 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
0
Всего постов
27
Тип
открытый
Язык
английский
В каталоге с
15 авг.
Подписчики
572
+1 за 3 дн.
Сутки
+1
+0,18%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
271
27 постов
Вовлечённость
47,4%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 27
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
53
1/48двое суток
60
1/72трое суток
65

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 🔥🔥🔥🔥महाराष्ट्र कृषी सेवा... 🔺उप संचालक कृषी गट अ एकूण रिक्त 59 🔺प्रशासकीय अधिकारी गट अ एकूण रिक्त 6 🔺कृषी अधिकारी गट ब एकूण 128 रिक्त पदे 🔺सहायक प्रशासकीय अधिकारी गट ब 18  रिक्त 🔺कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ 348 रिक्त 🔺उप कृषी अधिकारी गट क 110 रिक्त 🔺सहायक कृषी अधिकारी गट क 1667 रिक्त सुधारित आकृतीबंधानंतर अणि वित्त विभागाच्या मान्यतेने लवकरच पद भरती होणार आहे...

  • आज झालेला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 सामान्य अध्ययन (GS) पेपर

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • без подписи

  • सहाय्यक कृषी अधिकारी RR No change 🔥🔥🔥🔥

  • #AgriMPSC महाराष्ट्र कृषी सेवा नव्याने समाविष्ट झालेले संवर्ग एकूण  - 5 संवर्ग

  • без подписи

  • 🔶 महाराष्ट्रातील पहिले गाव [IMP] 1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग) 2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर - सातारा) 3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा) 4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे) 5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा) 6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग) 7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती) 8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार) 9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर) 10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी) 11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)

  • без подписи

  • https://t.me/only_agriculture

  • https://t.me/only_agriculture

  • ▶️ जागतिक महिला दिवस :  8 मार्च 🔴 २०२६ ची थीम: या वर्षीची अधिकृत थीम 'गिव्ह टू गेन' (Give to Gain) ही आहे. ◾️ ही मोहीम परस्पर सहकार्य आणि उदारतेच्या भावनेवर भर देते, ज्याद्वारे महिलांच्या प्रगतीसाठी अधिक संधी निर्माण होतील. ⭕️ इतिहास: ८ मार्चची निवड मुख्यत्वे १९१७ च्या रशियन क्रांतीदरम्यान महिलांनी पुकारलेल्या संपाच्या (Bread and Peace) स्मरणार्थ करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांनी १९७५ मध्ये या दिवसाला अधिकृत

  • 🇮🇳 जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!!♥️🙏💐💐💐

  • ⚠️ विशेष सूचना ✔ अनावश्यक औषध आणि खतांचा वापर किंवा फवारणी करणे टाळावे ✔ PGR/टॉनिक जास्त प्रमाणात आणि अवेळी वापरू नये ✔ 10–12 दिवसांच्या अंतराने खत व्यवस्थापन करावे ✔ कंद उघडे पडू देऊ नयेत म्हणून माती ची भर घालून, माती वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो नैसर्गिक mulching चा वापर करावा. 🎯 निष्कर्ष आले हे जास्त खर्च – जास्त उत्पन्न क्षमता असलेले पीक असून, योग्य नियोजन, सातत्य, वेळेवर व्यवस्थापन आणि बाजारभाव लक्षात घेऊन लागवड केल्यास निश्चितच चांगला फायदा मिळू शकतो. २०२६ मध्ये योग्य नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन आणि कमी खर्च हेच उद्दिष्ट ठेवून आले पिकाचे व्यवस्थापन करूया 🙏🏻 https://t.me/only_agriculture

  • 🌱🌱🌱🌱🌸🌸 *आद्रक / आले पिकाची लागवड करणार आहात का? तर हा लेख नक्की वाचा!* 👉🏻 **आद्रक / आले पिक लागवड फायदेशीर आहे का?* गेल्या हंगामात आले पिकाचे मोठे नुकसान झाले, उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर ववाढला आणि अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे सध्या बाजारभावात तेजी असल्याचे दिसून येते. परिणामी येत्या हंगामात आले पिकाखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे आणि बरेच नवीन शेतकरी सुद्धा आले पिकाकडे वळताना दिसत आहेत. 👉🏻 पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की— *आले पिकाची लागवड करणे परवडते का?* आद्रक हे नगदी पिकांपैकी एक महत्त्वाचे पीक आहे. ✔ योग्य नियोजन ✔ योग्य जमीन निवड ✔ सातत्यपूर्ण लागवड (किमान ५–६ वर्षे) आणि होतकरू शेतकरी असेल त्याच बरोबर योग्य बाजारभाव व हवामान अनुकूल असेल तर हे पीक निश्चितच फायदेशीर ठरू शकते. 💰 आले पिकाचे आर्थिक गणित (एकरी अंदाजे खर्च) खर्चाचा प्रकार अंदाजे रक्कम (₹) पूर्वनियोजन ₹6,000–8,000 ठिबक सिंचन ₹15,000–20,000 बेणे ₹40,000–50,000 शेणखत ₹12,000 रासायनिक खते ₹15,000 फवारणी व इतर 15,000–25,000 तण व्यवस्थापन 10,000–15,000 एकूण खर्च 1 ते 1.25 लाख (अंदाजे) 📌 होणारे उत्पादन: 100–150 क्विंटल/एकर (चांगल्या व्यवस्थापन आणि हवामान अनुकूल असल्यास) ✅ जर भाव ₹4000/q असेल आणि 100 क्विंटल = ₹4,00,000 होतात, खर्च वजा केल्यास निव्वळ फायदा 2.5 लाख पर्यंत राहू शकतो, पण जर भाव कमी असेल तर मात्र पिक तोट्यात जाऊ शकते आपण 2000/- भाव पकडला तर अशा परिस्थितीत ₹50,000 ते 70000 /- पर्यंत नफा राहू शकतो ( हे सर्व होणारा खर्च, मिळणारा भाव आणि झालेले उत्पादन यावर अवलंबून आहे ) भाव कमी जास्त होत असतात पण आपण जर दरवर्षी थोड्याफार क्षेत्रावर लागवड करत राहिलो तर नक्कीच एखाद्या वर्षी अतिशय चांगला भाव मिळू शकतो. ➡ म्हणूनच लागवडीमध्ये सातत्य ठेवणे अत्यावश्यक आहे. 🌱 *लागवड कोणी करावी*? ✔ होतकरू शेतकरी जो शेतीला वेळ देऊ शकतो व स्वतः व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम असेल असा ✔ पाणी व्यवस्थापन सुविधा आणि ठिबक सिंचन व्यवस्था असलेला ✔ किमान 2–3 वेगळे प्लॉट (फेरपालटासाठी असणे आवश्यक) ✔ भुसभुशीत, गाळाची, चांगला निचरा होणारी, पाणी न साचणारी आणि जमिनीत सेंद्रिय कर्ब चांगले असलेली जमीन असणे आवश्यक आहे. # शेणखत/ गांडुळ खत/ जैविक कीटक नाशक/ बुरशी नाशक यांचा वापर करणे शक्य असेल आणि उपलब्ध असेल तर ❌ जर आपल्याकडे काळी चिकट, पाणी साचणारी जमीन असेल तर लागवड टाळावी. 👉🏻 जर आपण नवीन शेतकरी असल्यास पहिल्या वर्षी ½ ते 1 एकर अनुभवासाठी लागवड करावी, पहिल्याच वर्षी खूप जास्त क्षेत्रावर लागवड करू नये. आर्थिक नुकसान होऊ शकते 🗓️ *बेणे निवड व लागवडीची वेळ* ✔ 9–10 महिने पूर्ण झालेले, रोगमुक्त कंद असलेला बेणे प्लॉट निवडणे ✔ लागवडीपूर्वी 45–50 दिवस बेणे काढून ठेवावे (सुप्तावस्था पूर्ण होणे आवश्यक आहे ) ✔ 15 मे च्या दरम्यान किंवा शक्यतो पावसाआधी लागवड, लागवडीस उशीर झाला तर उत्पादन कमी होऊ शकते ✔ बेणे निवड केली की ४५ दिवस पर्यंत सावलीत साठवण करावी ( आडी लावावी ) @ एकरी 8-10 क्विंटल बियाणे आवश्यक असते, 🧪 बीज प्रक्रिया (अत्यावश्यक) ✔ कीटकनाशक + बुरशीनाशक दोन्ही वापरावेत ✔ कंद 30 मिनिटे द्रावणात बुडवून प्रक्रिया करावी (कंदमाशी, हुमणी अळी, कंदकूज, मूळकूज नियंत्रणासाठी बेणे प्रक्रिया महत्वाची आहे) 🌾 जमीन निवड ✔ pH 6.5–7.0 ✔ किमान 1 फूट खोली ✔ चांगला निचरा ✔ मागील हंगामात कंदवर्गीय पीक नसावे 👉🏻 आले पिकाच्या प्रमुख जाती महाराष्ट्रात प्रचलित: माहीम # औरंगाबादी # कालिकत # कोचीन # मारन राष्ट्रीय स्तरावर Indian Institute of Spices Research यांनी प्रसारित जाती: वरदा # रिजाथा 🌿 बेड व लागवड पद्धत लागवड करताना शक्यतो बेड वरती लागवड करावी, आपण जमीन वरती लागवड करून नंतर सुध्दा बेड बनवू शकता, पण बेड वरती लागवड केल्यास फायदा होतो. ✔ बेडची उंची: 25–30 सेमी ✔ वरची रुंदी: 50-60 सेमी ✔ दोन ओळींतील अंतर: 35–40 सेमी ✔ दोन कंदांमधील अंतर: 20–22.5 सेमी ✔ 30–35 हजार कंद/एकर ✔ लागवड करताना कंदाचा डोळा वरच्या बाजूस ठेवावा ✔ 4–5 सेमी खोलीवर लागवड 💧 पाणी व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक सिंचन वापरावे ❌ जास्त पाणी देऊ नये ✔ मर्यादित व वेळेवर पाणी देणे ✔ शेतात पाणी साचू देऊ नये आणि पाणी निचरा होईल अशी व्यवस्था करणे 🐛 जैविक व्यवस्थापन ✔ Trichoderma viride – 4 किलो/एकर ✔ Metarhizium – 1–2 लिटर/एकर ✔ Paecilomyces lilacinus – सूत्रकृमी नियंत्रणासाठी ( यांचा वापर करणे आवश्यक आहे सुरवातीच्या काळात ते पिक ५ महिन्याचे होई पर्यंत यांचा वापर १०-१५ दिवसांनी केल्यास फायदा होतो )

  • без подписи

  • без подписи

  • केरळ हे पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य बनले आहे.