पैसापाणी ( Paisapani )
Статистикаशेअर बाजार आणि अर्थविषयक घडामोडींविषयी माहिती देणारी भारतातली पहिली मराठी वेबसाईट Youtube- https://youtube.com/@PaisaPani Twiiter- https://twitter.com/paisapani Website- https://paisapani.in
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 8
- Всего постов
- 23
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- 532
- 1/48двое суток
- 609
- 1/72трое суток
- 657
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
без подписи
*टॅक्स नाही, GST नाही! देश चालेल का? | No Tax, No GST! Will It Work For India?* https://youtu.be/BM7dwZmN808?si=nCW5Qq2X7TxHfKdN
*गोल्ड लोनचं काळं सत्य! तुमचे दागिने खरंच सुरक्षित आहेत का? | The Dark Truth of Gold Loans!* https://youtu.be/YvAl4hqMgYo?si=HtTcFN2BIp3jnlK7
без подписи
*म्युच्युअल फंड लोनचा 'विन-विन' फॉर्म्युला! | The 'Win-Win' Formula of Mutual Fund Loan!* https://youtu.be/6tFaBj_1H3A?si=G1ZPYBdEm0QgNER6
*पुण्यातील IT जाब्सचे काळे सत्य | A Dark Game Running in Pune* https://youtu.be/P3fHPNO8Qmw?si=oUq_o
*AI येतोय! तुमची नोकरी पुढची आहे का? (Reality Check 2026)* https://youtu.be/iq759EZnOGI?si=CQnhB06lQGF5Gwkl
AI म्हणजे फक्त एक टेक्नॉलॉजी नाही, तर येणाऱ्या काळातील सर्वात मोठा बदल आहे. 2020 मध्ये जसं आपण एका छोट्या बातमीकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे संपूर्ण जग बदललं, तसंच काहीसं AI बाबत आज घडत आहे. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की Artificial Intelligence मुळे पुढील 3-5 वर्षांत नोकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे. IT, Finance, Marketing, Content Writing, HR अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांसाठी ही मोठी चेतावणी का आहे? तसेच आपण पाहणार आहोत की AI खरंच नोकऱ्या संपवणार आहे का, की तो एक मोठी संधी आहे? आणि सर्वात महत्त्वाचं- या बदलत्या काळात स्वतःला सुरक्षित आणि पुढे कसं ठेवायचं? जर तुम्हाला तुमचं करिअर, बिझनेस आणि भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. https://youtu.be/iq759EZnOGI?si=OE5ZwJhz8NnCxW7e
Tata Group हा भारतातील सर्वात विश्वासार्ह उद्योगसमूह मानला जातो. पण Ratan Tata यांच्या निधनानंतर या समूहात अंतर्गत मतभेद आणि वाद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. Tata Trusts आणि Tata Sons यांच्यातील नियंत्रण, निर्णयप्रक्रिया आणि नेतृत्व यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. या व्हिडिओमध्ये आपण टाटा समूहाची रचना, ट्रस्टमधील गटबाजी, नोएल टाटा यांची भूमिका, शापूरजी पालोनजी समूहाचा मुद्दा आणि RBI चा IPO प्रेशर या सगळ्यांचा सखोल आढावा घेतला आहे. हा व्हिडिओ टाटा समूह कोसळणार का आणि याचा शेअर बाजारावर काय परिणाम होईल, हे समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. https://youtu.be/d4OquYLGi5U?si=LeHqlcAHhTwD7QMf
*म्युच्युअल फंड्स, इंडेक्स फंड्स की ETFs कोणती इन्व्हेस्टमेंट बेस्ट? | Which Investment is Best?* https://youtu.be/tntFqHI8TwM?si=jglyGqEBfPNL0Fpe
*बँकेत पैसे ठेवून चूक करताय? महागाईत तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? | Paisapani* https://youtu.be/R4ipd02LMig?si=XgAkSM9hDlStBWXD
*90 दिवसांचा बेरोजगारी भत्ता ! ESIC ची नवीन योजना जाणून घ्या |Unemployment Benefits India* https://youtu.be/0C5rV72YWJQ?si=GTId89sikBVeWTSu
https://www.instagram.com/p/DbvZ6yyMura/?igsh=MWUwcDZoNjYwMjFxYQ==
*पैसा अफाट पण रस्ते खराब का? BMC च्या श्रीमंतीचे सत्य...* https://youtu.be/0gktQwk7izI?si=qwAGuFjhbof36aq0
*RBI Integrated Ombudsman Scheme २०२६ म्हणजे काय? | Complete Guide Marathi* https://youtu.be/WQvw6QSCjHQ?si=scyh60TSPH8NfRY9
*"कॅब टू स्पेस" (Cab to Space) कन्सेप्ट काय आहे? | Future of Space Technology Marathi* https://youtu.be/SXBIWzC7XnI?si=NPRhRd5CM22nuY4p
https://www.instagram.com/p/DbqAQa1MmC5/?igsh=MXRlbnQzdWY2bDlsNg==
*बिटकॉइन शून्य होणार? | Dark Reality of Bitcoin* https://youtu.be/bJLYGNSbYoY?si=IULXGOuuveeG8_WX
EPFO चे 7 मोठे बदल! PF क्लेम, ट्रान्सफर आणि पेन्शनचे नवे नियम | EPFO New Rule https://youtu.be/wueMULYzRm0